असं किर्तन तूम्ही आज पर्यंत ऐकलं नसेल | शिभप. विश्वनाथ स्वामी वडवळ | अखंड शिवनाम सप्ताह, कोंड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • कोंड गावातील सप्ताह

Комментарии • 21

  • @ShaileshShete
    @ShaileshShete 5 месяцев назад +1

    विश्वनाथ स्वामी तुम्ही लिंगायत समाजाचे भुषण शिवशरणाथ शिवहर

  • @krushnasurode8601
    @krushnasurode8601 2 месяца назад

    जसं की झी टॉकीज ला ज्ञानेश्वरी गाथा ह्याच्यावर प्रवचन होते तसेच आपल्या परम रस्त्यावरील परम रस्त्यावर बी मार्गदर्शन झालं पाहिजे त्यासाठी झी टॉकीज ला एकदा शिवभक्ताचा परमर असे ग्रंथाचे विवेचन व्हावं अशी माझी इच्छा आहे

  • @ShaileshShete
    @ShaileshShete 3 месяца назад

    विरशैव लिंगायत संप्रदायाला चांगले दिवस येण्यासाठी तुम्हच्या सारखे शिव किर्तनकार तयार झाले पाहिजे

  • @krushnasurode8601
    @krushnasurode8601 2 месяца назад

    किर्तन खूप छान झाले

  • @manishaswami955
    @manishaswami955 2 года назад +3

    राष्ट्रसंताची कृपा आहे वडवळकर स्वामी महाराज आपल्यावर

  • @kapilsontakke9240
    @kapilsontakke9240 Год назад +1

    मडदंगाचार्य अति उत्तम वादक आहेत.

  • @omkarhundekar5238
    @omkarhundekar5238 6 месяцев назад

    अति सुंदर ❤

  • @ShaileshShete
    @ShaileshShete 4 месяца назад

    मन्मथ माऊलीचा विजय असो

  • @manishaswami955
    @manishaswami955 2 года назад +4

    राष्ट्रसंताची कृपा लाभलेला आपला आवाज आहे वडवळकर स्वामी महाराज

  • @sunilselukar3945
    @sunilselukar3945 2 года назад +3

    गोड गायन गोड कीर्तन 🚩 vairagya Murti Shiva Sant Lakshman Maharaj ki Jay 🚩🚩🙏🏻

  • @kapilsontakke9240
    @kapilsontakke9240 Год назад +1

    असे किर्तन याआधी कधी ऐकले नाही.किर्तन कार्याचे आघात ज्ञान आहे.

  • @dongegundaya241
    @dongegundaya241 Год назад

    V. Good

  • @manishaswami955
    @manishaswami955 2 года назад +1

    खूप सुंदर स्वामीजी

  • @kapilsontakke9240
    @kapilsontakke9240 Год назад

    पूनरूपी जन्म पूनरूपी मरनम हा फेरा चुकला.

  • @GaneshSarangkar-xn1fr
    @GaneshSarangkar-xn1fr Год назад

    खूप खूप छान

  • @ranukasaidane9051
    @ranukasaidane9051 2 года назад +1

    Khup Chan aweje 🙏🙏

  • @kushummakeuphairartist7407
    @kushummakeuphairartist7407 Год назад

    🙏🙏🙏👌👌

  • @nageshgolegavkar134
    @nageshgolegavkar134 Год назад

    👌🔥🚩🚩

  • @abhangvani
    @abhangvani 2 года назад +1

    👌🙏🙏👌👌👌

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Месяц назад

    विश्वनाथ स्वामी यांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @nishigandhasalunke2469
    @nishigandhasalunke2469 2 года назад

    👌👌