सर माझा मास्टर बेडरूम संपूर्ण उत्तर आणि वायव्य भागात आहे तर काय करावे. अजून एक की बेडरूम मध्ये संपूर्ण पुर्व दिशेला भिंती पासुन दोन फूटावर एक बीम येत आहे तर तेवढी जागा सोडून मी बेड खाली सरकवला तर चालेल का. आणि बीम खालील जागेत बेड च्या मागील बाजूस बंदिस्त ड्राॅव्हर मध्ये अंथरूण स्टोअर करू का
धन्यवाद गुरूजी ❤❤
Watch kontya bhinti var lavayche sir
khup Chan
Khup sundar mahiti sir, thanks.
ईशान्य दिशेला मास्टर बेडरूम आहे उपाय सांगा
छान संगीतल सर
You have very nice guidance
Sir morpankh bedla magchya bajune lagun aslelya bhintiwr lawl tr chalel KY?
खूप छान सर
Sangamner madhe kuthe bhetel dindarshika
agney dishela bedroom ahe upay sanga.
nice 😊👍
कुलशवामीनी माहीत नसे तर काय करायचे
सर माझा मास्टर बेडरूम संपूर्ण उत्तर आणि वायव्य भागात आहे तर काय करावे.
अजून एक की बेडरूम मध्ये संपूर्ण पुर्व दिशेला भिंती पासुन दोन फूटावर एक बीम येत आहे तर तेवढी जागा सोडून मी बेड खाली सरकवला तर चालेल का. आणि बीम खालील जागेत बेड च्या मागील बाजूस बंदिस्त ड्राॅव्हर मध्ये अंथरूण स्टोअर करू का
संडास हा शब्द उच्चारत जाऊ नये..