आज आली बघा मी माझ्या माहेरात पण काय करायच दिरान घरी नेलं नाही रस्त्यावर आई बापाला 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 19

  • @JayshiriKorade
    @JayshiriKorade 3 месяца назад +16

    पूजा ताई खूप छान आहे तुमच्या आई वडील तुम्ही बी खूप छान आहे 🥰🥰

  • @mylifestylerajiya1435
    @mylifestylerajiya1435 3 месяца назад +15

    पूजा ताई तुझे video मी बघते तुझे आई वडील किती स्वभावाने किती गरीब आहेत, तु पण खूप भोली आहेस पण दुसर्याशी भांडू नको, समाधानी रहा, दुसर्यना पण समजून घे, संसार सुखाचा कर, तुम्हारी बहन

  • @shobhabhagat5311
    @shobhabhagat5311 2 месяца назад +1

    ❤भुतिन दिसत

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 3 месяца назад +4

    आज पूजा ताई लय खुश दिसते आहे

  • @shobhabhagat5311
    @shobhabhagat5311 2 месяца назад +1

    🎉यलपट। भुतिन

  • @आपलीस्वाती
    @आपलीस्वाती 3 месяца назад +6

    नवीन कानातलं घातल्या पासून चेहरा छान दिसाय लागलाय पुजा वहिनी कानातल्याची पार्टी द्या पुजा वहिनी आता

  • @vijaymehar5688
    @vijaymehar5688 3 месяца назад

    आई-वडील खूप छान आहेत

  • @suvarnakokare
    @suvarnakokare 3 месяца назад +2

    Ek number puja Tai 👌👌👌👌

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 3 месяца назад +2

    फार छान बोलली पुजा ताई आई वडील दाखवायला काय लाजायच

  • @vijaymehar5688
    @vijaymehar5688 3 месяца назад

    पूजा ताई खूप छान

  • @jiyadabholkar5556
    @jiyadabholkar5556 3 месяца назад +5

    आई वडिल मस्त आहेत पुजा ताई ❤

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare 3 месяца назад +1

    पुजा😊.ताई.तुमच.माहेर.कोणच.आहे.सांगा

  • @tanajibhogil84
    @tanajibhogil84 3 месяца назад

    आई बाबा छान आहेत पूजा....

  • @Super_tasty_recipe
    @Super_tasty_recipe 3 месяца назад +1

    👌👌👌

  • @suvarnakokare
    @suvarnakokare 3 месяца назад +1

    Aaji Ghari ch asel na aaji la baghayache nahi ka

  • @machindrashinde6527
    @machindrashinde6527 3 месяца назад

    सुपर

  • @RupaliShewale-sd6pn
    @RupaliShewale-sd6pn 3 месяца назад +1

    मस्त

  • @sadnakhadtare6287
    @sadnakhadtare6287 3 месяца назад

    👌👌