सावधान...असा प्रकार तुमच्या सोबत ही घडू शकतो...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 185

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f День назад +32

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली खूपच छान घरी बसलेल्या गृहिणींना खरोखर अशा माहितीची खूप गरज आहे कारण घरी असतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात खूप छान माहिती सांगितली

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 День назад +18

    खुप खुप धन्यवाद. तुमची तळमळ लोकांना मदत करण्याची दिसली. ❤❤❤❤

  • @aparnas5823
    @aparnas5823 День назад +20

    व्वा मॅडम खूप छान विषय घेतलात ,,,,खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻आज खरा नवरात्र स्पेशल व्हिडिओ झाला ,,प्रत्यक्ष देवीनेच तुमच्या रूपाने मार्गदर्शन केले आज

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 День назад +14

    माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏धन्यवाद

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 3 часа назад +1

    खूपच महत्त्वाचा व्हिडिओ अनघा ताई👌👌👍 खरंय आत्ता डिजिटल चोऱ्या खूप वाढल्या आहेत आणि त्यात चोऱ्या करणारे professionals आहेत अगदी ते लोक वकिलांना ही हाताशी धरून बसलेले असतात....त्यामुळे आपण फसले जातो, गंडले जातो🤦

  • @swatisalunke4822
    @swatisalunke4822 День назад +10

    Good morning Madam, खुप उपयुक्त माहिती दिली 👍... धन्यवाद 🙏🏻

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 23 часа назад +2

    मौलिक सल्ला आहे हा. कोणत्याही unknown link / otp / network related / bank related calls / unknown enquires / calls from strangers /donations.. सरळ cut करावा phone. हे फार ऐकायला येते आहे. तुम्ही फार छान प्रसंगावधान ठेवलेत व आम्हालाही सांगितलेत. Many many thanks. 🌹🌹🌹🌹

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 23 часа назад +3

    फार बरे झाले ,सांगितले ते..,खूप जण लक्षात ठेवतील..🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 18 часов назад +1

    खूप छान उपयुक्त माहिती मॅडम खूप धन्यवाद 👍🙏

  • @seemabankar7744
    @seemabankar7744 19 часов назад +1

    Thank You Dr. Angha madam या माहितीसाठी🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्यात खूप पेशन्स आहेत मॅडम 💯👍🏻

  • @sonalghumatkar5286
    @sonalghumatkar5286 День назад +13

    माज्याबरोबर काल च झाले असं 🥹मला ती मुलगी otp मागत होती मी मी नाही म्हंटल तरं मला रागवायला लागली खूप्प ओरडली मंग मी पण खूप शिव्या दिल्या मंग तिनेच कट केला 😂

  • @truptigeete20
    @truptigeete20 День назад +2

    ओटीपी कुणालाही देऊ नये आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या ताई तुम्ही फार आभारी आहे.

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 День назад +5

    खूप खूप धन्यवाद ताई.खूप छान माहिती दिली. खूप आधार वाट ला.

  • @snehaangal8085
    @snehaangal8085 День назад +2

    खुप उपयुक्त माहिती मिळाली 👍👍तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏. Thank you so much 🙏

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 День назад +16

    बापरे, खरच खूप भयानक वास्तव आहे.पण झोपलेल्या माणूस उठवू शकतो ,पण सोंग घेतलेल्यांना काय करणार? सावधान दिवस वैर वाढतच जाणार आहेत. धन्यवाद शेअर केल्याबद्दल

  • @latika23
    @latika23 День назад +2

    ताई , फार उपयुक्त माहिती सांगितली.धन्यवाद .👍

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 День назад +2

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही आज माहीती सांगीतली ती खूप उपयुक्त माहिती आहे लोकांच्या बद्दल जी तुम्हाला तळ्मळ् आहे त्याबद्दल खूप खूप धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 День назад +14

    बापरे, खूप महत्वाची माहिती,.. 👍 अनाघाताई, problem कसा solve केलात, ते हि सांगा plz. कारण card block झालं होतं ना, त्याच काय केलत. कृपया सांगा

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 День назад +1

      Ho kharach sanga card chalu kase kele

    • @Sp-pv9sc
      @Sp-pv9sc 16 часов назад +1

      Ho card kase chalu kele ? he sarv ekun tension yete na 😢

  • @medhajoshi2884
    @medhajoshi2884 21 час назад +1

    खूप चांगली माहिती सांगितली आणि लोकांना सावध केलेत

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 31 минуту назад

    खूप उपयुक्त माहिती दिली मैडम.अननोन नं. वरुन फोन आला की, भिती वाटते.
    बाकी खूप हसू आले मला, तुम्ही या निमित्ताने सरांना ही वार्निंग दिली.😊

  • @shubhadadixit2607
    @shubhadadixit2607 День назад +2

    धन्यवाद खूपच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम

  • @ramchandrajoshi3999
    @ramchandrajoshi3999 16 часов назад +1

    आवड आहे बाईना लोक शिक्षणाची

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 22 часа назад +1

    मॅडम खूप छान उपयुक्त माहिती देऊन सावध केलेत त्यासाठी खूप, खूप धन्यवाद

  • @jayashreedatar4557
    @jayashreedatar4557 50 минут назад

    खूप महत्वाची व व्यवस्थित माहीती सांगितली धन्यवाद

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 День назад +1

    Thank u madam khup upyukt mahiti dilit online fraud khup zalet amchyakade 3,4yrs madhe

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 День назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे म्याडम खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉

  • @bajiraodeshpande7873
    @bajiraodeshpande7873 День назад +1

    ताई अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आहे या बद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा

  • @sonaldixit6990
    @sonaldixit6990 День назад +10

    नमस्कार Dr.🙏
    तुम्ही प्रसंगावधान ओळखून स्तुत्य कृती केलीत, सर्व्हिस provider कडून तुमचे सिम कार्ड चालु व्हायला मदत झाली का, की थोडया वेळाने आपोआप सिम कार्ड चालु झाले ही माहिती दिलीत तर फार बरे होईल 🙏

    • @LeenaChaudhari-y4y
      @LeenaChaudhari-y4y 3 часа назад

      Ho tai, please tumhi card kase recover kele te pan sanga

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 День назад +1

    Khup bar zala kaku tumi he sangeltla......thank u .......sarwane plz kalji gya

  • @kirtipatil2533
    @kirtipatil2533 3 часа назад +1

    किती वेळ लावताय बोलायला लवकर लवकर बोला आणि त्यात जाहिराती😮😮😮😮

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 часа назад

      निवांत गप्पा...हे काही व्याख्यान नाही

  • @anjalideodhar9071
    @anjalideodhar9071 День назад +5

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या माहितीत पण असा किस्सा झाला आहे .एक हजार ट्रान्सफर करा तीन हजार देतो लगेच तीन हजार येतात. परत मेसेज येतो दहा हजार भरा वीस येतील .दहा भरल्या नंतर त्याची मागणी वाढत जाते व आपण हिपनेओटाइज होतो .

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 22 часа назад +2

    Tumhi swataha jagaruk rahilat he far mahatwache aani aani sarvanna shair kelet thank you

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 17 часов назад

    माननिय : डॉ . सौ . कुलकर्णी मॅम .
    फारच सुंदर सुबक . उपयुक्त माहिती सांगीतली धन्यवाद .

  • @DhanshreeShete
    @DhanshreeShete День назад +2

    खूप उपयुक्त माहिती दिली मॅम ❤

  • @alknanda31
    @alknanda31 18 часов назад

    महत्त्वाची माहिती दिली. हे प्रकार खूप वाढले आहेत.

  • @vijaymalapalse2117
    @vijaymalapalse2117 20 часов назад +1

    Khoopch chhan mahiti dilit Thank you

  • @aparnas5823
    @aparnas5823 День назад +10

    कधी कधी माहीत असूनही एखाद्या वेळेस आपण मानसिक रित्या disturb असतो त्या वेळेस अशी चूक घडू शकते

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 День назад +3

    Good job madam....
    सावधान राहा
    सतर्क रहा
    सुरक्षित रहा

  • @pallavipatil5560
    @pallavipatil5560 20 часов назад +1

    सध्या या fraud लोकांनापण दिवाळी साजरी करायची आहे बहुतेक...गेल्या 4,5 दिवसापासून आम्हाला पण असेच वेगवेगळ्या कारणासाठी otp मागत आहे..कधी बँकेच्या कामासाठी,कधी parcel साठी 😢😢😢

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 3 часа назад

    खूप छान माहिती. धन्यवाद 👌🙏😊

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 День назад +1

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद. मॅडम. 👌🏼👍🏼🙏🏼

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 22 часа назад

    Kaku khup chaan mahiti dili,kharach sawadh rahanyachi garaj aahe.Tumhi suddha samay suchakta dakhavali bar jhal.👌👌👌👌❤️❤️

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 День назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar День назад +2

    खूपच उपयुक्त माहिती

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 День назад +1

    Khup chan va upayukta mahiti ahe . Danyawad..

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 22 часа назад +1

    Tnx very much madam for sharing this 🙏🏻🙏🏻

  • @namratanavalkar3796
    @namratanavalkar3796 21 час назад +1

    Thanks madam for sharing and alerting everyone. But then, I would also like to know how your mobile started again? What did you do?

  • @Suhazzz
    @Suhazzz 23 часа назад +2

    Khoop chaan, thanks for sharing.

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 15 часов назад

    Mahatwachi mahiti dilit.Dhanywad

  • @savitayedravkar2754
    @savitayedravkar2754 19 часов назад

    मॅडम खूप छान माहिती दिली ही माहिती मी सर्वांसोबत शेअर करेन

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 День назад +3

    Thank you madam. आजकाल रोज नवीन नवीन scam ideas yet आहात.
    कधी कधी माहित असून सुध्धा चूक होऊ शकते .प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे

  • @savitawaingankar744
    @savitawaingankar744 День назад +1

    Thank you very much madam.. 😊👍

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 День назад +1

    Most important information madam , thank you so much madam 🙏❤️

  • @ujwalabhurke3724
    @ujwalabhurke3724 22 часа назад +2

    धन्य वाद माहिति दिल्याबद्दल

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 День назад +1

    ही मात्र खूपच महत्वाची महिती सांगितली. OTP कुणालाही देता कामा नये.

  • @anilraje3245
    @anilraje3245 День назад +2

    Thank you madam❤😊

  • @preetimarathe2104
    @preetimarathe2104 15 часов назад

    माहीती छान सांगीतली.धन्यवाद

  • @minaximandavkar9470
    @minaximandavkar9470 2 часа назад

    मॅडम छान माहिती सांगितली ❤❤❤

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g День назад +3

    Thanks for sharing mam❤

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 День назад +1

    Khup chaan mahiti dilit mam

  • @rajanigangarde6150
    @rajanigangarde6150 День назад +3

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम.तुम्ही खूप active आहात व खरच अशी खात्री करून घ्यावी.

  • @jayashribisen6655
    @jayashribisen6655 День назад +1

    Khup Chan mahiti dili madam

  • @kalpana1
    @kalpana1 День назад

    मॅडम चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @suhasinisawant8782
    @suhasinisawant8782 14 часов назад

    Excellent job Madam.🙏🙏You are really great.

  • @vasundharakaulavkar4708
    @vasundharakaulavkar4708 День назад

    धन्यवाद ताई छान माहिती दिली 🙏🏻

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 49 минут назад

    खूप खूप छांन माहीती सांगीत ली खूप धनवाद

  • @Leelavati396
    @Leelavati396 18 часов назад

    Thanks a lot Madam 🎉

  • @ब्रम्हांडनायक-य3ङ

    बरोबर आहे माझ्याही बाबतीत नटराज पेन्सिल पॅकिंग add च्या बाबत अगदी सेम झाले परंतु मी कोणताच रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्या माणसाने मला फोनवर खूप शिव्या घातल्या पण तरीही मी बधले नाही मग त्याने फोन ठेवून दिला

    • @aparnas5823
      @aparnas5823 2 часа назад

      नक्की काय झाले होते ,,तुम्हाला कशा प्रकारे फोन आला होता

  • @vijayakijainrasoi
    @vijayakijainrasoi 16 часов назад

    खुपच छान माहीती दिली 🎉🎉

  •  3 часа назад

    Simply excellent guidance about cyber crimes.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h День назад +2

    बापरे खुपच सावध राहिल पाहीजे

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 20 часов назад

    खुप छान माहिती
    मस्त video

  • @ashwinitendolkar9687
    @ashwinitendolkar9687 17 часов назад

    Thanks Madam

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 День назад +1

    Maza babtit pan as ghadlay. Parcel adaklay as sangun tyane phakt bankechi nav sanga as sangun 5 rs pathva as bolala pn lagech laxat alyamule act freeze kele. Thank u madam

  • @niftyhacks3335
    @niftyhacks3335 День назад +1

    Very nice insightful video our mom dad or previous generation can easily fall pray in such traps 😢 it's very imp to educate people these days❤❤❤❤❤❤

  • @varshakirtani4860
    @varshakirtani4860 17 часов назад

    Thank you for this information,👍

  • @suryakantkulkarni3694
    @suryakantkulkarni3694 День назад +1

    Anghatai thankyou for your important information 🎉🎉

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz День назад +3

    Ha Bharat desh aahe ,jevdhi tantradnyanane pragti Keli tevdha dhokahivadhlay , Karan Bhartiy bhavnapradhan aahe , 😃😃😃😃😃😃😃ffakt inteligent ffasat nahit , 👌👌👌👌good vidio ,Thx , buddhu lokan sathi uttam margdarshan ,

  • @natalineudas5427
    @natalineudas5427 День назад +1

    Thank you for sharing and making us aware of such dangerous fraud

  • @ranjananair728
    @ranjananair728 18 часов назад

    Thnk alot madam for ❤❤sharing

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 День назад +1

    Thanks for sharing information Dr.Anagha

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 14 часов назад

    धन्यवाद

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 15 часов назад

    Mhahiti dailya baddal thank u

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 22 часа назад

    खुप छान माहिती दिली तुम्ही

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 23 часа назад

    धन्यवाद.

  • @darshanajain2406
    @darshanajain2406 День назад

    Khup useful video. I will share with my parents 🙂

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 23 часа назад

    So much thanks for this important thing 🙏

  • @mangalshind
    @mangalshind День назад

    खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही

  • @IC32926M
    @IC32926M 2 часа назад

    Very genuine and worth sharing.

  • @savitayedravkar2754
    @savitayedravkar2754 19 часов назад

    मॅडम खूप छान माहिती दिली मी माझ्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करेन

  • @ashachaudhari4634
    @ashachaudhari4634 День назад +1

    Card कस चालू केल मुख्य ते सांगा

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 19 часов назад

    माझ्या mr. चे 12 years पूर्वी 4000 उडाले होते. खूप रक्कम होती तेव्हा.

  • @dskofficial1268
    @dskofficial1268 10 часов назад

    Thanks

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 6 часов назад

    धन्यवाद मॅडम 😜

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 День назад +1

    Nantar tumch sim card chalu zal ka? Ky kel card chalu karnyasathi

  • @amitadharak1958
    @amitadharak1958 День назад

    Thank you mam

  • @niftyhacks3335
    @niftyhacks3335 День назад +3

    Sometimes people get call in screen appears that it's your friend or relative they will tell someone is hospitalized and send money right away. In this case disconnect that call and dial your friends or that relatives number by yourself don't call back that number and get it confirrmed

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 23 часа назад

    Khup chan mahiti

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 День назад

    खूप छान माहिती

  • @ramanishirodkar2517
    @ramanishirodkar2517 18 часов назад

    छान video आहे! सा😅वध होण्या साठी! +