एसटी चे कुरण फार पूर्वीपासून बापड्या लोकांना माहीत आहे पण याची वाच्यता बाहेर यायची नाही.वर्कशॉपमधले स्पेअर पार्ट डायरेक्ट मूळ कंपनीकडून का घेतले जायचे नाही, हे जनतेला कळत नाही ? इतकी जनता खुळी नाही.परुंतू व्यभिचारी नवरा मिळाल्यावर अपवाद वगळता बायकोला सहनकरत करत राहावे लागते .
100%खर आहे मी है सर्व ऐकलंय ड्रायव्हर कंडेक्टर कडून या आधिकरी लोकांवर कारवाई करावी पण या मध्ये आधीकरी ते परिवहनमंत्री सर्वजण या मध्ये सामील असतात त्यामुळे कारवाई होईल किंवा कारभार सुधारेल?? सुधारले तर प्रवास सुखाचा होईल आणि सुरक्षित होईल सर्व गोष्टी सुधारल्या तर आनंद होईल
खूप छान, आज तुम्ही जी पोल खोल केली तशी पोल खोल माझ्या लहानपणी अत्रे आपल्या पेपर मधून करत असत तेव्हाची नेते मंडळी त्यामुळे त्याना टरकून असायची, पण आताचे नेते बेशरम झालेत त्याना त्याचं कही सोअर सुतक नाही राहिलं वेल done sir 🙏🙏
अशीच एक फाईल नाणार रिफायनरी नाणार येथून रद्द करून दुसरी कडे नेऊन तेथील जमिनी कोणी कोणी खरेदी केल्या आहेत याचीही चौकशी देवेंद्र भाऊंनी करावी. तसेच सदर रिफायनरी नाणार येथेच करावी ही विनंती.
प्रभाकर जी आपण एक चांगले माहिती पूर्ण विश्लेषण करून बदमाश सरकारी बाबू लोकांचे पितळ उघडे पडले आहात त्या बद्दल आपल्याला खूप शुभेच्छा देवा भाऊ नक्कीच चांगले काम करतील कारण फडणवीस हे आजच्या काळातील एक नाना फडणवीस आहेत धन्यवाद सर
बारामतीने तर संपूर्ण राज्यच खिळखिळे करून वाट लावली हे जाहीर होतच राहणार. देवेंद्रजींनी जादू करून सगळेच एकदम सुरळीत करावे अशी अपेक्षा करणे ठीक पण प्रत्यक्षात ते कसे शक्य होईल हे सामान्य जनतेने हे नक्कीच विचारात घेणे गरजेचे आहे
@@vijaysalunkhe858 खर आहे. भाड्याने गाड्या घेऊन पैसा कमवायचा हेच तत्व होते. पण कर्मचार्यांना पिळून घेतले जात आहे. ज्या राज्यात परिवहन मंडळाचे कर्मचार्यांना शासकीय सेवेत म्हणून घेतले, ती महामंडळे फायद्यात आहेत.
उत्कृष्ट शब्द संग्रह आणि, उत्तम विवेचन, हेच आपल्या सर्व क्लिपचा यशस्वी प्रवास अगदीच कौतुकास्पद निश्चितच अभिनंदनीय आहे....... सल्युट, सल्युट, सल्युट.. .. ..
प्रभाकरजी आपण एक दुर्लक्षित विषय घेतला आहे. त्याबद्दल धन्यवाद. नाच करे बंदर मलीदा खाये मदारी. हे बाबु लोकं सामान्य कामगारांच्या जीवनावरच आपल्या तसेच संबंधित राजकी यांच्या तांबड्या भरत आहेत.
अगदी शक्य आहे, जर वफ्फ बोर्डाला हे नोकरशहा सरकारला अंधारात ठेवून दहा कोटी देण्याचा जिआर काढू शकतात तर ते हे ही करू शकतात आणि पुढे जावून हाच भ्रष्टाचार परिवहन मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केला अशी बोंब विरोधी पक्ष मिडीयाला बरोबर घेवुन करणार हे नक्की !!
खूप छान माहिती दिली. आपली प्रसारमाध्यमे इतकी विकाऊ झाली आहेत की प्रशासना विषयी काही कळतच नाही त्यामुळे तुमच्या सारख्यां कडून अशी महत्त्वाची माहिती मिळाल्यावर असे वाटते की देवेंद्र फडणवीस ज्या सचोटी ने व ध्येयवादाने पण चाणाक्षपणे व कठोरपणे काम करतात त्याच ध्येयवादाने तुमच्या सारखे पत्रकार (आपण you tubers म्हणू) जे अशा महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींचा वेध घेत असतात व आम्हा सर्व सामान्य नागरिकांना सजग करत असतात त्याविषयी आम्ही तुमचे ऋणी आहोत.
प्रभाकर जी, सर्व प्रथम तुम्हाला जग राहाटी नुसार चालत आलेल्या नवं वर्षा च्या शुभेच्छा.S.T, M. S. E. B. तेंव्हाची ही दोन मंडळ,प्रथम क्रमांकावर होती. त्यानंतर बँक. पण आता पाहिलं तर सगळं च आनंदी आनंद गडे 😃😃
सर्व सरकारी महामंडळे डाव्यांचे बालेकिल्ले असतात.. आणि डाव्यांचा एकच धंदा असतो तो म्हणजे लोकशाही असलेल्या देशात करदात्यांच्या पैशावर कम्युनिस्ट चळवळ वाढवायची.. अर्थव्यवस्था डबघाईस आणुन देशात कम्युनिझम आणायचा.. सरकारी महामंडळे जेवढा रेवेन्यु जमवतात त्यापेक्षा जास्त सरकारला कामगारांच्या नावांने खर्च करायला लावतात.. कंपनी चालवणे सरकारची जबाबदारी झाल्याने इतर मार्गाने मिळालेला निधी प्रगती साठी न वापरता कंपनी जगवण्याकरता वापरला जातो.. त्यामुळेच कम्युनिस्ट देशांमध्ये सर्व समान भिकारी होऊन जनता रहाते फक्त कम्युनिस्ट अधिकारी मजा मारत असतात...
उदय सामंत हे गृहस्थ फक्त आणि फक्त उद्योग मंत्री होण्यासाठीच बहुधा जन्माला आले असावेत.ह्या मंत्री महोदयांचे उद्योग तपासण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची गरज आहे.
खूप आतल्या गोटातून माहिती मिळविली धन्यवाद .
प्रभाकरजी हे ऐकून होतं पण आज तुम्ही जगासमोर आणली खुप धन्यवाद ❤
एसटी चे कुरण फार पूर्वीपासून बापड्या लोकांना माहीत आहे पण याची वाच्यता बाहेर यायची नाही.वर्कशॉपमधले स्पेअर पार्ट डायरेक्ट मूळ कंपनीकडून का घेतले जायचे नाही, हे जनतेला कळत नाही ? इतकी जनता खुळी नाही.परुंतू व्यभिचारी नवरा मिळाल्यावर अपवाद वगळता बायकोला सहनकरत करत राहावे लागते .
धन्यवाद पुढच्या बातमीचि वाट पाहतो
देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र म्हणजे एकदम सेफ
Ajit pada Kasa chalto
All are same and corrupt 😂
Dm kiss karto
बरोबर
बरोबर 👌👌
मानगये देवाभाऊ......!
100%खर आहे मी है सर्व ऐकलंय ड्रायव्हर कंडेक्टर कडून या आधिकरी लोकांवर कारवाई करावी पण या मध्ये आधीकरी ते परिवहनमंत्री सर्वजण या मध्ये सामील असतात त्यामुळे कारवाई होईल किंवा कारभार सुधारेल?? सुधारले तर प्रवास सुखाचा होईल आणि सुरक्षित होईल सर्व गोष्टी सुधारल्या तर आनंद होईल
देवाभाऊ तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला.राज्य तुमच्याहाती सेफ आहे
Bhau Sarkar kothe
aahe Kay chalalay Maharashtrat
Fadanvis is failed as cm
Fail
आर्थिक घोटाळे सज्जनतेचा मुखवटा लाऊन निनावी / अन्य दूरवरच्या नावाने करुन गब्बर कोंकणी आहेतच
Ajch golibaar zal punya madhye 😂 police mhanje joke zala ahe ata
धन्य हे प्रभू माऊली असंच एसटीवर प्रेम ठेवा एक एसटी कर्मचारी
राज्याला खऱ्या अर्थाने जनहीत दक्ष राजा दिवेंद्रजी रुपाने मिळाला आहे. यसस्वी हो .🙌 🙌
जयहिंद🚩🚩
महाराष्ट्र CM एकदम कड्डक.. भले तरी देऊ...
मस्त देवाभाऊ.. जय हो
खूप छान, आज तुम्ही जी पोल खोल केली तशी पोल खोल माझ्या लहानपणी अत्रे आपल्या पेपर मधून करत असत तेव्हाची नेते मंडळी त्यामुळे त्याना टरकून असायची, पण आताचे नेते बेशरम झालेत त्याना त्याचं कही सोअर सुतक नाही राहिलं वेल done sir 🙏🙏
अशीच एक फाईल नाणार रिफायनरी नाणार येथून रद्द करून दुसरी कडे नेऊन तेथील जमिनी कोणी कोणी खरेदी केल्या आहेत याचीही चौकशी देवेंद्र भाऊंनी करावी. तसेच सदर रिफायनरी नाणार येथेच करावी ही विनंती.
धन्यवाद, प्रभाकरजी आणि देवेंद्रजी. सर्व खातातल्या भ्रष्टाचारी बाबुचा शोध घेणे गरजेचे आहे.
प्रभाकर जी आपण एक चांगले माहिती पूर्ण विश्लेषण करून बदमाश सरकारी बाबू लोकांचे पितळ उघडे पडले आहात
त्या बद्दल आपल्याला खूप शुभेच्छा
देवा भाऊ नक्कीच चांगले काम करतील
कारण फडणवीस हे आजच्या काळातील एक नाना फडणवीस आहेत
धन्यवाद सर
नाना फडणवीसांचा इतिहास माहित असावा.
आश्चर्य खेदजनक माहिती. मानलं पाहिजे फडणवीस साहेब बारीक लक्ष आहे तुमच. छान विस्तृत माहिती सूर्यवंशी दादा.
धन्यवाद टीव्ही वरच्या "Breaking news" पेक्षा तुमच्या माहिती वर आमचा जास्त विश्वास आहे सर
आपलं विश्लेषण मला खूप आवडते. त्यात नेहमीच महत्वाची माहिती असते.
फारच सुंदर विवेचन सामान्य माणसाला हे अंतर्गत बाबू लोकांचे गुप्तगु माहित नव्हते तुम्ही हे जे कार्य करता ते फारच सुंदर अभिनंदन आकार परिवारास शुभेच्छा
सत्य.जनतेसमोर.आणल्याबद्दल.धन्यवाद.प्रभाकरजी
खूपच छान, असेच नवनविन भ्रष्टाचाराचे बिंग फोडत रहा, धन्यवाद..🙏🌹
आतली गोष्ट जी कधीच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची समजली. धन्यवाद.
Devendraji u are great. Keep it up...
माऊली, मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे खरतर एसटी बारामती गॅंग नी खिळखिळी केली आणि नंतर दिवाकर रावतेनी एसटी संपवली .
बारामतीने तर संपूर्ण राज्यच खिळखिळे करून वाट लावली हे जाहीर होतच राहणार. देवेंद्रजींनी जादू करून सगळेच एकदम सुरळीत करावे अशी अपेक्षा करणे ठीक पण प्रत्यक्षात ते कसे शक्य होईल हे सामान्य जनतेने हे नक्कीच विचारात घेणे गरजेचे आहे
आता सुधारणा करणार का?STची
@@ushajoshi4339 chasmevala vakil s T sudhanyasathi Fadanvis chi madat karnar
@@vijaysalunkhe858 खर आहे. भाड्याने गाड्या घेऊन पैसा कमवायचा हेच तत्व होते. पण कर्मचार्यांना पिळून घेतले जात आहे. ज्या राज्यात परिवहन मंडळाचे कर्मचार्यांना शासकीय सेवेत म्हणून घेतले, ती महामंडळे फायद्यात आहेत.
देवा भाऊ वर विश्वास असू ध्या
हे तुम्ही जे बोलला ते अर्ध सत्य आहे, कारण वरद हस्त असलेल्या लोकच अशी कामे करू शकतात. 😮😅😊
Very nice guidance tq
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की देवेंद्रफडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे
जय हो
एस.टी. महामंडळाच्या कारभारात सुधारणा झाली तर कर्मचाऱ्यांना न्याय्य पगारवाढ मिळायला हवी आणि जनतेला उत्कृष्ठ सेवा.
उत्कृष्ट शब्द संग्रह आणि, उत्तम विवेचन, हेच आपल्या सर्व क्लिपचा यशस्वी प्रवास अगदीच कौतुकास्पद निश्चितच अभिनंदनीय आहे....... सल्युट, सल्युट, सल्युट.. ..
..
नेमका अधिकारी कोण आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 👍👍👍
साहेब
धन्यवाद 🌹🙏🏽
साहेब तुम्ही सत्य परिस्थिति मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन 🙏
देवाभाऊच हे करु शकतात. छान माहिती.
सत्ता कोणाचीही असो सिस्टीम हमारा है.
सरकारचे वरिष्ठ अधिकारी .
प्रभाकरजी
आपलाही अभ्यास चौफेर आहे.सामान्यांपर्यंत सारे पोहचवण्याचे काम योग्यप्रकारे करत असता.धन्यवाद!
खूप छान आणि महत्त्वाची बातमी
खरोखरची अंदरकी बात आणी मी.👍
खरे मुख्यमंत्री आहेआभिमान. आहे
ST महामंडळाच्या कारभाराची श्वेत पत्रिका काढली पाहिजे व दोषी अधिकारी जेल मध्ये टाकले पाहिजे.
जेल मधे जाऊन मंडळाचे पैसे वसुल होतील का?
देवाभाऊ मुख्यमंत्रीपदी आले आणि रामराज्य स्थापन झाले 😡😡
😂
त्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई त्वरित होयला पाहिजे.
प्रभाकरजी आपण एक दुर्लक्षित विषय घेतला आहे. त्याबद्दल धन्यवाद. नाच करे बंदर मलीदा खाये मदारी. हे बाबु लोकं सामान्य कामगारांच्या जीवनावरच आपल्या तसेच संबंधित राजकी यांच्या तांबड्या भरत आहेत.
प्रभाकरजी, युती सरकारमध्ये परिवहन खाते नेहमी शिवसेनेने आपल्या कडेच ठेवले आणि मंडळाचा बॅंड वाजवला, ही वस्तुस्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. परिवहन मंत्री यांनी आता खबरदारी घेतली पाहिजे
AMCHE DEVA BHAU GREAT JAY SHRI RAM 🙏🏻 JAY SHRI RAM
एक नंबर काम केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी.👌👌👌
आपण सांगितलेली सविस्तर बातमी मिडिया वर एका ओळीत होती. सर्व ठिकाणी ऑडिट होणे गरजेचे आहे.
सामान्यांची जीवनवाहिनी असणार्या एस.टी.ला आता वैभवाचे दिवस येतील अशी आशा वाटते.देवेंद्रजी हे करतील ही खात्री आहे.
अगदी शक्य आहे, जर वफ्फ बोर्डाला हे नोकरशहा सरकारला अंधारात ठेवून दहा कोटी देण्याचा जिआर काढू शकतात तर ते हे ही करू शकतात आणि पुढे जावून हाच भ्रष्टाचार परिवहन मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केला अशी बोंब विरोधी पक्ष मिडीयाला बरोबर घेवुन करणार हे नक्की !!
वक्फ बोर्डाचै पैसे थांबले आहेत
100%बरोबर आहे साहेब
फडणवीस साहेब योग्य निर्णय घेतील
खूप छान माहिती दिली. आपली प्रसारमाध्यमे इतकी विकाऊ झाली आहेत की प्रशासना विषयी काही कळतच नाही त्यामुळे तुमच्या सारख्यां कडून अशी महत्त्वाची माहिती मिळाल्यावर असे वाटते की देवेंद्र फडणवीस ज्या सचोटी ने व ध्येयवादाने पण चाणाक्षपणे व कठोरपणे काम करतात त्याच ध्येयवादाने तुमच्या सारखे पत्रकार (आपण you tubers म्हणू) जे अशा महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींचा वेध घेत असतात व आम्हा सर्व सामान्य नागरिकांना सजग करत असतात त्याविषयी आम्ही तुमचे ऋणी आहोत.
श्री प्रभकराजी आपण केलेल्या पोलखोल बद्दल अभिनंदन
चहा बिस्कीट पत्रावळी कार जी बातमी शोधू शकले नाही ती आपण उजेडात आणली
नाव देवेंद्र म्हणून कुणी देव होत नाही सर्वसामान्यपणे जनता हाच देव कुणाही नेत्याला देवपण देऊ नका
एकदम छान माहिती दिलीत काय देवेन्द्रजी त्रास देतात ही मंडळ.बंद करा ही फ्री वाटप .
तेव्हा श्री परब परिवहन मंत्री होते का? देवेंद्रजी ह्यांनी योग्य तेच केलं मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे
बरोबर
खूप छान वाटले.
प्रभाकरजी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या आपण नेहेमीच मांडत असता. पण एस टी. मधल्या बाबु लोक कसे आहेत हेसुद्धा सांगितलेत. धन्यवाद.
प्रभाकर जी, सर्व प्रथम तुम्हाला जग राहाटी नुसार चालत आलेल्या नवं वर्षा च्या शुभेच्छा.S.T, M. S. E. B. तेंव्हाची ही दोन मंडळ,प्रथम क्रमांकावर होती. त्यानंतर बँक. पण आता पाहिलं तर सगळं च आनंदी आनंद गडे 😃😃
सर्व सरकारी महामंडळे डाव्यांचे बालेकिल्ले असतात.. आणि डाव्यांचा एकच धंदा असतो तो म्हणजे लोकशाही असलेल्या देशात करदात्यांच्या पैशावर कम्युनिस्ट चळवळ वाढवायची.. अर्थव्यवस्था डबघाईस आणुन देशात कम्युनिझम आणायचा.. सरकारी महामंडळे जेवढा रेवेन्यु जमवतात त्यापेक्षा जास्त सरकारला कामगारांच्या नावांने खर्च करायला लावतात.. कंपनी चालवणे सरकारची जबाबदारी झाल्याने इतर मार्गाने मिळालेला निधी प्रगती साठी न वापरता कंपनी जगवण्याकरता वापरला जातो.. त्यामुळेच कम्युनिस्ट देशांमध्ये सर्व समान भिकारी होऊन जनता रहाते फक्त कम्युनिस्ट अधिकारी मजा मारत असतात...
काय परफेकत प्लॅनिंग ,अभ्यास व निर्णयक्षमता आहे देवा भाऊंची व तुमच विश्लेषण तर सॅल्यूट च आहे त्रिवार
देवाभाऊ no. 1
वा खूप छान माहिती
जय श्रीराम
❤❤
धन्यवाद आकार
खुप छान
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
मा.फडणविस,मा.शिदे,मा.पवार साहेब हे सर्व एक नंबर आहेत.
Sheea ram ramji ❤❤❤❤
U r always best
Kharach deva bhuch pahije
Thanku prabhakar ji ashe vishsha samor anun amche dole ughdnya sathi
धन्यवाद...सर आतल्या गोटातील माहिती दिलीत🎉🎉🎉
जय महाराष्ट्र भाऊ छान 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👍👍👍
हे प्रभू धन्य आहे. आपण खुप माहिती जमा करता. धन्यवाद. 🙏🙏⚘⚘
उदय सामंत हे गृहस्थ फक्त आणि फक्त उद्योग मंत्री होण्यासाठीच बहुधा जन्माला आले असावेत.ह्या
मंत्री महोदयांचे उद्योग तपासण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची गरज आहे.
त्यो लोक बोंब मारत नाही तोवर लूट मार करणार आणि घडा भरला की पहिला विमानाने युरोप 😂
देवा भाऊ ग्रेटच 👌
भारी विश्लेषण प्रभाकर जी 👌👍
Rto officers very courrpution with on duty absent Not any good manets
खुप सुंदर विवेचन
आभारी आहोत तुमचे
प्रभाकरजी चालक वाहक मनापासून काम करतात. पण पेन्शन वाढवून देतनाही. कारण यांना महा घोटाळा करायचा असतो
हे बर्याच कामगांराना व जनतेला माहीत झाले .
Great information 🙏🙏
कर्मचाऱ्यांना मिळणार कमी वेतन हे मागचं कारण आहे
ती बस फुकट नको ! पण सेवा चांगली ध्या !
सातारा पुणे नॉनस्टॉप बस आहे पण पुणे स्वारगेट मध्ये बुकिंग च्या वेळी बसायला जागा नाही.
म्हणून देवेन्द्रजी सारखे मुख्य मंत्री पाहिजेत.
नवीन माहिती मिळाली,धन्यवाद
नुसतेच eikale होते. छान expose केले. अभिनंदन 🎉🎉🎉❤
Wow सही
धन्यवाद सर
वा चांगली माहिती दिलीत हो.
कुंपणच शेत खात आहे अवघड आहे..
Khup chhan mahiti dili sir aaj
खूपच छान विश्लेषण
You talk straight!to the point. Keep it up .
I am from Indore great admirer of your channel.
Sahi bat hai bhai
ऐक चांगली महिती दिली, धन्यवाद
गुड जॉब!
Thank u Prabhakar ji for great analysis
महत्वाचे माहिती... 🙏🙏
या निवडणुकीत "युद्धात जिंकले आणि तहात हारले".
निवडणुकीत चांगल्या बहुमताने जिंकले पण प्रशासनात हारले. शून्य निर्णय क्षमता.
मंत्र्याच्या सहभागा शिवाय महामंडळाचे अधिकारी इतका मोठा घापला करतील?
एक वाजवी शंका
ऑफिसर आणि राजकारण्यानी S. T. ची वाताहत केली.