मरण कधी यावे ? हभप निवृत्ती देशमुख - इंदुरीकर महाराज किर्तन I Indurikar Maharaj Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • फ्री Angel Broking अकाऊंट उघडा: tinyurl.com/yh...
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    ☛ युट्युब चॅनल: / @indorikar
    ****************************************************************
    Please Like, Share and Subscribe
    ****************************************************************
    ☛ You tube : / @indorikar
    ****************************************************************
    Disclaimer:
    ****************************************************************
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
    2) This video is also for teaching purposes.
    3) It is not transformative in nature.
    4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
    ****************************************************************
    Thank You!!

Комментарии • 43

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 Год назад +3

    आपले अभी नंदन वंदन करतो दंडवत प्रनाम करतो 🚩 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी सदव तुम्हाला आशिर्वाद देत आहे आपल्या किर्तनात आनंदाने नाचत आहे 🚩 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी असा सदव गजेर चालु आहे 🚩🌹 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी सर्व भक्ता वर कुरपा करीत आहे 🚩 सर्व भक्ता ना आशीर्वाद देत आहे 🚩🌹राम कृष्ण हरी पांडुरंग परमात्मा सर्व भक्ता च्या घरी 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 4 года назад +9

    इंदुरीकर महाराजांचे कीर्तन हे खूपच अभ्यासपूर्ण असते. त्यात समाजातील जी सत्य परिस्थिती आहे ती मांडली जाते.

    • @vinoddalvi2547
      @vinoddalvi2547 2 года назад

      🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 4 года назад +4

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा तुम्ही पाठवले, साधू संत ज्ञानेश्र्वर तुकाराम मुक्तेश्वर एकनाथ नामदेव जनाई
    छान आहे अभंग कीर्तन भजन या सर्वांना आशीर्वाद द्यावा .. विठ्ठला... रूक्मिणी माता भीमा चंद्र भागा . गरुड .. हनुमंता संताची करा संगत
    कधीच नाही होणार नुकसान राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला , भारतातील सर्व साधू संत ऋषी मुनी गुरू विठ्ठल भक्त तुम्ही द्या सर्वांना आशीर्वाद 🙏🙏💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 4 года назад +3

    लई भारी महाराज 🚩🙏🚩

  • @latapise9403
    @latapise9403 4 года назад +3

    Ram krishan hari

  • @MazharKhan-vb8hz
    @MazharKhan-vb8hz 4 года назад +3

    Very nice God bless you

  • @rajendrasuryawanshi293
    @rajendrasuryawanshi293 4 года назад +1

    Ram Krishna aari

  • @rupeshchavan5149
    @rupeshchavan5149 4 года назад +1

    Mast

  • @yashchauhan8419
    @yashchauhan8419 4 года назад +5

    Vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal jay hari

  • @RadheRadhe-gf1jm
    @RadheRadhe-gf1jm 4 года назад +3

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @vishwajeet.30
    @vishwajeet.30 4 года назад +2

    1 st ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jagdishshinde7179
    @jagdishshinde7179 4 года назад +7

    *सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते... त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही.*
    *तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा... कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा*
    *भूक लागली म्हणून, भाकरी ऐवजी 'पैसा' खाता येत नाही.... आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही....*
    *म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.... पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर "प्रामाणिक" राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिच माझी "श्रीमंती" आहे....*
    🙏🙏

  • @jagdishshinde7179
    @jagdishshinde7179 4 года назад +11

    महाराज तुमचे किर्तन म्हणजे काळजी गरज आहे.
    पण
    मानवी जीवन परमेश्वरानी दिले आहे.
    जन्म ची वेळ नक्की नाही.
    म्रुत्यु ची वेळ नक्की नाही.
    आणि जेव्हा मनुष्य म्रुत्यु च्या
    दारावर असतो.
    तेव्हा त्याचे इंद्रिये टवटवीत राहत नाही.
    त्याची म्रुत्यु ची वेळ कोणताही
    क्रुष्णपक्ष असो की शुक्लपक्ष असो.
    🙏🙏

  • @murliwalkoli5467
    @murliwalkoli5467 4 года назад +5

    माहाराज तुम्ही कीर्तनाचा नाव मरन कधी
    यावे तुम्ही तुमच सांगु शकता का?

  • @akfamilyakshay9700
    @akfamilyakshay9700 4 года назад +1

    Ak

  • @govindsalgar120
    @govindsalgar120 4 года назад +1

    New

  • @maheshpatil6669
    @maheshpatil6669 4 года назад +1

    M

  • @dineshjagtap5683
    @dineshjagtap5683 4 года назад +1

    👍✌🏅🏆🎖👌

  • @asifasifshaikh7204
    @asifasifshaikh7204 4 года назад +3

    सगळं पाखंड आहे.हे फार भयंकर आहे म्हणून देश आज भिकारी आहे... माणसाला माणसा सारखे जगू द्या, हाच देव आहे,

    • @nanduashokmahale4198
      @nanduashokmahale4198 4 года назад

      Co

    • @nanduashokmahale4198
      @nanduashokmahale4198 4 года назад +1

      Os
      Wz

    • @ameyakulkarni8991
      @ameyakulkarni8991 4 года назад +1

      देश पुढेच चालला आहे. हा समज काढून टाका हे पाखंड नाही तर ते ज्ञान आहे.

    • @Forbettermentoflife
      @Forbettermentoflife 4 года назад +2

      देश खूप पुढे जाईल फक्त निष्पाप बकऱ्यांचा जीव घेणे बंद केले पाहिजे ।

    • @krushnapagar9678
      @krushnapagar9678 4 года назад

      💪💪💪💂💂‍♀️@@nanduashokmahale4198ddnhcvjngvhuoctuuxiugddd

  • @lexithelabrador9847
    @lexithelabrador9847 4 года назад +1

    Dewacha hathat ahe

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 года назад +3

    ईहलोकीचा हा देह. हा अभंग म्हणणारा नाकात का बोलतो. आणि मान सारखी वाकडी करून सारखी का उडवतो.

  • @rajendrasuryawanshi293
    @rajendrasuryawanshi293 4 года назад +1

    Nice