Live : बदलापूरच्या घटनेच्या विरोधात आंदोलन, पुण्यातून Sharad Pawar तर मुंबई ठाकरे आंदोलनस्थळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 4

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 месяца назад +2

    पवार साहब आता पावसात भिजा नाही तर विस्तवात चाला.जनतेने ओळखले सगळा खटाटोप लेकीसाठी आहे.जनतेच काही देणेघेणे नाही.😊😮😢

  • @prvasave
    @prvasave 2 месяца назад +1

    कोर्ट ने बंद नाकारले पण देवाने पूर्ण दिवस भर अति जोरदार पाऊस पडत असल्यामुळे दुकाने चालू आहे पण त्या दुकान जवळ कुत्रे सद्धा फिरतान दिसत नाही

  • @artijadhav2120
    @artijadhav2120 2 месяца назад

    का रे बाबा, काय चालू आहे ते दिसत नाही का तुला, उठ सुठ रॅली नी आंदोलन करतात त्याचे काय, आता का त्रास होतोय ?