अविनाश, तुझ घर वाडिच्या एका बाजूला टोकाला आहे का? घराच्या आजु बाजूला जवळ अशी बाकि घरे दिसत नाहीत. एकदा तुझ्या वाड़ीची टूर दाखव, एकूण किती घरांची वाडी आहे? हाकेच्या अंतरावर घर असायला हव, कधी मदत म्हणून. जमलं तर सोलर लाईट घे एखादी घरी इमरजेंसी म्हणून रात्री इलेक्ट्रिसिटी नसली तरी उजेड राहिल. सोलर दिवा घेऊन त्यावर एक विडियो कर. बाकि तुझ्या मेहनतीला सलाम 👍
मित्रा मी लग्न केल, गावाचं घर बांधला, गडगा बांधला, माझी मुलगी first year आहे, आता मला utuber बनायाचा नाद लागला, सगळं वेवस्तीत चालू आहे मेहनत करावी लागते
अवी बांधाला सिमेंटचा मारा दे कायम स्वरूपी टिकून राहील आणी एक डाउट मला येतो जर पावसाळ्यात जोरात पाऊस झाला तर बांधच्या वरचा भाग कोसळणार अस वाटते ती काळजी घे किंवा तिथे हळू हळू दगडी रचून ठेव
अविनाश तु छान समजावून सांगतो स मी तुझा व्हिडिओ दोन महीने झाले बघतेय तुझा गांव छान आहे तु पावसाळी रान भाज्यां दाखवल्याबद्दल धन्यवाद त्या आवडीने खाल्यास राना वना ची पुर्ण माहीती आहे तुला खुप छान माझ गांव वैभववाडी कोकिसरे तुला खुप खुप आशिर्वाद घर लवकर बांध मी येणार तुला भेटायला मी एकोणसतर वयाची आहे तुझा फोन नंबर दे
असा बाद बाधनारे मानसे मिळणे कठीण आहे.जे काही काम केले ना तेला तोड नाही
तेच ना भाई काय फिनिशिंग आहे बांधला 👍❤️❤️🩹
बांध मस्तच झाला आहे.ह्याला म्हणतात खरी कारागिरी .मोडक्यातून चांगले घडवणे.
खरच खुप छान बांध घातला आहे,ईंजीनीयर लोक भरपूर घर बांधतील परन्तु असा बांध येणार नाही,नमस्कार या बांध बांधणाऱ्या ना...
दादा अप्रतिम बांधा चे काम स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सदैव राहु दे सर्व नी काम सांभाळून करा .
शेवग्याच्या फुलांची भाजी पण मस्तच होते.
काजूचे झाड नाही तोडण्याचा निर्णय एकदम बरोबर आहे
खूप छान बांध घातला आहे लय भारी 👌 त्या गड्याना मानाचा मुजरा करतो 👍🙏 खुप छान काम केले आहे एक जुनी पिढी 🙏👍
एक नंबर बांधकाम केले आहे रामसेतू जसं मारुती ने राम साठी बांधकाम केले तसेच केले
बांध चे काम चांगलं झाले आहे
Khupch chan bandh bandla ahe... Hat's of saglya kamgarana
एक नंबर बांधाचे काम झाले आहे 👌
Avinash, Bandhache khupach chhan zale! God bless all of u...
मस्त बांधला आहे बांद
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
जबरदस्त बांधकाम सॅल्यूट कामगारांना
Bandhache Kam khup chan zale .Ghar zalynantar dagadsnla vegvegale rang lav khup chan disel.
Excellent work of construction of plinth (bandh/tal/support wall)hats off to you and helpers
भाई एक ड्रोन घे. आणि व्हिडिओ मधे थोडे ड्रोन शॉट सुध्दा ॲड कर. व्हिडिओला चार चांद लागतील.
Chan hota video
खूप छान
Ek no, class, Bhari
Band ek number. God bless you❤
अविनाश, तुझ घर वाडिच्या एका बाजूला टोकाला आहे का? घराच्या आजु बाजूला जवळ अशी बाकि घरे दिसत नाहीत. एकदा तुझ्या वाड़ीची टूर दाखव, एकूण किती घरांची वाडी आहे? हाकेच्या अंतरावर घर असायला हव, कधी मदत म्हणून. जमलं तर सोलर लाईट घे एखादी घरी इमरजेंसी म्हणून रात्री इलेक्ट्रिसिटी नसली तरी उजेड राहिल. सोलर दिवा घेऊन त्यावर एक विडियो कर.
बाकि तुझ्या मेहनतीला सलाम 👍
बांधाचे काम एक नंबर झाले आहे.
कलमांना सुद्धा दगडाचे अळी बांधून घे.
खुप छान.. बांध एक नंबर..
Bandh lay bhari 👌👌👌
बांध छान🎉
Very nice work🎉🎉🎉
Band mast badala ahe bro..
मित्रा मी लग्न केल, गावाचं घर बांधला, गडगा बांधला, माझी मुलगी first year आहे, आता मला utuber बनायाचा नाद लागला, सगळं वेवस्तीत चालू आहे मेहनत करावी लागते
ऐक नंबर❤
Good work
Good job 😊
👍👍
Avi Retaining Wall Chi Setting Khup Chan Ahe
Khup chan dada 🎉🎉
बांधायचे काम खूप छान झाले आहे पण बांथ लिंपून घेणार आहे का शिंपला तर अजून मजबूत होईल घरा साठी खूप खूप शुभेच्छा
Khup Chhan Bandhache Kam Zale Ahe Leval Chhan Keli Ahe
Bandhache Kam sundar Kali ahy
घराचे काम छान आहे बांध पण छान बनवला आहे तु शेवग्याच्या झाडास बुंध्याशी राखाडी टाक शेकट मस्त बहरुन येईल
K number 👌
🙏🏻👌
Nice
Masta kam zhale ahe Sundar 👍
Good night अवि दादा ❤❤❤
👍💥🙏
अवी बांधाला सिमेंटचा मारा दे कायम स्वरूपी टिकून राहील आणी एक डाउट मला येतो जर पावसाळ्यात जोरात पाऊस झाला तर बांधच्या वरचा भाग कोसळणार अस वाटते ती काळजी घे किंवा तिथे हळू हळू दगडी रचून ठेव
Ghar bandhna manje khoop struggle ek tar swatah tithe available pahije stone kadun kadun tar 2 week zale
Gharacha kamala thoda time lagla tare chalto pan mana sarkhe ghar bandhun zale ke khup mothe samadhan bhette ho na dada
Bandha la plaster kr bhava
बांधाची भिंत बांधण्यात महिना गेला. म्हणून म्हणतात घर पहावे बांधून.
Avinash tu chan boltos mi nivlila yenar aahe tuzay ghri yeu ka
4 wheeler dara parayant yeil ani parking hoil ase planing kar bhawa
घरा मागचा बांध छोटा तोंडून थोडा मागे घे aani तीथे केळी नारळ लाव❤🌴
Baandh vyasthit ani aakarshak banavala. Majboot aahe ashi apeksha.
Bandh la mati laun plan kar koni biel banavnar nahi, koni jaun bilat rahnar nahi
असे कारागिर फार दुर्मिळ आहेत बांध किल्याच्या भिंती सारखा झाला आहे
अविनाश तु छान समजावून सांगतो स मी तुझा व्हिडिओ दोन महीने झाले बघतेय तुझा गांव छान आहे तु पावसाळी रान भाज्यां दाखवल्याबद्दल धन्यवाद त्या आवडीने खाल्यास राना वना ची पुर्ण माहीती आहे तुला खुप छान माझ गांव वैभववाडी कोकिसरे तुला खुप खुप आशिर्वाद घर लवकर बांध मी येणार तुला भेटायला मी एकोणसतर वयाची आहे तुझा फोन नंबर दे