Praniti Shinde यांनी Ashwajeet Gaikwad चा मुद्दा काढताच Nitesh Rane का संतापले? | Nagpur Adhiveshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #pranitishinde #niteshrane #NagpurAdhiveshan
    ठाण्यातील अश्वजीत गायकवाड प्रकरण आज विधानसभेत गाजल्याचं पाहायला मिळालं. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यावर कारवाईची मागणी करताच नितेश राणे प्रचंड आक्रमक झाले. सभागृहात नेमकं काय घडलं?, पाहा...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 481

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 10 месяцев назад +181

    त्याला निलंबित करा हा सभागृहाचा मालक आहे का

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju 10 месяцев назад +111

    हे नेपाळी कुटुंब BJP ला संपवून त्यांच्या स्वगृही नेपाळ ला कायमच जाणार आहे. 😅🤣

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 10 месяцев назад +97

    ताई बराबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @vishalgharat9962
    @vishalgharat9962 10 месяцев назад +157

    जास्त जोरात बोलू नको नेपाळ्या झटका येईल😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 10 месяцев назад +150

    अनाजी पंत ग्रह खाते सांभाळत असून पण महाराष्ट्र मध्ये असे गुन्हे घडतात....खरंच कोणालाही कायद्याचा कचाट्यातून सुटायच असेल तर त्याने भाजप प्रवेश करावा

  • @ram_995
    @ram_995 10 месяцев назад +227

    महाराष्ट्र ला असे नेते हवेत आहे का?अशी दादागिरी चालेल का आपल्या महाराष्ट्र मधे.??

    • @prakashghadi3264
      @prakashghadi3264 9 месяцев назад

      वाईच थांबा थोडे दिवस आहेत

  • @ram_995
    @ram_995 10 месяцев назад +239

    हा दादागिरी करून सभागृह चा अपमान करत आहे

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 10 месяцев назад +131

    गोदीला व्हाया अनाजी मार्गाने महाराष्ट्राची वाट लावायची आहे, अनाजीला हटवा नाही तर‌ वेळ निघून गेलेली असेल

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 10 месяцев назад +146

    भाजप महिलांचा सभागृहात आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 10 месяцев назад +118

    अनाजी पंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुखी राहणार नाही हा अनाजी पंथाचे भक्तांनो तुम्ही तुमची मदत स्वतः गुजरात कडे नेणार तुमचे लाकडं अनाजी पंत आणि गुजरातमध्येच पोहोचवले तुम्हाला अग्नि बी गुजराती अनाजीपंत आम्हाला काय नाही आम्ही तुझी चांगली जिरवू शकतो त्यामुळे आमच्या नादाला लागू शकत नाही त
    पण मराठ्यांच्या नादाला लागलं तर अनाजीपंत संपवून

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 10 месяцев назад +3

      तीच वेळ आली आहे आता सवध व्हा

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 10 месяцев назад +78

    नितेश राणेला निलंबित करा

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 10 месяцев назад +104

    बघा लोकांनो भाजपला निवडुन दिले तर महाराष्ट्रात देशात असचं होणार

  • @qofsalt8478
    @qofsalt8478 10 месяцев назад +99

    नितियाच बाप लागतो का तो गायकवाड

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 10 месяцев назад +378

    नीच माणूस आहे हा निलेश राणे

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 10 месяцев назад +19

      Luccha , halakat manus ahe...kas kay भाजप त्यांना सहन करतय

    • @nisha280
      @nisha280 10 месяцев назад +10

      तो एक राजकारणातील व्हिलन आहे पिक्चर तर त्याच्यामुळेच चालतो.

    • @sarshe1232
      @sarshe1232 10 месяцев назад

      Nitya.... Nalayak

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 10 месяцев назад +10

      समोर सर्व सीनिअर आमदार आहेत सभागृहाचा कामकाज फक्त यालाच समजतो का म्हणूनच तर भाजपा यांना मंत्री बनवत नाही फक्त चा@@@रिला ठेवली आहे

    • @niftybank7
      @niftybank7 10 месяцев назад +4

      Galeeecha manus nitish Rane Narayan Rane Nitish Rane 😂

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 10 месяцев назад +102

    नितेश राणे सारख्या आमदार मुळे बीजेपी चे मतदार कमी होत आहेत , हे बीजेपी ला कळत नाही का.

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 10 месяцев назад +58

    मोती शर्मा. अश्वजित चे बहुतेक. नित्या राणे चा घरी रात्री येने जाने होते काय की.? घरी नस्ल्या वर

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 10 месяцев назад +34

    राणे ल कसं काय लोग निवडून देतात काय माहीत🙏🙏🙏

  • @pintyagurav4093
    @pintyagurav4093 10 месяцев назад +41

    या नेपाळी ला बाहेर घ्या रे आयच्या गावात

  • @sripadmujumdar2497
    @sripadmujumdar2497 10 месяцев назад +166

    Nitesh Rane is every thing and speaker listens to him
    Behavior of Nitesh is like street goonda
    Regarding the modesty of women Nitesh least bothered
    Do have on record and respect the marathi women

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 10 месяцев назад +15

      He whole family is Gunda only

    • @niftybank7
      @niftybank7 10 месяцев назад

      He’s a clown Nepali. BJP should remove him.

    • @shankarpotghan6311
      @shankarpotghan6311 10 месяцев назад +6

      His forefathers also were and are gundas

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 10 месяцев назад +4

      Right

    • @Maharashtra776
      @Maharashtra776 10 месяцев назад

      1st see what topics are going on in the session
      Having a English accent doesn’t means your r well mannered

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 10 месяцев назад +100

    भाजप हटाव

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 10 месяцев назад +34

    Wawa tai

  • @OnlyDangerFan
    @OnlyDangerFan 10 месяцев назад +36

    हा नेपाली कुटे पण हागतो राव😅😅

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 10 месяцев назад +34

    महिलांवर वाहन चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न !! हा आपला नवा महाराष्ट्र आहे का? छत्रपती शिवाजी महाराज जसा न्याय करत होते तसाच न्याय झाला पाहिजे...अधिक काही सांगण्याची गरज नाही..जय महाराष्ट्र..

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 10 месяцев назад +15

    काय चालल आहे अध्यक्ष महोदय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 10 месяцев назад +28

    नितेश राणेचा मित्र वाटतोय अशवजीत.

  • @ravindrakamble7174
    @ravindrakamble7174 10 месяцев назад +126

    BJP सरकार मदे असच होणार

  • @pradeeplad6735
    @pradeeplad6735 10 месяцев назад +20

    यालाच रेकॉर्ड वरून काढून टाका
    नेपाळी

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 10 месяцев назад +15

    ह्या बेडकाला निवडून देणार्या कोकणातील लोकांनी विचार करावा

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 10 месяцев назад +39

    Nitesh kon aahe ha dada giri करतोय

  • @मराठी777
    @मराठी777 10 месяцев назад +51

    दिशा सालियन प्रकारण काही नसताना इतकं मोठं केलं गायकवाड प्रकरण इतकं मोठे असताना त्यावर कोणी बोलत नाही दुर्दैव आमचे

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 10 месяцев назад +5

      . याला मराठी माणूस जबाबदार आहे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 10 месяцев назад

      अंश भक्त महाराष्ट्राचे वाटोळ करीत आहेत

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 месяцев назад

      Kavalya disha saliyan la orabadanaryana fashi dya jay shree ram

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 10 месяцев назад

      @@anilgaikwad2202 tuch nyadhish ho na

  • @pghadage1467
    @pghadage1467 10 месяцев назад +19

    नितेश राणेंची का जळतेय त्या महिलेचा जीव गेल्यावर समाधान होणार का ? महिला विषय राणे च मत का याला याच राजकारण झालं म्हणजे बस महिलांनो ही निर्लज्ज लोक लक्ष्यात ठेवा यांना समोर येताच पायतानाने स्वागत करा

    • @nisha280
      @nisha280 10 месяцев назад +1

      भाजपच्या युवा सेना अध्यक्ष

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 10 месяцев назад +20

    भाजप महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हे करीत आहे

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 10 месяцев назад +20

    यालाच लोकशाही म्हणतात असे वाटते

  • @KiranHajare-yz2im
    @KiranHajare-yz2im 10 месяцев назад +14

    नितेश राणे नेपाळी बेडूक डराव डराव करतंय 😂😂😂

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 10 месяцев назад +22

    त्याला फक्त ओरडण्यासाठीच ठेवले आहे

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 10 месяцев назад +16

    Pranititai.. 👍

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 10 месяцев назад +11

    अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या प्रश्नावर बोला

  • @purishobha5597
    @purishobha5597 10 месяцев назад +13

    प्रनिती.शिंदेकोटी.प्रणाम

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 10 месяцев назад +16

    बालासो थोरात ,नाना पटोले ,आशोक चव्हाण , दुसरे चव्हाण हे मोठे नेते गप्प का आहे तेनी या प्रकरणी आवाज,उठवला पहिजे

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 10 месяцев назад +6

    प्रणितीताई 👍🏻

  • @abhishekgadekar8240
    @abhishekgadekar8240 10 месяцев назад +9

    महिलांना वर अत्याचार होत आहे गंभीर विषय आहे राणे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 10 месяцев назад +34

    Faltu party bjp

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 10 месяцев назад +10

    या निलेश राणे याला बहीण. नाही.वाटत.

    • @GorkshaTondle
      @GorkshaTondle 10 месяцев назад

      He kunach ahe te tyalach mahit nahi

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 10 месяцев назад +8

    नेपाळी

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 10 месяцев назад +5

    पटोले साहेब नियम सर्वांना सारखे. महिला आहेत म्हणून वेगळे नियम.. सभागृहात नियम सर्वांना एकच. औचित्याचा मुद्दा आहे तोच बोलायला पाहिजे..

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 9 месяцев назад

      Tujha bahinicha mudha asta tar 😂

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 10 месяцев назад +3

    काय दुराआवस्था आहे महाराष्ट्राची ! एका महिलेवर झालेल्या अन्यायची दाद मागत असणार्या महिला आमदाराला बोलून सुधा दिल जात नाही .अध्यक्ष कोण ! बोंबलतय कोण ! वाइट दिवस आले .

  • @rahulbalak
    @rahulbalak 9 месяцев назад +1

    हळूच रे, नाहीतर हगशिल 😂

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 10 месяцев назад +1

    एका महिलेला फरफटत नेले त्यावर आवाज उठवणारी पण एक महिला आमदार आहे.त्या सभागृहात आवाज उठवीत असताना एक भाजप आमदार बार बार व्यतय आणतात या भाजप आमदाराची जी भुमिका आहे तिच भाजपची महिलांबाबत आधिकृत भूमिका आहे का?

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 9 месяцев назад +1

    राणेचा अश्वजित गायकवाड कोण लागतो हे पहिले तपासा अध्यक्ष महोदय

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 10 месяцев назад +17

    नितेश राणेंना विधानसभेचे रूल्स माहीत आहेत हे बघून फार बरं वाटलं.

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 10 месяцев назад +1

      Napusak 14 वर्ष लग्नाला झाली अजून काय नाही.

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 9 месяцев назад +1

    बेळुक करतोय डराव डराव.... मग काय कुणी घाबरतो (डराव डराव) का?

  • @jaywantghag4887
    @jaywantghag4887 10 месяцев назад +1

    Very. Good

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 10 месяцев назад

    हे राणे फॅमिली ला सभागृहात येऊ देऊ नये

  • @sureshsolanke6795
    @sureshsolanke6795 10 месяцев назад +4

    महिलांचं सन्मान राहिला नाही. जोरात बोला मनंजे खरे असते असे नाही.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 месяцев назад

      Ramarajya la virodh karanarya shrupanakha che nak kan kapale janar jay shree ram

  • @makbuljamadar8082
    @makbuljamadar8082 10 месяцев назад +1

    हेव नित्या दुकराच्या तोडाचा मधी मधी का बोलतोय

  • @shaikhismail4800
    @shaikhismail4800 10 месяцев назад

    हा छोटा रिचार्ज ला बाहेर काढा....

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 10 месяцев назад +1

    नितेश राणे याला काही कळत आहे का

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 10 месяцев назад +2

    नित्या गावच्या चावडीवर बसला आहे का बोंबलतोय

  • @nagoraokudre6
    @nagoraokudre6 2 месяца назад

    Very nice day ❤❤❤❤❤❤

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 10 месяцев назад

    अध्यक्ष नितेश राणेना समज कां देत नाहीत, बाकी इतर पक्षातील नेत्यांना वेगळा न्याय आणि राणेना वेगळा

  • @AsifShaikh-qn6ru
    @AsifShaikh-qn6ru 10 месяцев назад

    राणे ची नार्को टेस्ट करा सर्व बाहेर यइल

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 7 месяцев назад

    नेपल्याला इतकं का झोंबला। अध्यक्ष साहेबाना कळत नाही का नेपल्याला फक्त समजते

  • @sureshmane631
    @sureshmane631 9 месяцев назад +1

    नेपाळी माणूस येवढं तणतण का करतोय.

  • @mayurpilane5516
    @mayurpilane5516 10 месяцев назад

    पक्ष फोडणवीस ला म्हणावं सगळ्यांत आधी सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण कर
    भरती प्रक्रियेशी तर त्याचाच संबंध आहे
    म्हणे क्लास ला 50k fee भरतो आम्ही
    तर exam fee 1000rs ठेवली तर कुठे बिघडलं
    अरे नीच तुझ्याने काही होईल असं वाटतं नाही
    1000rs पैसे घेऊन फक्त परीक्षा घेतल्यात
    पण गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून निकाल pending ठेवले आहेत
    तेवढ्याने भागलं नाही
    म्हणून टप्याटप्याने अजून भरती काढत आहे
    पण अजून एकाही परीक्षेचा निकाल नाही
    निकाल लावला तर तर जी पोरं select होतील
    जी काही संख्या असेल त्यांची
    20 ते 25 हजार
    ते फॉर्म भरणार नाहीत पुढे
    म्हणजे त्यांचे पैसे वाचले
    बाकीच्यांना पण पुढे यायला chance मिळेल
    वरून exam मध्ये जे घोळ होत आहेत
    ते पण कमी हतील
    पण ह्या पक्ष फोडणवीस ला ते होऊ द्यायचे नाही
    कारण भरती काढली की पोरं फॉर्म भरतातच
    नुसता खोऱ्याने पैसा ओढून जमा करत आहे
    शंका तर ही आहे की निवडणुकीसाठी हा सगळा पैसा गोळा केला आहे
    लाज वाचावी वाटतं असेल तर निवडणुकीपर्यंत तरी निकाल लाव म्हणावं
    म्हणजे 75k भरती प्रक्रिया पूर्ण केली
    असं किमान वर तोंड करून जनतेला सांगून मतांची भिक तरी मागता येईल
    दिली तर दिली मतं

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 10 месяцев назад +1

    बेडूक उठला

  • @satampady675
    @satampady675 9 месяцев назад

    मगरूर ,उद्धट नेपाळी,बुटका,टील्या

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 9 месяцев назад

    महिला बाबत बोलताना सुध्दा ,महिलांनी ह्या माणसाला मतदान करणार का?

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 10 месяцев назад

    Tillly

  • @Marataha.
    @Marataha. 10 месяцев назад

    तो गायक वाड आरोपी या नेपाळी लोकाचा दाजी असेल बहुतेक😂😂

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 10 месяцев назад

    एसआयटी लावा एसआयटी लावा तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे आणि जे त्या गायकवाडच्या बाजूने बोलत आहेत ना त्यांच्यावर पण एसआयटी लावा म्हणजे समजेल कोण गुन्हेगार आहे ते तरच जनतेला न्याय मिळेल जय जनता जनार्दन

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 10 месяцев назад +1

    नित्याला बापासारखीच सवय लागली आहे, प्रनिती ताई तुम्ही फटकावा त्या नित्याला ताही तो वाकड करू शकत नाही, हा नित्या कोनाला बोलू देत नाही,

  • @yashd-zl9ev
    @yashd-zl9ev 2 месяца назад

    Ha हेलाहे

  • @dikshashingade2497
    @dikshashingade2497 10 месяцев назад

    ताई साहेब बरोबर बोललात

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 10 месяцев назад

    अध्यक्ष महोदय पण डबल ढोलकी आहेत पटोलेंच्या बोलल्यानंतर रेकॉर्ड वर राहील असे बोलले आधी राहणार नाही म्हणाले

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 10 месяцев назад +1

    नेपाळी सहापण कमी कर.

  • @nanaadlinge9261
    @nanaadlinge9261 10 месяцев назад

    नितेस राने ला चोम्बडेपणा करायची काय गरज आहे

  • @anitarathod1577
    @anitarathod1577 10 месяцев назад

    नेपाळीला निलंबित करा

  • @newschannel8776
    @newschannel8776 10 месяцев назад

    ह्याला कमिशन असेल गायकवाड चें

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 10 месяцев назад

    नितेश राणे तुला महिला आणि पुरुषा मधला फरक कळतो का एक तर विधानसभेत महिला कमी आहेत ज्या आहेत त्यांना मुद्दा मांडून द्या नंतर तुम्ही तो खंडन करा

  • @shreeswamisamarth996
    @shreeswamisamarth996 10 месяцев назад +1

    माननिय अध्यक्षाना देखील सत्ताधारि ऐकत नाही हेच अधिवेशन आहे का ?

  • @xyz0707
    @xyz0707 10 месяцев назад +1

    हेला का राग येतो एवढा😂😂😂😂

  • @Sachinmk82
    @Sachinmk82 10 месяцев назад

    Very good question raised by praniti shinde

  • @vaishalijain2886
    @vaishalijain2886 6 месяцев назад

    Nilesh Rane is correct

  • @panduranggawai7827
    @panduranggawai7827 10 месяцев назад +1

    🎉🎉🎉Praniti🎉🎉🎉

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 10 месяцев назад +1

    नेपाळी आहे

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 10 месяцев назад

    नादान आहे ही . . . . राजकारण समजायला अजून वेळ लागेल .

  • @Arshkajahan
    @Arshkajahan 6 месяцев назад +1

    Papli😂😂😂😂😂😂😂😂

  • @rupeshbhediya9754
    @rupeshbhediya9754 10 месяцев назад

    Ha .....aahe

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 10 месяцев назад

    नेपाळमधील बेडुक

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 9 месяцев назад

    जनतेला कळेल औचित्य चा मुद्दा म्हणून, बारक्याची जळाली.महीला सुरक्षा हीच असते यांची

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 9 месяцев назад

    जनतेला पण तेच लागतात

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 9 месяцев назад

    शेवटी महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही .. नाहीतर आसे नेपाळी लोक हुकूमत गाजवतील

  • @abhijeetbhalekar3215
    @abhijeetbhalekar3215 10 месяцев назад

    Tie

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 10 месяцев назад

    राणे महिलांचा सन्मान करा नाही तर जनता माफ करणार नाही

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 9 месяцев назад

    अस्वजित गायकवाड मराठा असल्याने कोणतीही कारवाही नाही....

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 10 месяцев назад +4

    तू काय लई नियमात बसतो का रे टिल्या

  • @atish3592
    @atish3592 10 месяцев назад

    लग्न झालेल्या पुरुषाबरोबर प्रेम प्रकरण ठेवायला महिलांना लाज नाही वाटत

  • @satishdirect
    @satishdirect 10 месяцев назад

    नितेश
    हा काय सभा चा मालक आहे का
    हा मुद्दा काढून टाका तो ठेवा हा कोन होतोय

  • @vasantadsule3456
    @vasantadsule3456 9 месяцев назад

    Pramititai great.

  • @sangeetawade3826
    @sangeetawade3826 10 месяцев назад

    You are right mam SiyaRam