वस्तू निर्मिती करता येते पण सेलींग चे काय,एकाच पदार्थाचे निर्माते गल्लोगल्ली झालेत. मशीन विक्री करीता हे ठिक आहे,कारण मशिन विकणे हा धंदा आहे,पुढे तुम्ही तुमचे बधा
दादा खूप छान माहिती दाखवली पण माला एक सांगू शकताय काय....? एवढ्या लवकर मिरची ची फाइन पावडर तयार होते काय होत असेल तर करून दाखवा मज स्वतः येतो तुमच्या location ला
घरगुती चटणी करताना गृहीणी पहारेच्या डंकाला पसंती देतात चटणी कुटून चांगली होते असे म्हणतात त्यामुळे फक्त घरगुती चटणी कोण तयार करत नाही या मशिनमधे दुकानात विकण्यासाठी चटणी बनवण्यासाठी हे मशिन ठिक आहे
सर चटनी छान च आहे. परंतु कोल्हापूरी कांदा लसूण मसाला जबरदस्त आहे. मला एक विचारायचे कि आपण जर मागणी तसा पुरवठा या धर्तीवर होलसेलप्रमाणे मागविला तर चालू शकेल का? कारण घरबसल्या काहीतरी काम करणे योग्यच.
Hi please make detailed video for different masala recipes like garam masala, onion/garlic chutney, mutton masala, chicken masala, kalvan masala, tea masala, pav bhaji masala, sambhar masala, kitchen king masala, baigan masala, kashimiri lal mirch masala, biryani masala, solhapuri singh danay chantni, gravy masala etc.
खूप छान दादा खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद मराठी माणूस काही करू शकतो त्याला काही कमी नाही 🙏
खूप छान व्यवसाय बद्दल माहिती दिली थँक्यू 🙏
हे श्री. रमेश वाघ म्हाडात नोकरी करत होते. त्यांनीं खुप पैसा कमावला आहे म्हणून तें हा बिझनेस करत आहेत.
त्यानां शुभेच्छा.
घातली का माय?
खूपच सुंदर आणि प्रेरक व्हिडीओ धन्यवाद👍
खूपच छान महिती धन्यवाद सर
गावांकडचे पोंर, village, boys, children's, lifestyle, comedy, marathi, solapuri, maharashtrian तुमच्या व्हिडिओ मधून माहिती खूपच छान आहेgगावांकडचे पोंर, village, boys, children's, lifestyle, comedy, marathi, solapuri, maharashtrian
गावावरून बनवून मी मुंबई मध्ये कांदा लसूण मसाला, खोबरे चटणी विकतो खूप छान बिजनेस चालतो
Kuthun karun aanta
खूप छान माहीती सर खूप खूप mangधन्यवाद
शाब्बास रे वाघा! अभिनंदन. करोना काळात अनेकजण याचा फायदा घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात.
Thank you 🙏
Sir tumhi fhar changali mahiti preranadai dili dhanyawad
खुप छान 👍🙏
वस्तू निर्मिती करता येते पण सेलींग चे काय,एकाच पदार्थाचे निर्माते गल्लोगल्ली झालेत.
मशीन विक्री करीता हे ठिक आहे,कारण मशिन विकणे हा धंदा आहे,पुढे तुम्ही तुमचे बधा
एकदम बरोबर आहे.
आपला छान माहिती दिली अभिनंदन
खुपचं छानच आहे
All are Very nice business ideas
सदर उत्पादन छान आहे.
Nice 👍👍👍👍👍👍👍
खुप छान आहे
मीसुद्धा मिरची पावडर करणारे मशीन घेण्यास उत्सुक आहे
Very Good Sir
Chhaan information 🙏🏽👍
😂 15रुपये किलो लाऊन देतात मार्केट मधे मिरची पावडर, 3 रुपये पीठ लाऊन देतात
खोटे रेट सांगून फसवणूक करू नका
सर तुमचा व्हिडिओ खुपच प्रेरनादाई आहे नवीन व्यावसायिकांना खुप मदत होईल 👏👏👌👍👍
Hi sir very nice video
एकदम छान अपडेट बिझनेस सरांच्या व्हिडिओ मध्ये असतात. तूम्हाला खुप खुप शुभेच्छा.
मनापासुन धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
पण कस्टमर च काय घरातुन काम आपन करत पण सेर्लिग प्रोडक्ट्स च काय
All video's are excellent
दादा खूप छान माहिती दाखवली
पण माला एक सांगू शकताय काय....?
एवढ्या लवकर मिरची ची फाइन पावडर तयार होते काय
होत असेल तर करून दाखवा मज स्वतः येतो तुमच्या location ला
घरगुती चटणी करताना गृहीणी पहारेच्या डंकाला पसंती देतात
चटणी कुटून चांगली होते असे म्हणतात
त्यामुळे फक्त घरगुती चटणी कोण तयार करत नाही या मशिनमधे
दुकानात विकण्यासाठी चटणी बनवण्यासाठी हे मशिन ठिक आहे
Khare Khare jivan chalu kelet khup chhan
खूप छान माहिती दिली,
स्वतः च व्यवसाय सुरू केला आहे परंतु आपण हा मिस्कर कुठे व कोणत्या गावात मिस्कर भेटतो यांची दिली तर बरे तुम्ही जाहिरात करीत आहात बरे वाटेल
Shiroli MIDC kolhapur
मिक्सर
खूपच छान.👍
Sir, mirchich deth n kadhtach mirchi mixer madhe takli...🤔
mirchi kon denar he sanga plz reply sir
छान
साधारण दोन अडीच लाखात आणि घरीच करता येणारा व्यवसाय सुचवा .
अगरबत्ती तयार करा
सर प्लीज आसेच व्हिडिओ आणत जा ,, खूप छान😘
धन्यवाद साहेब
Khup chan 🙏
छान माहीती सांगीतलीत
thanx mam
सर, मिरच्या देठासकट न टाकता चालेल काॽ
तमालपत्र , धणे इ.फ्राय नुसते करावे की तेलात
करावेत काॽ
उत्तम माहिती..
तो ग्लास वापरताय ना त्याऐवजी किराणा मालाच्या दुकानात ते भांडे असते ना ते वापरा त्यामुळे तुमचे पॅकिंग अजून लवकर होईल..
Good..... 👍
Chhan video,यांचा पत्ता काय आहे
मशीन कुठे भेटेल पता भेटला तर बरे होईल उद्योग सुरू करावा असे वाटते खूप छान धन्यवाद
Thank you 🙏
Chan sir mala pan karta ha aahe
मशिन नाही विकल्या गेल्या की नवीन उद्योजक निर्मान करावे लागतात😂😂
डेमो दाखवला पण अर्धा अर्धा भाग म्हणजे गुंतागुंतीचा दाखवल त्यामुळे ईतका लक्षात नाही आला ⚘️⚘️🙏🏻
खूपच सुंदर रीतीने तयार केले आहे
Chan video sudhakar sir....
❤️❤️❤️❤️❤️❤️😘🙏🎉
Good work sir...👌👌👌👌👌👌
thanx sir जी
नुसताच कांदा ? लसूण नाही का? लसूण केव्हा घातली दाखवली नाही
Khupach chan mahiti
🎉 uttam
Nice work
सरी मसाले दळण्याची मशीन कुठे मिळेल प्लीज सांगा जळगाव औरंगाबाद सारख्या ठिकाणी मिळेल का आणि त्याची किंमत काय आहे
indiamart la bagha madam
खुपच छान
मशिनची किंमत किती आहे आणि कोठून घेतली या विषयी माहिती पाठवा साहेब
7666911854 कॉल करा
Is wet grinding possible in this machine ?
Khar sagkech video khup Chan ahe mi khar tar kamfuse zhalo ki konta bizness karu 😀
Nice....
Marathi Vagh !! Waah re Waah !! Title vachun bara vatla !!
ह्या मशिनची किंमत किती आहे आणी ऐकुण खर्च किती येतो ते सांगा 🎉🎉🎉🎉🎉
सुंदर सर आपले व्हिडिओ खूप छान असतात
मनापासून धन्यवाद साहेब 😍👍🎂❤️😘🙏
🙏Nice🙏
🙌
सर चटनी छान च आहे. परंतु कोल्हापूरी कांदा लसूण मसाला जबरदस्त आहे. मला एक विचारायचे कि आपण जर मागणी तसा पुरवठा या धर्तीवर होलसेलप्रमाणे मागविला तर चालू शकेल का? कारण घरबसल्या काहीतरी काम करणे योग्यच.
Good.
मला आपला फोन नंबर व मशीन ची किंमत व मिळण्याचे ठिकाण कळवा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
छान आहेत व्यवसाय... सर मशिन कुठे मिळनार...
किंमत काय आहे मशीन ची, यात अनारसे पीठ चे ओले तांदूळ बारीक होतात का व्यवस्थित, मला कळवा ,मी अनारसे पीठ चा बिझनेस घरूनच करते 4 वर्ष पासून
हो रिप्लाय द्या लवकर
होय... 👍💯
मस्तच
Khup chan
Sir hand wash ,dish wash liquid soap,dish bar he kase banyache aani business kasa jaraycha video please
माझी मशीन शिंदे सरांकडूनच घेतलेली आहे 3 वर्षे झाली खुप छान चालते आजुन काही प्रॉब्लेम झाला नाही Thank you
नंबर पाटवा
Hi please make detailed video for different masala recipes like garam masala, onion/garlic chutney, mutton masala, chicken masala, kalvan masala, tea masala, pav bhaji masala, sambhar masala, kitchen king masala, baigan masala, kashimiri lal mirch masala, biryani masala, solhapuri singh danay chantni, gravy masala etc.
खूप छान आहे मलाही करायचं आहे भेटल्यावर बोलु
8😂uiiiiiiiiu
मिरचीचे देट तसेच ठेऊन मिरची पावडर तयार केली जाते
काय
He machine khutun magavle aahe link share kartaka khup Chan aahe mixer grinder 🙏
साखर बारीक करताना कानठळ्या बसल्या, प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणूस बहिरा होत असेल.
Sir mla hi machine ghyaychi ahe.,latur sarkhya thikani milel ka?sanga please....
मी आता पहिल्यांदा पाहिला पूने
धन्यवाद सुधाकर सर या अप्रतिम व्हिडिओ साठी🙏
❤️😘🙏🎉😍👍🎂
मशिन किंमत व सेल मार्केटिंग ची माहिती
डेमो बघायला भेटेल का ?? या व्यवसाया साठी जागा कीती लागते.घरगुती लाईटवर चालते का मशीन. तीखट बारीक केल्यानंतर चाळून घ्यावे लागते का
खरच सर्व माहिती सविस्तर द्यावी व मार्केटिंग ची पण माहिती सविस्तर द्यावी 👌
जो की ग्रामीण भागातील महिला पण गृहीणी घरगुती व्यवसायिक बनतील
मी सुद्धा गव्हाचा चिवडा बनवून विकला .पण मला विक्री कसं करायचं ते जमलं नाही.मला चिवड्या साठी मार्केट हवं .
Machine chi price Kay ahe ani kotun getali plz reply
मस्तच 👍 परंतु मार्केटिंग चे काय.
कांदा लसुण चटणी मिळू शकते का?
Great
सर महाराष्ट्रातिल कंपनी चा पलवलाजर आटा चक्की चा व्ही डीओ टाका
Masala bnvaychi machine chi price ky ahe ?
Good information.
First comment good job
Thanx Saheb मनापासुन धन्यवाद
@@businessmajha sir mala yachi mahiti havi aahe tumcha nambar dya please
Kiva mition kut milat te tr sanga please
Mla suddha calu karayca ahe pan ghara madhe lahan 👫 asalyamule mla Ha vyavsay karta yenar nahi pan 2 ra koonta karu shaken....
ह्या मशीनची किंमत किती आहे सर कृपया सांगा
न चालणारा फुसका बार
Sir tumchi machine satara mdhe pn vikat milel ka
Any business needs marketing production is very easy 😢
Please Declare the name of the product in the beginning
कोल्हापुरात ह्या पदार्थाला भडंग नावाने ओळखले जाते
सर माझ्याकडे डंकन मशीन आहे मला फक्त पॅकिंगसाठी मशीन हवे किती लागू पडेल पॅकिंग मशीन किंमत
Dak machine kudhun aanl
नाही अम्हाला कावळा सारखं खाली उडायचय😂😂
मशिन चे डिटेल्स शेअर करा दादा
So that we can see the video till last
मशीन कोठे मिळेल,पत्ता, डिटेल्स पाठवू शकता का
Nice
thanx sir जी
त्यांना फक्तच व्हिडिओ पहाणारा पाहीजे.