बीडच्या ६ विधानसभा मदतरसंघात कोणते उमेदवार रिंगणात असतील? Beed Vidhasabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • बीडच्या ६ मतदारसंघाचे गणित बबन गित्ते नाही पवारांचं वेगळं डोकं
    #beed #pritammunde #dhananjaymunde #sandipkshirsagar #sureshdhas #namitamundada #sharadpawar #ajitpawar

Комментарии • 521

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 Месяц назад +70

    मराठवाड्यात पाटील सांगतील तो आमदार निवडून येणार किंग मेकर पाटील✌️👑

  • @prabhakarnarwade82
    @prabhakarnarwade82 Месяц назад +84

    या सगळ्यात जरांगे फॅक्टर अभी बाकी है 😊 हवा का रुख कभी भी बदल सकता है

    • @rauhubale3579
      @rauhubale3579 Месяц назад

      Jarange factor ha sharad pawarcha daav aahe.pan lavakarch maratha samjachya he lakshyt yenar.

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Месяц назад +71

    उमेदवार कोण असला तरी धनंजय मुंडे पराभव होणार म्हणजे होणार

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 Месяц назад +12

      घे ना शेट्ट

    • @user-sr7ge8jz9z
      @user-sr7ge8jz9z Месяц назад +3

      😂

    • @Vai711
      @Vai711 Месяц назад +1

      घे शेट तुझा बाप उभा राहिला तरी ते शक्य नाही

    • @rajivkeswad586
      @rajivkeswad586 Месяц назад +4

      parabhav nakki

    • @vasantdarade3
      @vasantdarade3 Месяц назад +1

      😂

  • @hajarerameshwar8733
    @hajarerameshwar8733 Месяц назад +77

    कैज फिक्स आमदार साठे साहेब

  • @ajinathdhotre3646
    @ajinathdhotre3646 Месяц назад +10

    आष्टी मतदार संघाचे फिक्स आमदार सुरेश आण्णा धस साहेब 2024 हॅट्रिक

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 Месяц назад +50

    धनंजय मुंडे च्या दांडक शाहीला मात परळीत बबन गित्ते आमदार

  • @crazyalt3540
    @crazyalt3540 Месяц назад +70

    गेवराई मध्ये महाविकास आघाडी कडून बदामरावं पंडित असू शकतात

  • @TNM1988
    @TNM1988 Месяц назад +53

    जेव्हा योद्धा शरण येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो,
    Only बबन भाऊ गित्ते🔥🔥💪💪

  • @user-no8ok4hw5l
    @user-no8ok4hw5l Месяц назад +72

    परळीत फक्त बबन भाऊ गित्ते च येणार फक्त तुतारी च वाजणार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +12

    मराठवाड्यात व अर्धा पश्चिम महाराष्ट्र जे मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा राहील 100%

  • @nandupatkal1167
    @nandupatkal1167 Месяц назад +24

    जुने राजकारणी सर्व च पडले पाहिजे, नवीन लोक आमदार झाले पाहिजेत ते पण युवा

  • @crazyalt3540
    @crazyalt3540 Месяц назад +138

    संदीप क्षीरसागर यांनी जास्त मत दिली म्हणणा्यापेक्षा बीड शहरात जास्त प्रमाणात मुस्लिम मतदार जास्त आहे जे कि भाजपा ला मतदान करत नाहीत.

    • @amitpawar3855
      @amitpawar3855 Месяц назад +12

      Andhbhakt बाकी हिन्दु नी दिलेली मते दिसत नाही का😂

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg Месяц назад +3

      जो मुस्लिम 2014,2019 ला BJP च्या विरोधात नव्हता त्याला मोदीजी नि एक स्टेटमेंट करून एकत्र आणले.

    • @kishorkekan3628
      @kishorkekan3628 Месяц назад +1

      Khr ahe

    • @mayashinde2171
      @mayashinde2171 Месяц назад

      Aani BJP la mtdan krnar nahi kadhich

  • @user-ri7ln7sn6s
    @user-ri7ln7sn6s Месяц назад +67

    बबन गिते यांची पत्नी ऊभा राहील

  • @parmeshwartaur7419
    @parmeshwartaur7419 Месяц назад +33

    गेवराई तालुक्यात जरागे पाटील मनातील तो आमदार दिसेल

  • @57kmph
    @57kmph Месяц назад +8

    ते कायपण आसुदे, केज फिक्स आमदार साठे साहेब. 👑💯

  • @navalerameshwar9015
    @navalerameshwar9015 Месяц назад +8

    ह्या आमदाराचा काही संबंध नाही हे मतदान फक्त जरांगे पाटला मुळे झाले आहे 😮

  • @tukaramdhavaleekno500
    @tukaramdhavaleekno500 Месяц назад +3

    जरांगे पाटील जस म्हणतील तसच होणार

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj Месяц назад +46

    प्रितम ताई,
    शरद पवारांच्या पक्षात कधि हि जाणार नाही.

    • @user-bh8dt7cx5h
      @user-bh8dt7cx5h Месяц назад +9

      या जगात कुणाचा भरोसा देता येत नाही.😂😂😂😂😂

  • @arshadshaikh2837
    @arshadshaikh2837 Месяц назад +12

    परळी मध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख निवडून येऊ शकतात

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 19 дней назад

      त्याला परळी कोणी ची ओळखत नाही...😂😂

  • @Tumchabap552
    @Tumchabap552 Месяц назад +3

    आष्टी बाळासाहेब आजबे 💪🔥

  • @ravibaykar4831
    @ravibaykar4831 Месяц назад +5

    Ashti matdar sangat Only Suresh Anna Dhas

  • @pandavdevanand8787
    @pandavdevanand8787 Месяц назад +9

    मॅडम छान विश्लेषण,अभ्यासू.बोलण्याची लकब सुंदरच.go ahead.

  • @swapnilbhaiyajogdand9166
    @swapnilbhaiyajogdand9166 Месяц назад +3

    विषयच नाही ❤ फिक्स आमदार लोकनेते सुरेश आण्णा धस साहेब ❤

  • @AdityaPalve-vu9wk
    @AdityaPalve-vu9wk Месяц назад +2

    Only DM saheb

  • @ashokpalwade6823
    @ashokpalwade6823 Месяц назад +16

    परळीचे भावी आमदार बबन भाऊ गित्ते

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 Месяц назад +14

    परळी मध्ये कोणी कितीही काहीही करू.. येणार फक्त धनंजय मुंडेच..
    त्या माणसाचा नाद करायचा नाय...

  • @starbanjarabeed1847
    @starbanjarabeed1847 28 дней назад +1

    माजलगाव विधानसभा श्री मादव निर्मळ फिकस आमदार राहणार

  • @vitthalchavan5714
    @vitthalchavan5714 Месяц назад +3

    सुरेश अण्णाला धोका बीड जिल्ह्याला धोका

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 Месяц назад +36

    हिला राजकरण काही कळत ,उगाच पांचट बोलून लक्ष वेधून घेते

  • @aryagaikwad8455
    @aryagaikwad8455 Месяц назад +3

    संदीप भैय्या ❤❤❤❤❤❤❤❤आला रे आला.

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l Месяц назад

      वाल्मीक आणा कराड नाम तो सुना होंगा

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l Месяц назад

      हा वाघ म्हन जेंव्हा हेच घर जाळल होत तेंव्हा कुंट शट ऊपटत बसला होता

  • @ShivrajSakhare-t1z
    @ShivrajSakhare-t1z Месяц назад +8

    परळीत आजची झालेली पत्रकार परिषद बघा राजेभाऊ फड हे मातब्बर नेते जे सर्व बाजूनी सक्षम असलेले आणि कोणातही डाग नसलेलं नेतृत्व आज विधानसभेच्या रिंगणात उभा राहील आहे .

  • @ravidn1980
    @ravidn1980 Месяц назад +1

    आष्टी मध्ये फक्त आणि फक्त सुरेश अण्णा धस

  • @samadhanmunde13
    @samadhanmunde13 Месяц назад +3

    राजेभाऊ फड फिक्स आमदार परळी विधानसभा 2024

    • @alandilovemarriagepoint7598
      @alandilovemarriagepoint7598 Месяц назад

      किशोर फड चे भाऊ आहे का

    • @samadhanmunde13
      @samadhanmunde13 Месяц назад

      @@alandilovemarriagepoint7598 नाही

    • @samadhanmunde13
      @samadhanmunde13 Месяц назад

      @@alandilovemarriagepoint7598 गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचे ते जावई आहेत.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Месяц назад +1

    बीड जिल्हा हा जरंगे पाटलांचा बाले किल्ला आहे 🎉🎉🎉🎉

  • @sahadevchavan5405
    @sahadevchavan5405 Месяц назад +2

    सुरेश धस 100% तुतारी चिन्हवार जिंकणार 💐💐✌️👑

  • @balasahebraut-xt7jt
    @balasahebraut-xt7jt Месяц назад +10

    आष्टीतुन फक्त ओबीसी आमदार आता येथुन पुढे

  • @SatyaGayke
    @SatyaGayke Месяц назад +11

    माधव तात्यासाहेब निर्मळ.... लावा ताकत .. माजलगाव मतदार संघ

  • @deeppatil390
    @deeppatil390 Месяц назад +2

    परळीत मुंढे घराण्यातले कोणी ही उभे राहिले तर परळी तील मराठे त्यांना मते देणार नाहीत

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Месяц назад +1

    फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच होणार,
    धन्याला पाडणार म्हणजे पाडणार

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 11 дней назад

      1 लाख 4 हजार 1 लाख 20 हजार मतदान वंजारी समाज आहे

  • @VasantRodge-un5ph
    @VasantRodge-un5ph Месяц назад +1

    गेवराई विधानसभा मतदारसंघ अमरसिंह पंडित

  • @user-rc2ef3qg6i
    @user-rc2ef3qg6i Месяц назад +2

    आष्टी फक्त obc आमदार

  • @bhagwatsalgar5822
    @bhagwatsalgar5822 Месяц назад +3

    बीड मध्ये आत्ता फक्तं ओबीसी मराठा आरक्षण मुद्दा आहे पक्ष कुठलाही असला तरी

  • @eknathlad9198
    @eknathlad9198 Месяц назад +2

    बबन गित्ते फरार😂😂😂😂😅

    • @eknathlad9198
      @eknathlad9198 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂🎉

  • @NavanathSonsale
    @NavanathSonsale 3 дня назад

    बीड विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार ओन्ली अनिल दादा जगताप शिवसेना दबंग जिल्हा प्रमुख बीड

  • @anupmore3715
    @anupmore3715 Месяц назад +4

    गेवराई मधून फक्त पुजा ताई मोरे आमदार होणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m 28 дней назад

    आष्टी मतदार संघातील भावी आमदार सुरेश अण्णा धस 100% लागणार

  • @Omsairam19941
    @Omsairam19941 Месяц назад +10

    तुमच्या चैनल फक्त आम्हाला तुतारीचाच वाटतो.

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 Месяц назад +1

    संदीप भैय्या क्षीरसागर यांनी बीडमधून बजरंग सोनवणे यांना मदत केल्यामुळे मराठा समाज उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये संदीप भैया शिरसागर यांना खूप खूप मदत करणार आहे

  • @sureshbade2938
    @sureshbade2938 6 дней назад

    फिक्स आमदार बबन भाऊ गीत्ते साहेब परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघ ❤

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 2 дня назад

    परळीतून धनु भाऊ , आष्टी पाटोदा सुरेश आण्णा FIX

  • @nileshpokale423
    @nileshpokale423 5 дней назад

    आष्टीचे भावी आमदार सुरेश आण्णा धस

  • @goldimovies9249
    @goldimovies9249 Месяц назад +1

    गेवराई मधून फक्त पूजा ताई मोरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🎊

  • @sagarkedar4201
    @sagarkedar4201 Месяц назад +12

    परळी बबन भाऊ गित्ते आमदार

  • @shinderohit3064
    @shinderohit3064 Месяц назад +3

    ताई तुम्हाला आष्टी मतदार संघाची माहिती कमी मिळाली दिसते😂😂😂

  • @malhariargude4296
    @malhariargude4296 Месяц назад +15

    सुरेश दास ला एकही मराठा मतदान करणार नाही

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 Месяц назад

      दरेकर / धोंडे यांना संधी मिळेल

  • @BALIRAMGAIKWAD-jf3hp
    @BALIRAMGAIKWAD-jf3hp 21 день назад

    बीड भावी आमदार जयदत्त क्षीरसागर हेच राहणार

  • @kishorjagtap2354
    @kishorjagtap2354 Месяц назад +1

    तुमचा आंदाज १००% खरा आहे

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 Месяц назад +1

    रमेश आडसकर कधीच निवडून येऊ शकत नाही

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Месяц назад +2

    नमिता मुंदडा यांनी भरपुर निधी आणला आहे, माहिती घ्या…..

  • @sachinrode6803
    @sachinrode6803 17 дней назад

    परळी मतदार संघातुन पवार घराण्याचा उमेदवार द्या मग कळेल कोणाची किती ताकद

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Месяц назад +1

    गेवराई चे आमदार फक्त जरांगे म्हणतील तोच आमदार होणार.

  • @govindkendre3056
    @govindkendre3056 Месяц назад +1

    डी एम साहेब

  • @crazyalt3540
    @crazyalt3540 Месяц назад +6

    धंनजय विरुदय गिते लढाई होणार,

  • @MK-zb7zi
    @MK-zb7zi Месяц назад

    गेवराई मधून महाविकास आघाडी कडून बदामराव आबा पंडित यांची उमेदवारी फिक्स आहे ते गेवराई चे भावी आमदार आहेत

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 Месяц назад +1

    बीङ मधुन ज्योतीताई मेटे नाही तर प्रा.माजी मंञी . सुरेश नवले साहेब दोघा पैकी एक आमदार होनार

  • @ganeshkekan7792
    @ganeshkekan7792 Месяц назад +22

    माधव तात्या निर्मळ माजलगाव मतदारसंघ फिक्स आमदार

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 Месяц назад

    ज्यांचे पाटील यांची भुमिका निर्णायक ठरणार हे 100% खरं.

  • @user-sj2dk5ob3r
    @user-sj2dk5ob3r Месяц назад +1

    मॅडम माहीत आपणास कमी आहे बीड जिल्हा मतदार संघ हे मात्र खरे

  • @sagarkedar4201
    @sagarkedar4201 Месяц назад +13

    परळी मध्ये बबन भाऊ गित्ते यांच्या शिवाय पर्याय नाही

    • @eknathlad9198
      @eknathlad9198 Месяц назад +2

      बबन गित्ते फरार😂😂😂😂

  • @user-no8ok4hw5l
    @user-no8ok4hw5l Месяц назад +3

    माजलगाव मध्ये पण तुतारी च वाजणार कोणी पण असो तुतारी च येणार

  • @rajebhausakhare8349
    @rajebhausakhare8349 23 дня назад

    मनोज जरांगे पाटील जिदांबाद

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 Месяц назад +6

    या रिपोर्टर बाईचं डोकं फिरल आहे😂😂😂

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад +5

    आता OBC आमदार

  • @manjurtrading9484
    @manjurtrading9484 Месяц назад +2

    Sandeep bhaiya 🎉🎉

  • @prashantd.dagadkhair2540
    @prashantd.dagadkhair2540 Месяц назад +2

    बीड जिल्ह्यावर व्हिडिओ बनवलाय पण अभ्यास खूप कमी आहे.
    बीडला मराठा उमेदवार येणार व संदिप क्षिरसागर यांचा गेम होणार.
    जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश जाणार नाहीत.

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 Месяц назад +1

    अतिशय कच्चे रिसर्च करत आहात ताई . विनाकारण व्हिडीओ करू नका . आम्ही तुमचे चाहते आहोत . फ्लॉप शो व्हायला नको

  • @vidhiads5835
    @vidhiads5835 11 дней назад

    7:31 ला काय म्हणताय पक्ष सोडून म्हणजे , अहो सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच पक्षात आहेत 😂😂 काय तर विश्लेषण 😂😂😂😂

  • @kartikjaybhaye8916
    @kartikjaybhaye8916 Месяц назад +1

    Only DM BOSS VISHAY CLOJ

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Месяц назад +28

    संदिप्या पडतोच

    • @dattayewale266
      @dattayewale266 Месяц назад

      आरे तो ओबीसी आहे

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 Месяц назад

    बीड मधून फक्त आणि फक्त संदीप भैया

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Месяц назад +38

    धनंजय मुंडे पवार ला ऐकत नाही

    • @Ranveershinde5588
      @Ranveershinde5588 Месяц назад +1

      😂😂😂

    • @Pmrcb
      @Pmrcb Месяц назад

      खरय राव तुमच ,चेला कुठ वस्ताद ला ऐकत असतो का!पहा कुठे आहे का उदाहरण. म्हणजे अराजकीय बोलतोय कुस्ती विषयी.

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l Месяц назад

      ​@@Pmrcbये बोच्या

    • @Movie-MH
      @Movie-MH Месяц назад +1

      धन्या च्या हातात या निवडणुकीला शेट्ट पदरात पडतील

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 Месяц назад

      @@Movie-MH तूला काय खायचेत का ते 😂काय राव ऊध्या हेच लोक ऐकत्र येतील म बसा बोंबलत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +1

    बबन
    गित्ते
    ची पत्नी उभा राहणार

  • @user-no8ok4hw5l
    @user-no8ok4hw5l Месяц назад +7

    केज मध्ये पृथ्वीराज साठे फिक्स आमदार आहेत तुतारी वाजणार

  • @user-so3gq3uz5f
    @user-so3gq3uz5f 23 дня назад

    आमदार धनंजय मुंडे साहेब

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Месяц назад +12

    गेवराई बीड माजलगाव आष्टी पाटील म्हणतील तोच आमदार 🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

    • @vaibhavmule5905
      @vaibhavmule5905 Месяц назад +3

      Bhava Kaij pn ❤

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Месяц назад +2

      फक्त परळी सोडून😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Месяц назад +1

      @@TheAdityax-ff7xc परळी बोगस वर निवडून येतो स्वयंघोषित लोकनेता बहुरंगी मुंडे 🤣

    • @NareshAute
      @NareshAute Месяц назад +4

      गेवराई, आष्टी, माजलगाव, बीड परळी ओबीसी जिंकणार...

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Месяц назад

      @@NareshAute बर चालतंय कारण तोपर्यंत मराठा पण ओबीसी होणार म्हणून बोलत असाल कदाचित तुम्ही 🤣

  • @digambartarde86
    @digambartarde86 Месяц назад

    Only Boss DM ❤❤

  • @user-hl6de3yv6e
    @user-hl6de3yv6e Месяц назад +6

    शरद पवारांच्या 288 जागा निवडून द्या आणि आरक्षण आणि जातिवाद काय पाहिजे ते मिळवा.😂😂😂😂

  • @BalajiPalve-me5lj
    @BalajiPalve-me5lj 25 дней назад

    माजलगांव मध्यमे फिक्स आमदार मि स्वता होनार

  • @user-rw4rd6cj8k
    @user-rw4rd6cj8k Месяц назад

    केज माजी आमदार संगिता ताई ठोंबरे भाजपचे उमेदवार असतील
    गेवराई पुजा मोरे

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 Месяц назад

    Only DM Boss 💪

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE Месяц назад

    परळी मध्ये बबन गिते 💯 टक्के आमदार

  • @sudarshankadam8481
    @sudarshankadam8481 Месяц назад +5

    धनंजय पडणार हे 100% खरे

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 Месяц назад +15

    माजलगाव मद्ये यंदा फक्त बाबरी शेठ मुंडे👑🔱🤙🏻

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro Месяц назад

      बाबरी मुंडे

    • @ganeshkashid7670
      @ganeshkashid7670 Месяц назад +3

      Tyla sang grampanchyat member ho or nagarsevak nusat obc nahi sarvsamveshak neta pahije mag koni asu

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Месяц назад

      😂😂😂

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 Месяц назад

      @@ganeshkashid7670 बाळ वडवणी तालुक्यातून लीड बघ लोकसभेच अन् आमदारांना तळ ठोकावा लागतो तिथ पंचायत समिती नगर पंचायत चया इलेक्शन ला बाबरी काय आहे ते वडवणी धारूर तालुक्याला माहिती आहे आणखी काहीं महिती पाहिजे असेल तर वडवनित येऊन भेटा मग बोलू

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 Месяц назад

      @@dipakrao6416 जळली की गांड

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 Месяц назад +3

    ताई सगळी आडनाव चुकीची उच्चार त आहात .
    आष्टी बद्दल चुकीची माहिती

  • @user-yg8vr1qy8l
    @user-yg8vr1qy8l Месяц назад +1

    भावी आमदार जोती ताई विनायकराव मेटे.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 26 дней назад

    शरद पवार साहेब याना सोडून गेले त्या मुळे धनंजय मुंडे 100/*
    पडणार ही काळाची गरज आहे त्यांनी. जास्त चरबी आलीं आहे त्यामुळे हा धन्या पाडणार

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 19 дней назад

      😂 मस्त जोक्स आहे...

  • @sachinjadhav-vp2yx
    @sachinjadhav-vp2yx 19 дней назад

    DM BOSS....❤

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Месяц назад

    गेवराई सध्या पुजा ताई मोरे हवा आहे

  • @VishanuKhande
    @VishanuKhande Месяц назад +1

    गेवराई पुजा ताई मोरे फिक्स आमदार

  • @karanaher001
    @karanaher001 29 дней назад

    गेवराई विधानसभा मतदारसंघ विजयसिंह पंडित निवडून येतील