राजकोट किल्ल्यावर Sanjay Raut दाखल; राऊत आणि वैभव नाईक यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 11

  • @AthmaramLahane
    @AthmaramLahane 2 месяца назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    राऊत साहेब शिवसेनेचा वाघ आला

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth2353 2 месяца назад

    2 HI GELET..GUJRATCHE KILE BAGHAYLA.......??...😅😅😅
    .....KAY KADAT ASNAR YANA...😊

  • @SunnyOneplustv
    @SunnyOneplustv 2 месяца назад

    सकूनी मामा आला.

  • @ganeshkunbimaratha5032
    @ganeshkunbimaratha5032 2 месяца назад

    याचां पहीलै आला होता का हा पडल म्हणून त्याचं राज कारण करायला आला आहे हा याला छत्रपति शिवाजी महाराज याचं पुर्न नाव माहीत आहे का विचारा जरा

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 месяца назад +1

      पहाण्यासारखा पुतळाच नव्हता हा, हे दुर्दैव, एवढे पैसे घालून महाराजांचा एवढा कुरूप आणि कसलीही सुंदरता नसलेला पुतळा उभारण्याचं पाप केलं शिंदे फडणविसांनी.
      महाराजांचा एवढा अपमान आणि विटंबना याआधी कधीच झाली नाही

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 месяца назад +1

      पहाण्यासारखा पुतळाच नव्हता हा, हे दुर्दैव, एवढे पैसे घालून महाराजांचा एवढा कुरूप आणि कसलीही सुंदरता नसलेला पुतळा उभारण्याचं पाप केलं शिंदे फडणविसांनी.
      महाराजांचा एवढा अपमान आणि विटंबना याआधी कधीच झाली नाही

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 месяца назад +1

      पुतळा बनवतानाच एवढा कुरूप आणि न बघावा असा बनवला, महाराजांच्या पुतळ्याची अशी ही विटंबना का केली गेली

  • @sameerdivekar2572
    @sameerdivekar2572 2 месяца назад

    Putala Astana kadhi gela ka ha? Maharajanchya navakhali chalu dukan band kara hyancha..... nautankii sagli

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 месяца назад

      अतिशय दर्जाहीन, हात, पाय, चेहरा पण व्यवस्थित न बनवलेला पुतळा पहायला कोण जाणार, असा सुमार पुतळा उभारला हाच अपमान होता महाराजांचा, असा विचित्र पुतळ्याला 3000 कोटी लावले आणि पुतळा 8 महिन्यात पाडून दाखवला शिंदे फडणवीसांनी तर ते लोकांसमोर आणू नये का ? त्यासाठी ते गेले, प्रत्येकाने जाऊन भ्रष्टाचारी सरकारला नागडं केल पाहीजे

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 месяца назад +4

      असा विद्रुप, कसलीही सुंदरता नसलेला पुतळा उभारून महाराजांचा अपमान केलाय, शिंदे फडणवीसांनी, आणि वरून 3000 करोड लावले, त्यावर बोल अनौरसा