Special Report | विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ, विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत? | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #specialreport #vidhanparishad #maharashtrapolitics #zee24taas
    Special Report | विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ, विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत? | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 51

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 месяца назад +23

    मिलिंद नार्वेकर win. ठाकरे सरकार ❤

  • @ratnakarmali7893
    @ratnakarmali7893 3 месяца назад +15

    फडणविस साहेब मागच्या वेळेला जादा उमेदवार कुणी दिलेला होता ? घोडे बाजार कुणी केलेला होता ? की नेहमी प्रमाणेच आपला तो बाब्या व दुसऱ्याच ते कार्ट .... वा काय न्याय आहे आपला

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 3 месяца назад +19

    पटोले साहेब तुमचं खर

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 месяца назад +31

    फडणीस घाबरला आहे 😂😂

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 3 месяца назад +10

    फडणवीस साहेब बेरीज वजाबाकी करत बसा

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 3 месяца назад +9

    भावनांचा खेळ होणार

  • @choudharipatil
    @choudharipatil 3 месяца назад +49

    चक्की ताईचा पराभव अटळ आहे 😂😂😂

    • @13_46s_albi
      @13_46s_albi 3 месяца назад +1

      हिमत आहे का

    • @praveenkumar-dc6kh
      @praveenkumar-dc6kh 3 месяца назад

      Bulla chokto ka maza

    • @choudharipatil
      @choudharipatil 3 месяца назад

      @@13_46s_albi तु फक्त बगत रहा देवेंद्र फडणवीस च तुझ्या ताईचा गेम करणार 😂😂😂

    • @sagargore3258
      @sagargore3258 3 месяца назад

      ​@@13_46s_albiदाखवून दिले

    • @DilipMore-b2t
      @DilipMore-b2t 3 месяца назад

      बरोबर. त्याचे. कडे 105.कोटी. ची. चिक्की. विकली.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 месяца назад +3

    घोडे बाजारात जयंत पाटील रायगड एक्का 😴

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 месяца назад +5

    शिंदे पैशाच्या जोरावर निवडून येणार,परंतु bjp ची शीट पडणार😂😂

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 3 месяца назад +9

    गवळीचा पराभव निश्चित

  • @hareshbhoir7955
    @hareshbhoir7955 3 месяца назад +2

    भाई जयंत पाटिल❤

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 3 месяца назад +1

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 3 месяца назад +1

    किती सहज ही बातमी दिली जाते, जे लोकप्रतिनिधि राज्य चालवने करिता पाठवले जातात, जर तेच असले उद्योग करतात् तर कुठे चाललि आहे लोकशाही

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 3 месяца назад

    पवार साहेबाची खेळी व 35 वर्षाचा अनुभव असलेले भाई जयंत पाटील विजयी होणार

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 3 месяца назад +4

    fdtus पना ndnar

  • @samadhandabhole5745
    @samadhandabhole5745 3 месяца назад

    माजी आमदार मधुन निवडणूक असती तर कोल्हापूर मधून सर्वात जास्त पैसे के पी पाटील यांना द्यावे लागते असते

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 3 месяца назад

    युट्युब वर काही न्यूज चैनल दाखवतात शरद पवारांच्या संपर्कात काही आमदार उद्धव ठाकरेंची संपर्कात काही आमदार जर त्यांच्या उमेदवार पडले तर न्यूज चैनल वर खोट्या बातम्या पसरवतात हे जनतेला समजेल

  • @LIVE-008
    @LIVE-008 3 месяца назад

    पटोले साहेब बघा आता फडणवीस साहेबांची पावर

  • @ankushawchar5015
    @ankushawchar5015 3 месяца назад +1

    पंकजा पालवे ला भाजप पाडणार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +3

    महाराष्ट्रात लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्या पाठीमागे ओबीसी खंबीरपणे उभे राहणार आहेत

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 3 месяца назад

    100% जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम..

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 2 месяца назад

    गेम झाला तर पंकजाचा किंवा गवळी बाईचा गेम होणार

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 2 месяца назад

    टरबूज घोडेबाजार करणार😂😂😂

  • @DilipMore-b2t
    @DilipMore-b2t 3 месяца назад

    टरबूज. गुजराती. आहे. भरोसा. ठेवू. नये.

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 2 месяца назад

    Ghode bajar hot asel ter.lokashahi kasali ani janatene hyana nivdun denyachi garaj kai .saral rastrapati rajavat aana. He sagale swatachya swartasathi chalu ahe.

  • @SeemaRathod-qh4cb
    @SeemaRathod-qh4cb 3 месяца назад

    He wakdya tondach kahitar karnar

  • @smartmindinstitutekolhapur7202
    @smartmindinstitutekolhapur7202 3 месяца назад +5

    सद्या खोत पडणार

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 3 месяца назад +2

    चक्कि ताई लाख घोडा लावाइ