आनंदी मृत्यू भाग ७ प्रेत यात्रा खांदेकार्‍यांचे नियम तरुण स्त्री पुरुष सौभाग्यवती व विधवा स्त्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 31

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 5 месяцев назад +6

    आजच्या‌ पीढीला यातील काहीही माहिती नसते त्यामुळे ‌तुम्ही विस्तृत व‌ सर्व सामान्यांना समजेल अशी माहिती सांगितली . धन्यवाद गुरूजी.

  • @AkshdaWaghmare
    @AkshdaWaghmare 3 месяца назад

    Sir eka mjh ek mulavr Prem hot Ani laghn thrl hot but nov 2023 la te gele Ani tyanch laghn rui brobr kel tr te mla next janmat miltil ka please sanga na

  • @nalinimawle733
    @nalinimawle733 4 месяца назад

    बाळंतीण मृत झाल्यास तिच्या डोळ्यात रुईच्या पानाचा रस घातल्या जातो म्हणजे तिचा आत्मा मुलां मध्ये अडकत नाही असे म्हणतात

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 5 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏 गुरुजी छान माहिती दिली

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 5 месяцев назад +1

    धन्यवाद गुरुजी

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 5 месяцев назад +9

    आम्हा स्री मंडळीं ना अशा गोष्टी घरातले लोक सांगत नाहित.तुम्ही अगदी शात्रशुध्द पध्दतीने सांगत आहात.त्यामूळे नविन नि माहित असावी अशी माहिती कळत आहे

  • @kshamakhopkar8870
    @kshamakhopkar8870 5 месяцев назад +2

    ओम साई राम 🙏
    गुरुजी, खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत.

  • @meghatilave7503
    @meghatilave7503 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती सर

  • @ujjwaladalvi2653
    @ujjwaladalvi2653 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली सर ओम साई राम

  • @darshanarathod2614
    @darshanarathod2614 5 месяцев назад +2

    सर खूप सुंदर माहिती देत आहात 🙏

  • @meghakadam4402
    @meghakadam4402 5 месяцев назад

    Om sai ram

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 5 месяцев назад +1

    ॐ साई राम

  • @meghnapanchal1267
    @meghnapanchal1267 5 месяцев назад +1

    Sir kesharacha Tila kasa banvata

  • @pallavik7133
    @pallavik7133 5 месяцев назад +1

    गुरुजी,
    जर मृताला मुलगा नसेल व पुतणे भाचे भाऊ असे इतर पुरुष मंडळी कोणीही अंतिम संस्कार करणेस तयार नसेल तर त्या व्यक्तीच्या पत्नी, मुलगी हे अंत्यसंस्कार करु शकते का?

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  5 месяцев назад +1

      हो पत्नी करू शकते किंबहुना मुलगीही करू शकते

  • @ranjanadhumal8983
    @ranjanadhumal8983 5 месяцев назад +1

    ओम साई राम🙏🙏

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 5 месяцев назад

    मृत व्यक्तीला खांदा दिल्यावर 12 व्याला खांदा उतरवणे जरूरी आहे का ? आणि नाही उतरवले तर ..ते पण सांगा सर...

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  5 месяцев назад

      प्रत्येक गोष्टीचे सविस्तर माहिती प्रत्येक भागात देण्यात येणार आहे

    • @deepashrikadam8103
      @deepashrikadam8103 5 месяцев назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद सर.🙏

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 5 месяцев назад

    वडिल हयात असताना चुलत्याचा अंत्यविधी ( मुलगा नाही म्हणून) पार पाडू शकतो का

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  5 месяцев назад

      नाही

    • @gourijangam6168
      @gourijangam6168 5 месяцев назад

      वरील घटना घडली आणि वर्षभरातच वडिलांचा मृत्यू झाला... याला काही शास्त्राधार आहे का...

  • @Amrutabarkuldoke
    @Amrutabarkuldoke 5 месяцев назад

    घरात मृत्यू झाल्यावर श्राद्ध होईपर्यंत नवीन देव घेता येत नाहीत का

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 5 месяцев назад

    माझा एक प्रश्न आहे अशा वेळी रामाचे च नाव का घेतात

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  5 месяцев назад

      राम नावाने त्वरित मुक्ती मिळते असे शास्त्रात लिहिले आहे म्हणून

  • @SwatiKoli-m9b
    @SwatiKoli-m9b 5 месяцев назад

    पांचक मुत्य काय आहे ते सांग सर

  • @RekhaSakda
    @RekhaSakda 5 месяцев назад

    Om sai Ram

  • @manishakadam982
    @manishakadam982 5 месяцев назад

    Om sai ram