दिवसाची सुरुवात कशी करावी? यशस्वी होण्यासाठी अशी करा दिवसाची सुरुवात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Divasachi suruwat kashi karavi mhanje tumhi yashasvi vhal
    आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करावी? म्हणायला गेलं तर हा अत्यंत साधा विषय आहे. मात्र त्यानुसार प्रत्यक्ष आचरण करायला गेलं तर तो तेवढाच कठिण देखील आहे. दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी? असा प्रश्न आज प्रत्येक व्यक्तीला पडलेला असतो. काय काय करावं? या विषयी आपल्याला खूप काही माहिती असतं. मात्र नेमकं काय करावं? आपल्याला दररोज कुठल्या गोष्टी सहजपणे करता येऊ शकतात? हे अनेकांना माहिती नसतं. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊनच आम्ही या विषयाची निवड केलेली आहे. यात मी तुम्हाला दररोज सकाळी उठून करता येण्यासारख्या काही साध्या, सोप्या गोष्टी सांगणार आहे. ज्यामुळे तुमचा प्रत्येक दिवस आनंददायी व ऊर्जावान राहु शकेल. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर देखील नक्की करा. जेणे करुन ती इतरांपर्यंत देखील पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 18

  • @kavitadeshmukh4759
    @kavitadeshmukh4759 18 дней назад +1

    खूप छान! Thank you!

  • @yoginibarate9307
    @yoginibarate9307 15 дней назад +1

    Madam, thumhi kiti vajata uthatat?

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 18 дней назад +1

    🌹🕉️🎵 २५ हून अधिक वर्षे मी पहाटे ४ वाजता उठतेय व रात्री 10 वाजता झोपते... शाळा कॉलेज व मी शिक्षिका म्हणून जात असलेली शाळा सकाळची असल्यामुळे आपोआप सवय लागली.
    मी पहाटे ४ वाजता उठून गायत्री मंत्राचा जप-व्यायाम-प्राणायाम-ध्यान करते, स्वयंपाक, अंघोळ, पूजा करून तीन डबे भरून पावणे सात ला शाळेत जायला निघत असे.... तीच सवय लहानपणापासून लागली, शिवाय संस्कृत-सतारीच्या रियाजासाठीही पहाटे उठत आलेय.... 🎶🕉️🌹
    सूर्योपासना देखील लहानपणापासून आवडीने करत आलेय(सिंह रास असल्यामुळे) अत्यंत नेमस्त दिनचर्या अनेक कामांसहित सुरू आहे❤🎉

  • @राजश्री19
    @राजश्री19 18 дней назад +1

    स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्यावरून संकेत कसे लक्षांत ghayche

  • @pojagavli4594
    @pojagavli4594 18 дней назад +1

    सकाळी 6 la

  • @sumitragurav6622
    @sumitragurav6622 18 дней назад +2

    5.30 मी उठते

  • @राजश्री19
    @राजश्री19 18 дней назад +1

    मॅडम स्वप्न पडणे या वरून vidio तयार kra ple

  • @vrindabhagwat6910
    @vrindabhagwat6910 18 дней назад +1

    ३.३० वाजता उठते.