रोशन रावते तुमचा आवाज खूपच छान आहे. छान सुर लागत आहेत. RUclips पाहता पाहता अनेकदा तुम्ही गायलेली गाणी पाहण्यात येतात. मी सुद्धा प्रॉपर पालघर मधेच राहतो. आदिवासी समाज जवळून पाहिला आहे आणि पाहतोय. कारण माझ्या गावात सुद्धा आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची भाषा, संस्कृती, रीती-रिवाज जवळून पाहिले आहेत. माझ्या गावांत शेजारी आदिवासी समाज असल्याने ती भाषा आम्ही सुद्धा सहज बोलू शकतो. फक्त एक सुचवावे वाटेल, स्वतःची एक ओळख तयार करा. उगाच काहीही गाणी आली ती गायली.. असे करू नका. कारण वर म्हटल्याप्रमाणे पालघरमध्ये अनेक व्हिडीओ सॉंग्सचा अगदी सुळसुळाट झाल्यासारखं वाटतंय. काहीही अर्थ नसताना उगाच एखादे youtube चॅनेल येते आणि केवळ प्रसिद्धीसाठी काहीही गाणी बनवतात. त्यामुळे गाणी निवडताना त्याचा विचार करा. कारण त्यातूनच खरी ओळख निर्माण होईल.एकदाच दहा नको पण एकच असे गाणे निवडा जे दहाच्या बरोबरीचे असेल. त्याचप्रमाणे एक गोष्ट सांगावीशी वाटेल, मान्य आहे की आदिवासी भाषेत अनेक अशुद्ध शब्द येतात पण तुम्हाला मोठा पल्ला गाठायचा असल्यास शब्दांवर थोडी मेहनत करावी लागेल. कारण केवळ आदिवासी भाषेतीलच नव्हे तर इतर गाणी सुद्धा गायची आहेत. त्यामुळे शब्दांवर मेहनत करा. लहानपणापासून याच भाषेत बोलत आल्याने ते सहज शक्य होणार नाही पण मेहनत घेतल्यास नक्की शक्य होईल. कारण माझ्या शेजारी राहणारे काही आदिवासी मित्र देखिल घरी त्यांच्या बोलीभाषेत बोलत असले तरी आमच्या सोबत बोलताना शुद्ध आणि योग्य उच्चार करतात. बाकी पुढील वाटचालीस शुभेच्छा...
मस्त दादा तुम्ही रोशन दादांची मुलाखत घेतली आहे आणि रोशन दादाचा आवाज पण खूप गोड आहे असाच प्रयत्न चालू राहू दे अशीच मी देवाला प्रार्थना करतो मस्त अरविंद भावा सुपर 👍👍
आम्हा पालघर कराना तुम्हा दोघांचाही अभिमान आहे ..खूप चांगलं काम करत आहात असेच पुढे सुध्दा तुम्ही काम आपल्या समाज्यासाठी करत राहा ..दोघांना पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..
खूप खूप अभिनंदन रोशनभाऊ खरच पालघर जिल्हा हा बहुमोल आदिवासी भाग आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्याचे नावलौकिक होत आहे खूप खूप धन्यवाद रोशनभाऊ असच आपल्या पालघर जिल्ह्याचे नाव तर मोठं होत आहे पण सामाजिक किंवा समाजाविषयी पण थोड आपल्या तरुणतरुणिंना शिकायला मिळेल असं काही तरी करून दाखवा आपली संस्कृती जपली पाहिजे वगैरे वगैरे
Nice 👌🏻video अरविंद दादा, 👍🏻best of luck रोशन खुप छान vlog आहे कारण आज इथपर्यंत रोशन पोचले ते त्यांची मेहनत आणि फ़क्त मेहनत आहे कारण जेव्हा आमच first song झाल हातात रुमाल लाल आणि तेरी मोहब्बत मै, तेव्हा रोशन खुप प्रैक्टिस करायचा कारण शूट च्या timila शुद्धा तो गाणी म्हणायचा आणि जेव्हा जेव्हा मी कॉल करायचा तेव्हा तेव्हा मी हेलो बोलतो, पण तो सिंगिंग ची प्रैक्टिस करत आसयचा पासून आज आम्हाला पण गर्व वाटतो की रोशन एवढा पुढे गेला आणि जाईल. Best of luck पुढच्या वाटचालीस 💐💐💐
पालघर जिल्ह्याला लाभलेले दोन मौलवान हिरे म्हणजे ... पालघर जिल्ह्यातले best vloger अरविंद दादा। ... आणि best Singer रोशन दादा.. यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.. 🙏🏻
वाव खुप छान अरविंद भाऊ किती सुंदर प्रशनं विचारले लगेच रोशन भाऊने लगेच उत्तर दिले खुपचं छान खुप छान विडिओ वाटला पाहून अरविंद भाऊ रोशन भाऊचं किती आवाज गोड आहे ... कल्पेश जाधव🙏💯😍😘👌
रोशन रावते तुमचा आवाज खूपच छान आहे. छान सुर लागत आहेत. RUclips पाहता पाहता अनेकदा तुम्ही गायलेली गाणी पाहण्यात येतात. मी सुद्धा प्रॉपर पालघर मधेच राहतो. आदिवासी समाज जवळून पाहिला आहे आणि पाहतोय. कारण माझ्या गावात सुद्धा आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची भाषा, संस्कृती, रीती-रिवाज जवळून पाहिले आहेत. माझ्या गावांत शेजारी आदिवासी समाज असल्याने ती भाषा आम्ही सुद्धा सहज बोलू शकतो.
फक्त एक सुचवावे वाटेल, स्वतःची एक ओळख तयार करा. उगाच काहीही गाणी आली ती गायली.. असे करू नका. कारण वर म्हटल्याप्रमाणे पालघरमध्ये अनेक व्हिडीओ सॉंग्सचा अगदी सुळसुळाट झाल्यासारखं वाटतंय. काहीही अर्थ नसताना उगाच एखादे youtube चॅनेल येते आणि केवळ प्रसिद्धीसाठी काहीही गाणी बनवतात. त्यामुळे गाणी निवडताना त्याचा विचार करा. कारण त्यातूनच खरी ओळख निर्माण होईल.एकदाच दहा नको पण एकच असे गाणे निवडा जे दहाच्या बरोबरीचे असेल.
त्याचप्रमाणे एक गोष्ट सांगावीशी वाटेल, मान्य आहे की आदिवासी भाषेत अनेक अशुद्ध शब्द येतात पण तुम्हाला मोठा पल्ला गाठायचा असल्यास शब्दांवर थोडी मेहनत करावी लागेल. कारण केवळ आदिवासी भाषेतीलच नव्हे तर इतर गाणी सुद्धा गायची आहेत. त्यामुळे शब्दांवर मेहनत करा. लहानपणापासून याच भाषेत बोलत आल्याने ते सहज शक्य होणार नाही पण मेहनत घेतल्यास नक्की शक्य होईल. कारण माझ्या शेजारी राहणारे काही आदिवासी मित्र देखिल घरी त्यांच्या बोलीभाषेत बोलत असले तरी आमच्या सोबत बोलताना शुद्ध आणि योग्य उच्चार करतात.
बाकी पुढील वाटचालीस शुभेच्छा...
right sir...
अशुद्ध??
मस्त दादा
तुम्ही रोशन दादांची मुलाखत घेतली आहे
आणि रोशन दादाचा आवाज पण खूप गोड आहे असाच प्रयत्न चालू राहू दे
अशीच मी देवाला प्रार्थना करतो
मस्त अरविंद भावा सुपर
👍👍
My fevret shingar roshn bhai❤❤❤
कलाकारांना प्रसिद्धी मिळणं खुप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण कार्य करीत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन व रोशन तुला खुप खुप शुभेच्छा 💞💐🤝
आम्हा पालघर कराना तुम्हा दोघांचाही अभिमान आहे ..खूप चांगलं काम करत आहात असेच पुढे सुध्दा तुम्ही काम आपल्या समाज्यासाठी करत राहा ..दोघांना पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..
Hii
Roshan bhai Ravte Yanna Ram Ram
पुडच्या वाटचाली साठी खूप खुप आभार आहे
Thanks arvind,rosan dadana bhetalya badal 👌👌👌👌
खूपच छान वाटलं व्हिडीओ बघून
रोसन ददाचा fen आहे
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रोशनभाऊ तुझा आवाज खूप गोड आहे तसच तुझे जी गाणी आहेत ती सुद्धा खूप छान आहेत
Roshan is best singer of palghar district
Best of luck Roshan....
खूप छान मुलाखत घेतली आहे
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन रोशनभाऊ खरच पालघर जिल्हा हा बहुमोल आदिवासी भाग आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्याचे नावलौकिक होत आहे खूप खूप धन्यवाद रोशनभाऊ असच आपल्या पालघर जिल्ह्याचे नाव तर मोठं होत आहे पण सामाजिक किंवा समाजाविषयी पण थोड आपल्या तरुणतरुणिंना शिकायला मिळेल असं काही तरी करून दाखवा आपली संस्कृती जपली पाहिजे वगैरे वगैरे
रोशन भाऊतुमचा आवाज खूप चांगला आह ..तुमचे सर्वच सॉंग खूप मस्त असतात ..
अरविंद दादा आणि रोशन दादा पुढच्या वाट चाली साठी खुप खुप शुभेच्छा
Nice 👌🏻video अरविंद दादा, 👍🏻best of luck रोशन खुप छान vlog आहे कारण आज इथपर्यंत रोशन पोचले ते त्यांची मेहनत आणि फ़क्त मेहनत आहे कारण जेव्हा आमच first song झाल हातात रुमाल लाल आणि तेरी मोहब्बत मै, तेव्हा रोशन खुप प्रैक्टिस करायचा कारण शूट च्या timila शुद्धा तो गाणी म्हणायचा आणि जेव्हा जेव्हा मी कॉल करायचा तेव्हा तेव्हा मी हेलो बोलतो, पण तो सिंगिंग ची प्रैक्टिस करत आसयचा पासून आज आम्हाला पण गर्व वाटतो की रोशन एवढा पुढे गेला आणि जाईल. Best of luck पुढच्या वाटचालीस 💐💐💐
Thanks U Bro ❤️
रोशन रावते ची सगळेच गाणी बेस्ट आहेत मला खुप आवडतात... 👍❣️😘
पालघर जिल्ह्याला लाभलेले दोन मौलवान हिरे म्हणजे ...
पालघर जिल्ह्यातले best vloger अरविंद दादा। ...
आणि
best Singer रोशन दादा..
यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.. 🙏🏻
खुपच सुंदर आवाज आहे
Roshan ravte cha nav Gujarat la pan pashid aahe 💝👍🏻👍🏻🌺🌺🌺
वाव खुप छान अरविंद भाऊ किती सुंदर प्रशनं विचारले लगेच रोशन भाऊने लगेच उत्तर दिले खुपचं छान खुप छान विडिओ वाटला पाहून अरविंद भाऊ रोशन भाऊचं किती आवाज गोड आहे ... कल्पेश जाधव🙏💯😍😘👌
हृदयस्पर्शी आवाज आहे.रोशन रावते भाऊंचा.
arvind bro and roshan bro....good luck for next step 👍👍🙏❤️👏👍
All time my fev singer roshan ravte all the best dear God bless you ❤️
All time my fev vloger pooja pardhi
All the best
@@ravindratumbade2687 thank you 😊
🙏🙏🙏🙏
खुप छान, रोशन
Roshan Ravte Dada la पुढील वाटालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🥰🥰🥰
दोघंही दादांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 जय जोहार जय आदिवासी
रोशन दादा चा खूप छान असा आवाज आहे अरविंद दादा मला पण खूप मस्त व्हिडिओ आवडला 👌👌👌 मस्त आहे व्हिडिओ आहे 🙏🙏🙏
Singer aani actor pn khup Bhari aahe 👍
पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा , रोशन रावते 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Roshan ravate my fav... Singer ❤️🥰
खुप दादानी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
❤️ खूपच छान सर आणि खूपच चागली माहिती दिली रोशन रावते बदल
रोशन दादा तुमचा आवाज फार सुंदर आहे . तुमची सगळी गाणी छान आहेत . यांसारख्या influencers ना बळी पडू नका .
Favorite singer roshan ravte
Gujarat me bhi valsad jilame aadivasi visatarme bhi chalte he roshan ravate
Khup chan gayak ahe roshan
छान मुलाखत घेतली 👌👌👌👌👍
Nice Roshan dada
Supb मुलाखत
खूपच भारी आवाज रोशन दादाचा मस्त 👌
रोशन, भावा, खूप छान
Roshan bhava 1 number singer ahes... Keep going
Artist is always gold,
Dont compare with money .
🙏
Right
Right
दादा तुम्ही musician ची मुलाखत घ्यावी
Miss yiu Roshan dada
खरच रोशन दादाचा आवाज खुप छा न आहे
खूपच छान रोशन दादा अरविंद दादा
roshan ravate yanchi mulakaht mast vatali
.......🌹Love✌ you 🌹Roshan ✌Dada naise 👌voise
Dada......✌......🎀.......🌺.......💐
Nice voice aahe 👌💟 Roshan bhau
My favourite singer Roshan ravate dada
Mst 😊😊 dada ..
All best song super hit song
Thank.you.dada.roshn.dada.mulakhat.ghetlya.baddal.adivasi.sing.roshan.dada.asech.song.yet.rahu.dya. 🙏🙏🙏👍👍
Superrr se uperrrr जय जोहार
Roshan Ravte..My favourite..Singer
रोशन दादा रावते खुपच छान बोलले
Roshan Bhai Badal Khup Bhari mahiti dili ahe khup mast Vatla
1नंबर सिंगर रोशन दादा खूप सुंदर गाने आहेत
mast aahe dada
Arvind bhau mast video 🥰💖
Bhava asha ek video banavki ya sarkar la jaag aali pahije ki jo tumhi video banav la aahe tithe to rod aahe to chhan jhala pahije
Singer Roshan Ravte's voice is so beautiful that he sings a song that makes you want to listen to it Good luck for further reading
खुप खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
मस्त गातो रोशन दादा 👌
Nice work dada
Khubj chan
Khup Chan aavaj aahe
Very nice vedios.
👌👌khup chan 😍😍palghar dis... best vloger and best singer👍👍
Masat mulakhat zali aahe.
Bhari ekadm
👍
🙏
Roshana दा दा लय आ म्हा ला आवडता ता 😊💖💗
छान.आहे.👍
Nice vlog arvind dada 💫 & Roshan dada cha aavaj tar khup chanch aahe & next mulakat mahesh ubarsada yechi ghe
❤️⭐⭐
जय आदिवासी 👌🏻👏🏻विरार चंनदसार
😍😍😍😍🤩🤩🤩
Dada all song changalech aahe
मस्त विडियो आहे 👌👌👌👍
Finally 👌
खूप छान माहिती दिली....👌👌👌👌
अरविंद दादा एक video nitesh bundhe shi mulakhat
Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌Roshan dada and arvind dada ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Mana pasun maze hiro
ok made sagale sa
Roshan bhai the best
Roshan dada mala pn tuzya Sarkhe banayache aahe
Mi tuzi 100 total song mi baghitalet mala khup aavadatat mi same tuza voice kadhayach prayatn karto
Great ❤️ 👍.... keep it wark 😍🔥🌿
Very nice video
रोशन व अरविंद दोघही असेच पुढे जात राहा हीच देवाला प्रार्थना.
Nice vlogs अरविंद दादा
Kup Chan 👍👍
सूपर माहीती दीली दादा आशीच माहीती कीरन वरठा याची पन भेटेल का
अरविंद दादा तुम्ही असेच व्हिडिओ बनवत असता की याच्या व्यतिरिक्त पण काही करत आहेत का ?
खूप छान
Nice comedy bhava
🥰🥰👌👌👌