अरे भावा स्वतःचं हॉटेल तरी 5 लाखाचा आहे का दुसऱ्याच्या हॉटेलला 10:15 20 लाख रुपये सांगतोय फ्रेंचायसी फि अगोदर तुझं हॉटेल सुधरव आणि मग दुसऱ्यांना फ्रेंचायसी दे उगाच काहीतरी फेकून दुसऱ्यांचे पैसे खाऊ नकोस काहीतरी फालतूगिरी बोलतोय आणि मॅडम तुम्हाला पण समजलं पाहिजे इंटरव्यू कोणाचा घ्यायचा ते तुम्ही पण दुसऱ्यांना नुकसानीत टाकू नका ही विनंती
हि जरा अतिशयोक्ती वाटते
लय भारी जोक आहे राव 10 ते 15 लाख रुपये मागतोय स्वतःचे हॉटेल एक लाखात बनवलय वां रे व्हा 😂😂
Marathi Udyojak | हि नॉनव्हेज ची फ्रॅन्चाइसी तुम्हाला देऊ शकते २५ लाख रुपये मंथली बिसनेस | Franchise
Mast interview
Hecha khptay roj 2-3 kilo muton, ani sangtay 25 lakhach😂 kay techa ayla
Varsha purvicha video ahe ata kiti franchise zalya
Tumcha monthli business kiti aahe ki tumi franchise madhun kamvnar aaht
Pori ch nav kay
10 lakh magtay ....evad pn over nko
🔥🔥🔥🔥
अरे भावा स्वतःचं हॉटेल तरी 5 लाखाचा आहे का दुसऱ्याच्या हॉटेलला 10:15 20 लाख रुपये सांगतोय फ्रेंचायसी फि अगोदर तुझं हॉटेल सुधरव आणि मग दुसऱ्यांना फ्रेंचायसी दे उगाच काहीतरी फेकून दुसऱ्यांचे पैसे खाऊ नकोस काहीतरी फालतूगिरी बोलतोय आणि मॅडम तुम्हाला पण समजलं पाहिजे इंटरव्यू कोणाचा घ्यायचा ते तुम्ही पण दुसऱ्यांना नुकसानीत टाकू नका ही विनंती
काहीपण सांगतो... पाचवी लाख
Ha Ambani la mage taknar lavkarach 😂😂😂
Nice Video
😂😂😂 yache hotel patryache ahet 😂😂😂
10 ला म्हजेंथोड कमीच
1 lakh dely sell 😂😂😂
Edjhava distay, hejacha dhanda nit nahi ani franchise deu laglay😂
10000 max फीस
10 lakh 😂😂
25 lakh monthly sales
10 lakh magtay ....evad pn over nko