मला सतत घशामधे चिकट कफ येत राहतो.व डोकं आणि डोळे दुखतात. वाफ घेतल्यानंतर नाकातून एकदम चिकट असा कफ बाहेर पडतो. त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी बरे वाटते पण लगेच अर्धा एक तासानंतर पुन्हा डोकं जड वाटू लागते व घशामधे कफ उतरायला सुरुवात होते. तीन-चार वर्षांपासून हा त्रास मला सतत सुरू आहे.
Mam me 20 years hachi aahe ani mala balpanapasun cough ahe mala swash pn gheta yet nahi khup jast pramanat dam lagato ground karta veles dam lagtoch pn aram kart asatana sudha nehmi dan lagto nak jam hote aavaj yeto yasathi mala permanent upay sanga me nehmi cough syrup ani tablet ghete pn kahich pharak Nahi plz help me
प्रत्येक पेशंट साठी प्रकृती,वय, आजार यांचे स्वरूप यावरून औषधे देता येतात. Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता, माझी वेळ घेऊ शकता
आपण आजाराचे अनुषंगाने जी लक्षणं सांगीतलं ती संपुर्ण माझ्या आजारासी जुळतात परंतु आपण सुचविलेली उपचार सहजासहजी उपलब्ध होत नाहीत व नावीन्यपूर्ण असल्याने पटत नाहीत. रूग्नास काही प्राथमीक स्तरावरील औषधे मिळाली तर सोयीचे होईल.
mam mla cough ahe tr syrup ghetli tri kmi nhi hot khup divs zale mi dupari zopt nhi ani oily Fast food Sweet pn nhi khat tri mla cough cha khup tras ahe ani mazy mulina pn tech tras ahe
कफ निर्मितीचा अनुवाशिकतेशी संबंध आहे का, लहानपणा पासून मला कफ दोष आहे, मला नियमित खुफ जास्त प्रमाणात कफ निर्मिती होत असते आहार पण जास्त जड अथवा तेलकट नसतो कृपया कफ नियंत्रणासाठी उपाय अथवा औषध सांगा 🙏
नमस्कार! माझे वय ५२ वर्ष आहे.मला कायम स्वरुपी सर्दी व कफ आहे. दिवसभर त्रास होत नाही परंतु रात्री झोपल्यावर पहाटे छातीत कफ येवून साठतो आणि स्वास घेताना अतिशय त्रास होतो. जोरजोराने नाक शिंकारुन व खकारे करून कफ बाहेर काढावा लागतो. अशा वेळी छातीत दुखायला लागते आणि दम भरल्यासारखे जाणवते. Foracort गोळीचा पंप ओढल्या नंतर आराम मिळतो. कफ प्रवृत्ती समुळ नष्ट करण्यासाठी उपाय व उपचार सांगा!
VIJAYA ANDHARKAR. Good information.thanks. madam mi 74 varshachi aahe.mazi prakruti uttamach aahe.pan sadhya mala ratri ghashat kaf yeto.purvi kadhich tras navhta.pot gacch hote.sonographit stool pass n hot aslyne ase hote asa report aahe dr na dakhvila report .aushadh dile .pan kaphache lkay karave.divsa kafacha tras hot nahi. Pl.upay sangana.miattach aapla vodeo pahila.mala thikch vatla .mi lagech vicharle.
नमस्कार ममॅडम माझा घसा रात्री कोरडा पडतो खोकला जास्त करून सकाळी सकाळी खोकला येतो कफ घसात अडकल्या सारख वाटत कफ बाहेर पडत नाही एक सारखा खोकला येत नाही अचानक खोकला येतो औषध घेतल कि तेवढ्या पुरता फरक पडतो कृपया उपाय सांगा
ताई मला पहिलं पाण्यासारखी सर्दी झाली सर्दी बरी झाली पण कशात आणि छातीत कप तयार झाले आहे मी औषधी घेतली पण अजून मला फरक पडला नाही काही घरगुती औषध सांगा ताई
मला मागील एक महिन्यापासून संर्दी कप व खोकला आहे मी अॅलोपॅथी उपचार घेतले पण मला फक्त तात्पुरता आराम मिळतो बाहेर पडलो की मला लगेच खोकला व कप सुरू होतोहहा त्रास मला पूर्वीपासून आहे कृपया याआवर कायम स्वरूपी ऊपाय सुचवा जेणे करुन मला रिलीफ मिळेल
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2-YyFBTlODUst5P_IWCU04
कफ दोष वाढण्याची कारणे, लक्षणे आयुर्वेदिक उपचार
ruclips.net/video/T8kVfSajwyU/видео.html
शरीरातील पित्त दोष वाढण्याची कारणे.पित्त वाढल्यास काय करावे
ruclips.net/video/DjnFbi_VlQY/видео.html
शरिरातील वातदोष वाढण्याची कारणे, लक्षणे, आयुर्वेदिक उपचार
ruclips.net/video/FIMM-1j-kMg/видео.html
हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत, विरूध्द आहार व त्यामुळे होणारे आजार opposite food combinations
ruclips.net/video/YXOVh7Vs1GM/видео.html
हिवाळ्यात कोणते पदार्थ खावे. शरीरातील उष्णता टिकून ठेवणारे पदार्थ.diet in winter season
ruclips.net/video/tqUrcxpQN0A/видео.html
पावसाळ्यातील आहार कसा असावा.पावसाळ्यात कोणते पदार्थ खावे.diet in rainy season
ruclips.net/video/_2ED1huQ_2k/видео.html
उन्हाळ्यातील आहार कसा असावा. उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे.शरीराला थंडावा देणारे पदार्थ
ruclips.net/video/u3XngcCiFdo/видео.html
शरीराला थंडावा देणारे पदार्थ.reduce body heat
ruclips.net/video/jxBOHBGHHHk/видео.html
दुपारी झोपल्याने काय होते.दिवसा कुणी झोपावे
ruclips.net/video/oIEPQ5CfmFA/видео.html
स्त्रियांचे आजार व आयुर्वेदिक उपचार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM27zR2CijDatqWq1b5zseDE
आजार आणि आयुर्वेदिक उपचार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM19nm_Sr277Qv366BkyjVZv
पंचकर्म चिकित्सा/Detox your body,Panchakarma/शरीर शुद्धी: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2Yt6EGka-Qc7hsEravv0Kg
Ayurveda tips/आयुर्वेदिक टिप्स: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM3GLJcKWLo3pDWWCj_kWqY_
आहार,विरुद्ध आहार,/Diet, opposite diet/आहारातील नियम,: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2-YyFBTlODUst5P_IWCU04
गर्भसंस्कार: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM19TOZr6CAq70ckGDhFdUd5
Hair Care/केसांच्या समस्या व उपाय: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM0brlRpe6XwLEfxTnKoE45k
Skin Care/त्वचेची काळजी,त्वचेच्या समस्येवर उपाय: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2ZCnkL4Mqor01_MvvyEIfj
आयुर्वेदिक औषधी/Ayurvedic Medicines (Kadhe,churn etc): ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2-kc5dF7A30Lb1k8h6ImEf
Yoga/योगासने: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM15TIFDLBzFeQ3j4ZG0gncj
Immunity booster/प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय: www.youtube.cxom/playlist?list=PLwnnhFqDsvM29bWChIWJun3bUzFvTjrWC
ऋतुचर्या/Regimens: ruclips.net/p/PLwnnhFqDsvM2IRBDJQOcnwkFM_R0LasWi
0p0p00pp
कफनिर्मितीबाबतची कारणे , त्यांवरील आयुर्वेदिक उपचार तसेच घरगुती उपाय याबाबत फार उपयुक्त माहिती दिलेली आहे, धन्यवाद!
अगदी व्यवस्थित कारणे, उपाय आणि औषधोपचार सांगितले 🙏🙏
डॉक्टर खूप छान माहिती दिली त मला तुमच्या माहिती चा नक्की उपयोग होईल ं धन्यवाद
खूपच,चांगली,माहिती,दिलीत,, धन्यवाद,
खूप छान सुंदर माहीत दीली आहेत ताई
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद😘💕
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
तुम्ही फार छान माहिती तुम्ही जसं सांगितलं तसं हे मला होते
खूप खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
Under observation = निरीक्षणाखाली, 🙏🙏🙏
Khup chan mahiti.thanks for sharing madam.
जय श्रीकृष्ण🙏🙏
Very informative in child diaper usage.
Tumhi sagitleli mahiti khupch changli ahe dhanyvad,,,,, ❤
Khupch sundar mahiti dilit Thank you so much 🙏👍
सांगा माहिती सुंदर
खुपच सुंदर माहीती
कफ का व कसा होतो व तो होऊ नये या बाबत छान माहिती मिळाली. धन्यवाद.
मला सतत घशामधे चिकट कफ येत राहतो.व डोकं आणि डोळे दुखतात. वाफ घेतल्यानंतर नाकातून एकदम चिकट असा कफ बाहेर पडतो. त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी बरे वाटते पण लगेच अर्धा एक तासानंतर पुन्हा डोकं जड वाटू लागते व घशामधे कफ उतरायला सुरुवात होते.
तीन-चार वर्षांपासून हा त्रास मला सतत सुरू आहे.
ऑनलाईन तपासणी साठी,सल्ल्यासाठी discription मधील माहिती वाचा व त्याप्रमाने मॅसेज करा
मँडम मला पण आसाच त्रास होतो
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte11:58 11:58
मला पण हाच त्रास आहे
Khup chan mahiti ahe.Pan tras kami hot nahi.
Farach upyukt mahiti thanks.
Very. Nice
chanagli mahiti dili thanku
Dhanyvad tai
दम्याच्या त्रासाने नेहमी कफ होत असल्याने स्वास घेण्यास त्रास होतो उपाय। सांगाल काय?
Same problem aahe mala
Doctor la dakhva Pneumonia che lakshan aahe
Khup chaan
thanku Dr
खूप महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. मला ही नेहमी कफ असतो. वैयक्तिक मार्गदर्शन करु शकाल का मॅडय 🙏
Online consultation साठी discription मधील माहिती वरून मला what's app msg करू शकता. तुम्हाला वेळ दिली जाईल
Thankyou
Khup chhan 👌👌
खूप छान माहिती दिलीत
Hmm ❤😊 tq. 😍😗
खूप छान ❤ से
Shatit kph rahto aani swaskalp ghettna bark aawaj yeto mazua babanche wy 90 aahe tr Kay krta yel
Sanga
धन्यवाद
Madam ratri zoptan kacchi adrak khalyane he rog 8 divsat brahoto
खुप छान माहिती दिली ताई पण हे पंच कर्म करण्यासाठी योग्य महिना कोणता ते 🙏 सांगा
आजार असल्यास कोणतेही पंचकर्म केव्हाही करू शकतो
Mam mla cough cha khup tras hot ahe medicine sanga
Good information
Mam तुमची माहिती आवडली,mam माझे नाक कोरडे पडले आहे, कफ झाला आहे,toh कफ निघत नाही अडकल्या सारखे वाटत आहे,त्यावरती उपाय साघा
मला सर्दी नसली तरी घशात कफ नेहमीच असतो .काय करावे ?
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
Mam me 20 years hachi aahe ani mala balpanapasun cough ahe mala swash pn gheta yet nahi khup jast pramanat dam lagato ground karta veles dam lagtoch pn aram kart asatana sudha nehmi dan lagto nak jam hote aavaj yeto yasathi mala permanent upay sanga me nehmi cough syrup ani tablet ghete pn kahich pharak Nahi plz help me
आधी कफ असलेला खोकला असतो व नंतर कोरडा खोकला होतो, सध्या आयुर्वेदिक औषधं चालू आहेत त्याने खुपच फरक पडला आहे, साधारण पुर्ण खोकला केव्हा मिटेल?
औषधी घेत रहा
❤
मॅडम आयुर्वेदिक औषिदे कोणती आहेत . मला पण same हा त्रास होतो.
प्रत्येक पेशंट साठी प्रकृती,वय, आजार यांचे स्वरूप यावरून औषधे देता येतात.
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता, माझी वेळ घेऊ शकता
🙏🙏🙏
आपण आजाराचे अनुषंगाने जी लक्षणं सांगीतलं ती संपुर्ण माझ्या आजारासी जुळतात परंतु आपण सुचविलेली उपचार सहजासहजी उपलब्ध होत नाहीत व नावीन्यपूर्ण असल्याने पटत नाहीत. रूग्नास काही प्राथमीक स्तरावरील औषधे मिळाली तर सोयीचे होईल.
mam mla cough ahe tr syrup ghetli tri kmi nhi hot khup divs zale mi dupari zopt nhi ani oily Fast food Sweet pn nhi khat tri mla cough cha khup tras ahe ani mazy mulina pn tech tras ahe
माझे छातीमध्ये बरेचदा खरं खरी येते कफ साचतो काय करायला हवमला alrgi सर्दी राहते आता छाती मध्ये गेली..
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte01lu6y
Upay sanga
Sarkh Nak kas ky pack hot
Madam mazya aajila khup hospital madhe nele tari kafe kami hot nahi yavar kahitari upay
Good information
Ghasa ghargharane mhanje kaph jjada aahe ka?
असु शकते
Thanks for your message from video
मला पण नेहमीच कफ वाढतो मी थंड पण नाही खात नेहमी गरम पाणी पिते आंबट पण नाही खात तरी पण नेहमीच कफ चा त्रास होतो त्यामुळे जेवण पण कमी जाते
हा माझा पण सेम प्रॉब्लेम
Kouph syrup payaje
कफ त्वरीत बाहेर पडण्या साठी घरगुती उपाययोजना कळवा.
Ok
🎉😂
Maza Mulga १६ Varshacha Aahe जन्मा Pasun Tyala Kafa Cha Aajar Aahe उपाय Sanga
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
Sardimule माझे डोके khup dukhte tr tumhi मला aushdh द्याल ka
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
Dudh kinva bakery products kinva sweet products JAAST pramaanat khau naye mhanjhe kiti pramaan asaave ?
Bakery products,sweet 15 दिवसातून एकदा. गाईचे दूध रोज घेऊ शकता पण कफ होत असल्यास ,गाय व म्हैस दोन्हीही दूध घेऊ नये
उपाय सांगा....
तुम्ही सांगितलेली पूर्ण लक्षणे माझ्या आजारात आहे तर पंचकर्म ही ट्रीटमेंट कुठे करता येईल mam
Discription मध्ये what's app link वर क्लिक करून माझ्याशी contact करू शकता
सल्ला आहे की जाहीरात आहे वेगळ काय सांगितल
कफ निर्मितीचा अनुवाशिकतेशी संबंध आहे का, लहानपणा पासून मला कफ दोष आहे, मला नियमित खुफ जास्त प्रमाणात कफ निर्मिती होत असते आहार पण जास्त जड अथवा तेलकट नसतो कृपया कफ नियंत्रणासाठी उपाय अथवा औषध सांगा 🙏
😅 11:52
Same problem
9oo9ooo9oo9
Same problem
Panchkarma kendra. Check address pathava please med upchar kiti kalavadhi che ahe
Til garam nakat taktat ka madam
तोड कशामुळे येते व कित्येक दिवस जात नाही,यावर उपाय काय याचा व्हिडीओ आहें कां?
असल्यास प्लीज पाठवावे.
ruclips.net/video/csluEctosjI/видео.html.
👆 हा माझा व्हिडिओ बघा
Ghashyat caf hotoy
छान माहिती सांगितली त्या बद्दल आभार 🙏
😊😊😊
नमस्कार!
माझे वय ५२ वर्ष आहे.मला कायम स्वरुपी सर्दी व कफ आहे. दिवसभर त्रास होत नाही परंतु रात्री झोपल्यावर पहाटे छातीत कफ येवून साठतो आणि स्वास घेताना अतिशय त्रास होतो. जोरजोराने नाक शिंकारुन व खकारे करून कफ बाहेर काढावा लागतो. अशा वेळी छातीत दुखायला लागते आणि दम भरल्यासारखे जाणवते. Foracort गोळीचा पंप ओढल्या नंतर आराम मिळतो.
कफ प्रवृत्ती समुळ नष्ट करण्यासाठी उपाय व उपचार सांगा!
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consultation साठी वेळ घेऊ शकता
❤
इंडेक्सेशन होतो काय करावे बलंगम सकाळी ओमीट केल्या शिवाय आराम वाटत नाही उपाय सुचवा❤
केळी खाणे सिताफळे,खाल्ली तरीसुद्धा कफ होते कसे धुतल्यान सुध्दा कफ होते
पदार्थ असा शब्द आहे
Khup chan mahiti dili pan aushad nahi sagitle
औषधी प्रत्येक पेशंट ची प्रकृती,वय,आजार,आजाराचे स्वरूप यावरून देता येते,त्यामुळे प्रत्येक पेशंट च्या औषधी वेगवेगळ्या असतात
मला हवामानात झालेल्या बदला नुसार खूप कफ होतो याच्या वर काही उपाय आहे का तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचे ?
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
मला वरच्या वर सर्दी खोकला ताप येतो तर काय करावे लागेल
पंचकर्म केल्यानंतर कफदोष कायम चा बरा होतो का
कफ कमी होतो,कायमचा कमी होण्यासाठी पंचकर्म नंतर कफकारक आहार विहार करू नये
Mla varsh zal khokla yetoy to pn asa ki cuf hot ahet Ani cuf baher padeparyant ch khokla yetoy pn cuf sarkhech hotat
Mla pn asch hot ahe
Panchkarm kele ki kiti divas labh hoto
नेहमी साठी लाभ होतो,पण रुग्णाने आहार,पथ्य न पाळल्यास आजार पुन्हा होऊ शकतो,ते रुग्णाची प्रकृती,आजार यावर अवलंबून असते
औषध कोणते नांव सांगा
हार्ट प्राॅब्लेम मूळे सतत कफ निर्माण होत आहे. वय 48 वर्षे आहे. तरी आयुर्वेदिक उपाय सुचवावा.
यावर aaoushadh सांगा
Majya chati madye kaf zala aahe.jevan kelya nantar khokla kup yeto,va gasha madhe kas kas hote ,tari upai comment madye sanga.
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte madum tumacha address saga ,mala majhya mulachi chatitil cough chi treatment tumachyakade ghyayachi ahe
Maza vadilana sarkha tondat cough yeto jevan jat nay jevtana khokla yeto Kay karave
मँडम मी 66 वर्षाचा आहे .मला कफ झाला आहे उपाय सांगा.मी बायपास पेशंट आहे.
VIJAYA ANDHARKAR.
Good information.thanks. madam mi 74 varshachi aahe.mazi prakruti uttamach aahe.pan sadhya mala ratri ghashat kaf yeto.purvi kadhich tras navhta.pot gacch hote.sonographit stool pass n hot aslyne ase hote asa report aahe dr na dakhvila report .aushadh dile .pan kaphache lkay karave.divsa kafacha tras hot nahi. Pl.upay sangana.miattach aapla vodeo pahila.mala thikch vatla .mi lagech vicharle.
Consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
नमस्कार ममॅडम माझा घसा रात्री कोरडा पडतो खोकला जास्त करून सकाळी सकाळी खोकला येतो कफ घसात अडकल्या सारख वाटत कफ बाहेर पडत नाही एक सारखा खोकला येत नाही अचानक खोकला येतो औषध घेतल कि तेवढ्या पुरता फरक पडतो कृपया उपाय सांगा
Online consultation साठी discription मधील माहिती बघा, व त्यानुसार माझ्याशी contact करा
ताई मला पहिलं पाण्यासारखी सर्दी झाली सर्दी बरी झाली पण कशात आणि छातीत कप तयार झाले आहे मी औषधी घेतली पण अजून मला फरक पडला नाही काही घरगुती औषध सांगा ताई
Online consultation साठी discription मधील लिंक दाबा तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल
कायम् छातीत कफ असतो
Upay saga madam
पंचकर्म करीता अंदाजे किती खर्च येऊ शकतो ?
पेशंट चा आजार,प्रकृती,वय,त्यावरील औषधी यावरून खर्च ठरवावा लागतो
मला मागील एक महिन्यापासून संर्दी कप व खोकला आहे मी अॅलोपॅथी उपचार घेतले पण मला फक्त तात्पुरता आराम मिळतो बाहेर पडलो की मला लगेच खोकला व कप सुरू होतोहहा त्रास मला पूर्वीपासून आहे कृपया याआवर कायम स्वरूपी ऊपाय सुचवा जेणे करुन मला रिलीफ मिळेल
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता
मला दम्याचा गव्हाचे भात खाल्ला की कफ होतो
मला कायम कप असतो,व खाकरुन बाहेर काढावा लागतो
शरीर शुद्धीकरण करायचं आहे कुठे करून मिळे ल
आयुर्वेद पंचकर्म सेंटर मध्ये
Maela kap ahe pen khokela saerdhi nahi pen kap khup ahet te kaes kami karu sakto
Ani kaesa mule hote
Discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
मँडम.माझ्या.घशामध्ये.कपबनते.घशात.अटकल्यासारखे.वाटते.दमलागते.घरगुती.ऊपाय.सांगा.मँडम.🙏
मला पण असाच प्रॉब्लम आहे .. सांगितल का काही तुम्हाला maam नें
कलर चा त्रास होतो अफ होतो खोखला होतो काल्हि ऊपाय सागा
Yach kahihi upyog nahi gharguti upay sanga
Maydam he sagl mala hote ani swas ghetna aavaj yete
Very nice information
Maza vadilana sarkha tondat cough yeto jevtana khokla yeto jevan jat nay mag Kay karave
Online consultation साठी कॉल करू शकता
Discription बघा