Chetak Festival Sarangkheda : २५० किमीचं अंतर कापलं, चेतक फेस्टिवलमधील अश्वप्रेमी रणरागिनींची चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • #Nandurbar #ChetakFestival #MaharashtraTimes #MarathiNews
    नाशिक ते सारंगखेडा असं अडीचशे किलोमीटरचे अंतर मजल दरमजल करीत घोड्यावर प्रवास करून 5 व्या दिवशी चेतक फेस्टिवल गाठले. अश्वाबद्दल प्रेम जागृत व्हावे या उद्देशाने घोड्यावरुन प्रवास केला. नाशिक येथील १६ वर्षीय हृदया अंडे आणि १३ वर्षीय जागृती गांगुर्डे... या दोघी अश्वप्रेमी असलेल्या रणरागिनी नाशिक ते सारंगखेडा घोड्यावर बसून प्रवास करत आल्या त्या चेतक फेस्टिवल मध्ये सहभाग घेण्यासाठी.... त्या १७ डिसेंबर रोजी नाशिक येथून निघाल्या होत्या. चांदवड, झोडगे, सोनगीर, दोंडाईचा येथे मुक्काम करीत २५० किलोमीटरचे अंतर घोड्यावर प्रवास करीत २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल गाठले. हृदया पृथ्वीराज अंडे हीचे चेतक फेस्टिवल मध्ये 2022 ते 2024 सलग तिसऱ्यांदा सहभाग झाली तर जागृती उदय गांगुर्डे ही 2023 व 2024 या दोन वर्षी सलग सहभागी झाली. हृदया अंडे इला स्पोर्टची आवड होती. त्यात ती घोडेस्वारीकडे वळली अशाबद्दल नागरिकांमध्ये प्रेम निर्माण व्हावे यासाठी अडीचशे किलोमीटरचा प्रवास घोडेस्वारी करत केला असल्याचे तिने सांगितले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 15

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e Месяц назад +9

    खरं तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार महाराष्ट्रातील सारंगखेडा येथे भरतो ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला माहिती असू नये याचं नवल वाटते

    • @Kalmarkas8722
      @Kalmarkas8722 Месяц назад +1

      कधि असतो हा बाजार

    • @GaneshSawale-b8e
      @GaneshSawale-b8e Месяц назад

      @Kalmarkas8722 सद्या सुरू आहे

    • @khairnaranushk3007
      @khairnaranushk3007 Месяц назад

      @@Kalmarkas8722 14 December te 29 December

    • @sanjayshah7986
      @sanjayshah7986 Месяц назад

      दत्तजयंती ​@@Kalmarkas8722

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +4

    एक नंबर . आणी अभिनंदन 🎊

  • @aaradhyapawar5285
    @aaradhyapawar5285 Месяц назад +2

    सलाम ताई ला 🎉

  • @krushnabhase1920
    @krushnabhase1920 Месяц назад +2

    ❤❤

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Месяц назад +2

    त्या घोड्याच्या जागी हया दोघीना 250 KM पळवल पाहिजेल उगच मुक्या प्राण्यांचा जीव घेतात त्रास देतात त्या दोन्ही घोड्यानी त्यांचा जीव घेतला पाहिजेल 💯

    • @ankushdhekane5720
      @ankushdhekane5720 Месяц назад

      Tula ghoda laglyavr kalel, ghodya cha upyog kashasathi krtat te..

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Месяц назад

      मग घोडा स्वतावर उडायला पाळायचा कां घोडा मुळा त बसुन पळवण्या च पूर्वीपार प्रथा आहे

    • @MrSandywindy
      @MrSandywindy Месяц назад

      जन्मतःच डोक्यावर पडलेली जमात संघटनेचे आजीवन अध्यक्षपद बहाल केले जात आहे 👍🏽👍🏽😃😃😃😃🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 Месяц назад +1

    मुक्या प्राण्यांवर दया न करता,, प्रसिद्धीसाठी त्यांचे हाल करतात,,,यां लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे,,,

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад

    👏💐👍

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Месяц назад +3

    पहिले तर तुमचं मनःपूर्वक धन्यवाद का तर तुम्ही एवढ्या लांबून घोडा चालवत आणला नाहीतर आता वरातीत जरी चार किलोमीटर जायचं असलं तर टेम्पोत नाही तर पिकप मध्ये घोडा घेऊन जातात