KHED | त्यावेळी आ. दिलीप मोहिते गवंड्याच्या हाताखाली होते | नानासाहेब टाकळकर | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 274

  • @Lokshahi1952
    @Lokshahi1952 11 дней назад +21

    टाकळकर बोलण्यात आणि भ्रष्टाचार लपविण्यात पटाईत आहेत. खरेदी विक्री संघ विकून खाल्ला या बाबत खूप ऐकलय. जावयासाठी खूपच जोर लावलेला दिसतोय.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 11 дней назад +58

    आपल्या जावयाची पण तालुक्यात बरीच उधारी आहे 🙏
    ती द्या अगोदर

    • @samirbalghare2653
      @samirbalghare2653 11 дней назад +8

      तुझी पन आहे का रे भाऊ उधारी
      दुसरा मुद्दा घेऊन बोला ना काही तरी भांडवल तेवढेच करता तुम्ही आणि तुमचे नेते

    • @Kunalgade-77
      @Kunalgade-77 11 дней назад

      तुझ्या बापाची पण उधारी आहे का?

    • @Saurabhmungase
      @Saurabhmungase 11 дней назад +7

      तू सगळे कामे रोखीतच करतो का

    • @SurajGandekar
      @SurajGandekar 11 дней назад

      अरे ज्याची उधारी राहिली आहे तो राहिला बाजूला तुमचं काय चाललंय नेमके तुमच्याकडे आलेत का पैसे मागायला ते तसे पण अण्णांनी पंधरा वर्षे खूप टक्केवारी घेऊन कामे केलेले आहेत त्यातून द्या राहिलेले त्यांचे पैसे पैसे नसताना पण तुमच्यापेक्षा जास्त कामे केली त्यांनी तुम्ही फक्त टक्केवारी घेऊन काम केलेत आत्तापर्यंत अण्णांनी

    • @SurajGandekar
      @SurajGandekar 11 дней назад +3

      तुमच्याकडे टीका करायला काय ऑप्शन्स नाहीयेत उगाच नाव बदनाम नका करू ज्याचे पैसे राहिलेत त्याचं काही नाही तुमचच चाललंय

  • @R.khirad1980
    @R.khirad1980 11 дней назад +15

    ओन्ली अण्णा घासून नहीं तो टासून येणार ❤🎉

  • @undirrundirr1433
    @undirrundirr1433 11 дней назад +26

    बाकी सोडा पण बाबाजी काळे हे आमदार होणार हे नक्की....🎉🔥

  • @sopankautkar7819
    @sopankautkar7819 11 дней назад +15

    दिलीप मोहिते पाटील फक्त बाकी कोणी नाही

  • @nitinshilimkar5600
    @nitinshilimkar5600 11 дней назад +40

    यांनीच आपल्या अतुलभाऊ च तिकीटला हरकत घातली

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +4

    *निर्धार जनसमुदायाचा...*
    *विजय होणार अनुभवी नेतृत्वाचा..!*

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +4

    *सेवेतून प्रेम,कामातून विश्वास,*
    *२ नंबरचे बटन खास...!*

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад +2

    सेवेतून प्रेम,कामातून विश्वास,
    2 नंबरचे बटन खास...! 👍🏻👍🏻

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +3

    *गतिमान विकासाचे,*
    *प्रतिभावान नेतृत्व...*
    *आपले दिलीप आण्णा..!*

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 11 дней назад +18

    आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 11 дней назад +17

    मी मतदार माझा आमदार
    दिलीप आण्णा मोहिते पाटील मंत्री होणार.

    • @Satkar9292
      @Satkar9292 11 дней назад

      स्वप्न मंत्री 😂😂😂😂

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад +3

    पाहुण्यांची पोट भरणार , गरीब जनता मागे राहणार..😢😢

  • @CommonMan5314
    @CommonMan5314 11 дней назад +5

    आण्णा ना कधीही फोन करा..
    कायम मदतीला तत्पर
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kaluramlokhande8114
    @kaluramlokhande8114 11 дней назад +18

    फिक्स आमदार दिलीप मोहिते पाटील 💐💐

    • @vedanttakalkar2224
      @vedanttakalkar2224 11 дней назад

      Bhau तुला joke कुडून सुचतात😂😂😂😂

  • @govindkad5167
    @govindkad5167 11 дней назад +31

    तालुक्यात खेड तालुक्यात पहिल्यांदाच मंत्री पद येत आहे सर्व लोकांनी घड्याळाला मतदान करा

    • @Satkar9292
      @Satkar9292 11 дней назад

      स्वप्न मंत्री 😂😂😂😂

    • @anujbhambure1072
      @anujbhambure1072 11 дней назад +1

      आओ इथं दादा चं सरकार येत की नाही याचीच गॅरंटी मंत्रिपदाची कुठं गॅरंटी घेता बदल अटल आहे.. 🔥

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 11 дней назад

      निवडून आल्यावर कोण कुठे उडी मारेल काही सांगता येत नाही. ​@@anujbhambure1072

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад +4

    Mohite patil👑👑⏰⏰⏰

  • @navnathkhaire9403
    @navnathkhaire9403 11 дней назад +25

    नाना ,तालुक्यासाठी तुमचे काय कर्तृत्व आहे ते जनतेला सांगा ...
    आणि तुमची शिवराळ भाषा पण जरा बदला या वयात शोभत नाही.
    जेष्ठ म्हणून तुमचा अजूनही आदर केला जात आहे .

  • @CommonMan5314
    @CommonMan5314 11 дней назад +12

    कोणी काही जरी खालचं आणि खोटं राजकारण केलं...तरी जनतेला विकास दिसतोय.
    एका आमदाराने एवढा कामाचा डोंगर उभा करणं हे सोप्प काम नसावं.
    मोहिते पाटलांचा सहज विजय नक्की.
    🔥🔥🔥

  • @anilyelwande1548
    @anilyelwande1548 11 дней назад +25

    खरेदी विक्री सघांवर पगार किती आहे ते सागां खेड तालुक्यातील जनतेला

    • @vedanttakalkar2224
      @vedanttakalkar2224 11 дней назад

      तुझ्यासारखे कोणाकडे नोकर म्हणून काम नाही करत स्वतःचं साम्राज्य आहे

  • @Abcd-mw6ew
    @Abcd-mw6ew 11 дней назад +11

    #करेक्ट कार्यक्रम
    AD boss

  • @AkShinde-g2i
    @AkShinde-g2i 11 дней назад +12

    आपण खरेदी विक्री संघात घोटाळा केलाय तो सांगा

  • @bharatdamase2187
    @bharatdamase2187 11 дней назад +9

    कोणी काही करणार नाही पण बाबाजी काळे पेक्षा दिलीप मोहिते बेस्ट आमदार आहेत...❤

    • @anujbhambure1072
      @anujbhambure1072 11 дней назад

      संधी देऊन बघा मग कळेल.. 🙏🏼

  • @sangramsandbhor654
    @sangramsandbhor654 11 дней назад +2

    तुम्ही कितीपण खालच्या थराला जावा खोट बोला जनता सुज्ञ आहे. पुन्हा आमदार दिलीपआण्णा मोहिते पाटील हेच होणार..✌🏻⏰

  • @Sanketpacharne
    @Sanketpacharne 11 дней назад +3

    one and only babaji sheth kale💪💪one and only babaji sheth kale💪💪one and only babaji sheth kale💪💪one and only babaji sheth kale💪💪one and only babaji sheth kale💪💪one and only babaji sheth

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад +2

    *विकास कामांचा रथ अविरत चालू ठेवण्यासाठी, पुन्हा दिलीप आण्णाच हवेत..!*

  • @vijaytemgire2777
    @vijaytemgire2777 11 дней назад +3

    निवडणुका येतील जातील भविष्यात कोणीही आमदार होईल पण आपण महिन्याभरापूर्वी केलेलं वक्त्यव्य सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही…..

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +2

    पाहुण्यांची पोट भरणार , गरीब जनता मागे राहणार..

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 11 дней назад +4

    Anna yenar 💯

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад +2

    जनतेने निवडणूक हातात घेतली आहे .... पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटील आमदार होणार🪷🕘🚩🚂

  • @omkarpawar8235
    @omkarpawar8235 11 дней назад +3

    Only Anna ❤

  • @Babaji_gore
    @Babaji_gore 11 дней назад +23

    जावयाला पैसे द्यायला सांग पहिले मग टीका कर
    फिक्स आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील 💯

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 11 дней назад +1

      वैयक्तिक विरोध करायचा असतो विकासाला विरोध करायचा नसतो खेड तालुक्याचा विकास फक्त अण्णाच करू शकतात

    • @anujbhambure1072
      @anujbhambure1072 11 дней назад +2

      विरोधी पक्ष्याकडे दुसरा मुद्दाच उरलेला नाही म्हणून वयक्तिक टीका कारायला लागले आहे आता खऱ्या अर्थाने अण्णांच्या पायाखाली वाळू सारकली आहे.. 🔥

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 дней назад

      ​@@anujbhambure1072 काळे कधी विकास कामांवर बोलले का 😂
      माळकरी म्हणून ढोंग करायचं फक्त

  • @CommonMan5314
    @CommonMan5314 11 дней назад +5

    दिलीप मोहिते माणूस दमदार,
    त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा -
    जनताच आमदार..
    ऑन ड्युटी २४ तास
    फक्त अण्णा 💯💯💯

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 11 дней назад +3

    नाना खोटं बोलतोय 🎉

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 11 дней назад +21

    2020 साली भामा आसखेड चे पाणी पिंपरी-चिंचवडला नेले त्यात वरद हस्त कोणाचा मोहिते पाटलांचा की शरद पवारचा याचा विचार कर आणि मग टीका कोणावर करायची हे ठरव

    • @sadanand-g7o
      @sadanand-g7o 11 дней назад +2

      यला म्हणतात नालयाकपणा.
      कारण मार्च 2014 ला पुण्याला पाणी देताना तुमचे दिवटे नेते उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले आणि पाणी मुक परवानगी ने दिले. त्यात लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेतला.
      2014 ते 2019 पर्यन्त सेनेचे आमदार यांनी पुण्याला ऐक थेंब हि पाणी जावू दिले नाही.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 11 дней назад +1

      2014 ते 2019 महायुतीची सत्ता होती 2019 नंतर मालकास आघाडी सरकारने म्हणजे शरद पवार मुळे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यात आले म्हणून आता पुन्हा महायुती

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 11 дней назад +9

    खेड तालुक्यात इतिहास घडणार आण्णा मंत्री होणार ❤❤❤❤❤❤❤

    • @Satkar9292
      @Satkar9292 11 дней назад +2

      स्वप्न मंत्री 😂😂😂😂

    • @sadanand-g7o
      @sadanand-g7o 11 дней назад

      पडल्यावर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार

  • @TanmayBhondve
    @TanmayBhondve 5 дней назад

    , आपल बरोबर आहे पण हे अगोदर का नाही सांगितलं जनतेला आपला मी चाहता आहे पण निवडणूक आली की सर्व खुलासे करता या मागे आपण खुलासे केले असते तर माझ्यासारख्या सर्व सामान्य मतदाराला असे प्रश्र्न पडले नसते 🎉🎉

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +2

    *दिलीप आण्णांचा*
    *तरुणांना खंबीर आधार..*
    *सदैव जनहिताचा विचार..!*
    *#आपले_आण्णा*

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад +1

    आमदार दिलीप मोहिते आमदार आण्णा साहेब

  • @govindkad5167
    @govindkad5167 11 дней назад +29

    दिलीप मोहिते पाटील निवडून आले की विकास सौ रस्त्यांची कामे होतील सरकारवर असल्यामुळे दिलीप मोहिते मुळे कामे होतील सर्व तालुक्यातील

    • @vedanttakalkar2224
      @vedanttakalkar2224 11 дней назад

      15 15 वर्षे तुम्ही काय करत होते
      तुम्ही तर शपथ घेऊन म्हणता माझी शेवटची निवडणूक आहे मला निवडून द्या रडता काय काय करता

    • @Satkar9292
      @Satkar9292 11 дней назад

      Sarkar rahil ka😂😂😂😂

    • @virajbhambure3115
      @virajbhambure3115 11 дней назад

      mantripad😂
      bajar samitilach tumhala lokani uchlun takalay , ani tumhi mantripadachi swapna baghtay😂

    • @bailgadasharyat2819
      @bailgadasharyat2819 11 дней назад

      @@virajbhambure3115 are tumhi sagale ektra houn tumhi 10 jan zalet anna kade ektyakade 8 ahet😂

    • @abcd-q4p6j
      @abcd-q4p6j 10 дней назад

      ​@@bailgadasharyat2819 ekda bagha vidyamananna 500 matdan ani Navin karykartyala 900 matadan zalay bajar samiti madhe
      Janatechi khup naraji aahe Anna vishayi

  • @Kalepatilmh14
    @Kalepatilmh14 11 дней назад +1

    वयक्तिक टीका पण करा.. हा वयक्तिक जास्त बोलतोय

  • @vishalawale5811
    @vishalawale5811 11 дней назад +1

    ह्या असल्या लोकांचे तालुक्यात कर्तुत्व काय आहे..हे लोक फक्त स्वतःची घर भरण्या साठी आहेत.. ह्या वयात आराम करा..तालुका विकला तुम्ही आतापर्यंत जावई तर आराम करणार आहेच...only Anna

  • @BhausahebMohite-sz8ch
    @BhausahebMohite-sz8ch 11 дней назад +7

    नाना खरेदी विक्री संघाच काय झाल थोड सांगा

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 11 дней назад

      Sagale rent var dile ahe 😂 vikale kahi nahi 😂

  • @swapnildaware5715
    @swapnildaware5715 11 дней назад +16

    कोण नाना टाकळकर 😂

    • @vedanttakalkar2224
      @vedanttakalkar2224 11 дней назад +4

      Tuja bapa la vechar Kone 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 11 дней назад +2

      ​@@vedanttakalkar2224 तू लयच मनावर घेतले दिसतं 😂😂

  • @govindkad5167
    @govindkad5167 11 дней назад +9

    100% दिलीप मोहिते पाटील आमदारांना आहे

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад

    *सर्वसमावेशक विकास*
    *आपल्या दिलीप आण्णांचा !*

  • @rushi2803
    @rushi2803 11 дней назад +1

    *विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही, दिलीप आण्णांच्या शाश्वत विकासाची गॅरंटी..!*

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад +1

    खोट बोलून कधीच वार फिरत नाही,आणि दोन वर्षात कोणीही माळकरी होत नाय.👍🏻👍🏻

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад

    *अनुभव, दूरदृष्टी, लोकसंग्रह, जनतेची नाळ आणि विकासाची गंगा या तालुक्यात आणणारा नेता म्हणजे आपले दिलीप आण्णा...!*

  • @amolbuttepatil1988
    @amolbuttepatil1988 11 дней назад +4

    Fakt anna ahe

  • @rushi2803
    @rushi2803 11 дней назад +1

    *खेड तालुक्यात एकवटला जनसमुदाय..!*

  • @Sanketpacharne
    @Sanketpacharne 11 дней назад +2

    babaji sheth kale mashaalll🔥🔥🔥🔥🔥babaji sheth kale mashaalll🔥🔥🔥🔥🔥

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +1

    *कार्यशैली झुंजार...*
    *दिलीप आण्णाचं पुन्हा आमदार..!*

  • @rushi2803
    @rushi2803 11 дней назад

    *जनतेच्या साथीने,*
    *वाटचाल अत्याधुनिक विकासाकडे..!*

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад +1

    खेड तालुक्याच्या विकासाच्या गोष्टीवर कधी बोलले नाहीत हे....

  • @prashantjagdale9425
    @prashantjagdale9425 11 дней назад +12

    फिक्स आमदार बाबाजी रामचंद्र काळे💯💯 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ✅ ✅💯💯✌✌👍👍२०२४ 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @pravinkorde7939
    @pravinkorde7939 11 дней назад +2

    फिक्स आमदार बाबाजीशेठ काळे

  • @rohitbhujbal7690
    @rohitbhujbal7690 11 дней назад +1

    खेड तालुक्याचे भाग्यविधाते शरद पवार शरद पवार

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +1

    *कर्तव्य बजाऊ हक्काच्या मतदानाचे...*
    *दोन नंबर बटन दाबू विकासाचे...!*

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    महायुती विजयी आण्णा आमदार

  • @jacksparrow6464.
    @jacksparrow6464. 11 дней назад +1

    Babaji sheth❤❤❤🎉🎉🎉

  • @ashokkale473
    @ashokkale473 11 дней назад +10

    बाबाजी शेठ काळे फिक्स आमदार

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад

    Only anna⏰⏰⏰

  • @aniketmohite8373
    @aniketmohite8373 9 дней назад

    नासका नाना

  • @rohitbhujbal7690
    @rohitbhujbal7690 11 дней назад

    Ok

  • @sagarmedankar9132
    @sagarmedankar9132 11 дней назад +1

    Babaji shet kale ❤

  • @ShrutikaMohite
    @ShrutikaMohite 11 дней назад

    Only Anna ⏰⏰✌🏻✌🏻

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад +1

    Anna⏰⏰⏰

  • @ashishshenkar9208
    @ashishshenkar9208 11 дней назад +5

    Babaji sheth kale patil saheb❤

  • @AniketBomale
    @AniketBomale 11 дней назад

    🚩🚩 Bharatiya Janata Party 🚩🚩

  • @prakashpawale2992
    @prakashpawale2992 11 дней назад +3

    Fix MLA only DM

  • @adityaghundare9622
    @adityaghundare9622 8 дней назад

    बाबाजी शेठ काळे आमदार 👑

  • @ashokkale473
    @ashokkale473 11 дней назад +6

    किंगमेकर नानासाहेब टाकळकर #बिगबॉस

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    आमदार दिलीप मोहिते

  • @AniketKale-t4m
    @AniketKale-t4m 11 дней назад +5

    Fix आमदार बाबाजी शेठ काळे 💯✌️

  • @Yashk678
    @Yashk678 11 дней назад +4

    *खेड तालुक्याला दिलीप आण्णांसारखे अनुभवी आमदारच हवे...!*

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    आमदार साहेब आण्णा

  • @govindkad5167
    @govindkad5167 11 дней назад +10

    दिलीप मोहिते पाटील वृत्ती म्हणून विकास झाला आहे खेड तालुक्याचा

  • @ashokkale473
    @ashokkale473 11 дней назад +6

    बाबाजी शेठ काळे फिक्स आमदार

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    Anna

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    महायुती विजयी

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад

    Dilip anna mohite patil⏰👑❤

  • @tanajitonde3062
    @tanajitonde3062 11 дней назад +3

    आपण कोणाचे भले केले...

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 11 дней назад +9

    आता कस देशमुख करतील तस

  • @sharadmohite2975
    @sharadmohite2975 11 дней назад +7

    Tumhi kay punya kele talukyat he saglyana mahit ahe chor bajari jikade bhel tikade khele

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    फक्त आण्णा 🕑🕑

  • @sagarkalesk20
    @sagarkalesk20 11 дней назад

    बाबाजीशेठ काळे👑✌️💯

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    आण्णा 🕑🚩🕑

  • @vijay-ym9lq
    @vijay-ym9lq 11 дней назад

    बाबाजी काळे फिक्स आमदार

  • @rupeshmusale1623
    @rupeshmusale1623 11 дней назад +1

    Mashal only

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад

    Dilip anna mohite⏰👑

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    विजय आण्णा चा🕑🚩

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    Only anna fix

  • @anilshivekar2947
    @anilshivekar2947 11 дней назад

    बदल होनार आहे... थोड़ थांब टकेवारी,कॉन्ट्रैक्ट गरीब जनतेचि दिशभूल केली आहे

  • @Kalepatilll
    @Kalepatilll 11 дней назад

    Anna⏰⏰⏰⏰

  • @TokePatil
    @TokePatil 11 дней назад

    आमदार

  • @TukaramNawale-u8j
    @TukaramNawale-u8j 9 дней назад

    नाना बोलायला पण लाज वाटते तुम्ही कित्ती दिवे लावले ते सांगा

  • @bailgadasharyat2819
    @bailgadasharyat2819 11 дней назад +7

    are anna fix ahe tumhi kharedi vikari sangha var ky kam kel ahe

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 11 дней назад

      Rent var dila ahe vital kahi nahi 😂

  • @shubhamss75
    @shubhamss75 11 дней назад +4

    90 hajar pagar😂😂😂

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 11 дней назад

      Mohite la 3 lacs ahe

  • @bajarangborkar4754
    @bajarangborkar4754 11 дней назад +1

    90 हजार पगार वाले बाबा😂😂😂