Are kay comment karaychi evadi tari akkal ahe ka...ki dusaryachi map kadaychi mhanun comment karaychi.. Lampi che prakar 2-3 ahet. Tindat Lampi zala ki 99% nahi jagat bail. Mathur la Lampi zalela pan evad critical navta re. Jasa Bavrya la zala hota
लवकर बरा हो वाघा जीव आहे तु आमचा धन्यवाद मच्छू भाऊ तू आम्हाला बादल दाखवलास खूप मनाला त्रास झाला बादल ला बघून कालच जयेश पाटील सोनारपाडा यांच्या स्वर्गवासी झालेल्या बैलाची व्हिडिओ पाहून खूप दुःख झालं सर्व बैलगाडा मालकांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो दोन महिने बैल अड्ड्या मध्ये लेट आना आपल्या बैलाला पूर्ण रिकव्हर करा तरच आना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात आम्हाला, पण तुमच्या नंदीच्या जीवाच्या पेक्षा मोठ्या अपेक्षा कायच असू शकत नाही आमच्या कोरोना सारखा हा, लंपी प्रकार पण वाढत चालले आपल्या मुंबईमध्ये तर सर्वांनी आपल्या बैलाची थोडी केअर करा *जय श्रीराम🚩🔱 जय महाकाल 🔱*
सर्व मालकांनी आपल्या नंदीची काळजी घ्या ह्या आजाराला कोणी कमी समजू नका कारण आम्ही दिवस रात्र मेहनत करून आम्ही सुधा आमचा हिरा गमवला 😭
हो भाऊ खूप दुःख झाले आहे मला
मग मथुर कसा काय बरा झाला त्याने काय केले होते
@@Aj-f8k लंपी चे प्रकार असतात काही वाचतात घश्याचा असला तर नाय वाचत
@@MHOTA_SONYA अच्छा 👍
@@MHOTA_SONYA भाई त्यांनी औषधापेक्षा लिंबू 🍋 वरतीच जास्त खर्च केला असेल 🤣
लवकरच बरा हो बादल ❤
भावपूर्ण श्रद्धांजली बावऱ्या💐
शुभम पाटील ला मानल पाहिजे . मथुर ला लंपी जाहला की लगेच उपचार करून पाहिल्या सारखं केला . 👏
वासरू nhi jgt mothi bail sahan kru शकतात 💯
@@kunaldeshmukh918barobrye
कुठ माप काढायची आणि कुठ नाही हे तर समजू देत की रे भावा ..ह्यांनी काय प्रयत्न केले नसतील का ..
Are kay comment karaychi evadi tari akkal ahe ka...ki dusaryachi map kadaychi mhanun comment karaychi.. Lampi che prakar 2-3 ahet. Tindat Lampi zala ki 99% nahi jagat bail. Mathur la Lampi zalela pan evad critical navta re. Jasa Bavrya la zala hota
@@Sachinpawar_4518 तेवढी अक्कल असती तर तसा बोलला असता का
लवकर बरा हो वाघा जीव आहे तु आमचा धन्यवाद मच्छू भाऊ तू आम्हाला बादल दाखवलास खूप मनाला त्रास झाला बादल ला बघून कालच जयेश पाटील सोनारपाडा यांच्या स्वर्गवासी झालेल्या बैलाची व्हिडिओ पाहून खूप दुःख झालं
सर्व बैलगाडा मालकांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो दोन महिने बैल अड्ड्या मध्ये लेट आना आपल्या बैलाला पूर्ण रिकव्हर करा तरच आना
तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात आम्हाला, पण तुमच्या नंदीच्या जीवाच्या पेक्षा मोठ्या अपेक्षा कायच असू शकत नाही आमच्या कोरोना सारखा हा, लंपी प्रकार पण वाढत चालले आपल्या मुंबईमध्ये तर सर्वांनी आपल्या बैलाची थोडी केअर करा
*जय श्रीराम🚩🔱 जय महाकाल 🔱*
Dada
Q
काळीज लवकर बरा हो ❤ बादल ❤️ धन्यवाद भाऊ ❤
Sir milk charger pawader 100 gm sakali ani 100gm sandhyakali dya
मयूर. देशमुख कर्जत खूप मेहनत घेऊन बैलाला जीवदान दिला आहे आता बैल पब्लिक नी पळतो ८महिने जातात पूर्ण बरा होण्या साठी
साध्य सर्वांनी नंदी बाहेर काढू नका. शर्यती रोज होत राहतील पण आपले नंदी पण सुरक्षित पाहिजेत.याची सर्वांनी काळजी घ्या.
Dada Madhur ji Mulakat gya
काळजी घ्या.....लवकरात लवकर बादल बरा व्होवो
लवकर बरा हो बादल
Baila Aram dya❤❤❤
Lampi sati vaccine kadli pahije tevha nit hotil bail😮
खूप बेकार आजार आहे हा खूप काळजी घ्यावी लागते माज्या गाय ला पण zala होता पण झाली कव्हर आता
यूटूब वाल्यांनो तुम्हांला विनंती आहे। लंपी झालेल्या बैलाची मुलाखत घेयला जाऊ नका। इकडे तिकडे फिरता तुम्ही म्हनून लंपी पसरतोय
Mathur pn lampi tun baher ala
Sharyat 1 mahinyasathi band zali pahije
आजारी बैलांच्या संपर्कात दुसरा नंदी येऊ नका देऊ
🎉lampi आजार सोपा नाही यावरती ठोस उपाय नाही
मुंबई ची बैल ही घाटावर घेऊन जाऊ नका मुंबई मधे च ठेवा मोठा अड्डा असेल तर घेऊन जा २ दिवस साठी
लंपी.चा आजार हा जास्त घाटावर बैल जातात त्यांना hoto
Mashi ne aajar vadto Angavarty mashi basnar nahi as kara mat made Banda janavrana
Vagheri cha badal ka