मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ ग्यलन) रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात. रक्तपेशीमध्ये एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी ; ल्यूकोसाइट्स- पांढरया रक्त पेशी , आणि थ्राँबोसाइट्स- बिम्बिका किंवा रक्तकणिका असतात. घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये ४५% लाल रक्तपेशी आणि ५४.३% रक्तद्रव वा ०.७% पांढरया रक्त पेशी असतात. रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो. तांबड्या रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.
Very useful thanks sir 🙏
@@dipalishinde5615 wel come
Nice sir
Thank you
सुधाकर, वैद्य
Very nice thanks
55 plasma
background please green wapra
7 protein plasma
very nice sir👍
खुप छान 👍👍👍
Nice sir 👌👌👌👌👌
Mast Chan video aahe sir
Thanks sir 👍👍
Thx sir
Durstt kra
Ky konta prashna
Hi
Hi
छान
Naice
Very useful and informative lecture ...
Thanku sir...
Questions level 👍
Nice
Himoglobin mule amino rog hoto sir
Yachi pdf bhetel ka
मनापासून आभार sir
मस्त......
Tysm sir
Thanks you sir....
Nice question
Very usefull lecture sir
Thank you so much sir
Exlent lecture sir
Sir tumche no denay mde cukle ahe
24 tasat blood recover hot
Stat bord mdhe aahe
Pdf मिळेल का sir
Provide karun notify karen
Notify karen
It was a very fast vedio.. Plz make it slow
Sure
Sir 1 st question chi slide explain kara
How get pdf ...
Bohot fast ho Raha hai
Thanks sir
How get pdf
मानवी रक्त 8 लिटर असते सिर 5ते6 नाही
मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते
मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ ग्यलन) रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात. रक्तपेशीमध्ये एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी ; ल्यूकोसाइट्स- पांढरया रक्त पेशी , आणि थ्राँबोसाइट्स- बिम्बिका किंवा रक्तकणिका असतात. घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये ४५% लाल रक्तपेशी आणि ५४.३% रक्तद्रव वा ०.७% पांढरया रक्त पेशी असतात. रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो. तांबड्या रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.
Mast Chan video aahe sir
Thank u very much sir
Thanks sir
Good
Thank you so much sir
Nice
Thanks
Thanks sir
Mast Chan video aahe sir
Thanks sir