सिताफळ लागवड प्रयोग करून बघितला रिझल्ट बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 17

  • @sheltronledtech3660
    @sheltronledtech3660 16 дней назад +5

    दिपकराव,ज्या लोकांनी यंदा बागा काढल्या आहेत त्यांच्या अनुभवाचा एक व्हिडिओ बनवा.म्हणजे कारणे समजतील.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  16 дней назад

      कोणी काढली असेल तर नक्कीच फोन नंबर टाका

    • @jitendrapatil3625
      @jitendrapatil3625 16 дней назад

      मी काळणार आहे

  • @rupeshpathrikar8607
    @rupeshpathrikar8607 16 дней назад +3

    तुमची बाग दाखवा दादा

  • @SharadPatil-f4v
    @SharadPatil-f4v 16 дней назад

    दादा 🙏राम राम
    मला पन असाच पोब्लेम आला..
    पुढचा वर्षी छाटणी घेणार नाही..

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 16 дней назад

    ययूट्यूबर चांगल निष्ठाएं आहे

  • @rahuljejurkar9830
    @rahuljejurkar9830 15 дней назад

    Koni ghet nahi tyala bhau mi kadhun taknar ahe 😢😢

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 16 дней назад +1

    भाव काय आहे सद्या,, आता सिताफळ परवडनार नहीं,आजचे भाव आणी खर्च,बाग परवडणार नाही,स्वताची बाग दाखवा,दोन क्यारेट माल निघतो का,,रोप वाल्याच फायदा,, हो तो

  • @eeshvarmende4792
    @eeshvarmende4792 16 дней назад

    फळा मध्ये आळी होऊ देऊ नका मार्केट१०० टक्के चांगले मिळेल

  • @EDUCATEINDIA2.0
    @EDUCATEINDIA2.0 16 дней назад

    अरे भाऊ शेंडे मारले 3 वेळा की 45 दिवसात या झाडांना 100 + सेटिंग होईल निवांत

  • @jitendrapatil3625
    @jitendrapatil3625 16 дней назад

    5 years पासून loss mhadhe चालू आहे next year bag कळणार मी

    • @growrich5697
      @growrich5697 16 дней назад

      यावर्षी का नाही

  • @raosahebpathrikar103
    @raosahebpathrikar103 16 дней назад

    नवीन लागवड करू नका.... भाव नाही

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 16 дней назад

    Nmp Goldan

  • @DattarayPawar-y7c
    @DattarayPawar-y7c 16 дней назад +1

    १० रू किलो विका आता utub पाहून बागा वाढल्या

    • @AshokBhojgude-cd3gi
      @AshokBhojgude-cd3gi 15 дней назад

      बरोबर आहे भाऊ... दहा रुपये किलोनेही व्यापारी घ्यायला येईनात.