ब्रेड पिझ्झा | Bread Pizza Recipe |Gouris Recipe
HTML-код
- Опубликовано: 20 мар 2024
- ब्रेड पिझ्झा
● ब्रेड स्लाईस
● बटर
● मोझरेला चीज
● कांदा
● टोमॅटो
● सिमला मिरची
● स्वीट कॉर्न
● टोमॅटो सॉस
● ओरेगानो
● चिली फ्लेक्स
कृती :
● ब्रेड स्लाईसला बटर लावून त्यावर टोमॅटो सॉस, मोझरेला चीज पसरवून घ्या.
● बारीक कट केला कांदा टोमॅटो सिमला मिरची स्वीट कॉर्न घाला.
● वरून मॉझरेला चीज ओरेगॉन चिली फ्लेक्स घाला.
● तव्यावर बटर लावून तयार केला ब्रेड चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घ्या.
● तवा ब्रेड पिझ्झा तयार
● सॉस ,ओरेगॅनो ,चिली फ्लेक्स बरोबर पिझ्झा सर्व्ह करा.
#bread pizza#recipe
Bread pizza looks so yummy 👌😋 9 likes 🎉🎉🎉🎉🎉
Please stay connected ❤
Very nice video ma'am bahut acchi video banate hain main Sab Ko subscribe Karti Hun Main Mujhe Koi Kyon nahin karta 👌♥️