घरात वाईट शक्ती आहे कशी ओळखावी 🏠 वाईट शक्ती घरात असेल तर घरावर काय परिणाम होतात ☠️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 16

  • @dipakmeghawale7823
    @dipakmeghawale7823 5 месяцев назад

    Shir Gurudev datt dada 🙏

  • @SrujalWagh-rw9dc
    @SrujalWagh-rw9dc 5 месяцев назад

    Shri guru devdatta Shri swamee samrtha

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 5 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🙏 दादा खुप छान उपक्रम, विचार आहेत....🕉️ नःम शिवाय 🌿 श्री स्वामी समर्थ 🙏🚩🚩

  • @KavitaKadam-y2r
    @KavitaKadam-y2r 5 месяцев назад

    दादा मला श्री गुरुदेव दत्त चा अभिषेक करायचा आहे पण आमच्या घरात नोनवेज खातात तर केला तर चालेल का

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @shailajashirsat3194
    @shailajashirsat3194 5 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @manjare919
    @manjare919 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त

  • @laxumisali6191
    @laxumisali6191 5 месяцев назад

    श्री गुरूदेव दत्त 🌺🌹🙏

  • @mrbloodyyt4511
    @mrbloodyyt4511 5 месяцев назад +1

    घरावरच कर्ज फिटत नसेल तर काय दोष असेल दादा सांगाल का

  • @ratneshchavan5313
    @ratneshchavan5313 5 месяцев назад

    दादा लकवा या आजाराने पिडलय मला

    • @Abhirajmuleyworld
      @Abhirajmuleyworld  5 месяцев назад

      🚩 श्री गुरुदेव दत्त / श्री स्वामी समर्थ 🚩
      दत्त सेवा नित्य :-
      गुरुचरित्र १४ वा अध्याय
      गुरुचरित्र १८ वा अध्याय
      शिवलीलामृत ११ अध्याय
      रोज वाचणे किंवा मोबाईल वर ऐकणे
      ३ अगरबत्ती घेऊन ब्रम्हा विष्णू महेश म्हणून
      अगरबत्ती प्रज्वलीत करणे अगरबत्ती संपेपर्यंत
      श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करणे
      ४५ मिनिट लागतात अगरबत्ती संपायला
      उदी राख रक्षा एका डब्बीत साठवा
      नंतर रोज अलख निरंजन आदेश म्हणून घरामध्ये फुका
      सेवेच्या अटी दारू बंद करणे नॉनव्हेज बंद करणे
      हे 👆करून सेवा कराल तर सेवा तुमची शून्य आहे
      सेवा झाल्यानंतर एक विनंती दत्त महाराजांना करा
      हे दत्त आई मी तुमचा दास आहे मुलगा आहे मुलगी आहे
      माझ्या जीवनात खूप त्रास दुख आहे हे प्रभू दूर करा
      मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे
      आणी घरात रोज ही सेवा चालू करा 🙏
      ॐ आदेश 🔱

  • @ratneshchavan5313
    @ratneshchavan5313 5 месяцев назад

    आजाराने ग्रस्त आहे

  • @ratneshchavan5313
    @ratneshchavan5313 5 месяцев назад

    दादा माझी खूप वाईट परिस्तिथी आहे

  • @vinayakjadhav1216
    @vinayakjadhav1216 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ