Lilacharitr Uttarardh 652 To 655।स्वामी पुन्हा पैठणला का आले?व पुन्हा पैठण वरून उत्तरपंथे का गेले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 162

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +9

    ऊ लीला क्रमांक ६५४: विंजो चाटीया भेटी :
    मराठी लिळा :
    विंद्यपवर्तामध्ये कापड विक्रेत्यांची भेट
    बाईग्राम, इंदोर, मध्यप्रदेश)
    सर्वज्ञ विंध्यपर्वताच्या डोंगराचा घाट चढले. मग सर्वज्ञ घाटाच्या माथ्यावरुन सरळ निघाले. तेव्हा गंगातीराचे कापड विक्रेते गुजरातमध्ये कापड विकायला गेले होते. त्यांची भेट झाली. ते महादाईसाचे भाचे होते. त्यांची माथ्यावर (पठारावर) भेट झाली. त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले. श्रीचरणास लागले. सर्वज्ञांची श्रीमुर्ती न्याहाळीत उभे राहीले. तेव्हा सर्वज्ञांची सुंदर चांपगौर श्रीमुर्ती, गळ्यात फुलांचा हार
    असे पाहीले. मग त्यांनी विचारले, “जी जी, सर्वज्ञ इथे एकलेच दिसत आहेत, भक्त
    नाही जी?" सर्वज्ञ म्हणाले, “भक्तजन आमच्या सन्निधानाशिवाय जगु शकतात काय?" मग त्यादिवशी कापडविक्रेत्यांनी तेथेच मुक्काम केला. मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली, “जी जी, आज आपण येथेच आमच्याजवळ मुक्काम करावा जी.” सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्विकार केली. मग सर्वज्ञांचे भोजन झाले. गुळळा झाला. विडा झाला. मग त्यांनी सर्वज्ञांना झोपण्यासाठी कपडे आंथरले व
    पांघरण्यासाठी दिले. मग कापड विक्रेत्यानी विचारले, “जी जी, सर्वज्ञांच्या भक्तमंडळीने आपली
    विचारपुस केली. तर त्यांना काय सांघावे जी?" सर्वज्ञ म्हणाले, “आम्ही भेटलो होतो आणि तुमचे सुख स्वास्थ्य विचारत होतो हे साघांवे." "जी जी" म्हणून कापडविक्रेते सर्वज्ञांच्या श्रीचरणास लागले. मग गंगातीराला आले. भक्तमंडळीला सांगितले, “सर्वज्ञांनी तुम्हाला निरोप सांगितला आहे. 'ते आमच्याशिवाय जिवंत आहेत? आणि आम्ही विचारत होतों असं सांगावे."।
    ऊ लीला क्रमांक ६५५: उजैनला वास्तव्य
    (उजैन, मध्यप्रदेश)
    सर्वज्ञ उजैनला गेले. तेथे जिवांचा उद्धार करण्याचा मनोधर्म होता. म्हणून तेथेच उजैनला वास्तव्य करू लागले. तेव्हा गंगातीराचे कापड विक्रेते कापड खरेदीसाठी तेथे गेले होते. त्यांनी सर्वज्ञांना म्लेंछ लोकांसारखे तेथे वास्तव्य करतांना पाहिले. मग ते कापडविक्रेते इकडे आल्यावर त्यांची व भक्तजनांची भेट झाली. मग त्यांनी भक्तजनांना सांगितले, “सर्वज्ञ उजैनला वास्तव्याला असुन सर्वज्ञांनी म्लेंछासारखी वेषभुषा स्विकार केली आहे." अशी क्षेमवार्ता सांगतली. म्हणून भक्तजनांनी नागदेवाचाना म्हटले, "भटो, आम्ही सर्वज्ञांजवळ जाऊ का?" भटोबासांनी म्हटले, “हां गा तुम्ही तिकडे जायचे म्हणता मग
    मला काय तेथे जाता येत नाही का? पिसेयाला काय पिंपळगाव दुर आहे का? मी काय उजैनला जाऊ शकत नाही का? परंतू सर्वज्ञांनी मला मनाई केली आहे. सर्वज्ञ म्हणाले होते, 'वानरेया, आता नवेया भेटी.' आणि आता जरी उजैनला गेलो तरी सर्वज्ञ भेट देतील काय? ती तर ब्रह्मवाचा आहे. आणि आता
    उजैनला जाऊन काय करणार बरं?" मग भटोबासांना फार दुःख झाले. मग भटोबासांनी म्हटले, "आता असन्निधानी सर्वज्ञ म्हणाले होते ते करावे. आणि षडविध दुःख जो करील त्याला सर्वज्ञ भेट देतील."।
    आज दिंनाक २३-०२-२०२२ रोजी उत्तरार्ध समाप्त: अतिशय दुःख अंतःकरणाने व साश्रु नयनाने ब्रम्हविदया माऊलीला निरोप देत आहोत 😂😂
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @amrutayewale919
      @amrutayewale919 2 года назад

      संन्यास घेतल्यानंतर जो दुख. करतो
      तोच खरा अनमोल रत्न

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 :दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 2 года назад

      Dandvt pranam dada🙏🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад +2

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @vasantidesai8349
    @vasantidesai8349 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा,खुप सुंदर सुंदर चरित्रे आपल्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाली आणि ज्ञानही मिळाले👋👋

  • @sudampatel2027
    @sudampatel2027 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
    या पृथ्वीवी तालावर जो कोनी अनुसरण घेऊन देवाने सांगितले वचनांचे व लिळेचे आचरण करून देवासाठी दुःख करुन आषरू गाळीव तोच खरा हिरा होय
    दंडवत प्रणाम

  • @snehapatil6004
    @snehapatil6004 2 года назад +1

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    स्वामींनी सांगतीले आचरण करणे, अनुसरण घेणे ते स्वामींचे अनमोल रत्न आहे.स्वामीच्या वियोगात रडल्याने कर्म च्या राशी नासतात.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी जो व्यक्‍ति परमेश्‍वरा हृदयातून अंतकर्णातून दु ख करतो आश्रु kadto तो व्‍यक्‍ती परमेश्वर s करितां अनमोल रत्न आहे दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    संन्यास घेतल्यानंतर जो व्यक्ती परमेश्वराच्या विराहामध्ये डोळ्यातून अश्रु ढाळतो तो या पृथ्वीतलावरचा अनमोल रत्न होय.
    या विरह अश्रु मुळे पापाच्या राशीच्या राशी नष्ट होतात.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @kantilalshrikhande8175
    @kantilalshrikhande8175 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा खुप भावपूर्ण निरुपण केले आहे ऐकताना मन प्रसन्न होते तसेच. आजच्या लिळा ऐकून खूप दुःख झाले
    चित्रा श्रीखंडे नागपूर

  • @ganeshmathane5627
    @ganeshmathane5627 9 дней назад

    Babaji dandwat pranam. Aaple khup khup aabhari. Aaple dyansatra asech suru rahu dyawe hi vinanti.

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад +2

    स्वामींनी सांगितले प्रमाणे आचरण
    अणुसरणा ने दुःख करीत दोन अश्रू पडतील तोच खरा अनमोल रत्नम्हणावे 🙏🙏🌹🌹

  • @sumanbodhe5457
    @sumanbodhe5457 2 года назад

    दंडवत प्रणाम,बाबा परमेश्वराच्या विरहात जो दुःखी जीवन जगतो .

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    परमेश्वराचे दुःख विरहणे पापाचे शालन होते दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 года назад

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    तुमचे खुप खुप धन्यवाद बाबा खुप सोप्या भाषेत व उदाहरणासहित स्वामींचा लीळाचे निरूपण केले एक एक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला परत एकदा खूप खूप धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम 🙏💐
    ज्या व्यक्तीने अनुसरण घेतले व जो देवाने सांगितलेलेच करतो त्या व्यक्तीला रत्न म्हणाव
    ज्याने अनुसरण घेऊन डोळ्यातून दोन अश्रू तरी
    गाळले त्याच्या पापाच्या राशीच्या राशी नासतात
    काही चूकल्यास क्षमस्व
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादाजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kuldeepgajbhiye
    @kuldeepgajbhiye 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा
    स्वामींनी सांगितलं प्रमाणे जो भक्त ईश्वरीय कार्यात अनुसरण घेती तोच खरा अनमोल रत्न आहे.
    स्वामींच्या विरह अवस्था मध्ये खरा अंतर्मन नाणे जो दोन अश्रू पाडतो त्यांचे पापांचे राशी चे राशी नाशून जातात आणि तो जीव परमेश्वराला प्रिय असतो.
    🌿 जय श्री चक्रधर🌿
    दंदवत प्रणाम.

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 2 года назад +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👍👍

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏

  • @prajwalking703
    @prajwalking703 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण सर्वात अनमोल रत्न म्हणजे ईश्वराच्या विरहाच्या दुःखात अनुसरून घेऊन आपले जिवन व्यतित करतो परमेश्वरराच्या विरहामधे दोन अश्रू गारळे तर आपल्या पापाच्या कर्माच्या राशी च्या राशी नासतात

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 года назад

    दंडवत प्रणाम. सर्वात अनमोल रत्न म्हणजे अनुसरण करून स्वामी च्या तत्त्वा ज्ञानावर चालणारा स्वामी साठी सतत रडणारा स्वामी आपल्याजवळ नाही स्वामी आपल्याला सोडून गेली असा सतत दुःख करणारा हा अनमोल रत्न आहे

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад

    🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम दादाजी🙏🙏 खरच खूप छान निरूपण झाले आजपर्यंत दंडवत प्रणाम🙏🙏 स्वामींनी सांगितल्या प्रमाणे जो आचरण करतो त्यालाच भक्त म्हणतात व तोच अनमोल रत्न आहे त्यासाठी अनुसरण घेतले पाहिजे जो देवासाठी अंतरमनाने अश्रू ढाळतो त्याचे पाप नाहिसे होतात आपण ईश्वर चिंतन केले पाहिजे दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 2 года назад +2

    दंडवत प्रणाम दादा , 1)जो व्यक्ती अनुसरतो तो अनमोल रत्न आहे , 2)आणि ज्या व्यक्ती ला स्वामींच्या दुःखाने अश्रू अनावर होतात त्यांच्या पापांच्या राशी नाशतात .

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दुःख सहा प्रकारचे निर्वेध,अनुताप,अनुशोच,आर्त,नित्य विधी,वनिमित्य विधीने परमेश्वर भेटतो देवाने सांगितल्याप्रमाणे आचरण करतो परमेश्वराचे दुःखात दोन अश्रू पडतील तरच तो जिव योग्य यशस्वी होण्यासाठी पात्र होईल..बाब तुम्हाला शतशः प्रणाम बाबा आभारी आम्ही आहोत..
    🙏🙏🌹🌹

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 2 года назад

    Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 года назад

    Dandavt pranam babaji swamichya virahat jyachya dolyat ashru yetat tyala anmol ratn mhanawe

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @itsgameryash8739
    @itsgameryash8739 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री कृष्ण दंडवत🙏🏻

  • @shivammalvi5074
    @shivammalvi5074 2 года назад +1

    Dandvatpranambaba👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад +1

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🟢🟢🟢🟢🟢🙏🙏

  • @lakhanbhaimahla6957
    @lakhanbhaimahla6957 2 года назад

    खुप सुंदर लिला चरित्र निरुपण केले दादाना दंडवतप़णाम,,,धन्यवाद
    गोसावी उतरापंथी निघुनगेले आठसेवषँझाले लिला श्नवणकरताना सेवटची दोन तीनलिला आयकताना खुप दुःख झाले असे लागले कि खरोखर देव आता बेलापूरहून नीघाले

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад +1

    Dandvat..... pranam.... baba.......ji.....

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे एक एक लिळा मी चार ते पाच वेळा श्रवण करत आसतो🙏🙏🙏🙏

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 года назад

    दंडवत प्रणाम 🙏🙏
    जो व्यक्ती अणूसरतो तो अनमोल रत्न आहे
    जो परमश्वरासाठी दुख करतो जो केवळ दोन
    अश्रू अनावर आणतात अशा व्यक्ती च्या पापांच्या राशी च्या राशी नसतात
    दंडवत प्रणाम

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    दंडवत प्रणाम👏 बाबा आपले मानले तेवढे आभार कमीच आहेत आम्हाला घर बसल्या हि सेवा आमच्या पर्यंत पोहचवली तुमचे आमच्या वर खूप खूप रूणी आहोत दंडवत प्रणाम👏, 😭😭😭🌹🌹

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад +1

    दंडवत प्रणाम👏 👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @lilapatil3230
    @lilapatil3230 2 года назад

    खूप छान चरित्र आहे दंडवत प्रणाम दादा जी🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    dandavat pranaam Baba ji jay Shri Krishna Dandavat pranaam 🙏🌷🌷🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी माझी अनुसर्णाची स्वामी लवकर पूर्ण कराल दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад

    Acarya shri nagdeo he prithvi talavar sagalyat anmol ratna ahe asa maze mat ahe. Tasech parmeshwarachya virahat ashru dhalalyana apali ayogyata naste dandawat pranam babaji.

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 года назад +1

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी
    अनुसरलेला जीव परमेश्वराच्या वीरहात दोन अश्रु ढाळतो तो पृथ्वी वरील अनमोल रत्न होय स्वामीच्या वीरहात दुखं केलयाने पापाच्या राशी नासतात
    जय श्रीकृष्ण धन्यवाद बाबाजी खुप सुदंर नीरूपण केल दंडवत

  • @sureshkk590
    @sureshkk590 2 года назад

    जो भक्त अनुसरतो आणि देवासाठी सतत अप्रप्तीचा दुःख करतो तो खरा अनमोल रत्न आहे.
    जो भक्त परमेश्वर वियोगाचा दुःखात दोन अश्रू पाडतो तो आपल्या पाप नसून टाकतो.
    🙏 दंडवत प्रणाम 🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад +1

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    दंडवत प्रणाम 🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 года назад +1

    🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏

  • @ankita9672
    @ankita9672 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌷🌷🌼🌼👍👍🌹🌹🌹

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад +1

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा जो अनुसरले ला जीव आहे त्याने संसार सोडून परमेश्वरासाठी दुःख करतो तोची व्हावा तोची भेटावा अशी भावना ठेवतो तोच जीव पृथ्वीतलावर अनमोल होऊ शकतो आपण जर परमेश्वरासाठी दुःख केले तर जसे की भटोबास करत होते भटोबास सन्निधानी होते आपण तर असन्निधानी आहोत खरोखर खूप दुःख होत आहे स्वामी सोडून उत्तर पंथे निघून गेले अतिशय दुःख झाले आम्ही परमेश्वर भेटले नाही किती अभागी दुर्दैवी आहे परमेश्वरासाठी दुःख केल्याने पापाच्या राशीच्या राशी नाश होतात पुढील जन्मी परमेश्वर मोक्ष देतात दादा तुम्ही परमेश्वर उत्तर पंथे सोडून गेले असे म्हटल्यावर खरोखर डोळ्यात पाणी आले खूप दुःख झाले अत्यंत महत्त्वाचे निरूपण केले आम्ही तुमच्या चैनल ला जोडलो गेलो म्हणून परमेश्वराचे ज्ञान ऐकायला मिळाले तुम्हाला दादा कोटी कोटी दंडवत प्रणाम

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад

    या चरित्रामधे जो जिव परमेश्वराचे दुखाात विरहाने आनुताप आनुशोच आर्त आसे षड् प्रकार चे दुख करून दोन आश्रू गाळतो तोच या सु्षटीतील अनमोल रत्न आहे आणि जो जिव आसे आचरण करतात त्यां च्या आनंत जन्माचे आनंत कर्माचे पापाची क्षाळण देव करतात दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @poonamdate6166
    @poonamdate6166 2 года назад +1

    Dandvat pranam dada🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +1

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад

    अनुसरलेला जो जीव परमेश्वरासाठी दुःख करतो तोच खरा प्रूथवीतलावरचा अनमोल रत्न आहे आपले घर दार संसार सोडून परमेश्वरासाठी दुःख करतो जो दोन अश्रू ढाळतो तोच खरा परमेश्वराचा भक्त असतो परमेश्वराच्या विरहामुळे दुःख केल्या ने त्याचे पाप दुःख नाहीसे होतात तुम्ही संसारासाठी किती पैसा कमावला खर्च केला त्याचा काही उपयोग नाही दंडवत प्रणाम बाबा
    बाबा आपण आतापर्यंत खुप छान लिळा सांगुन खूप ज्ञान मिळाले समाधान झाले आंनंद वाटला 🙏🙏
    कृपया जिजा लीपारे नाव घ्यावे .

  • @kuladeeprajput1374
    @kuladeeprajput1374 2 года назад

    Dev majha to sri chakradhar prabhu dandvat pranam 🙏😭😭🌹

  • @ई.गोविंदराजदादादर्यापुरकर

    दंडवत प्रणाम बाबा

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 2 года назад

    जय श्री चक्रधर प्रभु. आ. श्रद्धेय प. पु. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. आपले अधिकार मृदु वाणीने श्री चक्रधर प्रभुंच्या लिळांचे विस्तृतपणे यथार्थ निरुपण केले आहे. .....
    प्रश्नांची उत्तरे...
    परमेश्वराच्या विरहाचे दुख करणे. परमेश्वर प्राप्ती साठी अनुसरण घेणे महत्त्वाचे. परमेश्वर अधिन होणे व अनुसरुण म्हणीतले ते करणे. अप्राप्ति भावावी.
    दुखपुर्वक अधिकर्णापुढे, देवपुजेसमोर वाचीक निर्वेद,अनुताप,अनुशोच,आर्त,नित्य,निमीत्य विधी आचरीत प्रायश्चित करणे.त्यामुळे अनंत जन्माच्या पापांच्या कर्माचा स्वामी नाश करुन दक्षता व योग्यता होऊन विधीचे टेळे लाभते. विधी सबीज होते. धर्म शेवटाला जातो. दडंवत प्रणाम बाबाजी.

  • @vinodkhandre6503
    @vinodkhandre6503 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏या पृथ्वीतलावर सगळ्यात अनमोल रत्नव्यक्ती तो अनुसरण घेतो आणि देवासाठी अश्रू गाळतो आणी खुप दुख करतो तो अनमोल रत्न आहे स्वामीच्या नियोगात दुख केल्याने कर्माच्या राशी च्या राशी नासताता याला पृथ्वीतलावर चा अनमोल रत्न आहे

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏
    अनुसरलेला जीव परमेश्वराच्या विरहात अत्यंत दुःखी होतो, तो जीव या पृथ्वीतलावरील अनमोल रत्न होय. स्वामींच्या वियोगात दुःख केल्याने कर्माच्या राशी नसतात.
    आपण सांगितलेल्या लिळाचरित्रामुळे खूप ज्ञान झाले त्यामुळे मी आपली खूप आभारी आहे.

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 2 года назад

    १ या जगात भगवान श्री चक्रधर स्वामींनी मार्गदर्शन केलेले त्या प्रमाणे आचार, विचार, ज्ञान युक्त भक्ती ने अनुसरून विधी आचरणातून ईश्वर चरणी समर्पित आयुष्य कंठतो तो अनमोल रत्न आहे.२- ईश्वर चरणी प्रार्थना करून अश्रू ढाळत क्षमायाचना करून योग्य ता निर्माण करुन गत आयुष्यात तील पापांचा राशी च्यां राशी नाश होतो ईश्वर विरहात वियोगाने अंतःकरणाने ईश्वरांशी लीन होऊन अन्यनभावे भक्ती भावाने आयुष जगतो तोच खरा श्रीमंत, आनंदी असतो.दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 года назад

    दंडवत प्रणाम या प्रुथवीतलावर जो अणुसरतो असा भक्त देवा साठी अणमोल रत्न आहे जो देवासाठी दुःख करतो दुःखाने दोन अश्रू ढाळतो त्याचे पाप पण नाहीसे होते म्हणून देवासाठी आपण दुःख कस्ट सहण केले पाहिजे अणुसरण घेतले पाहिजे संसारासाठी आपण एवढे दुःख कष्ट करतो मग देवासाठी का करु नये दंडवत प्रणाम दादा आज खरच खूप वाईट वाटले खूप दुःख झाले मनाला पुर्वाध ऊत्तरार्ध दोन्ही चरीत्र आज संपले तुम्ही खूप छान लीळा समजावून सांगितले

  • @dattakukde7289
    @dattakukde7289 2 года назад

    वंदे श्री चक्रधरा!दंडवत प्रणाम!

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
    पुथ्वीवरील जो अनुसरतो असा भक्त ईश्वराकारणे
    अनमोल रत्न आहे,,**जो साधक ईश्वरा साठी अंतर आत्याने दोन चार अश्रु ढाळतो त्याचे पापाचा नाश होतो,

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 года назад

    दंडवत प्रणाम परमेश्वराची सतत दुःख केल्याने पापाचे डोंगरी नसतात स्वामी साठी डोळ्यातून दोन थेंब दररोज खाली पडणे पाहिजेत तू खरा स्वामी चा भक्त म्हणण्यास हरकत नाही दंडवत प्रणाम

  • @itsgameryash8739
    @itsgameryash8739 2 года назад

    बाबा जी दंडवत प्रणाम🙏🏻

  • @अंकुशचांगभले

    अंकुश चांगभले सहजपुर जवळा यांचा तुम्हाला दंडवत प्रणाम

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад

    Dandvat pranam babaji 🌹🙏🌹

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🌷khupch chan nirupan 🙏🙏swammi cha vchnache palan karun anusaran gheun parmeshwara sathi jo dukh karto parmeshwaracha virah dukha madhe ashru gadto asha bhakta chya papacha rashi nasun jatil toch bhakta ya purthvi talavril ratn ahe
    Dandawat pranam 🙏🙏

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 2 года назад

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 2 года назад

    🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 года назад

    🙏दंडवत बाबा मि केवा आईकाला भेटले असते किवा नाहि माहित नाहि या युटूदारा आईकाला भेटले कोटी कोटी दंडवत बाबा🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 >> जो जिव स्वामी च्या आचार वचनाचे पालन करतो आणि स्वामींच्या साठी दु:ख करतो देवाला अनुसरतो त्या जिवाला स्वामी अनमोल रत्न म्हणतात आणि जो जिव स्वामींच्या साठी दु:ख करून आश्रु ढाळतो स्वामी चा विरह सहण होत नाही आणि आपले सर्व पाप नासुन मोक्ष मिळवतो दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏

  • @dilipvaidya9529
    @dilipvaidya9529 2 года назад

    Dandavat pranam Dada ji🙏🙏💐💐

  • @latachipde810
    @latachipde810 2 года назад

    🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏.
    जो अनुसरलेला व्यक्ती परमेश्वराच्या विरहामुळे खूप दुःखी होते. परमेश्वराच्या विरहामुळे ज्याच्या डोळ्यात गहिवरून अश्रू येतात तो या पृथ्वीतलावरचे अनमोल रत्न आहे.
    परमेश्वरासाठी दुःख झाले, देव आपल्याला कधी भेटतील अशा प्रकारे परमेश्वराच्या विरहात डोळ्यातून अश्रू आले तर अशा आर्तवंत व्यक्तीची पापे नष्ट होऊन अशा अनुसरलेलया जीवाला पुढील जन्मी परमेश्वर मोक्ष देतात. ही या मनुष्य जन्माची सर्वात मोठी कमाई आहे. 🌹🙏
    बाबा स्वामी उत्तरपंथी निघून गेले ही लिळा ऐकताना खरचं खूप दुःख होते. आपले अत्यंत महत्त्वाचे असे हरवले अशा विचाराने मन दुःखी व उदासीन होत आहे. म्हणून मी स्वामी भक्तजनासोबत असतानाच्या पुर्वीच्या लीळा परत ऐकत आहे. 🙏🙏

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam dada ji🙏🙏 👌🙏🙏💕🌹🌹🌹😇

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 2 года назад

    Dandawat Pranam babaji

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 4 месяца назад

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹२४-०७-२०२४

  • @dattatrayamahalley3119
    @dattatrayamahalley3119 2 года назад

    Dandvat pranam ,dadaji

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад +1

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Thank you baba.🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 2 года назад

    Dandvat pranam babaji

  • @harshikanakhale3537
    @harshikanakhale3537 2 года назад

    🙏 दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दादा जी 🙏 श्री स्वामी चे अनमोल रत्न भट्टोबास ( नागदेवाचार्य) होते ते श्री स्वामींचे विरह नाही सहन करू शकले 🙏त्याच प्रमाणे श्री स्वामी साधकांना पण स्वामीच्या विरहात दुख करून अनुशरण घेऊन श्री स्वामी चा मार्गाने चालावे 🙏🙏

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 2 года назад

    Dandvat Pranam 🙏🏻

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatPranamBaba....JosansarSodunAnusaratoTaseAchranKaratoDevachiAdyaPalanKarato.....ParmeshwarachyaVirhacheAshruToAnmolRatna,.TosarvShrst

  • @sudirkalokhe1065
    @sudirkalokhe1065 2 года назад

    Dandvat pranam Baba

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
    अनुसरलेला जीव परमेश्वराच्या विरहात अत्यंत दुःखी होतो, तोच जीव या पृथ्वीतलावरील अनमोल रत्न होय.
    परमेश्वराच्या विरहाने दोन अश्रु ढाळले असता त्या जिवाच्या पापाच्या राशीच्या राशींचा नाश होतो.

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 года назад +2

    दंडवत प्रणाम दादा आपण सांगितलेल्या लिळा चरीत्र मुळे खुप ज्ञान झाले त्यामुळे मी आपला खुप आभारी आहे

  • @sunitadhadwe5147
    @sunitadhadwe5147 12 дней назад

    दंडवत दादाजी

  • @jyotihajare-se5xb
    @jyotihajare-se5xb Год назад

    Dandavat pranaam

  • @pradeepkrishnachaudhari5428
    @pradeepkrishnachaudhari5428 2 года назад

    Dandavat prannam dada

  • @ravindragulrandhe
    @ravindragulrandhe 5 месяцев назад

    Dandwat Pranaam

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 года назад

    🙏🙏🌸🌸

  • @sandhyabotkar6103
    @sandhyabotkar6103 2 года назад

    जय श्रीचक्रधर 🙏🙏

  • @SaraswatiKale-yl6yg
    @SaraswatiKale-yl6yg 3 месяца назад

    🙏🙏💐

  • @umakantghatolkar654
    @umakantghatolkar654 2 года назад

    2 aashru he anmol ratn ahe ....

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Jo vyakti shadvidh dukh karteel tyana Dev bhettil. Swami sangitle praman acharan karnaara khara anusarlelya bhakt ahe. Sanyas ghetlya nantar Jo dukh karto to pruthvitalavat ratna ahe. Eeswarsathi dukhat don ashru dolyatun padte to ratna ahe karan toch aaplya papache rashi nash karnare ahe . Asa anusarlelya purush Devache khara ratna ahe.

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा जो अनुसरले ला जीव देवासाठी दुःख करतो तो पृथ्वीतलावर चा खरा अनमोल रत्न आहे जो संसार सोडून परमेश्वरासाठी दुःख करतो तो खरा परमेश्वराचा भक्त आहे परमेश्वरासाठी जो दोन अश्रू काढेल तो परमेश्वराच्या विरहाच्या दुःखामुळे त्याचे पाप दुःख नाहीसे होतील पापा च्या राशीच्या राशी दुःख नाहीसे करून टाकतील तुम्ही किती पैसा खर्च केला तरी काही उपयोग नाही दंडवत प्रणाम दादा मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही अज्ञात लिळा सांगणार आहे

  • @yogitan5214
    @yogitan5214 2 года назад

    Dandvat pranam Dada 🙏🙏
    1. सर्वात अनमोल रत्न म्हणजे जो जीव सतत स्वामींच्या विरहात दु:ख करतो आणि अनुसरण घेऊन स्वामींच्या विरहात स्वत:चे जीवन व्यतीत करतो.
    2. परमेश्वराच्या विरहात दु:ख केल्याने पापाच्या राशी नासल्या जातात.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 १. अनुसरलेला जो जीव आहे. तो संसार सोडून परमेश्वरासाठी दुःख करूतो.आणि परमेश्वराच्या विरहामुळे त्याच्या डोळ्यात कळवळून अश्रू येतात. देव माझा मी देवाचा अशी भावना ठेवतो. तोच या पृथ्वीतलावर सर्वात अनमोल रत्न आहे. २. जो जीव परमेश्वरासाठी दुःख करतो की माहित नाही परमेश्वर कधी भेटतील अशाप्रकारे डोळ्यात त्यांच्या विरहाने दोन अश्रू ढाळतो. अशा जीवाच्या पापाच्या राशीच्या राशी नष्ट होतात. त्या जीवाला पुढील जन्मी परमेश्वर मोक्ष देतात. खरंच दादा स्वामीं उत्तर पंथीय निघून गेले असे म्हटल्यावर आम्हांला खूपच दुःख झाले. अक्षरशः डोळ्यातून अश्रु आले. तुम्ही तर खूपच महत्त्वाचे निरूपण केले. आम्ही तुमच्या चैनला जोडलो गेलो म्हणून आम्हांला अनमोल असे परमेश्वराचे ज्ञान तुमच्या द्वारे ऐकायला मिळाले. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि दादा तुम्हांला कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏻🌷🙏🏻

  • @sangitasalunke5124
    @sangitasalunke5124 2 года назад

    Dadvat prnam

  • @vishalukey6592
    @vishalukey6592 2 года назад

    दंडवत प्रणाम 🙏 1)जो व्यक्ती अनुसर्तो आणि देव साठी दुःख करतो तो अनमोल रात्न आहे.2)आणि देवाच्या आपल्या पासून दूर जाण्यासाठी 2 अश्रू पडतो तो व्यक्ती आपले सगळे पाप नसून टाकतो आणि मोक्ष प्राप्त करतो.

  • @jijabaipable9986
    @jijabaipable9986 2 года назад

    दंडवत प्रणाम णे भक्त देपाशा समर्पाव होउन दुख करतात व दुख करून बट्टो यासा सारखे दुखी होहुन आश्रु ढाळतात ते च . पृथ्वीतलावरी '

  • @anajanapawarpawar4822
    @anajanapawarpawar4822 2 года назад

    जो माणूस स्वामींच्या जवळ आनुसरन घेऊन स्वामींच्या साठी दोन आश्रू डोळ्यातून येतात सुर्वणमाणूस म्हणीतले आहे