Hruta Durguleसोबत एकदम स्पेशल Women's Day|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 мар 2024
  • मज्जा पिंकने यंदाचा Women's Day Hruta Durgule सोबत केला एकदम खास. हृताच्या अगामी कन्नी सिनेमा निमित्त एक खास मीट अॅण्ड ग्रीट आयोजित झाली आणि ती अधिक खास केली ती हृताच्या फॅन्सनी. हृताच्या फॅन्स असलेल्या विविध वयोगटातील अगदी १३ वर्ष ते ७० वर्षांपर्यंत असलेल्या महिला एकत्र आल्या आणि एकट्या नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या आयुष्यील कन्नी म्हणजे अतिशय खास स्त्री सोबतीला होती. हृतासोबत धमाल गप्पा, खेळ रंगले आणि त्याचसोबत होते काही भावनिक अगदी गहिवरुन टाकणारे होते. कसा होता हा मज्जा पिंकचा एकदम स्पेशल महिला दिन त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
    #itsmajja #marathiactress #marathiserial #marathi #fans #womensdayspecial #womanempowerment #womanpower
    Hruta Durguleसोबत एकदम स्पेशल Women's Day| #fans चं प्रेम पाहून गहिवरली हृता |#hrutadurgule #kanni
    Hruta Durgule
    phulpakharu
    marathi serial
    marathi serial
    majja pink
    its majja
    kanni
    marathi movie
    womanempowerment
    womensdayspecial
    For More Updates Follow us On👇
    / majjapink
    majjapink?...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 8

  • @user-mz6xp1eo7r
    @user-mz6xp1eo7r 2 месяца назад

    Hruta durgule chi serial durva , phulpakhru , man udu udu zalay , hya tinhi serial me 2024 madhe pan patoy , i am very big fan i very like u hruta durgule ❤

  • @user-mz6xp1eo7r
    @user-mz6xp1eo7r 2 месяца назад

    Hruta durgule relly very like u , i am very emotional for u with emotions crying shots ❤ 😍

  • @Vishal_chaudhari_5195
    @Vishal_chaudhari_5195 2 месяца назад +1

    Biggest fan of hruta❤🌎🫠🥹

  • @bharatipatil7792
    @bharatipatil7792 2 месяца назад +1

    Hruta तु माझी बेस्ट fan आहे अगदी मना पासून सांगते.माझे ऑफिसच्या ,बिल्डिंगच्या खूप friends आहेत आम्ही सर्व *Kanni* film पाहायला लवकरात लवकर जाणार आहोत.
    God bless you always.All the best.

  • @user-mz6xp1eo7r
    @user-mz6xp1eo7r 2 месяца назад

    Happy women's day to all of you

  • @rupalipatil2778
    @rupalipatil2778 2 месяца назад +1

    ❤❤

  • @pallavimohite5114
    @pallavimohite5114 2 месяца назад +1

    Hi Payal.... खूप छान वाटले तुला अनन्या i mean Hruta बरोबर बघून, आपण सगळे मिळून नक्कीच जाऊया ना " kanni" चित्रपट पाहायला👍

  • @manasiapte3776
    @manasiapte3776 2 месяца назад +1

    ऋता तू आम्हाला भेटायला कधी येतेस ,सांगलीला