Комментарии •

  • @SaurabhMote88
    @SaurabhMote88 16 часов назад +1

    मी नुसतं खाणारा आणि खाण्याला माझा विकास म्हणतात.
    मृत लोकांना जिवंत करून त्यांचं पैसे खाण्यात कोण आडवा येईल तो माझा दुश्मन.
    सँपल १ महिना राहिला आपला
    जनता हुशार झाली आहे आता

  • @ajitvasekar252
    @ajitvasekar252 16 часов назад

    Happy birthday Bhavu ❤

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 16 часов назад

    मयताच्या टाळूवरील लोणी खाणारा आमदार जयकुमार गोरे.

  • @shivajinale9025
    @shivajinale9025 17 часов назад

    ओन्ली जयकुमार गोरे खरंच लोकप्रतिनिधी आहेत जनतेची सेवक आहेत

  • @Jadhav2281
    @Jadhav2281 17 часов назад

    मयत बौध्द व्यक्तीची जमीन हडप करणारा आणि Corona मयत व्यक्ती जिवंत दाखवून पैसे लाटण्याचे पाप करून कसला विकास करतायत हे महाशय....

  • @abhisawant2312
    @abhisawant2312 15 часов назад

    फलटण मधून येऊन इथ कोणत्या विकास कामाला अडवणूक करणार आहेत फलटण मध्ये काय कामं नाहीत का त्यांना उगाच बोलायला तोंड दिलं आहे देवानं म्हणून किती आणि काय बोलावं हे पण समजल पाहिजे की राव 🙏

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 16 часов назад +1

    किती केसेस तुझ्यावर दाखल आहेत.

    • @aniljadhav2704
      @aniljadhav2704 15 часов назад

      वकील साहेबांनी यांच्या गुन्ह्यांची लिस्टच
      वाचुन दाखवली भाजप आहे तोपर्यंत हा
      बाहेर नंतर जेलमध्ये जानार

    • @shubhamraut9749
      @shubhamraut9749 14 часов назад

      😂😂​@@aniljadhav2704

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 15 часов назад

    कोणत्या गावाची सगळी भिजत आहे त्या गावाचं नाव सांग.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 15 часов назад

    गुंडगिरी अन् दादागिरीला रामराम

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 16 часов назад

    फक्त नौटंकी