पूजाने मी भावाच्या लग्नाला जाताना राडा केला ।वस्तीवरची सगळी लोक राडा बघाय आली 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पूजाने मी भावाच्या लग्नाला जाताना राडा केला ।वस्तीवरची सगळी लोक राडा बघाय आली 🥲#gavthipunam

Комментарии • 75

  • @Renukathorat-tg6oc
    @Renukathorat-tg6oc 4 месяца назад +50

    नाटक करतात भांडण चीं... कॅमेरा मागे सगळी सगळी मिळून रहतात

    • @BapuHandeHande
      @BapuHandeHande 4 месяца назад

      आगदी बरोबर नाटक करतात सगळेच खोट भांडण आहे हे पैशासाठी

    • @ankitabhoir72
      @ankitabhoir72 4 месяца назад +4

      बरोबर आहे केमरा सुरु झाल्यावर भाडण सुरु😂😂

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 4 месяца назад +60

    दोघी पण सारख्याच आहेत भांडणे करायला जोडी जमली

  • @RajPatil-uc5ub
    @RajPatil-uc5ub 4 месяца назад +23

    बिन पैशाचा तमाशा

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 4 месяца назад +6

    नाटक छान आहे मला जास्त पुजाचा पार्ट छान आहे

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 4 месяца назад +13

    पुजी आणि पुनीला भांडणाचे व्हिडीवो काढण्या शिवाय काही येत नाही थोडीतरी लाज वाटली पाहिजे

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 4 месяца назад +20

    पोरांनी काय आदर्श घ्यावा पोरींनी

  • @poojashelke7814
    @poojashelke7814 4 месяца назад +62

    अगं स्वतः भांडण काढते आणि बसती त्या पूजाच्या नावाने आढळत

  • @ganeshpanhale2648
    @ganeshpanhale2648 4 месяца назад +8

    View साठी करतात भांडण बाकी सगळी नाटक आहेत कॅमेराच्या पाठिमागे सगळे मिळून राहतात

  • @aishwaryasvlogs9262
    @aishwaryasvlogs9262 4 месяца назад +33

    पुनम ne आत्ता पर्यंत काम केले खूप सारे कारण लग्नाल पाठवावे म्हणून...😂😂
    तिला माहिती होते काम नाय केले तर लग्नाला पाठवणार नाहीत 😂😂😂

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 4 месяца назад +7

    पैशासाठी व लाईक व व्हुय साठी करत असाल तर चुकीच आहे घरात भांडण चांगल नसत लक्ष्मी घरात रहाणार नाही

  • @nehalondhe3276
    @nehalondhe3276 4 месяца назад +14

    पैशासाठी काहिपण करायच

  • @prithabaranpise8777
    @prithabaranpise8777 4 месяца назад +11

    पोरना चांगली शाळा आहे चांगलं सिकतयात वा वा😂😂😂😂😂😂😂😂😂😂🙏🙏💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌😆💐💐💐💐

  • @vitthalkaulage138
    @vitthalkaulage138 4 месяца назад +23

    आग का खाजवुण आवदाण आणती जागी चालीयतर गपचीप

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 4 месяца назад +11

    भट नाटक बास करा काहीतरी एखाद्याला अटॅक बीटेक होईल खेळ होईल असं चेष्टाचार चेष्टा होईल

  • @dipakmore987
    @dipakmore987 4 месяца назад +15

    काय फालतू पणा आहे हे असच चालणार पाऊस पडोस तर जेवणाची सोय घराच्या पाठीमागे केली आहे सर्वांनी जेवण करून 🤣😂घरी जावा

  • @GaneshRupnar3004
    @GaneshRupnar3004 4 месяца назад +9

    अरे देवा देवा काय बोलतात या बाया😅😅

  • @AshwiniLohar-go6ox
    @AshwiniLohar-go6ox 4 месяца назад +9

    Natak aahe. He sagal

  • @prithabaranpise8777
    @prithabaranpise8777 4 месяца назад +28

    बाया आहेत का चेटकीण😂😂😂😂😂

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 4 месяца назад +20

    बायांना बरंय उन्हात तान्हाचा करणुक...😂😂😂😂😂

  • @sulabhakamble6911
    @sulabhakamble6911 4 месяца назад +13

    Poonam tula bilkul valan nahi

  • @GaneshPawar-fj1pf
    @GaneshPawar-fj1pf 4 месяца назад +1

    बापरे काय चाललंय हे

  • @user-sw2hy3un7q
    @user-sw2hy3un7q 4 месяца назад +2

    यूट्यूब बघणारे लोकांना जर लग्नाला बोलिले जर असतं कुणाचं कुठं लग्न झाले ते तरी समजलं असतं

  • @nagnathnaiknaware4358
    @nagnathnaiknaware4358 4 месяца назад +9

    एकच नंबर 😂😂😂😂😂

  • @manmathaglave4351
    @manmathaglave4351 4 месяца назад +3

    😂आग

  • @MahadevKale-wh9ul
    @MahadevKale-wh9ul 4 месяца назад +2

    छान छान

  • @Lettherebedelta
    @Lettherebedelta 4 месяца назад +1

    Ky bhandtat hya baayka tamasha dhakvtat you tube vr chagle video dhakhvayche

  • @sidheshpatil4392
    @sidheshpatil4392 4 месяца назад +3

    काय जावा आहेत😅😅😅

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 4 месяца назад +3

    भांडणं कस काय या बाया यू ट्यूब ला टाकू देतात

  • @user-cm7jw9fz6r
    @user-cm7jw9fz6r 4 месяца назад +2

    ह्यांचा नवरा का बैल आहे का काय

  • @jotibajadhav6
    @jotibajadhav6 4 месяца назад +2

    हिच यूट्यूब अकाउंट बंद करा

  • @jotibajadhav6
    @jotibajadhav6 4 месяца назад +1

    हिचा आई बापाला बोलून मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा

  • @amoldombale244
    @amoldombale244 4 месяца назад +3

    Natak ahe

  • @siddhimatele2005
    @siddhimatele2005 4 месяца назад +4

    Bavlat bayka

  • @user-ei3yo5jx2r
    @user-ei3yo5jx2r 4 месяца назад +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-po2fe5ng7e
    @user-po2fe5ng7e 4 месяца назад +7

    महिना बर फिरत बसली तवा पूनामन सगळ.केलं.

  • @shubhangidandage
    @shubhangidandage 4 месяца назад +14

    पुनम पुज्याचा नादी लागु नको

  • @umeshchimkar770
    @umeshchimkar770 4 месяца назад +3

    Kharcha ahe tuzhya navryne tichya sasarach vatol Kel

  • @balasahebnaykude1232
    @balasahebnaykude1232 4 месяца назад

    सगळ्यांच्या व्हिडिओ तुमचं व्हिडिओ भांडणाशिवाय व्हिडीओज नाही तुमचा

  • @Varad_jadhav_2710_
    @Varad_jadhav_2710_ 4 месяца назад +2

    Ha channel band Kara he Kay bai nahi Pooja faltu hai

  • @DipakKshirsagr-ck3my
    @DipakKshirsagr-ck3my 4 месяца назад +2

    चहा नाश्ता घेऊन बसा😂

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 4 месяца назад +9

    दोघी पण खुळ्या झाल्यास का काय

  • @Varad_jadhav_2710_
    @Varad_jadhav_2710_ 4 месяца назад +1

    Kay bai ahe😮😮 kiti bolanr

  • @AshwiniDhinda-v7d
    @AshwiniDhinda-v7d 4 месяца назад +1

    Doghi pan vedya zalyat

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 4 месяца назад +1

    कॅमेरामन काहीच बोलत नाही

  • @NitinRandhir-nb1rx
    @NitinRandhir-nb1rx 4 месяца назад

    😂😂

  • @omkaritkar8036
    @omkaritkar8036 4 месяца назад +2

    काय भांडत राहता

  • @Varad_jadhav_2710_
    @Varad_jadhav_2710_ 4 месяца назад +1

    Dusra Kay kam nahi ka

  • @user-mj5ze8ho9b
    @user-mj5ze8ho9b 4 месяца назад

    Nice❤

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 4 месяца назад

    पुजी भांडकुदळ आहे मेन्टल बाई आहे.

  • @sahebyamulwad7468
    @sahebyamulwad7468 4 месяца назад +2

    त्या पूजे ल घराच्या बाहेर काढा