quest for happiness सुख म्हणजे नक्की काय असतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии •

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 10 месяцев назад +7

    "प्रवासाचा आनंद घ्या, रडत खडत केलेल्या वाटचालीने यश मिळत नाही आणि मिळालं तरी त्यात काहीच आनंद उरत नाही" संपूर्ण व्हिडिओमध्ये, खूप बहुमूल्य ज्ञान अत्यंत सोप्या शब्दांत समजावले. मन:पूर्वक धन्यवाद सर.

    • @sanjaydeshpande1565
      @sanjaydeshpande1565 18 дней назад

      जास्त पैसा तुम्हाला सुख देत नाही तर ऐशो आरामात दुःख उपभोगण्याची तरतूद करून ठेवतो

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 11 месяцев назад +32

    'यशाच्या शिखरावर समाधानाचा प्राणवायू विरळ होत जातो' !
    मी ऐकलेलं आजपर्यंतचं सर्वात अर्थपूर्ण वाक्य !
    👍👌👌👌

    • @suneetadeshmukh3966
      @suneetadeshmukh3966 Месяц назад

      खूपच छान सांगितले आहे!

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад +13

    डाॅक्टर साहेब आपलं निवेदन इतकं गोड असतं त्यातल माधुर्य पसरत जातं. अनेक संदर्भ असतात आपल्याकडे विषयाला शिखरावर न्यायला. त्या अर्थान आजच्या विषयालाही आपण आपल्या सृजनानं इतकं कवेत घेतलं की आमचे कान धन्य धन्य झाले. बोलत राहा आमचे कान तयार होतात. ❤

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Год назад +11

    वारंवार ऐकून आपण सुखी व समाधानी जीवन राहू शकतो. म्हणून वारंवार ऐकण्यात आपल हित आहे.डॉक्टर, नंदू मुलमुले यांना मनभरून धन्यवाद. 🙏🙏
    ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @surendradarole5143
    @surendradarole5143 Год назад +4

    यश-मिळवणं, सुख-घेणं, आनंद-देणं, समाधान-देण्याघेण्यापलिकडे जाणं..
    खूप सुरेख समारोप..👌

  • @DattaBhange-sr2oe
    @DattaBhange-sr2oe 2 месяца назад

    डॉक्टर साहेब किती बुद्धिमान आणि हुशार आहात तुम्ही...तुमचं व्याख्यान ऐकणे म्हणजे एक आनंदाची पर्वणी आहे.. आपले मनःपूर्वक धन्यवाद..

  • @SakharamGawankar
    @SakharamGawankar 12 дней назад

    Speechless!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 Год назад +23

    खूपच छान! शास्त्र, तत्त्वज्ञान आणि अनुभव यांचा उत्तम मिलाफ झाला आहे. धन्यवाद डॉ मुलमुले 🙏🙏🙏

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 Год назад +7

    खूप छान सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹

  • @dnyaneshjadhav1107
    @dnyaneshjadhav1107 11 месяцев назад +8

    सर, मुलमुले आपले विचार खूप आवडले, आनंदी जीवन, निरपेक्ष जीवन कसे जगावे हे छान विचार वाटले, मी आपला आदर करतो,

  • @Anuradhapinglikar
    @Anuradhapinglikar Год назад +7

    अनेक वाक्य फार प्रभावी ,सुविचारांसारखी लिहून ठेवावीत अशी . किती क्षेत्रांचे संदर्भ ,किती ओळी येतात !!!

  • @swapnielbaikar8205
    @swapnielbaikar8205 3 месяца назад +3

    सर खरंच तुम्ही युवा पिढी साठी चांगल मार्गदर्शन केलत खुप खुप धन्यवाद

  • @AdhikSattyakade_ProfDrLAPatil
    @AdhikSattyakade_ProfDrLAPatil Год назад +2

    आदरणीय डॉक्टर
    खूपअभ्यास पूर्ण भाषण आहे. अनेक तरुणांना पाठवले. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकले पाहिजे.

  • @prof.sureshgodbole8908
    @prof.sureshgodbole8908 11 месяцев назад +5

    समाधान मानने हे सुख आहे.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Год назад +6

    Dr.khup छान...असेच जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला ऐकायच्या आहेत..... प्लिज बनवत जा.... वाट पाहतोय.....धन्यवाद.....खूप निरोगी शतायुषी आयुष्य मिळो ....

  • @ashokmarathe8027
    @ashokmarathe8027 Год назад +2

    डॉक्टर साहेब ,
    हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने सांगितला आहे की मनातल्या शंका दूर झाल्या,
    जीवनात आनंदी रहायला मदत होईल
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @suchitashirvaiker7701
    @suchitashirvaiker7701 Год назад +3

    डॉक्टर मुलमुले, तुम्ही ह्या व्हिडियो मार्फत , यश, सुख, आनंद , समाधान यांची व्याख्या, यशपूर्ती कडे पोचण्याच्या मार्गावर असतानाच घ्यायचा आनंद, आणि आपण कुठलीही गोष्ट करताना त्यात समतोल कसा साधावा ह्याची माहिती, हे सर्व अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद.🙏

  • @milind_dusane
    @milind_dusane 28 дней назад

    अतिशय सुंदर शब्दांत जीवनाचे अमुल्य तत्वज्ञान सांगितलेत, मनापासून धन्यवाद ❤️🙏🌹

  • @vidyawatithakre2443
    @vidyawatithakre2443 2 месяца назад

    R,sir apane muze moral support Diya so for many many Thanks God bless you.

  • @dr.suhasskulkarni8322
    @dr.suhasskulkarni8322 Год назад +6

    अतिशय समर्पक विवेचन... खूप खूप धन्यवाद सर❤❤❤

  • @manikgumte3155
    @manikgumte3155 11 месяцев назад +4

    खुप छान आहे. नेहमी ऐकणे आवश्यक.

  • @chandrakantkhire4246
    @chandrakantkhire4246 5 месяцев назад +1

    शेवटच्याटप्पामस्तचदेणे घेणे क्षमा क्रुतज्ञता म्हणजे समाधान आनंद खूपच सुंदर मनाला खूपबरेत्रवाटले आनंद झाला.धन्यवाद डाॅक्टर.

  • @ravipatil5957
    @ravipatil5957 10 месяцев назад

    किती अभ्यास पूर्ण बोलण आणि विचार आहेत आपले ......खूप छान वाटलं ऐकून ....मन तुप्त झालं .....धन्यवाद ....

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 11 месяцев назад +1

    खूप सोप्या भाषेत आणि रंजक पध्दतीने विषय समजावला❤.. त्यामुळे खूप आभार
    All the valuable things are given free to us & cannot be bought.. जसं बुध्दीमत्ता, सौदर्य वगैरे..
    तुमचे .ऐकल्यावर वाटते की त्यात आता जोडावे लागेल 'आनंद आणि समाधान'...कारण ते सुध्दा पैशाने विकत घेता येत नाही..

  • @DilipKonnur-vs5lp
    @DilipKonnur-vs5lp Год назад +4

    हे व्याख्यान ऐकण्याचा अनुभव खूप खूप आनंद देणारा आहे.
    खूप खूप धन्यवाद!

  • @akshadabhimraosuryawanshi9135
    @akshadabhimraosuryawanshi9135 Месяц назад

    we r so lucky.....because we can hear u

  • @uttamkamkhedkar1603
    @uttamkamkhedkar1603 Год назад +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद . आमची ही सुखाबद्दल अज्ञान होते ते तुमचे भाषण ऐकून आमच्या शंका कमी झालेला आहे.

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 Год назад +2

    समाधानी राहणं,आहे त्या परिस्थितीत म्हणजेच सुख असत, नातेसंबंध चांगले असणे मित्र परिवार असणे गरजेपेक्षा अधिक नसणे धन्यवाद सर 🙏

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 5 месяцев назад

    डॉ. साहेब तुम्ही खूप छान समजावून सांगितले सारे,बरेच पदर उलगडून दाखवले,आम्हाला खूप फायदा झाला.तुमची भाषणे मी मन लावून ऐकत असते.अतिशय विद्वान आहात आपण.असेच उत्तम उत्तम उपदेश करत जा,आमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला.😊

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP Год назад +4

    अतिशय सुंदर. दोन वेळा ऐकले आहे. अजून एकदा notes काढण्यासाठी ऐकणार आहे.

  • @bhagylaxmisutar187
    @bhagylaxmisutar187 2 месяца назад +1

    खूपच सुसंगत,सुटसुटीत आयुष्य जगणारा माणूसच इतका समृध्द असू शकतो
    जे तुम्ही आहात.
    मन शांत,सुसंगत होत ,जेव्हा तुम्हाला ऐकते.
    खूपच सुरेख

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 11 месяцев назад +1

    सर नमस्ते सुखाच्या विविध रुपी कल्पना आयुष्यात जगतांना कशा पध्दतीने उपयुक्त ठरतात ह्याच फारच सुंदर विश्लेषण उदाहरण देवून सुख म्हणजे नक्की काय ते आपल्या स्वतः वर अधिक अवलंबून आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव करुन दिलीत धन्यवाद सर खुप काही शिकायला मिळाले मनापासून आवडलेलं

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 11 месяцев назад +1

    सर नमस्कार,
    सुख म्हणजे नक्की काय असते? याबाबत खूप मार्मिक पणे विवेचन केलेत,
    आपन व्याख्यान जेवढे सांगितले त्यातील ५०% जरी कृतीत आणले तर आयुष्य येणाऱ्या शारीरिक, आर्थिक व सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी मदत होईल,
    आणि त्याची सुरुवात मी माझ्या पासून करण्याचा १००% मनःपूर्वक व इमानदारीने प्रयत्न करेन,
    सर आपण आम्हा सर्वांना साठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आपणास अंतकरणातून ,🙏

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh 11 месяцев назад

    अतिशय प्रेरणादायी
    आनंदी जीवन जगण्याचा सोपा मार्ग डॉक्टर साहेबांनी सहज सांगितले

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 3 месяца назад

    पुन्हा पुन्हा ऐकायला हवं, फार महत्त्वाचे, खूप सोपे करून सांगितले आहे, धन्यवाद

  • @parshuramgawali4606
    @parshuramgawali4606 10 месяцев назад

    🙏
    धन्यवाद् डॉक्टर मुलमूले सर,
    अतिशय सोप्या भाषेत मांडलेली अभ्यासपूर्ण असा आनंद देणारी अनुभूती!

  • @sufyanallinone8046
    @sufyanallinone8046 Год назад +2

    सुख म्हणजे काय असतं? हे इतक्या छान पद्धतीने कुणीही सांगितले नव्हते.धन्यवाद सर.

  • @ashamedhekar3985
    @ashamedhekar3985 5 месяцев назад +1

    नमस्कार डॅाक्टर ! खूप सुंदर सुखाची व्याख्या सांगीतलीत ! Compassion gratitude contentment यांवर खूप छान निरूपण ! धन्यवाद !

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 Год назад +5

    भगवत गीताच ऐकल्यासारखे वाटले आपले लोकसत्ता पेपर मध्ये येणारे लेखही उत्कृष्ट असायचे

  • @suyashgawade8597
    @suyashgawade8597 5 месяцев назад +1

    Nandu Sir, I feel so grateful to life that I was fortunate enough to come in contact with your speeches and podcasts. It feels like being born again. Like life has hit a much needed reset button. Like the canvas is again blank. With all competition, comparison, jealousy, self-centeredness, negativity, hatred, bias, prejudice, anger, ego, and anxiety being understood, accepted, and addressed. Thank you so much! God bless you Sir. You are a phenomenon!

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 11 месяцев назад

    फारच सुरेख रितीने जीवन कसे यशस्वी रितीने जगावे हे सांगितले आहे. फार फार धन्यवाद. असेच आम्हाला मार्गदर्शन करा.

  • @parshuramthakurdesai7549
    @parshuramthakurdesai7549 Месяц назад +1

    खूप छान डोळे उघडले

  • @sudhirkelkar-r8h
    @sudhirkelkar-r8h Год назад +1

    सुंदर आणि अप्रतिम
    तुमचे हे विचार असमाधानी माणसाने 50 % जरी अंगीकारले तर
    स्वर्गीय सुख इथेच आहे
    दुसरीकडे जायची गरजच नाही
    🌹

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 6 месяцев назад +1

    किती छान आणि easily समजावत आहेत sir ❤सर्व यूथ na eyes 👀 ओपनिंग एपिसोड आहे ❤🎉

  • @adpatil2383
    @adpatil2383 Год назад +2

    सर youtube वरील सर्वात जास्त आवडलेला विडिओ❤❤❤

  • @lifecoachsneha
    @lifecoachsneha 11 месяцев назад +1

    Wow..khup chan 😊सर्वच जण तुमच्या ह्य व्हिडिओ मधून खूप काही शिकतोय

  • @AnjaliMuley-vr2ki
    @AnjaliMuley-vr2ki 5 месяцев назад

    मनमास्कार डॉक्टर! खूप छान व वारंवार ऐकावे असे वाटते. धन्यवाद

  • @vishakhadave20
    @vishakhadave20 Месяц назад

    Far chan .sundar vyakhan 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vitthalmore4436
    @vitthalmore4436 Год назад +1

    अतिशय सुंदर आणि सुरेख असे सुखी जीवनाबाबत विचार सांगितले. 🙏

  • @GaanePuraane-pi9he
    @GaanePuraane-pi9he Год назад +3

    खुप छान वाटल म्हणून सगळच एकल
    मन शांत झालं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 5 месяцев назад

    धन्यवाद डॉक्टर, अतिशय सध्या सोप्या भाषेत सांगताय आपण!💐

  • @balajidamkondwar9496
    @balajidamkondwar9496 Месяц назад

    अप्रतिम 👌👌👌

  • @swatitokare
    @swatitokare 5 дней назад

    Very nice explanation thank you 🙏🏻 sir

  • @latadane5944
    @latadane5944 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 Год назад +1

    Sir, khup chhan mahiti
    Bhujbal B.M.

  • @sangramchavan1594
    @sangramchavan1594 4 месяца назад +1

    Lucky for hear u Sir😊

  • @amolsawde269
    @amolsawde269 2 месяца назад

    सर तुमचे व्याख्यान किती प्रेरणादायी आहे तुमचे खूप धन्यवाद 🙏

  • @sambhajithorat8267
    @sambhajithorat8267 11 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @pritamharde7555
    @pritamharde7555 2 месяца назад +4

    गौतम बुद्धांन्नी सांगितलेला ' अनित्य ' म्हणजे nothing is permanent... He समजले की या गोष्टी आपोआप समजतात

  • @kalyaniwalimbe5108
    @kalyaniwalimbe5108 Год назад +1

    खुप सुंदर सांगितले आहे. सर, धन्यवाद. दर काही दिवसांनी पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहे.

  • @dhananjaysahasrabudhe
    @dhananjaysahasrabudhe Год назад +1

    खूप छान सविस्तरपणे सांगितले आहे 👌👍

  • @vinaysadekar6062
    @vinaysadekar6062 2 месяца назад

    Good talks will give guidelines to new generation which can help them to lead good n peace ful life

  • @dilippatil4989
    @dilippatil4989 Год назад

    अत्यंत साध्या,परंतु तितक्याच मार्मितेचे व्याख्यान,सर फार सुंदर

  • @RajeevLahane-zp9zt
    @RajeevLahane-zp9zt Год назад +1

    खूप सुंदर समजावून सांगीतले साहेब

  • @anubhutiyoga
    @anubhutiyoga Год назад

    Khup chan
    Ekdam saral sop ani vastav ase pramanik pne sangitlet .avdle mla.
    Aple sare speech mazya rojchya jivnatil daily krt aaleli Parthana kinwa manan kinwa Chintan ahe.
    Khup Khup dhanywad.

  • @ashamedsikar4908
    @ashamedsikar4908 Год назад

    अतिशय मार्मिकपणे,सोप्या भाषेत सुखाची ओळख करून दिलीत डॅाक्टर, शेवट तर फारच अप्रतिम झाला आहे, वारंवार ऐकावं असं उपयोगी व्याख्यान, या पोथीच पारायण केलं पाहीजे ,खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GaneshChaudhari-v2n
    @GaneshChaudhari-v2n 11 дней назад

    Dear sir you are very inspiring for me.

  • @vilaspirangute8675
    @vilaspirangute8675 11 месяцев назад +1

    excellent sharing the knowledge of happiness and contentment and other aspects. How important factors affecting our daily life. Everybody shall listen this great knowledge .
    Thank you very much sir.
    Keep posting ur valuable articles...

  • @shobhatople2701
    @shobhatople2701 11 месяцев назад +1

    उत्कृष्ट विचार

  • @shyamakulkarni3424
    @shyamakulkarni3424 3 дня назад

    अप्रतिम!!🙏

  • @dineshgawde2191
    @dineshgawde2191 Год назад +1

    धन्यवाद सर,तुम्ही आम्हाला सुखाची व्याख्या विस्तृतपणे सांगितली.
    👌👌👌👍

  • @sunayanakhanvilkar5764
    @sunayanakhanvilkar5764 Год назад +2

    खूपच अर्थपूर्ण जीवनार्थ सांगितला आहे , धन्यवाद सर !

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 2 месяца назад

    खुप छान माहिती समजावून सांगितले आहे सर , धन्यवाद.💐👏🌹

  • @vinaysadekar6062
    @vinaysadekar6062 2 месяца назад

    Very good talks for generation to know how to lead your life in present era

  • @sachinshende7583
    @sachinshende7583 Год назад +1

    धन्यवाद सर,
    तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवला.
    🙏

  • @anjalipandit6863
    @anjalipandit6863 Год назад +1

    विचार बदलायला मदत करणारे विचार. अजूनही सरांकडून ऐकायला आवडेल. थोडे बदलायचा प्रयत्न सुरु राहील.

  • @hanmantmaharajghorpadegoje9135

    सर फारच चिंतनशील,अभ्यासपूर्ण व मार्मिक मांडणी, जी समाधान देऊन जाते .
    खूप खूप धन्यवाद.
    अशीच छान चिंतन मांडत राहावं ही विनंती .
    आपले विचार मार्गदर्शक आहेत .

  • @grammarplanetbydr.umeshbansod
    @grammarplanetbydr.umeshbansod 11 месяцев назад +2

    Wonderful Lecture , Sir. I salute your wisdom and mesmerizing, lucid explanation.

  • @prakashnyalkalkar7462
    @prakashnyalkalkar7462 4 месяца назад

    Dr Saheb, its a master-piece Sir ! Too Practical indeed !

  • @subhashpatil5550
    @subhashpatil5550 Год назад

    अतिशय सुरेख, हे मनोविकार तज्ञ आहेत.

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 месяца назад

    BRILLIANT SIR 👍
    Enjoyed listening to you and learnt so much!!

  • @sadashivthore4041
    @sadashivthore4041 3 месяца назад

    Thank you sir very nice video

  • @LataSoundankar
    @LataSoundankar Год назад +1

    नंदु सर उत्तम प्रबोधन

  • @rajashri7957
    @rajashri7957 3 месяца назад

    Kiti talent aahe sir thumacya kade

  • @smk15122
    @smk15122 11 месяцев назад

    कित्ती सुंदर सर...शेवटची वाक्य ultimate!!

  • @dnyaneshwarmane8837
    @dnyaneshwarmane8837 10 месяцев назад +1

    So beautiful 😍

  • @mandakulkarni
    @mandakulkarni День назад

    Sir, khup khup dhanyavad..mi ata retire zale ahe.. khup shantpane tumche bolane aikale.. ani past life relate kele.sarva kahi tantotant Patale.. law of marginal utility he example perfect relate zale..retirement nanter Kashi manasikata asavi ya babat nakki mahiti dya.. punha Ekda aple abhar🙏🙏

  • @shirishpote5717
    @shirishpote5717 7 месяцев назад

    अदभुत सुखाचा मार्ग दाखविला. धन्यवाद सर 🙏🙏

  • @rajaramsawant4339
    @rajaramsawant4339 11 месяцев назад

    Aaj bhagyacha divas aamachyasathi
    Khup mahitipurn vivechan dilyabaddal

  • @sh1522
    @sh1522 3 месяца назад

    Khup chhan vishleshanatmak varanan. Asha prakare sukhachi vistrut vyakhya aikayla milali mhanun khup annand jhala. Punha punha aikawit ashi kahi suvicharatmak vakya ahet.
    Dhanyawad Sir.

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 Год назад

    एखाद्या चांगल्या पुस्तक/ग्रंथा प्रमाणे संग्रही असावा असा विडिओ.
    धन्यवाद! डॉक्टर मुलमुले 🙏🙏

  • @Sankriti100
    @Sankriti100 Год назад

    उत्कृष्ट, उत्तम आणि खूप खूप उपयुक्त! धन्यवाद 😊

  • @madhukarvirulkar8822
    @madhukarvirulkar8822 Год назад +1

    अगदीच बरोबर माहिती आहेत

  • @padmakolwalkar5162
    @padmakolwalkar5162 Год назад

    अप्रतीम !!काय सांगू? अगदी निःशब्द आणि अंतर्मुख झाले.😊

  • @dnyaneshvark.9978
    @dnyaneshvark.9978 Год назад

    खूप खूप छान वाटले.
    साध्या सोप्या पद्धतीने, उच्च स्तरावर नेले. धन्यवाद

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 Год назад +1

    Very knowledgably and informative. Really eye opener Sir. Thks a lot .

  • @ruchagadkari8142
    @ruchagadkari8142 4 месяца назад

    Khup chan, thanks

  • @prafullaruiwale3791
    @prafullaruiwale3791 Год назад +4

    Very nicely explained. India had many great phylofical teachers. One of great teacher was lord Mahaveer. Universal teaching. World required to know more about him . Ultimately teaching by lord Mahaveer. We always provide references from many Western studies but forget our own heroes.
    Hope our new generation will study them.

    • @madhukarvirulkar8822
      @madhukarvirulkar8822 Год назад

      अगदीच बरोबर आहेत छान आहेत

  • @dhirajprabhu6936
    @dhirajprabhu6936 11 месяцев назад

    Apratim vivechan with examples . Thanks

  • @VishwasraoPatil-gi2nd
    @VishwasraoPatil-gi2nd Год назад +1

    आज आनंद मिळाला ❤❤❤