संजय मी कधी कमेंट करत नाही काल पुनमला केले आज तुम्हाला करते.लोकबोलतात हेकळत। पण वळत नाही.आज पुनम जेवायला कशी बसली होती. चुक आधी तुम्ही करता.तेव्हाचलोक वाईट बोलणार.लहान मुलाला पण आपण शिकवतो जेवायला नीटबस म्हणून काही वाईट बोलले तर माफ करा.तुमच्या आईच्या वयाची आ हे मी.🙏🙏
धन्यवाद जसं तुम्ही स्लॅप पडे पर्यत तुमच्या भावा बहिणीला बोला होता सगळ्या नी आपल्या घरच्या पूजाला येयच त्या तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाचा मान ठेऊन तुम्ही तुमच्या घरचा पत्त्यासहित सगळ्या भाऊ बहिणीला आमंत्रण देऊन पोटभर जेवण देऊन त्याचा मान पान केला त्या बद्दल तुमचं मनापासून आभार तुमच्या शब्दात किती वजन आहे हे पण पाहिलं ( बोलाच भात आणि बोलाची ची कडी ) तुमच्या youtoub च्या भाऊ बहिणीला आपल आपलं बोलून चपलिनी तोंड झोडल त्यांचं तुम्ही 👏👏👏👏
@@maddy8910 tumhala kay mahit bolaval ki nahi te ?kalel thamba jara ....ugich ardhi mahiti gheun tumhi arop lau naka..... Tya bahini ahet tar bolaval aselchna.... Ka ugich arop karta.....
Bageecha lokana gulvani ani gharath doodh tyana bhajji nahi yanna bhajji changlya divshi ha veglepana are dev aahe samor athithi devobhav kiti doodh lagle asste tyanna kamavtat na utube ver mg jara dya annadan Mokly manane ani mane saglyani jevayla ya godbolya
तुमचा दोघांचा स्वभाव खुप दमदार शांत सुस्वभावी कष्टाळू आहेत सर्व जण जे आहे ते ओरिजिनल आहे कुणी वाईट कमेंट टाकली तरी लक्ष द्यायच नाही झटकुन टाक आणि नवी दिवस नवीन सुरवात करा बेस्ट ऑफ लक ⚘🌹🌺🌷🍁🍁🌷👍👍
सगळे मांडी घालुन जेवायाला बसलेत... ही बया कशी खाती... भाताचे घास जसे काय फेकती तोंडात... नीट मांडी घालुन बस .हीचा मुली नीट बसल्यात.. ई.. कशी खाती बया.
Kashi basli jevayla
Basli aahe manje thi dakhvte kharach bafelo aahe thi ani to nandibail
@@akshadakapdi1503
0.
.
संजय मी कधी कमेंट करत नाही काल पुनमला केले आज तुम्हाला करते.लोकबोलतात हेकळत। पण वळत नाही.आज पुनम जेवायला कशी बसली होती. चुक आधी तुम्ही करता.तेव्हाचलोक वाईट बोलणार.लहान मुलाला पण आपण शिकवतो जेवायला नीटबस म्हणून काही वाईट बोलले तर माफ करा.तुमच्या आईच्या वयाची आ हे मी.🙏🙏
💯👍
Right 😂😂
👏👏👏👏👍👍👍👍
barobar bola aai
योगिता ताई आल्या नाही का
धन्यवाद जसं तुम्ही स्लॅप पडे पर्यत तुमच्या भावा बहिणीला बोला होता सगळ्या नी आपल्या घरच्या पूजाला येयच त्या तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाचा मान ठेऊन तुम्ही तुमच्या घरचा पत्त्यासहित सगळ्या भाऊ बहिणीला आमंत्रण देऊन पोटभर जेवण देऊन त्याचा मान पान केला त्या बद्दल तुमचं मनापासून आभार तुमच्या शब्दात किती वजन आहे हे पण पाहिलं ( बोलाच भात आणि बोलाची ची कडी ) तुमच्या youtoub च्या भाऊ बहिणीला आपल आपलं बोलून चपलिनी तोंड झोडल त्यांचं तुम्ही 👏👏👏👏
Kavita P.....aho ekhadyach changal zalki anand manava naki as todun bolav .....choruntar nahina keli pooja ? baghitalki saglyanni ...... Evdhch vatatay tar jaun bhetun ya ekhadya divshi pan as naka bolu ....changlya karyala nehmi shubheccha dyavya 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@maddy8910 tumhala kay mahit bolaval ki nahi te ?kalel thamba jara ....ugich ardhi mahiti gheun tumhi arop lau naka..... Tya bahini ahet tar bolaval aselchna.... Ka ugich arop karta.....
@Priya's Vlog 🤣🤣🤣🤣🤣
आणि त्यांनी बोलऊन तुम्ही गेला असता जेवायला काय पण बोलायचं
जेवण करताना अस बसतात का पुनम ताई नीट बसायच ना राग नका मानु ताई बाकी सगळे छान आहे
पुनम ताई कडे बघून खूप हसू आलं असं कुणी जेवत का दोन्ही दोन्ही हाताने
सर्व बायका कशा जेवायला बसल्यात, आणि ही बाई कशी जेवती ती बघा.
हैतचुकत पुनम च
Good morning daji
Bageecha lokana gulvani ani gharath doodh tyana bhajji nahi yanna bhajji changlya divshi ha veglepana are dev aahe samor athithi devobhav kiti doodh lagle asste tyanna kamavtat na utube ver mg jara dya annadan Mokly manane ani mane saglyani jevayla ya godbolya
तुमचा दोघांचा स्वभाव खुप दमदार शांत सुस्वभावी कष्टाळू आहेत सर्व जण जे आहे ते ओरिजिनल आहे कुणी वाईट कमेंट टाकली तरी लक्ष द्यायच नाही झटकुन टाक आणि नवी दिवस नवीन सुरवात करा
बेस्ट ऑफ लक ⚘🌹🌺🌷🍁🍁🌷👍👍
Chan
बरोबर आहे खूपच छान🙏🌹 गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
खायला बसली का हगायला
Makdavani Kay basley jevayla Punam tai
Hee Bai Kashi basliye jevayla, shee. Ani ha murkh Manus swatala ch daaji , daaji mhanun ka bolat asto?
Bavlat ter aahech nandibail aahe ani ha apla daji nakobaba
Congratulations
मस्त झाली पूजा ताई पण तुम्ही आणि पिंकी काठा पदराचा सारी घालायला पाहिजे होती
Ho barobar aahe
खुप छान पुनम अशीच आनंदी रहा मनापासून अभिनंदन तुझे
Video cha टायटल poonam sathi ch
माणसं असली की कार्यक्रमाला शोभा येते. खूप छान
! बायडा आत्याला नाही का बोलवले पूनम तू
Mst
हाय ताई
पुरणपोळीचा स्वयंपाक खूप छान झाला आहे सर्व कार्यक्रम एकच नंबर झाला आहे
मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🙏🚩
योगिता ताई ला का बोलावलं नाही ताई
तुम्हाला सर्वांना आनंदी पाहून मला फार आनंद झाला असेच सर्वजण आनंदी रहा
तुम्ही सगळे अशेच आनंदात रहा हीच सदिच्छा पुन्हा खूप खूप अभिनंदन पावसाळ्यात तुम्हाला नवीन घरात बघून खूप खूप आनंद होईल खूप हाल काढले आहेत
Lai bhari bet
👌👌
जेवण करा
खुपच छान पुनम ताई
Ti video banavte Tila sade jevayala basayche manners nahi bakichya baika kasha neat baslya ahet
दाजी पुनम ताई पूजा छान झाली जेवण खूप छान झाल आशेच खुश रहा 👌👌👍
चांगली पूजा ताई एकच नंबर आज पहिली टिपणी माझी
निवांत जेवा पुजा छान झाली भाजी 👌
मस्त👌 पंगत basliye 👍👍
Yogita aai aani avi dada yanna nahi bola la ka Chan Jevan acha bet .Pinki mayru disli Raju kuthe gh Gela Jevan kartani disla nahi .nice video 🙏👍❤️
अभिनंदन दाजी ताई खुप छान पुजा झाली पुरणपोळी जेवण मस्तच केले आहे 👍🏼👌👌❤️
दाजी पन लय भारी ताई माझ्या व्हिडिओ बघा ना ससक्राईब करा ना प्लीज ताई 🙏
Chhan zalay 👌👌👌👍
Punam taila jastach bhuk lagli vatte
पुजा खुप छान झाली जेवण करून घा आनंदी राहा 👌👌👌
Congratulations 💐
पुनम कीती दमलीसावकाश जेवन कर तुसगल छान पार पाडल
छान बेत आहे असेच आनंदी रहा
ase cha happy raha
ताई प्लास्टर पण कर हलू हलू छान दिसेल घर मुली कुठे आहेत
दाजी छाण केली पुजा
पुनम ताई तुम्ही लय भारी आहे
Mast
👌👌👌👌🙏🙏🙏
Change tar bus jevayla yogita tai
सगळ्यात बेकार जेवताना पुनमताई तू दिसते. दोन्ही हाताने नको खाऊ . खूप वाईट दिसतय .
Nice
👌👌👌