वाह वाह मस्त. खुप छान अनुभव असेल. नेहमीप्रमाणे तुझा विडिओ खुप छान. तुझे खुप आभार, हि सर्व माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल. मजा आली बघताना, तुझा अनुभव तर खुपच छान असेल.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असा एक नंबर विडीओ, खूप खूप मजा आली हा विडीओ बघून, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा😊 खूप छान असा हा प्रयोग आहे आणि कोकणात हा नक्कीच खूप खूप यशस्वी होणारच 😊
अप्रतिम , लकी आपल्या माध्यमातून आपल्या कोकणात नवनवीन उद्योगाची संपूर्ण इथंभूत माहिती मिळते त्या आधारे कोकणात येणाऱ्या पर्यटकाना छान पद्धतीने माहिती मिळते . अशीच माहिती आपणाकडून मिळो हिच सदिच्चा बाकी " देव बरे करो " 🙏🙏🙏
अप्रतिम 👍 खुप छान फ्लाइंग बोर्ड एक्टिविटी.. जो महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलाय आणि तो ही तारकर्लीमध्ये... नक्कीच पर्यटनाला चालना मिलनार 👍 रत्नागिरी मध्ये सुद्धा लवकर येवो 😀 Good job lucky dada 😊
Wow that's Great. Amazing water sports. Yes, definitely all r excited for this beautiful water activity. Lucky thanks for sharing this beautiful vdo. Thanks 😊
खूप भारी व्हिडिओ लकी भाऊ मजा आली बघायला लकी भाऊ तु तर स्वतः अनुभव घेतला आहेस फ्लाय बोर्ड च्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देव बरे करो जय गगनगिरी
फ्लाय बोर्ड ची माहिती भाऊंनी खूप छान दिली, डेमो बघताना खरच Ironman चा फिल आला, जाम भारी वाटले पण या व्लॉग चे प्रमुख आकर्षण होते की हे सर्व ट्राय करताना तू दोन तीन वेळा उलटा सुलटा पडलास आणि ते बघताना मजा आली असे नाही कारण तू आम्हाला रिप्रेझेंट करत होतास पाण्यातून हवेत येताना किती गार वाटेल आणि पुन्हा पडल्यानंतर या थंडीत हातापायात किती वात भरेल हा विचार करत होतो. डेमो हे ऑनलाइन प्रोडक्ट रिफ्लेक्ट होत होते आणि अनुभव घेणे ही actual डिलिव्हरी होती. पण ते तीन ते चार सेकंदाचे थ्रिल आम्ही पण एन्जॉय केले.
👍👍👍 👌👌👌 जे आम्ही आता पर्यंत सिनेमात पहिले होत, ते आम्हाला तू दाखवलस मागच्या व्हिडीओ वर मी कॉमेंट्स केली होती तुम्हाला सगळ्यांना दहा लाखाचा टप्पा पार केलेला बघायचा आहे. लकी तुझा प्रत्येक व्हिडीओ हा दहा लाखाचा टप्पा पार करणारा असतो फक्त बस तुझी रेड कार्पेट वर एन्ट्री आणि स्पीकर वर निवेदन येईल आपल्या समोर येत आहे लक्ष्मीकांत कांबळी उर्फ लकी हे माझ स्वप्न आहे, हे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो देव बरे करो
Fly board हा खूप छान प्रकार आहे. तुझ्या माध्यमातून आम्हाला ही माहिती घर बसल्या मिळत आहे त्याबद्दल आभार
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं काय बघायला भेटला Very nice 👍 धन्यवाद लकी भाऊ 🙏
Mast ch dada 😍😍😍😍
वाह वाह मस्त. खुप छान अनुभव असेल. नेहमीप्रमाणे तुझा विडिओ खुप छान. तुझे खुप आभार, हि सर्व माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल. मजा आली बघताना, तुझा अनुभव तर खुपच छान असेल.
Khup chan video 👍
मस्त video तुमचा सुपरमॅन बघून जाम मज्जा आली
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असा एक नंबर विडीओ, खूप खूप मजा आली हा विडीओ बघून, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा😊 खूप छान असा हा प्रयोग आहे आणि कोकणात हा नक्कीच खूप खूप यशस्वी होणारच 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता
Thank you so much 😊
अप्रतिम , लकी आपल्या माध्यमातून आपल्या कोकणात नवनवीन उद्योगाची संपूर्ण इथंभूत माहिती मिळते त्या आधारे कोकणात येणाऱ्या पर्यटकाना छान पद्धतीने माहिती मिळते . अशीच माहिती आपणाकडून मिळो हिच सदिच्चा बाकी
" देव बरे करो " 🙏🙏🙏
सिंधुदुर्ग जिंदाबाद.... लकी भाई मस्त vlog ❤️
Thank you so much bhava 😊
वा छानच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. लकी भावा खूपच छान माहिती दिलीस. तुझे व्हिडिओ पाहिला नेहमीच मजा येते.
Khup Chan mahiti dili kadhi konkant jato kadhi activity karto aasa vatay👍
Khup Chan...video 👌👌👌👌👏👏
Sahi hai kuch alag level boss hats off..... Super likes
Thank you so much 😊
Nice try full enjoyment 👌👌👍👍🙏🙏✌✌
Heavy weight champion lucki dada big thumb next time full energy mast lay bhari
I will try my best
फ्लाय बोर्डिंग खूपच छान
Adventurous project of Konkan. Thrilling experience, amazing photography. One of the best video of Malvani Life. 👌👍
Amezing game of balancing, mast ek no. Tu चांगला प्रयत्न केलास. थोडा weight कमी केलस तर जमेल balancing करायला.
Nice bhai 👍
छान माहिती..... सर्व खेळ balancing & Position वर depend आहे.. mastach.
लकी दादा fantastic next visit to Tarkaly will try
Lay bhari 😊😊
एक नंबर👌🤟👍
खुप छान 👌👌👍👍
Thank you so much 😊
Ek Number Dada tu pn bhari kelas chan experience yaar
लकी १ नंबर ....
थोडा थरारक प्रकार आहे..
लकी भावाशी सुंदर चित्रीकरण.. सुंदर स्पष्टीकणही..अश्याच माहिती पूर्ण RUclips चलचीत्रांची आम्ही आतरतेने वाट पाहत असतो..
अप्रतिम 👍
खुप छान फ्लाइंग बोर्ड एक्टिविटी.. जो महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलाय आणि तो ही तारकर्लीमध्ये... नक्कीच पर्यटनाला चालना मिलनार 👍
रत्नागिरी मध्ये सुद्धा लवकर येवो 😀
Good job lucky dada 😊
Thank you so much 😊
स्वःता भाग घेवून तू आम्हाला तूझे अनुभव सांगितलेस खरोखर छान व्हिडिओ
Very very nice video, ekddam Zakasss....
Thank you so much 😊
mastch 👌
Wow that's Great. Amazing water sports. Yes, definitely all r excited for this beautiful water activity. Lucky thanks for sharing this beautiful vdo. Thanks 😊
😊श्रीमंत लोकांच्या खिशाला परवडेल अशी watersportactivity छान
रोज रोज थोडी आपण करणार आहे एकदा तर करून बघायचं एन्जॉय
Ek number ❤️ karyala pahije for sure 😊 Thamks for the info Dada 😊
Thank you so much 😊
Exciting 👍
Bhava maanla Tula.I laek it
खुप छान 👌👌
Great.... माहिती पुरविल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान 🔥🔥
Amazing khupach chan vlog dada....❤
Superb dada well balanced u done it very gracefully
खूप भारी व्हिडिओ लकी भाऊ
मजा आली बघायला
लकी भाऊ तु तर स्वतः अनुभव घेतला आहेस फ्लाय बोर्ड च्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
Big 👍 lucky bhava full excited to see this adventure
खूप छान सुरुवात 👌
जबरदस्त
अश्याच नवनवीन व्हीडिओज तुझ्याकडून प्रदर्शित होत राहोत,आणि आमच्या मनोरंजना सोबतच तुझा ही उत्कर्ष होऊदे हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना🌺🌺🙏👍👍
G8 dada ek number big 👍
लकी दादा , मालवणचो Iron Man 🤘🏻
kudos to Flying Eagle,👍🏻
Hope many tourists create a wonderful memory .
Great 👍
Khupach chaan👏👏
Excited for do this raide
खुप छान 1नंबर भावा
Amazing Video 😀 We will visit here soon 😊
Ek number 👌👌
Wish y all the best for subcriber of ३ L
❤❤❤❤❤❤❤mast ek number Amhi pan experience ghenar nakki
खुपच छान लय भारी एकदम मस्त
superb dada .. 👌👏
Thank you so much 😊
अथांग आणि विस्तृत पसरलेली कर्ली खाडी आणि त्यात हे होणारे वॉटर गेम्स बघूनच मजा वाटते. खेळायला जर मिळाले तर चार चाँद लागतील. 👍 देव बरे करो
Thank you so much 😊
खूप छान दादा
देव बरे करो ❤️❤️❤️
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Nice volg da
Thank you so much 😊
Very nice 👍
Thank you 👍
👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻
Mast
फ्लाय बोर्ड ची माहिती भाऊंनी खूप छान दिली, डेमो बघताना खरच Ironman चा फिल आला, जाम भारी वाटले पण या व्लॉग चे प्रमुख आकर्षण होते की हे सर्व ट्राय करताना तू दोन तीन वेळा उलटा सुलटा पडलास आणि ते बघताना मजा आली असे नाही कारण तू आम्हाला रिप्रेझेंट करत होतास पाण्यातून हवेत येताना किती गार वाटेल आणि पुन्हा पडल्यानंतर या थंडीत हातापायात किती वात भरेल हा विचार करत होतो. डेमो हे ऑनलाइन प्रोडक्ट रिफ्लेक्ट होत होते आणि अनुभव घेणे ही actual डिलिव्हरी होती. पण ते तीन ते चार सेकंदाचे थ्रिल आम्ही पण एन्जॉय केले.
Thank you so much
Thanks for your support and kind words 👍
👍👍👍🌴
👌
Mala tar aavdle dada tu Hye kartan bagun mala pan Hye karayla pahije ase vatte mi khup exciting aahe 👍
So Dearing Baz
What are the rates. It's looking fun
👍👍 मुंबई बंदरातून कोकणातील बंदरांवर बोट प्रवास सुरू करण्यासाठी जिल्हा लोकप्रतिनिधी पुढाकार का घेत नाहीत?
sindhudurg phude jatoy paryatan madhe.... phakt raste rahilet changle hoyache.... baki konkan is best.... yeva kokan aaplach aasa....
Thank you so much 😊
👍👍👍
👌👌👌
जे आम्ही आता पर्यंत सिनेमात पहिले होत, ते आम्हाला तू दाखवलस
मागच्या व्हिडीओ वर मी कॉमेंट्स केली होती तुम्हाला सगळ्यांना दहा लाखाचा टप्पा पार केलेला बघायचा आहे. लकी तुझा प्रत्येक व्हिडीओ हा दहा लाखाचा टप्पा पार करणारा असतो फक्त बस तुझी रेड कार्पेट वर एन्ट्री आणि स्पीकर वर निवेदन येईल आपल्या समोर येत आहे लक्ष्मीकांत कांबळी उर्फ लकी
हे माझ स्वप्न आहे, हे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो
देव बरे करो
देव म्हणे तथास्तु
आपल्या मालवणीलाईफ परिवारातील प्रत्येक सदस्याच्या ईच्छा पुर्ण होवोत हिच प्रार्थना.....
देव बरे करो
Lucky dada dron shots ka nahi ghetales ya adventure activitie che
घेतलेत कि भाउ
Every day Chalu aste ka activity
ना दिखावा करतो,"ना दुनियादारी करतो"...."भाऊ ज्या वेळी व्हिडिओ बनवतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो छान vlog होता
😀😀😀
Dada yachi prize kay aaahe
Plzzz
Sang ki
Price?
Are last la price sangnar hotat...
Flash Keli na dada ...... for Malvanilife viewers- 3300 till Feb end
@@MalvaniLife अरे वा यायला हव लग्नाचा वाढदिवस पण फेब्रुवारी मध्येच येतो आहे 😊👍
मला नम्या ला फ्लाय बोर्ड करताना पाहायचे आहे
Are dada rate sangitlach nahis ki
Are dada Tu video skip kelas 😀😀😀
3300 rs bhai its too costly
Dada 45 lacs chi investment aahe 😊👍
pan hey flop ahai... saglayana balance karta yet nahi .. hat pakdaila kahi tari hava....
Very nice 👍👍👍
👌👌