परदेशातून कोकणात कळझोंडी गावात आले अस्वल 🐻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2024
  • नमस्कार मित्रांनो
    आमच्या कळझोंडी गावचे बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे सादर केले जातात तर त्या नमनात एक परदेशातून अस्वल आणले जाते ,त्याचे ते येणे त्याच्या त्या रसिकांच्या मनोरंजनासाठी केले जाणार नृत्य तुम्हाला पहायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की पहायला हवे आणि कसे वाटले आमच्या कळझोंडी गावाच्या अस्वलाचे नृत्य सादरीकरण कसे वाटले ते नक्की कळवा, आणि आपल्या या kokani veeru या RUclips चॅनल ला subscribe करायला विसरू नका अशाच नवीन नवीन video पहायला मिळतील.
    video आवडल्यास शेअर करा आणि cooment करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    #रत्नागिरी #नमन #लोककला #कोकणसुख #कोकण #gavakadachevlog #tranding

Комментарии •