Ganapati bapa ala | गणपती बाप्पा आला | Official video | New Ganpati song | RohiniYeshwanteoffical
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुरेल व पहाडी आवाजाची वेड लावणारे महान गायक श्रावण दादा यशवंते यांनी गायलेली गीते आपण आजही खूप आवडीने ऐकतो
" व्हयो व्हयो पाहुणा सखूचा मेहूणा "
" छम छम पायी पैंजण वाजती"
" नदीच्या वाट चुन चुन काट "
यासाठी असंख्य दर्जेदार गीते त्यांच्या आवाजाने दिली त्या श्रावण दादा यशवंते यांच्या कन्या रोहिणी ताई यशवंते गणेशोत्सवा निमित्त एक नवीन गीत घेऊन येत आहेत
*🎤🎼 गणपती बाप्पा आला " गीत आवडल्यास लाईक " शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा... ( चॅनल नवीन आहे )
👉निर्माता -- आतिश बोढारे
👉गीत - संगीत - गायिका
* रोहिणी श्रावण यशवंते
👉व्हिडिओग्राफर
* आदित्य गौतम गरूड
👉 कोरस
* चंद्रकांत मामा कांबळे
* रमेश दादा आढाव
* दीपक दादा मोरे
👉.A.k. स्टुडिओ नवी मुंबई
#ganpati #hindu #marathi #shiva #official #mahadev #hinduism #ganesha #ganpati #ganesh #ganpatibappamorya ##bappa #ganpatibappa #ganpati song#ganpatibappamorya
#mahadev #hinduism #ganesha #ganpati #ganesh #ganpatibappamorya ##bappa #ganpatibappa #ganpati song#ganpatibappamorya #2024
#ganpati #hindu #marathi #shiva #official #mahadev #hinduism #ganesha #ganpati #ganesh #ganpatibappamorya ##bappa #ganpatibappa #ganpati song#ganpatibappamorya
#mahadev #hinduism #ganesha #ganpati #ganesh #ganpatibappamorya ##bappa #ganpatibappa #ganpati song#ganpatibappamorya #2024
खूप खूप छान गायकी संगीत आणि शब्दरचना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ❤❤❤❤❤
कलावंताना जात धर्म नसतो.त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते.
अप्रतिम गीत आला गणपती बाप्पा आला रोहिणीताई!👍👌🙏
वा, खूप च भारी गाणं लिहलंय,गायलय.... जबरदस्त...अत्या
नंबर 1 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan zal geet Tai
सुंदर 🎉🎉🎉❤❤❤❤
अप्रतिम गीत आणि गायन 🙏🌹🙏
भारी..
एक नंबर❤
❤❤❤❤ Ganpati Bappa morya 🙏❤️ khup chhan bhabhi
खूप छान आवाजात गाणं गायला ताई👌👍🌹🌹
रोहीणी बाय मस्त
एक नंबर ❤❤❤❤❤
Khup chan vahini
👌👌👍 खूप खूप छान आडगावकरांच्या शुभेच्छा 👍👌👌
खुप खुप छान रोहिणी
Lai Bhari
Bole to Zakas
खूप छान
खूप छान ताईसाहेब सुपर गायकी❤❤❤
अप्रतिम ❤❤❤
Very nice tai voice & song👌👌👏🌹❣️😊
Ganpati bappa morya
यश एकदम मस्त आवाज आहे ताई
❤❤ Gane, Aani Gayan Atisunder, apratim❤❤
अप्रतिम
छान लयभारी 👌🙏
फारच छान
गाणं खूप छान आहे आणि तुम्ही गायल पण छान
Tai ak no
🎉🎉🎉khup ch 3:01 👌👌👌
खूप छान नंबर एक गाणं गायले आहे ताई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉 Nice Tai
Khup chan Rohini! 🎉 ek no gayle ahes. Massatch!!
Khup sunder tae
👌👌👌👌👌
खुपच सुरेख आवाज आहे आपला !
वडीलांचा वारसा जपला आहे आपण ..!
खुप खुप मंगल कामना आपणास 👍🌷🌷🌷
Masta ahe gana khup chan
Nice 👍
Mast
गणपती बप्पा मोरया
Apratim
👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice song
Nice 🎉🎉🎉❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
Good voice
New ❤❤❤❤❤💙💙💙💪🔥🔥
ताई ह्यांचे गीत ऐकून आम्हाला देखील हर्ष झाला.
ताई आता नवरात्रातून देवीचे देखील एखादे गीत होऊन जाऊ दे
Nice
Nice frosty 🎉😅
Thanks bro.. 😂
खूप छान
Nice 👍
Nice 👍