खूप महत्त्वाचा भाग शिकवला आहे सर 🙏 मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏सर एकलाव्याने जसे गुरूंचा पुतळा बनवून त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्या शिकला,तसाच मी तुमचे व्हिडिओज पाहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.यशस्वी झालो तर तुमच्यामुळेच होईल सर 🙏🙏खरंच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
गणित शिकवण्याची पध्दत अतिशय सोपी आणि अचूक पहिल्यांदाच youtube Channel वर सर तुमच्यामुळे शिकण्यास मिळाली असे गणित सोडवून दिल्यावर गणित हा विषय कधीच अवघड वाटणार नाही. गणिताच्या प्रत्येक प्रकरणाचे 2 उदाहरण सोडवून दिल्यास प्रकरण ही एका व्हिडीओत होवून समजण्यास मदत होईल. आभारी आहोत सर. 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणी दमदार आहे. तुमचा vedio बघितल्यानंतर दुसरा कोणताच vedio बघायची गरज नाही. हेच शिकवायला बाहेर पैसे मोजावे लागतात. पण तुम्ही अम्हा सर्वांसाठी हे सर्व फ्री उपलब्ध केल्यामळे मी तुमचे मणापासून आभार मानतो व आमच्या सर्वांच्या यशात तुमचा खूप मोलाचा वाटा असणार आहे. या सर्व उपक्रमा बद्धल पुन्हा एकदा धनयवाद.🙏🙏 तुमचा दिवस आनंदात जावो हीच ईश्वर चरणी प्रारथना.
माझे वय ७१ वर्ष आहे. तुमची गणित समजून सांगण्याचीआणि शिकविण्याची पद्धत अत्यंत सोपी, मनाला खूप भावते. गणिताविषयी विद्यार्थींमधिल भिंती दूर होऊन आवड निर्माण करणारी आहे. मी सुद्धा तुमचा व्हिडिओ पहात असतो. धन्यवाद !
सर, आपली गणित सोडवण्याची पद्धत अतिशय सोपी व अचूक आहे..आता गणित या विषयाबद्दल जी भीती होती ती दूर झाली..आपलं हे मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आमच्यासाठी.. धन्यवाद सर..,🙏
सर ह्या type चे गणित घ्या (1) एक रेल्वे गाडी तशी 40 कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यास निघाली त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वे गाडी तशी 50 कि.मी वेगाने A या गावी जाण्यास निघाली दोन्हीं गाड्या 7 तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या दोन्हीं गावातील अंतर किती ?
सर तुमच्या सारखा teacher ची गणित सारखा कठीन विषय शिकविण्यासाठी अत्यंत गरज होती. ती आता पूर्ण होतांना दिसत आहे. असेच ट्रिक्स नुसार सोपे आणि सर्व प्रकारचे टाईप कव्हर करणारे वेगवेगळ्या गणिताच्या टॉपिक वर व्हिडिओ बनवा सर... 12 तारखेला paper आहे... 🙏🙏❤️❤️❤️❤️
Waa! 100 % क्वालिटी आहे गुरूजी तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत मनापासून धन्यवाद sir🙏🙏🙏🙏
खूप खूप आभार सर येवढया सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🌹🌹
खूप महत्त्वाचा भाग शिकवला आहे सर 🙏 मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏सर एकलाव्याने जसे गुरूंचा पुतळा बनवून त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्या शिकला,तसाच मी तुमचे व्हिडिओज पाहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.यशस्वी झालो तर तुमच्यामुळेच होईल सर 🙏🙏खरंच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
_15 तास
हा टॉपिक खूप अवघड जात होता सर आता तर वाटत आहे हेच प्रश्न पेपर मधे यावेत सर तुम्हाला मनापासुन आभार मानतो ❤❤❤❤❤❤
👌🏻👌🏻
सर गरीब विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवण्याच्या खुपच फायदा होत आहे.
15 that
Ho
सर, मनपूर्वक आभार🙏... मला खूप मदत होणार आहे... खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितला... असेच आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळत राहो...
सर शिकवण्याची पद्धत लय भारी खूप छान समजवून सांगतात तुम्ही
गणित शिकवण्याची पध्दत अतिशय सोपी आणि अचूक पहिल्यांदाच youtube Channel वर सर तुमच्यामुळे शिकण्यास मिळाली असे गणित सोडवून दिल्यावर गणित हा विषय कधीच अवघड वाटणार नाही.
गणिताच्या प्रत्येक प्रकरणाचे 2 उदाहरण सोडवून दिल्यास प्रकरण ही एका व्हिडीओत होवून समजण्यास मदत होईल.
आभारी आहोत सर. 🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🙏
15 tass sir khup chhan sangtay
सर तुमच्या सारख महाराष्ट्रात कोणीच शिकवू शकत नाही खूप खूप आभार व्यक्त करतो सर 👌👌👌
Best ❤
Sar utar15 aahe
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणी दमदार आहे. तुमचा vedio बघितल्यानंतर दुसरा कोणताच vedio बघायची गरज नाही. हेच शिकवायला बाहेर पैसे मोजावे लागतात. पण तुम्ही अम्हा सर्वांसाठी हे सर्व फ्री उपलब्ध केल्यामळे मी तुमचे मणापासून आभार मानतो व आमच्या सर्वांच्या यशात तुमचा खूप मोलाचा वाटा असणार आहे. या सर्व उपक्रमा बद्धल पुन्हा एकदा धनयवाद.🙏🙏 तुमचा दिवस आनंदात जावो हीच ईश्वर चरणी प्रारथना.
nice sir
Your very nice teaching method
Last question cha answer 👉 15 km
सर तुम्ही खुप छान शिकवता आणि समजून सांगता
It's very important lecture sir. Thank you so much🙏🙏. 15km is the answer of last question.
Good 👌
Thank you 🙏
15 hrs
Nic sir👍
Monali madam 15 km nahin, 15 Taas ans aahe.
@@Sunil-zf9cf.entertainment ha tech te
Sir,mindbloying teaching,nothing anywear short trics,
माझे वय ७१ वर्ष आहे. तुमची गणित समजून सांगण्याचीआणि शिकविण्याची पद्धत अत्यंत सोपी, मनाला खूप भावते. गणिताविषयी विद्यार्थींमधिल भिंती दूर होऊन आवड निर्माण करणारी आहे. मी सुद्धा तुमचा व्हिडिओ पहात असतो. धन्यवाद !
Mast lacture hota ....✌🏻🙏🏻 thanks 👍
सर, आपली गणित सोडवण्याची पद्धत अतिशय सोपी व अचूक आहे..आता गणित या विषयाबद्दल जी भीती होती ती दूर झाली..आपलं हे मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आमच्यासाठी.. धन्यवाद सर..,🙏
Nice Sir
9मधून 5 वजा केले तर उत्तर 4येईल आणि 60÷4=15येईल खूप छान शिकवले sir तुह्मी समजून शिकवले 👌👌👌👌
Thank you 😊
सर ह्या type चे गणित घ्या (1) एक रेल्वे गाडी तशी 40 कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यास निघाली त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वे गाडी तशी 50 कि.मी वेगाने A या गावी जाण्यास निघाली दोन्हीं गाड्या 7 तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या दोन्हीं गावातील अंतर किती ?
वेगांची बेरीज करा व तासाने गुना
Mhnje answer 63 yeil ka
सर खुप छान पद्धतीने शिकवता
सर तुमच्या सारखा teacher ची गणित सारखा कठीन विषय शिकविण्यासाठी अत्यंत गरज होती. ती आता पूर्ण होतांना दिसत आहे. असेच ट्रिक्स नुसार सोपे आणि सर्व प्रकारचे टाईप कव्हर करणारे वेगवेगळ्या गणिताच्या टॉपिक वर व्हिडिओ बनवा सर... 12 तारखेला paper आहे... 🙏🙏❤️❤️❤️❤️
Realy sir..khup khup chhan sikvtay..thanku sir
Guru,,Guru pournimechya Hardik subhecchya,,,No 1
सर, ग्रामीण भागातील मुलांसाठी खूपच चांगले कार्य करत आहात 🙏🙏
🙏🙏
15
Jabardust
Next topic work , time, speed ghya sir please 🙏
Ho
Very nice sir thanks
Most welcome
15 तास....खूप सोप्या पद्धतीने समजून सांगत आहात तुम्ही सरजी 🥰👏🔥👏
15tas
खुप छान शिकवता सर तुम्ही आणि पद्धत पन सोपी आहे सर्व प्रकारचे गणित घ्यया सर
Thank you 🙏
Sir khup ch chan shikvta kup lovkar samjte thank you sir
Good
Mast❤❤❤ 36:28
Good 👍
Excellent teaching
🙏
एक नंबर सर,तुम्ही शिकवताच असे की,ते कळलेच पाहिजे.
Nice
Nice teaching thank you so much sir 🙏❤️❤️
Nice sir
Khup mast
💯💯💯💯
😍😍
Sir,,tumhi khupch mast aani pratyekala samjel as shikvta 🙏🙏 thank you sir
Thanku सर खूप सोप्या पद्धतीने सांगितले.
Khupch chhan teaching aahe sir
Sir khup chan shikvtat tumi
Very good teaching Sir
Sir तुम्ही शिकवतात तेच प्रश्न येतात खूप खूप आभारी सर
Wow
Bohot changli trick aahesir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर वओघवते मार्गदर्शन
Nice teaching
Important question
Khup chhan sir ...
Very fine and simple sir
Thank you 😊
Sir khup Chan mala tumcha mule samajle
खूपच छान शिकवत सीकवत आहे
❤❤❤❤❤❤
Thank you sir khup chhan shikvta sir 🙏🙏🙏
🙏
❤❤
धन्यवाद 🙏
Khup Chan teach krata sir.. thanks sir
Sir khup chan
Very good tricks
15 answer khup chan sir
Sir tumhi khup Chan shikwta lavkar lakshat yete
Sir tumchi shikvnyachi padhat khup Chan ahe...khup chan samjte
खूप छान टिचींग सर
Khup Chan shikavata sir
अप्रतिम
Great 👍
खूपच छान शिकवता सर तुम्ही
Best lacture hota
Thank you 😊
धन्यवाद सर खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे
Thank you 🙏
Khup chhan smjwl sir
Thank you
Khup chan sir... 🔥👌🏻🙏🏻
Thank you 😊
Khupch chhan sir
Thank you 🙏
No.challenge sir.. perfect tech sir ji
Very very nice
Khup chhan samjal sir thank you 😊
excellent class
Mast shikavatat sir
Option 1
Khupch chhan
Nice lecture sir🙏
Bhari shikvta sir tumhi thank you🙏🙏
Nice lecture
Sir Tumi sangta tr khup watate
Thank you 🙏
👌🌹✍️
Excellent💯
🙏🙏🙏🙏
Very very very good sir
Je vidyarthi class lau shakat nahit kiva jya housewife astat tyanchasathi khup usefull video ahet.....khup chan shikvatat sir thanku........keep it up
Sir tumhi khup chan padtin math solution sangata
Mast lectures sir
ट्रिक खूप मस्त आहेत सिर्जी
खूप छान व्हिडिओ आहे सर
Nice 👍👌
Khuch छान
Khup Chan sir Jay Hind