दंडवत प्रणाम👏 बाबा जे काही निरूपण करता ते अगदी बरोबर आहे तुम्ही विषय सोडून बोले तरी ते खुप महत्त्वाचा इतिहास आहे म्हणून तुम्ही आशा गोष्टींचा उल्लेख करत जा आम्ही ऐकायला ऊत्सुख आहोत तुमच्या सारखे सखोल ग्यान आज काल कोणीही सांगत नाही धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा !! स्वामी जे म्हणतात ते बरोबर आहे पण स्वामी हे पण सांगतात की प्रत्येक समस्येवर उपाय आहे. प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे. तुमच्यासारखे साधुसंत जो पर्यंत आहेत, ज्या कळकळीने तुम्ही निरूपण करता त्या वरून मला वाटतं की महानुभाव पंथाला सहजासहजी मरण नाही... जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा आपण जे सांगितलं ते खरोखरच आपले लेकरं सांडावे आणि दुसऱ्याचे जोडावे त्यापेक्षा आपल्याला स्वामी जे सांगतात त्यास वचनाप्रमाणे चालावे लागते त्यासाठी आवश्यक आहे ते प्रबोधन ते तुमच्या सारख्या ज्ञानी यांच्या तोंडून ऐकल्या आजचा समाज सुधारणार नाही त्यासाठी आम्हा वासनिक प्रबोधनाची अत्यंत गरज त्याशिवाय हा समाज हा धर्म पुढे जाणार त्यासाठी मोठ मंदिरापेक्षा प्रबोधनाची गरज आहे दंडवत प्रणाम बाबा
हो बाबा स्वामीच वचन कधीच खोट ठरणार नाही पण आपणही आपल्याकडून होईल तेव्हडे प्रयत्न करायला पाहिजे की ज्यामुळे जास्तीत जास्त काळ आपला महानुभाव पंथ टिकून राहायला पाहिजे आणि होईल तेव्हडे लोक या पंथात जोडले पाहिजे
महानुभाव पंथाचे अधिकरण विषयावर विधायक प्रबोधन,सहमत आहोत.महानुभाव अधोगती ला न जाता ईश्वर कार्य ,इतर पंथातील अनुयायी नां पंथाचे महत्व, ईश्वरा चे कृपाप्रसादाने, सहाय्य होईल ऐन लोकांना इष्ट धर्माच्या माध्यमातून, मार्गदर्शन करावे.दंडवत प्रणाम बाबाजी.
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामिनी आपल्या महानुभाव पंथाविषयी जी भविष्यवाणी केली होती ती खरी होत आहे मठ मंदिरे वाढत चालले मान्यता वस्त्र चे कार्यक्रम पण होत असतात स्वामींची वाणी खरी ठरत आहे तरी आपण तिकडे लक्ष न देता आपण आपल्या धर्मावर एकनिष्ठ राहिले पाहिजे आपला धर्म पुढे गेला पाहिजे म्हणून प्रचार झाला पाहिजे तरच आपला हा मानभाव पंथ टिकून राहील
दंडवत प्रणाम दादाजी.. महानुभाव पंथाविषयी स्वामींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी वाटते. महानुभाव पंथ नष्टनाथ पंथ होईल ,नाथ संप्रदायाप्रमाणे नष्ट होईल हे जरी सांगितले असले तरी त्यांनी हे ही सांगितले आहे की,आपण चांगले माणसं ओळखले पाहिजे आणि त्यांना परधर्मातून काढून आपल्या धर्मात,ईश्वरीय धर्मात आणले पाहिजे. देवता धर्मातून,अन्य धर्मातून काढून आणून ईश्वरीय धर्मात आणणारा जीव प्रेमाशी पात्र आहे असेही स्वामींनी सांगितले आहे.
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या महानुभवपंथा विषयी जी भविष्यवाणी केली होती ती खरी आहे. आणि ती अगदी योग्य पण आहे. 🙏🏻🌷🙏🏻
जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे. उत्तर.. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु यांनी पुढे नाथपंथासारखे या प्रचिती पंथाचे काय होणार ही भविष्य वाणी केलेली आहे. त्यामुळे ते निर्विवाद सत्य आहे. कारण ती परमेश्वर वाणी आहे. स्वामींच्या काळातही हे आमचा मार्ग उच्छेदीती असे जनलोक होतेच.आपण जे निरुपण करतात ते परमेश्वर निरुपण केलेले यथार्थ मार्गदर्शन करतात. त्यानुसार प्रत्येक साधन त्यानुसार आचरण केल्यास परमेश्वर धर्माचे रक्षण होईल. राहीला प्रश्न मठ, मंदीराचा, मान मान्यतेचा तो मनुष्याच्या आचरणावर आहे. विज्ञानाच्या आधारावर चालु आहे. जसे श्रीकृष्ण महाराज यांनी सांगितले कि, परमेश्वर धर्माला ग्लानी आली होती, म्हणून धर्म स्थापण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताचा, श्री चक्रधर स्वामींचा अवतार आहे. तसे होईल. प्रत्येकांनी परमेश्वर धर्म जोपासना, साधना, रक्षण केलेच पाहिजे. ही सर्वाची जबाबदारी आहे. परमप्रिती करावी पण विशिष्ट बुद्धी न करावी. हेच स्वामींचे महत्त्वाचे निरुपण आहे.हा परमेश्वर निर्मीत प्रतीती पंथ आहे.ब्रम्हविद्याज्ञान वचने, लिळा हे प्रसन्नता आहे. त्यामुळे कणवेचा अधिकारी जीव धर्म रक्षणार्थ अग्रेसर आहे.जो जाणुन चुकीचे करेल तो परमेश्वर कृपेला अपात्र राहील.असे स्वामीच सांगतात.
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 स्वामींनी महानुभाव पंथाच्या बद्दल सांगीतलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. आज मठ, मंदिर यांची संख्या वाढत आहे. लोक संन्यास घेऊन आपल्या मुलांचा त्याग करून इतरांना शिष्य म्हणून स्वीकारत आहेत. ईश्वरीय कार्य न करता शिष्यांमध्ये गादी मिळवण्यासाठी भांडण सुरू झाली आहेत.धर्माची अधोगती होत आहे.
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पंथाची मठ मंदिरे वाढत असताना दिसतात. साधुसंत आपल्या महंती मान मान्यतासाठी भक्तांचा एक गट निर्माण करत आहेत आणि आपसात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत आहे. स्वामींनी हेही सांगितले आहे पर धर्मातील माणसे आपल्या धर्मात अनुन ईश्वर धर्माला लावून ईश्वराचे ज्ञान सांगितले पाहिजे.
आपल्याला स्वामिनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पंथाची मठ मंदिर वाढत असतान दिसतातच. साधुसंत आपल्या महनती मानमान्यता साठी आपल्या साधु, संत, भक्तांचा एक गट निर्माण करत आहे आणि आपसात वैरी निर्माण करतात जिथे स्वामींनी सांगितले की धर्मी दर दिजे. स्वामिनी सांगितल्याप्रमाणे आपण देवता भक्ती करणाऱ्याना परधर्म पासून काढून अपर धर्माला लाव्हायला सांगितलं आहे जेणे करून आपण परमेश्वरास प्रेमासी पात्र होणार आहे. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏प्रवीण छान आहे यात शंका नाही धर्मावर जास्त टीका करणार नाही. 1) स्वामींनी सांगीतले ते खरे आणि योग्य आहे यात शंका नाही पण पडे तव धावे मरेपर्यंत जो कार्य करतो तोच प्रेमास पात्र होतील दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏 स्वामींनी जे आपल्या पंथाबद्दल सांगितले आहे ते योग्य आहे आत्ताच चांगले मोठे महंत व बाबांचे मार्गात थोडी कुरबुर झाली की लगेच वेगळी होता ज्याना थोडे ज्ञान असते तेच पहिल्या सारखा पगडा व अंकुश राहिला नाही आता परंतु अजून असे काही मार्ग आहे की चांगल्या प्रकारे चालतात पुढे पण चालतील व पंथाचे नाव चालू ठेवतील दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
हो स्वामी जे सांगितले ते खरच होणार कारण आता साधू संत मंदिर आश्रम वेगळं वेगळं बाधत आहे लोभ तर खूप वाढला आहे भरपूर काही आहे सागायला कमी पडेल म्हणून स्वामी सांगतात ते खरे होणार असे वाटते दंडवत.
Aadarniy Baba dandvat pranam 🙏🙏 Swamini Sangeetaly pramani aapalya mahanubhav pantha ci Mata Rani Mandir khoob Kahi Vada aahe Sadhu Santon ne aap le aap Mohanty man manat Sathi bhaktanca ek Rani do got vibhagani Nirman karya chalu aahe aap sath 1 mai ka Badal Devesh Nirman hota hai sarvadnya Shri Chakradhar Swami ni he hi hehe Sangeet liya hai para dharmatil Manasi aapalya mahanubhav panth Ishwar dharmshala love ishwarachi Dhyan sangeetalaya pahije 🙏🙏 Majhya kadun Kahi chuk thali asali as Shyama maa go to Dandvat pranam 🙏🙏
स्वामी महानुभाव पंथाचे भविष्य.. संन्यास घर सोडतील व मठमंदीर बांधतील, स्वतः चे लेकर सांडतील वदुसऱ्या मुलांना शिष्य करतील व मग या शिष्यपरीवारात भांडणे लागतील व ईश्वरीय कार्य न करता मार्ग परीवारातचगुरु गादी साठी भांडण लागतील व धर्माचा नाश होईल.. आपण हे न करता आपल्या धर्माचे ज्ञान सांगुन लोकांमध्ये धर्मप्रचारकरीत राहावे.. 🙏🙏 महानुभाव पंथाचा ध्वज अटकेपार मराठी पोहचवले .. आपणही धर्म नष्ट न होता ईश्वरीय कार्य सतत चालू ठेऊन धर्म वाढत राहावा हे कार्य करीत राहावे.. खूप खूप सुंदर लिळांचे विष्लेषन... 🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा. 🙏🙏.. बाईसा बरेच सामान आरती,पाली मांडे,मोठी,वाटी,लहाणवाटी,चंदन,अंगी,टोपी,पासोडी,अंगदाटणी,पासवडा,पासयडी,गाळण,तांबतौली,🙏🙏🌹🌹पुड,वाटोवा,जाडी,फुटा,खांडोवे, असे पोतै तांदूळ,कनि,वळवट,वडे पापड,नारळकरवंटा ,डो,मीठ असे बरेच स्वतः ओझे घेत... स्वामी रागवत हे टाकुनद्या जे लागेल तेच घ्या तरी बाईसा टाकुनी देत नव्हते... 🙏🙏🌹🌹
स्वामिनी पंथावि ष यी भविष्य वाणी सांगितली ती आज तंतोतंत खरे ठरत आहे कारण आज मठ मंदीर याची संख्या वाढली आहे संन्याशी साधू आपले मुल त्याग करून शिस्य परिवार जमा करतात मग त्याचे म हं ती व रून भान ड़ ने होतात आणि परमेश्वरा चे का र्य बाजूला ठेवून यांची च कार्य होते हे खरं आहे म्हणून परमेश्वरा चे कार्य केले पाहिजे आपण शांत बसून उपयोग नाही परमेश्वरा ची पताका घेऊन हे कार्य करण्याची प्रती द्ण्या आपण सर्वानी केली पाहिजे
दंडवत प्रणाम अगदी तसेच चालेल आहे पण आपण कसा धऀम अनुसराव हे आपण ठरराव की आपल्या या जीव आत्मायाचे सार्थक करायचे आहे म्हणून सर्व साधू संत हेच सांगत आहेत की अनुसरण द्रव्याचा आहे तेव्हा वासनीक सुध्दा दिक्षा घेण्यासाठी घाबरतात असे करु नये आपल्याला देव कसा भेटेल आपण देवा साठी हा एक जन्म देऊ शकतो का बाईसाच्या चरणांची धूळ होऊ शकतो का ॽ हे ठरवले तर काहीच अशक्य नाही सगळीकडे हेच चालले आहे म्हणून गैरसमज दूर करावा व परमेश्र्वराच्या चरणी व कायाऀत आपला हा देह मोक्ष पदाला न्यावा ही सर्व वासनीकाना कळकळीची विनंती चक्रधर स्वामी सदविवेक बुध्दी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांना दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम👏 बाबा जे काही निरूपण करता ते अगदी बरोबर आहे तुम्ही विषय सोडून बोले तरी ते खुप महत्त्वाचा इतिहास आहे म्हणून तुम्ही आशा गोष्टींचा उल्लेख करत जा आम्ही ऐकायला ऊत्सुख आहोत तुमच्या सारखे सखोल ग्यान आज काल कोणीही सांगत नाही धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
दंडवत. बाबाजी. प्रणाम. 🌹🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐
दड ववप्रणाम स्वामीनी सांगीतल ती भवीष्य व वानी खरी ठरत आहे
स्वामी मीनींसागींल्यप्रमानेआतातेचचालुआहेछोटेमुलसाभाळुनमोठेझालेकीत्यलापुढेमंहतीदेताततेखर, आहे,,🙏🙏
dandavat pranam khup chan chakradhar swmini pudil bhavishyache मर्ग्दर्शन् kele हे सर्व् kharch ahe ......dandavt baba
DANDVAT PRANAM baba ji 🌹🙏🌹🙏🌹
दंडवत प्रणाम बाबा !!
स्वामी जे म्हणतात ते बरोबर आहे पण स्वामी हे पण सांगतात की प्रत्येक समस्येवर उपाय आहे. प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे. तुमच्यासारखे साधुसंत जो पर्यंत आहेत, ज्या कळकळीने तुम्ही निरूपण करता त्या वरून मला वाटतं की महानुभाव पंथाला सहजासहजी मरण नाही...
जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏
Dandavtpranambaba👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👌
दंडवत प्रणाम बाबा आपण जे सांगितलं ते खरोखरच आपले लेकरं सांडावे आणि दुसऱ्याचे जोडावे त्यापेक्षा आपल्याला स्वामी जे सांगतात त्यास वचनाप्रमाणे चालावे लागते त्यासाठी आवश्यक आहे ते प्रबोधन ते तुमच्या सारख्या ज्ञानी यांच्या तोंडून ऐकल्या आजचा समाज सुधारणार नाही त्यासाठी आम्हा वासनिक प्रबोधनाची अत्यंत गरज त्याशिवाय हा समाज हा धर्म पुढे जाणार त्यासाठी मोठ मंदिरापेक्षा प्रबोधनाची गरज आहे दंडवत प्रणाम बाबा
🙏🙏 दंडवत प्रणाम
Dandvat pranam dada 🙏🙏🙏🙏🙏👍👏👏👏👏👏very good
Dandvat.... pranam...... baba....ji.....
DandvatPranamBaba....SwaminiSangitaleJarMathMahan tiShisyPariwatachRahilePrapanchSoduntarHaDharmNastHoil....,.AplyalaIshwriKaryKarayacheAheAnyaDharmatayaLokanaShriBhagwatGitechyaUdaranavarunPracharPrasarKarayachaIshwriyKaryaKarayacheAhe,..
Dandavt pranam babaji
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
Dandavat pranam dada ji jai shri krishna
Sunder nirupan babaji🙏🙏🙏🙏🙏
दंडवत ही गोष्ट खरं आहेः
दंडवत प्रणाम 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🌼🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch sundar nirupan 🙏🏻🙏🏻swamminni ji bhavishyavani sangitli hoti te aapan baghatach aaho swammi ni saghitlel khara zal ahe aapan ishwariya kary kel pahije. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
स्वामींनी आपल्या पंथाची जी भविष्य वाणी केली ती खरी होताना दिसत आहे
दंडवत प्रणाम🙏🙏
Dandavat Pranam Babaji!.
Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम दादा चक्रधर स्वामीची महानुभाव पंथाविषयी भविष्यवाणी खरी होती आणि ती खरी हे योग्य आहे
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏🙏
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
हो बाबा स्वामीच वचन कधीच खोट ठरणार नाही पण आपणही आपल्याकडून होईल तेव्हडे प्रयत्न करायला पाहिजे की ज्यामुळे जास्तीत जास्त काळ आपला महानुभाव पंथ टिकून राहायला पाहिजे आणि होईल तेव्हडे लोक या पंथात जोडले पाहिजे
महानुभाव पंथाचे अधिकरण विषयावर विधायक प्रबोधन,सहमत आहोत.महानुभाव अधोगती ला न जाता ईश्वर कार्य ,इतर पंथातील अनुयायी नां पंथाचे महत्व, ईश्वरा चे कृपाप्रसादाने, सहाय्य होईल ऐन लोकांना इष्ट धर्माच्या माध्यमातून, मार्गदर्शन करावे.दंडवत प्रणाम बाबाजी.
Dandvat pranam ,buvaji
दंडवत प्रणाम दादा निरुपण आवडले
Dandvt prnam baba 🙏🙏
Dandvat parnam ji
दंडवत प्रणाम दादा स्वामीने सागिततल्या प्रमाणे जे सांगितले आहे ते खरच आहे स्वामी ची भविष्यवाणी खरी आहे
दंडवत प्रणाम
Dandvat Pranam,Dada
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामिनी आपल्या महानुभाव पंथाविषयी जी भविष्यवाणी केली होती ती खरी होत आहे मठ मंदिरे वाढत चालले मान्यता वस्त्र चे कार्यक्रम पण होत असतात स्वामींची वाणी खरी ठरत आहे तरी आपण तिकडे लक्ष न देता आपण आपल्या धर्मावर एकनिष्ठ राहिले पाहिजे आपला धर्म पुढे गेला पाहिजे म्हणून प्रचार झाला पाहिजे तरच आपला हा मानभाव पंथ टिकून राहील
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏
Swamini agadi barobarch sangitale aahe.aapan jar mukhya gosht sodun punha eka Vegalach prapanchyachi jod karat rahu tar panthanche karya bighdun jaieel v panth layala jaaieel.🙏🙏🙏tyasathi sadaiv jagruktene v niralaspane swamini sangitalya pramane vagun parmeshwarachi prapti keli pahije 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादाजी.. महानुभाव पंथाविषयी स्वामींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी वाटते. महानुभाव पंथ नष्टनाथ पंथ होईल ,नाथ संप्रदायाप्रमाणे नष्ट होईल हे जरी सांगितले असले तरी त्यांनी हे ही सांगितले आहे की,आपण चांगले माणसं ओळखले पाहिजे आणि त्यांना परधर्मातून काढून आपल्या धर्मात,ईश्वरीय धर्मात आणले पाहिजे. देवता धर्मातून,अन्य धर्मातून काढून आणून ईश्वरीय धर्मात आणणारा जीव प्रेमाशी पात्र आहे असेही स्वामींनी सांगितले आहे.
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या महानुभवपंथा विषयी जी भविष्यवाणी केली होती ती खरी आहे. आणि ती अगदी योग्य पण आहे. 🙏🏻🌷🙏🏻
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 खरी होते हाहे
जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे.
उत्तर.. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु यांनी पुढे नाथपंथासारखे या प्रचिती पंथाचे काय होणार ही भविष्य वाणी केलेली आहे. त्यामुळे ते निर्विवाद सत्य आहे. कारण ती परमेश्वर वाणी आहे. स्वामींच्या काळातही हे आमचा मार्ग उच्छेदीती असे जनलोक होतेच.आपण जे निरुपण करतात ते परमेश्वर निरुपण केलेले यथार्थ मार्गदर्शन करतात. त्यानुसार प्रत्येक साधन त्यानुसार आचरण केल्यास परमेश्वर धर्माचे रक्षण होईल.
राहीला प्रश्न मठ, मंदीराचा, मान मान्यतेचा तो मनुष्याच्या आचरणावर आहे. विज्ञानाच्या आधारावर चालु आहे.
जसे श्रीकृष्ण महाराज यांनी सांगितले कि, परमेश्वर धर्माला ग्लानी आली होती, म्हणून धर्म स्थापण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताचा, श्री चक्रधर स्वामींचा अवतार आहे. तसे होईल.
प्रत्येकांनी परमेश्वर धर्म जोपासना, साधना, रक्षण केलेच पाहिजे. ही सर्वाची जबाबदारी आहे.
परमप्रिती करावी पण विशिष्ट बुद्धी न करावी. हेच स्वामींचे महत्त्वाचे निरुपण आहे.हा परमेश्वर निर्मीत प्रतीती पंथ आहे.ब्रम्हविद्याज्ञान वचने, लिळा हे प्रसन्नता आहे. त्यामुळे कणवेचा अधिकारी जीव धर्म रक्षणार्थ अग्रेसर आहे.जो जाणुन चुकीचे करेल तो परमेश्वर कृपेला अपात्र राहील.असे स्वामीच सांगतात.
Dandavad baba
Dandwat pranam dada !!!🙏🙏🙏
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
Savamine sagile aahe te khare aahe
Dandvat pranam dada
Jai shree krishna
Satya Katan Dada je Bagwntani sangitle karan bagtach ahot je matale tasach hot ahet rajkaran proparti ani Motepana
Dandvat pranam
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏.
आपल्या महानुभाव पंथाविषयी जी भविष्यवाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली होती ती खरी होताना दिसत आहे. 🌹🙏
danvst prnam
Aapnas Parmeshwar bhakti karaychi aahe , Swaminni sangitale Jari asle Tari Ishwari Kary karaylach pahije,
Dandavat Pranam 🙏 🙏🙏🙏🙏
स्वामींनी जे सांगितलं ते खरच होत आहे
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
स्वामींनी महानुभाव पंथाच्या बद्दल सांगीतलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. आज मठ, मंदिर यांची संख्या वाढत आहे. लोक संन्यास घेऊन आपल्या मुलांचा त्याग करून इतरांना शिष्य म्हणून स्वीकारत आहेत. ईश्वरीय कार्य न करता शिष्यांमध्ये गादी मिळवण्यासाठी भांडण सुरू झाली आहेत.धर्माची अधोगती होत आहे.
Very very nice
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏
स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पंथाची मठ मंदिरे वाढत असताना दिसतात. साधुसंत आपल्या महंती मान मान्यतासाठी भक्तांचा एक गट निर्माण करत आहेत आणि आपसात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत आहे. स्वामींनी हेही सांगितले आहे पर धर्मातील माणसे आपल्या धर्मात अनुन ईश्वर धर्माला लावून ईश्वराचे ज्ञान सांगितले पाहिजे.
आपल्याला स्वामिनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पंथाची मठ मंदिर वाढत असतान दिसतातच. साधुसंत आपल्या महनती मानमान्यता साठी आपल्या साधु, संत, भक्तांचा एक गट निर्माण करत आहे आणि आपसात वैरी निर्माण करतात जिथे स्वामींनी सांगितले की धर्मी दर दिजे. स्वामिनी सांगितल्याप्रमाणे आपण देवता भक्ती करणाऱ्याना परधर्म पासून काढून अपर धर्माला लाव्हायला सांगितलं आहे जेणे करून आपण परमेश्वरास प्रेमासी पात्र होणार आहे.
🙏 दंडवत प्रणाम 🙏
स्वामींनी जी भविष्य वाणी करतात ती आज खरी झालेली दिसत आहे 👏👏👏
दंडवत प्रणाम बाबा 🙏प्रवीण छान आहे यात शंका नाही धर्मावर जास्त टीका करणार नाही.
1) स्वामींनी सांगीतले ते खरे आणि योग्य आहे यात शंका नाही पण पडे तव धावे मरेपर्यंत जो कार्य करतो तोच प्रेमास पात्र होतील दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण💐🙏
Dandvat.prnam.dad
Kharach ahe swamini sangitalya pramanech hot ahe pan te khote tharavnyacha prayatna karava manushya drvata dharma pasoon kadhun ishwar dharmi lawava dandwat pranam babaji.
देवाची भविष्यवाणी खरी ठरत आहे. परंतु टीका करू शकत नाही 👏
दंडवत प्रणाम बाबा जी बाबा स्वामी ची भविष्यवाणी जर खरी आहे तर आपण जरी प्रयत्न केले तरी हा धर्म टिकेल का
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Swamini Panthavishayi bhavishyavani kelele barobar ahe. Apan pratigya ghetle pahije ki nathpanthasarkha Mahanubhav panth nasht houn denar nahin. Apan changle manus olkhun tyana dharma vishayi sangitle pahije. Eeshwar Dharmala lavlyavar apan Parmeshwarache premache patra hotil. Devta bhatktitun kadhayla Eswariya gyan sangitle pahije. Bhagavad gitetle shlok sangitle pahije.Anukool vaatte ase vyaktina ananya bhakti vishayi gyan dile pahije. Tevha toh panthachi anuyaayi hoteel.
दंडवत प्रणाम दादा🙏
Dandvatpranmbaba
खरच आहे
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏 स्वामींनी जे आपल्या पंथाबद्दल सांगितले आहे ते योग्य आहे आत्ताच चांगले मोठे महंत व बाबांचे मार्गात थोडी कुरबुर झाली की लगेच वेगळी होता ज्याना थोडे ज्ञान असते तेच पहिल्या सारखा पगडा व अंकुश राहिला नाही आता परंतु अजून असे काही मार्ग आहे की चांगल्या प्रकारे चालतात पुढे पण चालतील व पंथाचे नाव चालू ठेवतील दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
हो स्वामी जे सांगितले ते खरच होणार कारण आता साधू संत मंदिर आश्रम वेगळं वेगळं बाधत आहे लोभ तर खूप वाढला आहे भरपूर काही आहे सागायला कमी पडेल म्हणून स्वामी सांगतात ते खरे होणार असे वाटते दंडवत.
स्वामीनी . सागीतलेली भवीण्य पानी खरी ठरव आहे
🙏🙏💐
🙏🙏🌸🌸
Kharach aahe Baba, Swaminni sangitalelya pramanech hote aahe.
Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Dandawat pranam
Dandvt pranam🙏🙏🌹🌹
💐
🙏
Aadarniy Baba dandvat pranam 🙏🙏
Swamini Sangeetaly pramani aapalya mahanubhav pantha ci Mata Rani Mandir khoob Kahi Vada aahe Sadhu Santon ne aap le aap Mohanty man manat Sathi bhaktanca ek Rani do got vibhagani Nirman karya chalu aahe aap sath 1 mai ka Badal Devesh Nirman hota hai sarvadnya Shri Chakradhar Swami ni he hi hehe Sangeet liya hai para dharmatil Manasi aapalya mahanubhav panth Ishwar dharmshala love ishwarachi Dhyan sangeetalaya pahije 🙏🙏
Majhya kadun Kahi chuk thali asali as Shyama maa go to
Dandvat pranam 🙏🙏
Kharas ahe
🙏🏾🙏🏾
Khare hahe
🙏🙏🙏
स्वामी महानुभाव पंथाचे भविष्य.. संन्यास घर सोडतील व मठमंदीर बांधतील, स्वतः चे लेकर सांडतील वदुसऱ्या मुलांना शिष्य करतील व मग या शिष्यपरीवारात भांडणे लागतील व ईश्वरीय कार्य न करता मार्ग परीवारातचगुरु गादी साठी भांडण लागतील व धर्माचा नाश होईल.. आपण हे न करता आपल्या धर्माचे ज्ञान सांगुन लोकांमध्ये धर्मप्रचारकरीत राहावे.. 🙏🙏 महानुभाव पंथाचा ध्वज अटकेपार मराठी पोहचवले .. आपणही धर्म नष्ट न होता ईश्वरीय कार्य सतत चालू ठेऊन धर्म वाढत राहावा हे कार्य करीत राहावे.. खूप खूप सुंदर लिळांचे विष्लेषन... 🙏🙏🌹🌹
स्वामींनी सांगितल्याप्रमाणे मठ बांधतील शिसमंडली जोडली.
दंडवत प्रणाम बाबा. 🙏🙏..
बाईसा बरेच सामान आरती,पाली मांडे,मोठी,वाटी,लहाणवाटी,चंदन,अंगी,टोपी,पासोडी,अंगदाटणी,पासवडा,पासयडी,गाळण,तांबतौली,🙏🙏🌹🌹पुड,वाटोवा,जाडी,फुटा,खांडोवे, असे पोतै तांदूळ,कनि,वळवट,वडे पापड,नारळकरवंटा ,डो,मीठ असे बरेच स्वतः ओझे घेत... स्वामी रागवत हे टाकुनद्या जे लागेल तेच घ्या तरी बाईसा टाकुनी देत नव्हते... 🙏🙏🌹🌹
Dandwat pranam 🙏🙏 swamini sangitale bhavishwani khari ahe jivane mahanubhav ha dharm tikun rahanysth aapan itar devatecha bhattana aapalay math mandira madhe ghun jave ani mahanubhav dharmche ishwar karay karave jase aapan chagale loka olakhun ishwarche dnyan sangitale ani Jo vati anukul ahe ttayla mandirmadhe mehu dev booj kase karayche dnay Dene aapan melelay mansasarekhe gappa basun Naya jase shivaji maharaj ani Maharashtra jasa ghadvila ttaycha pramane swami gujrat sodun te maharashtra ale Ani karmfhumi ahe ani mahanubhav ya panthal ajun 100years ahe ttaymul aapalay dharmsathi kai karta yeil yasath aapan praytan kela pahije.
Swamini melya murdyasarkhech rahayla सांगितले आहे. Jiteni मृताच्या धर्मी vartave
मी आचरण करणे
Dandvt pranam. Kharich tharat ahe svamini chi bhavishyvani. Karn dharmvarta kmi kartat ami 4 -2 shishya parivaar zala ki vegal hotat. Gurula pn sodun dusara math tayar kartat. Atan vijan kami hota chalay. Mala gadi bhetavi mnun pn kama kratat. Pn dharmasathi aantakranatun khup kami kartat. Mnun ha pantha mage rahto. Ani prapnchik lok pn acharan kart nahit. Niyam palat nahit. Lokat basun dharm varta karta nahit any varta kartat. Mnun mage padala. Changl te kadu lagtay. Kharch ahe baba tumach samaj sudharna apanch keli pahije melelya lokasarkh thambi nahi. 🙏🙏🌹🌹💕
स्वामिनी पंथावि ष यी भविष्य वाणी सांगितली ती आज तंतोतंत खरे ठरत आहे कारण आज मठ मंदीर याची संख्या वाढली आहे संन्याशी साधू आपले मुल त्याग करून शिस्य परिवार जमा करतात मग त्याचे म हं ती व रून भान ड़ ने होतात आणि परमेश्वरा चे का र्य बाजूला ठेवून यांची च कार्य होते हे खरं आहे म्हणून परमेश्वरा चे कार्य केले पाहिजे आपण शांत बसून उपयोग नाही परमेश्वरा ची पताका घेऊन हे कार्य करण्याची प्रती द्ण्या आपण सर्वानी केली पाहिजे
दंडवत प्रणाम अगदी तसेच चालेल आहे पण आपण कसा धऀम अनुसराव हे आपण ठरराव की आपल्या या जीव आत्मायाचे सार्थक करायचे आहे म्हणून सर्व साधू संत हेच सांगत आहेत की अनुसरण द्रव्याचा आहे तेव्हा वासनीक सुध्दा दिक्षा घेण्यासाठी घाबरतात असे करु नये आपल्याला देव कसा भेटेल आपण देवा साठी हा एक जन्म देऊ शकतो का बाईसाच्या चरणांची धूळ होऊ शकतो का ॽ हे ठरवले तर काहीच अशक्य नाही सगळीकडे हेच चालले आहे म्हणून गैरसमज दूर करावा व परमेश्र्वराच्या चरणी व कायाऀत आपला हा देह मोक्ष पदाला न्यावा ही सर्व वासनीकाना कळकळीची विनंती चक्रधर स्वामी सदविवेक बुध्दी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांना दंडवत प्रणाम
Aa.Dada mala khup ushira.video ka yeto
Aj sarvanach 10 la video alla. Mi pn 3 pasun vat pahili. Dandvt pranam tai 🙏🙏🌹🌹💕
मी बाहेरगावी गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ उशिरा आला
Bhavish wani khari ahe, 100percent
Ry
Dandwat.parnam.babaji
Dandavat pranam Dada
🌹🌹🙏🙏 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🙏
Dandvat prnam Babaji