हजारो एकर कलिंगड पिकवणारे सोलापूरकर .. अभ्यास दौरा
HTML-код
- Опубликовано: 30 ноя 2024
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Linkin
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*जालना - बदनापूर -
विष्णू अंभोरे 9579314010
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
शेवटचं गाणं लय आवडलं तर तुमचं मला
सर मी सांगली आटपाडी चा आहे ,
मला मिरची कलीगड हे पीक घ्यायचं आहे , लागवड कधी करावी सर नवीन असल्याने आपलं मार्गदर्शन घ्यायचंय
सर मी करमाळा तालुक्यातील आहे आपण टेंभुर्णी येथे एक व्हिडिओ केला तसंच व्हिडिओ आमच्या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा बनवा ही तुमच्याकडे माझी विनंती
खूप छान माहिती दिली साहेब
दादा आमच्याकडे येता का जळगाव जिल्ह्यात तालुका जामनेर गाव तळेगाव आमच्या गावात पण भरपूर टरबूज लागवड होते मिरची सुद्धा लागवड होते
माझ्या शेतात मर रोग फळ गुलाबी झाल्यानंतर येतो जमीन deep soil आहे. काही उपाय सुचवा.🙏
खुप छान माहिती
सर आपण महण्ता टणाला 50 kg घट
पण सर्व शेतकर्यानी ठरविल्यस कोनोही कट करु द्यायचे नाही
कारण व्यापारी गाडी भरताना निवडक माल भरतात मग 5% कटिंग जरुरी नाही
जरुर तर याचा विचार व्हावा
कारण मी जेव्हा अडवनुक केली तेव्हा
मी फक्त 2% कटिंग करु दिले
Chan dada
Ak nambar Sir
तुमच्या येथे कोनती व्हरायटी लावली जाते
Mi Solapur Cahe aahe December nantar Logon Chale laka sir
Sir मी सोलापूर ला राहतो तुम्ही पुढच्या वेळी आलात तर एकदा नक्की सांगा सामोरा समोर भेट होईल
Plz
Sir kontyahi video madhye lagwad tarik sanga java
Very nice 👍👌👌👌
नमस्ते सर मी सोयाबीन कापणी झाल्यावर टरबूज लावणी करायची आहे आम्ही विदर्भ मध्ये अहो आम्हाला तुमचा एक व्हिडिओ द्या
Ho nakki pan December nantr
५ फुटांवर सिंगल लाईन लावावे.की झिकझाक लावावे.
खुप छान माहिती देता सर तुमी.
सर मी महुद बु ता.सांगोला.
हो पुढचा वेळ भेट होईल तिकडे
सर तुमच्या व्हिडीओ ची कायम प्रतीक्षा असते..
. धन्यवाद..
ऊस मध्ये antr पीक गेवो शकतो का
सर माझ्या कडे 2 एकर सीताफळ आहे टरबूज लावण्याचे नियोजन मार्गदर्शन केले तर बरे होईल
सर व्हिडिओ मधील माहिती अभ्यास पुर्वक असते तुमच्या शेतकर्यांच्या हिताचा असते🌱कृषिवलस्य हिताय 🌱❤️❤️
Klkkklkkjk
Hu
Fgfffddf
दादा, chikhali, buldhana la rahti november mdhe lagawad keli tr chalel ka,
डिसेंम्बर पासून
खुप छान सर
Dada
Dalim madhe kalighad lagwadi babat information dyavi
हो नक्की
Continue
आमचे दर वर्षी 3 शिजन मध्ये 10 एकर कलिंगड लागण असते नवरत्न महाशिवरात्री वा रमजान या शीजन का हार्वेस्टिंग होईल या हिशोबाने लागण केली जाते
अरे व छान
मी तुमचे व्हिडिओ नेहमी बगत असतो खूप छान माहिती देता सर आपण मी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक चा एक शेतकरी आहे
Ok दादा तिकडे आलो की भेटीन दादा
@@priyamali9250 तुमचा फोन द्या
👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir me कलिंगड गो आधारीत करतो २०_२२ टन निघत खुप छान येत
खते कोणती वापरली आपण?
आणि rate मधे काही फरक भेटतो का तुम्हाला गो आधारीत करण्यामुळे?
Good
साहेब मी फ्रेबुवारी मध्ये लागवड करायची आहे मला नक्की मार्गदर्शन करावे
✌️✌️✌️
सर तुम्ही अगोदर सांगीतलं असतं तर भेट झाली असतीना सोलापूर येथील शेतकर्याची
पुढच्या वेळी नक्की
aak
.ssssskss
Esa
Mob no send Kara
सर मि यवतमाळ मधून येतो मला डिसेंबर महिन्यात लागवड करायची आहे तरी संपूर्ण माहिती मिळेल काय
सर्व details व्हिडिओ बनवत राहीन
loockdown 🍉💀