नमस्कार काशिनाथ दादा मी तुमचा व्हिडिओ पाहिला सुद्धा आणि कान लावून नीट ऐकला सुद्धा. जेव्हा तुम्ही काळूबाई ची माहिती सांगितली खूप छान सांगितली. पण जेव्हा काळूबाईची मूर्ती व्हिडिओ मध्ये दिसली तेव्हा नकळतपणे माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले. आणि मला रडू अनावर झाले. माझा काळुबाई वर विश्वास आहे आणि मी काळुबाईची रोज भक्ती करते.🙏🏻😊 मी मांढर गडावर जाऊन आलेली आहे, वाई शहर सुंदर आहे.😀 मंत्र कोणता म्हणावा जेणेकरून देवी प्रसन्न होईल कृपा करून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा ही नम्र विनंती 🙏🏻😃
नमस्कार बाबा, खूप छान सुंदर माहिती दिलीत, काळू आईं बद्दल जेवढे बोलावे , जेवढे ऐकावे तेवढे कमीच वाटते , कारण की आईं भक्तान साठी मायाळू कृपाळू दयाळू आणि दुष्टाचा काळ आहे, जय आदिशक्ती, काळूआईं च्या नावानं चांगभलं,
मला आईचा खुप खुप अनुभव आला आहे....जे तुम्ही बोलत अगदी 100% खर आहे
खुप खुप छान माहिती आहे 🌹🌹काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹🌹
खूपच छान माहिती आहे बघा जय आदिशक्ती
खरचं आपली काळूबाई आहेच कनवाळू आणि काळाचा काळ. काळूबाईच्या नावानं चांगभलं
नमस्कार काशिनाथ दादा मी तुमचा व्हिडिओ पाहिला सुद्धा आणि कान लावून नीट ऐकला सुद्धा. जेव्हा तुम्ही काळूबाई ची माहिती सांगितली खूप छान सांगितली. पण जेव्हा काळूबाईची मूर्ती व्हिडिओ मध्ये दिसली तेव्हा नकळतपणे माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले. आणि मला रडू अनावर झाले. माझा काळुबाई वर विश्वास आहे आणि मी काळुबाईची रोज भक्ती करते.🙏🏻😊 मी मांढर गडावर जाऊन आलेली आहे, वाई शहर सुंदर आहे.😀 मंत्र कोणता म्हणावा जेणेकरून देवी प्रसन्न होईल कृपा करून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा ही नम्र विनंती 🙏🏻😃
Mazi aai khrach khup dayalu aai aahe mazyasatthi aai hi maza aatma aahe ❤🌍khup sundar mahiti dilit tumhi aai chi khup dhanyavad 🌹
काळूबाईच्या नावानं चांगभलं आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
बाबा खुप छान माहिती दिली आपण ऐकुन मन प्रसन्न झालं
आई काळू बाईच्या नावं न चांगंभल ❤🙏🙏🌍
सुंदर वर्णन महाराज, जय एकविरा काळेश्वरी 🌹🙏🏻
जय काळूबाई माता आईं 🙏🙏माझी इच्छा पूर्ण कर ग आई
खुप चांगली माहिती दिली आहे 🙏🙏 11:23
🌺🙏आई काळुबाईच्या नावान चांगभलं 🌺🙏
काळूबाई नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏
जय मल्हार 🙏🏻👌 छान माहिती बाबा
अच्छा वीडियो खूबचंद होता नंबर 1
आई काळूबाई च्या नावानं चागभलं ❤
काळुबाई चया नावानं चांगभलं तुम्ही 100, खरं सांगितलं बाबा
खूप छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद आई काळूबाईच्या नांवान चांगभले
Khoop Sunder 🙏
🙏🙏❤❤❤❤ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं ❤❤❤❤🙏🙏
🙏🙏नमस्कार बाबा खुप छान माहीती दीलीत बाबा खुप खुप धन्यवाद। काळुआई च्या नावान चांगभल श्री स्वामी समर्थ जय आदिशक्ती 🙏🙏
माझ्या मनातली एक मोठी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी हिच आई तुझ्या चरणी प्रार्थना माझी 🙇♀️
आई काळूबाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏
Khuop chan kalubai. Cha navane chagbale
आई माझी काळेश्वरी ❤
Khupcha chhan
आई काळूबाई चे चांगभल 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
🌹🙏आई काळूबाई प्रसन्न🙏🌹
कालु आई माझा जिव आहे❤😘🥰🙏
काळुबाई च्य नावानं चागबंल 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे आहेम
मनात भावना चांगली पाहिजे
कष्ट केले पाहिजे देव भरपुर देतो
देव
Khup chhan sangitl
खुपखुप सुंदर ❤❤❤
मी तर कोकणात राते सिंधुदुर्ग पण आई कळुबाई कायम माझ्या पाठीशी आहे आई कळुबाईचया नावानं. चांगभलं
मी पण 😊
Khoop sundar aahe
आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
तुमच्या आशीर्वादाने काळू आईचे ते मॅग्नेट मी अनुभवला आहे
कसले मॅग्नेट आहे
@@manishakarmare9873 तुम्ही ज्यावेळी गडावर झाली तेवढी कळवा स्वतः अनुभव घ्यावा चुंबकाचा ती चुंबकीय तत्व ती मांढरगडावर आहेच आहे
आई kalubai च्या नावानं चांगभलं🌺☘️🌼🍎🍇🥭🙏🙏🙏
खूप छान वाटले
मांढरच्या काळी चा चांगभले आई काळुबाईचा चांग भले
Aai kalubai chya navane chgbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼
कालूआईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Wonderful 👍👍👍 dada
काळू बाईच्या नावाने चांग भल
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏
Aai kalubai cha naavan chang bhal❤❤
खूप छान फोटो इथे अपलोड केला पाहिली आहे दादा अहमदनगर बोलत आहे शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा
काळुबाई च्या नावन चागंभल🙏🙏
खूप छान माहिती दिली बाबा
बाबा नमस्कार खुप छान माहीत
🙏Aichi mahiti dilyabaddal Baba Khup khup Dhanyavad 🙏👌
Kalubaichya navan chang bhalllll ❤🙏
जय कालीमाता की जय हो 🙏🚩
Khupch mast mahiti
Khup khup dhanyavaad 🙏🙏
खूप छान ❤❤
आदेश
Aai kalubaai chya nawan changbhal🙏🙏🌹🌹
Chan mahiti sangitali sir dhanyavad
खुप खुप सुंदर 🙏🌹🔱आई माझी काळूबाई 🔱🌹🙏
नमो माई ❣️🙏🏻🙇🏻♀️🙇🏻♀️
नमस्कार बाबा, खूप छान सुंदर माहिती दिलीत, काळू आईं बद्दल जेवढे बोलावे , जेवढे ऐकावे तेवढे कमीच वाटते , कारण की आईं भक्तान साठी मायाळू कृपाळू दयाळू आणि दुष्टाचा काळ आहे, जय आदिशक्ती, काळूआईं च्या नावानं चांगभलं,
की
Khup chan
🙌👏🙇
🌹🙏Shree Mandhar chya Kaluaichya Navani Changha Bhale 🙏🌹
Aai kup kanvalu aahe mala majya kaluaai che kup anubhav aale bol mandarchya kaluaai chya navane changbal 🙏🙏
Khup ch chan❤😊 vatali mahiti 🥰💫🙏
आई kalubai maji iccha puran kar mi kadich tula vishrnar ny आई kalubai. ❤🙏🙏🙏🙏🙏
आई माढंरदेवीच्या नावानं चांगभंल 🙏🙏
जय काळू माता
Namaskar ❤
Khup chan❤❤
Mazhi pan echa purna kar mazhi काळू बाई,🙏🙏
माझ्या बायकोने पन माझ्या कामासाठी aaiche 11 मंगळवार केले होते..आईने मला त्याचे फळ दिले ...🙏🙏🙏💗
नक्की मंगळवारी काय करायचे
@@ashwinsathe7543 काळूबाई चे 11 मंगळवार उपवास करून शेवटच्या मंगळवारी उद्यापन करावे ..
@@ajitpatil3959plz sanga 11manglavr krun shevti 11vyw guruvari ky kracha udyapn la plz sanga
Kalubiaai11manglwar
@@ajitpatil3959udyapan Kase karave
Jay kallu aye 🙏🏻
मांढरदेवीकाळुबा ईपंसन🎉🎉❤❤❤🎉
काळूबाईच्या नावानं चांगभलं
Jai kail mata ki,🎉❤❤❤❤❤🎉
Sati asrache vare mokle kase karayche sati asrachi mahiti sanga
खुप छान दादा kalubaicha महा मंत्र कोणता हाय दादा
आई मांढरदेवीच्या नावानं चांगभलं ....! 🙏🙏🙏🙏🙏
मांढरच्या आई च चांगभलं
आईसाहेब 🙏
खूपच सुंदर
No1 dada
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤💎💎💎 शुभे सकाळी Kalu Bhai
Kalu aai sankat mukat kar mala ani tujya darbarat bolav maji khup icha ahe tujya charni yeun maj dukh vekat karnyachi😢
Mla swpnat nag diste ani arti chalu astana ang bhrto plz sanga ky kru
Sundar namaste ❤❤❤
❤️🌍 आई काळुबाई 🌍❤️
आई काळू आईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
🎉🎉🎉
काळूबाई ला गोफन का असते त्याच्या व्हिडिओ टाका
Guru mauli namaskar.
🙏🙏
खुप छान ❤❤
खुप छान माहिती दिली बाबा ❤❤❤
🙏 thanks baba❤
धन्यवाद ❤❤