भाजपला बहुमत आहे जरी शिवसेना सरकार मधे सामिल नाही झाली तरी. अजित पवार हे मराठा असुन मराठा आरक्षणाचा मुद्दा पण कवर झाला. मग एकनाथ शिंदे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामी येतील. पण भाजप ग्रुहखाते आपल्याकडेच ठेवतील
शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचे पक्ष फोडून त्यांची ताकद कमी करून आता येत्या पाच वर्षात एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षांची ताकद कमी करून स्वबळावर सत्तेत यायचा भाजपचा मेगा प्लॅन तयार आहे
अजित दादांची होणार नाही कोचरेकर...चिंताच करू नका😅 त्यांचं आडनाव पवार आहे..त्यांच्या मागे काकासाहेब आहेतचं😅😅...फडणवीसांचा Game होऊ शकत नाही...तुम्ही देव नाही आहात कोचरेकर...त्यांचं काम बोलतं...तुम्ही शिंदेंचे लांगूलचालन करणं बंद करा
समय बडा बलवान. शरद पवारांचा Game होऊ शकत नाहि असा सर्वांचा गैरसमज होता जो आता दूर झाला आहे. २०२१ मधे देवाभाऊ मुख्यमंत्री होता होता राहिले की. महाराष्ट्राच्या राजकरणात काहिहि शक्य आहे.
अरे ठाकरेंनी गद्दारी केली भाऊ.... तु आरोप फक्त भाजपावरच लावतो आहे. तु पुर्वग्रहदुशित भाजपा द्वेषाने बरबटला आहे. राजकारण आहे भाजपाने नेहमीच गवत ऊपटायचे का. 105 असुन 40 ला मुख्यमंत्री केले होते 😮😮😮😅
कायम सत्तेत राहणाऱ्या आणि राजकारण कोळून प्यायलेल्या अजितदादा पवार यांच्या एनसीपी पक्षाने भाजप बरोबर हातमिळवणी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा अतिशय नियोजनबद्ध असा करेक्ट कार्यक्रम केला
तुमचे परखड विश्लेषण आवडल.तुम्ही म्हणता तसेच भारतीय जनता पक्षाचा डाव आहे ते सहजा सहजी कुणाला आपल्या पुढे जाऊ देत नाहीत फक्त उपयोग करून घेऊन वापरून फेकून देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.😅😅😊😊😊
चुकीचे वक्तव्य ......मुंबईत ठाकरेंना पसंती😮😮 कशी?? मुंबईतल्या मतांचे विश्लेषण करावे...स्पष्ट दिसते की अर्ध्याहून अधिक जागांची कमाई उबाठला मनसे मुळे झाली आणि ह्याला मुंबईकर ठाकरे ह्यांच्या सोबत आहे असा होत नाही.
२०२९ मधे भाजपला पूर्ण बहुमत हवे आहे.. अजित पवार सोडुन जाणार नाहीत. शिंदे यांना फक्त काही खाती देऊन त्यांचा उपयोग करता येतो. पण शिंदे यांची लोकप्रियता कशी कमी करायची हेच भाजप करणार
I do not think that it will happen in future.yuti has got the sucess due to efforts of three parties.B.J.P.'Top leadership has not given the word to Mr Shinde that you will be again C.M.after election.It is a human nature that he does not ready to give up the chair willingly.It is happen in case of late Manohar Joshi in the past Mr.Manohar joshi he has to vacate the chair of C.M.after the order ofLate honourable Bala Saheb Thakare.e
शरद पवार साहेब यांच्या बरोबर राजकारण शिकलेल्या अजित दादा पवार यांनी भाजपला अगोदरच मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करून टाकली
No of seats of BJP r far more so now CM this time it shd be the turn of BJP to rule. Amit shah indicated that during prepoll campaign. Sportively shinde shd accept facts and act accordingly. Hope he does that.
Patrakar batmi kara sanga shinde cha game 2022 la shinde che 41 bichare Devendra 105 tari gapp aata 136 tari cm nahi Shinde backmel karat aahet te sanga bjp kase kay sangtil tumhi
शिंदे यांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा देणे योग्य ठरेल. सरकार मधे सामिल होऊन काही फार फायदा होईल असे वाटत नाही. ह्या पुढे भाजपचा मुख्यमंत्रीच सर्व घोषणा करेल आणि ठरवेल आणि त्यांची लोकप्रियता वाढेल.
Hi ashi game asel tar Mahayuticha voter modi ,shah la lavkarch gandivar lath maranar ahe ,,,,,he ase Hindutaw kay zatachya kamala yenar ahe ka ,,,,,mag to kattar eslam hya hizdyan peksha khupach pudcha asnar ,,,,....hyanchya pekasha to rahul gandhi kami game karto.....
मोदीजी एकनाथ शिंदे समपणार असे समजुनका नाही तर तुमचे सरकार कोसळाला टाईम लागणार नाही वसंत दादा नंतर चांगले मुखैमंत्री एकनाथ शिंदे मिळाले सुपर काम केल आहे
आजच सांगतो शिंदेंना आज उद्या भाजप संपवणार आहे पणं त्यानंतर शिंदे यांना कोणी विचारणार नाही कारण भाजपने शिंदे यांना पक्ष,चिन्ह दिले आणि आता आमदार सुध्दा निवडून आणून दिले त्याच स्वतःच कांहीं नाहीं हे भाजपला माहिती आहे.
फालतुअंदाज. पांच वर्षे मुख्यमंत्रीपदावर काम करून अडीच वर्षांत जमेस अनेक बाबी तसेच मताधिक्य असताना देवेंद्र फडणवीस वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार लायकी असूनही मूग गिळून पूर्ण अडीच वर्षांपासून उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना * सिंह * * वाघाचा *सहाय्यक म्हणून काम करीत होता. एकनाथ शिंदे वास्तविक स्वतःहून मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावयास हवे होते अधिकार अथवा हक्क मागून नव्हे त्यात पक्षाचाही मान अथवा किंमत वाढली आसती. आता संजय शिरसाट, उदय सामंत यांनी शिंदेंची वकिली करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. जनमानसात त्यामुळे निराळाच संदेश दिसतोय - भाजपाविरोधात उठाव अथवा परत बंडखोरी. त्याने काहीच फरक अथवा साध्य होणार नाही. पुढील वेळेस चित्र पालटलेले हवे. पाहूयात कोणाचा * गेम * करतोय. माध्यमांना * टीआरपी *शी/👍शी मतलब बाकी सब भाडमे. 👎👎👎
आपले हे विवेचन मनाला पटले नाही.. एकतर्फी वाटतेय..
भाजपला बहुमत आहे जरी शिवसेना सरकार मधे सामिल नाही झाली तरी. अजित पवार हे मराठा असुन मराठा आरक्षणाचा मुद्दा पण कवर झाला. मग एकनाथ शिंदे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामी येतील. पण भाजप ग्रुहखाते आपल्याकडेच ठेवतील
Shinde gruh mantri khate sodu naye,
Shinde ahet mhn amhi marathe bjp sobat ahot, nahi tar bjp gele samja next election madhe 🚩🚩
शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचे पक्ष फोडून त्यांची ताकद कमी करून आता येत्या पाच वर्षात एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षांची ताकद कमी करून स्वबळावर सत्तेत यायचा भाजपचा मेगा प्लॅन तयार आहे
खूप खूप छान आहे
40 आमदार असताना मुख्यमंत्री पद दिले ना. उगाच मराठा लेबल लावून राजकारण करू नका.
आता जनतेला नक्कीच समजेल की भाजप चार भिंतीत दिलेला शब्द कधीच पाळणार नाही.
शिंदेची अवस्था सहन होत नाही सांगताही येत नाही.
संशयकल्लोळ निर्माण करून काय साध्य करणार आहात.
महाराष्ट्रातील बहुतांश मराठी नेत्यांना स्वतः चा रूबाब ठेवता येत नाही. तसेच एकूणच राजकीय डावपेच खेळण्यात ते अपयशी ठरतात.
सुंदर विश्लेषण!
हे अपेक्षित होते व होणारच होते
हो असे होऊ शकते आज कोणाची गरजच नाही दुसरे काही पक्ष तयार असतील असे वाटते
दिल्ली वरुन पैसे आले कि नाना ने दिले😅
खूपच छान विश्लेषण
26 तारखेच्या मुदतीचे काय झाले?
बरोबर आहे सर
तुम्ही म वि आ चे प्रवक्ते आहात का?
Ha महायुती चा पज्ञकार आहे
तु पण गुजरात अंध भक्त आहेस
अजित दादांची होणार नाही कोचरेकर...चिंताच करू नका😅 त्यांचं आडनाव पवार आहे..त्यांच्या मागे काकासाहेब आहेतचं😅😅...फडणवीसांचा Game होऊ शकत नाही...तुम्ही देव नाही आहात कोचरेकर...त्यांचं काम बोलतं...तुम्ही शिंदेंचे लांगूलचालन करणं बंद करा
समय बडा बलवान.
शरद पवारांचा Game होऊ शकत नाहि असा सर्वांचा गैरसमज होता जो आता दूर झाला आहे. २०२१ मधे देवाभाऊ मुख्यमंत्री होता होता राहिले की.
महाराष्ट्राच्या राजकरणात काहिहि शक्य आहे.
@@AshwiniKudre काय बोलतात???
Khup chan
सर आपल्याच विडिओची वाट पाहत होतो
अरे ठाकरेंनी गद्दारी केली भाऊ.... तु आरोप फक्त भाजपावरच लावतो आहे. तु पुर्वग्रहदुशित भाजपा द्वेषाने बरबटला आहे. राजकारण आहे भाजपाने नेहमीच गवत ऊपटायचे का. 105 असुन 40 ला मुख्यमंत्री केले होते 😮😮😮😅
Thakre ni kas kay gaddari Keli ???????
तुमच्या कर्माची फळं आहेत
तुम्हाला पोरं नाही होत त्याला आम्ही काय करु
@@ashishc7766 bjp barobar yuti karun khangress ncp barobar sarkar banavle... hi gaddari nshi tar kaay aahe
मुरली अण्णा मोहोळ ह्यांचे काय झाले?
पुढचा नंबर अजीत पवार यांचं पण गेम होणार हे नक्की.
आपण विश्लेषण एकदम चुकीचे आहे तसेच वस्तुस्थितीला नाही. आपण त्याचे प्रवक्ते वाटतात.
Khup chan sir
U r right posible
कायम सत्तेत राहणाऱ्या आणि राजकारण कोळून प्यायलेल्या अजितदादा पवार यांच्या एनसीपी पक्षाने भाजप बरोबर हातमिळवणी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा अतिशय नियोजनबद्ध असा करेक्ट कार्यक्रम केला
शिंदे साहेबांनीगृहमंत्री दिले पाहिजेच भुसे साहेबांनी नाशिकचं पालकमंत्री दिले पाहिजेनगर विकास मंत्री
Chhan
देवेंद्रजी सर्व चांगली खाती स्वताकडे घेतात हे चांगले नाही
Right😊
Akdam cirrect
बरोबर बोलत आहे साहेब
आताच्या भाजपा चे खरं रूप जनसामान्यां पर्यंत आणले धन्यवाद.🙏
तुमचे परखड विश्लेषण आवडल.तुम्ही म्हणता तसेच भारतीय जनता पक्षाचा डाव आहे ते सहजा सहजी कुणाला आपल्या पुढे जाऊ देत नाहीत फक्त उपयोग करून घेऊन वापरून फेकून देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे.😅😅😊😊😊
चुकीचे वक्तव्य ......मुंबईत ठाकरेंना पसंती😮😮 कशी?? मुंबईतल्या मतांचे विश्लेषण करावे...स्पष्ट दिसते की अर्ध्याहून अधिक जागांची कमाई उबाठला मनसे मुळे झाली आणि ह्याला मुंबईकर ठाकरे ह्यांच्या सोबत आहे असा होत नाही.
हे विश्लेषण म्हणजे कोणीतरी येऊन कानात सांगावे असेच आहे.😂😂😂
बरोबर बोललात साहेब
142मराठा आमदार असून काय उपयोग उघडा डोळे बघा नीट
135 of BJP finished the game of SHINDE & AJIT PAWAR 😅
Bjp ला रोखायचं असेल तर दोन्ही सेना दोन्ही ncp एकत्र येऊन काँग्रेसला घेऊन सरकार बनू शकतय
Correct
Bjp कोणाला संपवत नाहिये. हे होणारच
२०२९ मधे भाजपला पूर्ण बहुमत हवे आहे.. अजित पवार सोडुन जाणार नाहीत. शिंदे यांना फक्त काही खाती देऊन त्यांचा उपयोग करता येतो. पण शिंदे यांची लोकप्रियता कशी कमी करायची हेच भाजप करणार
गुजरातचे व्यापारी 🎉🎉
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 2014 सारखी मंत्रिपदे आणि वागणूक मिळेल
BJP ne Uddhav thakarencha Bali ajibat ghetalela nahi.ulat uddhav nech gaddari lokanchi Keli aahe
स्वताच भल पहातात शिंदे भाजप दबाव वापरतय
पडयामागे एकनाथ शिंदेचा गेम होत आहे
अ।म्ही शिंदेसाहेबांच्या बरोबर अ।हे
मराठा लढाई जिंकतात पण तहात हारतात..
हे लक्षात आल्यावर मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमञी नको
मराटयानाकाईचदेनारनाईतवोबिसीलोककारनमराठाअविचारीआहेहेचखर
खुप छान सरजी
हो ना आता आम्हा ब्राह्मणांचे वर्चस्व आहे.
महायुती मधे तेढ नाहि जितकी सम्पादक पत्रकार यामध्ये आहे, आगलावे म्हणतात 😂😂😂😂😂
हो ना आता आम्हा ब्राह्मणांचे वर्चस्व आहे.
देवेंद्रनी ९० आमदार घेउन बाहेर पडावे ,शिंदे आणि अजीतदादाना बरोबर घेउन सरकार स्थापन करावे.
अनाजीपंत. आपले. काम. दोन मराठी माणसां कडून करूंन घेत. आहत
भाजपा भोग भोगणार...... एकनाथ शिंदे आगे बढो... मराठा समाज आपके साथ आहे
Best analysis
I do not think that it will happen in future.yuti has got the sucess due to efforts of three parties.B.J.P.'Top leadership has not given the word to Mr Shinde that you will be again C.M.after election.It is a human nature that he does not ready to give up the chair willingly.It is happen in case of late Manohar Joshi in the past Mr.Manohar joshi he has to vacate the chair of C.M.after the order ofLate honourable Bala Saheb Thakare.e
शरद पवार साहेब यांच्या बरोबर राजकारण शिकलेल्या अजित दादा पवार यांनी भाजपला अगोदरच मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करून टाकली
विश्लेषणास सहमत नाही
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जर नाही झाले तर भाजप ला मोठे परिणाम भोगावे लागणार.... 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
अगदी बरोबर, आज शिंदे साहेबाना डावळले तर उद्या महाराष्ट्र BJP ला त्यांची जागा नक्कीच दाखवेल.
Jya mahashaktine dokyavar gethale tyanich ata jaminivar anale.ahe
भांग घेतल्या सारखे विश्लेषण 😡
बरोबर
No of seats of BJP r far more so now CM this time it shd be the turn of BJP to rule. Amit shah indicated that during prepoll campaign.
Sportively shinde shd accept facts and act accordingly.
Hope he does that.
विश्लेषण वस्तुस्थिती धरून आहे असे वाटते
चेहरा कोणही बनविला ?
एकांगी विश्लेषण.
Ok
काही नाही हे राजकारणी फक्त नाटक कंपनी
भाजपा सर्व चाच गेम्स करेल
हो ना आता आम्हा ब्राह्मणांचे वर्चस्व आहे.
Sagla EVM cha game BJP ne kelay Saraland pramanik pane fight keli asti tar aaj MVA che Sarkar aste.
उद्धव साहेब बरोबर होते हे लावकरच समजेल.भाजप कोणाची नाही
Nakki
Doghanahi bharpur vel denar BJP aani vel geleli aahe ase sangun shewati milel te ghya ase honar
भाजप कधीच कुणाचा नाही, भाजपला सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत.
भाजप मूळ ते वाढले 2 सेना 2 एनसीपी
Phadanwis madhe himmat aahe ka.
शिंदे साहेब आज अडचणीत आहेत आम्ही मराठे शिंदे साहेब यांच्या कडे बघून युती च्या मागे गेलो हे लक्षात ठेवा
🤦🤦🤦🤦 काय विश्लेषण केले आहे त्यावरून काड्या लावा तुम्ही आघाडी असो वा युती असो
मराठा हा शिंदेसाहेब बरोबर
Patrakar batmi kara sanga shinde cha game 2022 la shinde che 41 bichare Devendra 105 tari gapp aata 136 tari cm nahi Shinde backmel karat aahet te sanga bjp kase kay sangtil tumhi
मी तुमच्या मताशी सहमत आहे.
शिंदे यांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा देणे योग्य ठरेल. सरकार मधे सामिल होऊन काही फार फायदा होईल असे वाटत नाही. ह्या पुढे भाजपचा मुख्यमंत्रीच सर्व घोषणा करेल आणि ठरवेल आणि त्यांची लोकप्रियता वाढेल.
Very biased
Ed पासून बचाात्मक पवित्र घेत आहे एनसीपी ap हा तात्पुरता दिलासा देणारी बाब आहे हे लक्ष्यात ठेवा
Agdi satye vislyeshan jya pntani chatrptina dhka dila tynhvwa shindye kaychij
Ajit che hi behal honar
Hi ashi game asel tar Mahayuticha voter modi ,shah la lavkarch gandivar lath maranar ahe ,,,,,he ase Hindutaw kay zatachya kamala yenar ahe ka ,,,,,mag to kattar eslam hya hizdyan peksha khupach pudcha asnar ,,,,....hyanchya pekasha to rahul gandhi kami game karto.....
मोदीजी एकनाथ शिंदे समपणार असे समजुनका नाही तर तुमचे सरकार कोसळाला टाईम लागणार नाही वसंत दादा नंतर चांगले मुखैमंत्री एकनाथ शिंदे मिळाले सुपर काम केल आहे
एकदम बरोबर सर
हो ना आता आम्हा ब्राह्मणांचे वर्चस्व आहे.
Can't u speak good about bjp
बरोबर आहे
आजच सांगतो शिंदेंना आज उद्या भाजप संपवणार आहे पणं त्यानंतर शिंदे यांना कोणी विचारणार नाही कारण भाजपने शिंदे यांना पक्ष,चिन्ह दिले आणि आता आमदार सुध्दा निवडून आणून दिले त्याच स्वतःच कांहीं नाहीं हे भाजपला माहिती आहे.
अभिनंदन पत्रकार
Fake narrative asech aste
एकदम करेक्ट
फालतुअंदाज. पांच वर्षे मुख्यमंत्रीपदावर काम करून अडीच वर्षांत जमेस अनेक बाबी तसेच मताधिक्य असताना देवेंद्र फडणवीस वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार लायकी असूनही मूग गिळून पूर्ण अडीच वर्षांपासून उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना * सिंह * * वाघाचा *सहाय्यक म्हणून काम करीत होता. एकनाथ शिंदे वास्तविक स्वतःहून मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावयास हवे होते अधिकार अथवा हक्क मागून नव्हे त्यात पक्षाचाही मान अथवा किंमत वाढली आसती. आता संजय शिरसाट, उदय सामंत यांनी शिंदेंची वकिली करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. जनमानसात त्यामुळे निराळाच संदेश दिसतोय - भाजपाविरोधात उठाव अथवा परत बंडखोरी. त्याने काहीच फरक अथवा साध्य होणार नाही. पुढील वेळेस चित्र पालटलेले हवे. पाहूयात कोणाचा * गेम * करतोय. माध्यमांना * टीआरपी *शी/👍शी मतलब बाकी सब भाडमे. 👎👎👎
Gaddaranche divas he charach astat.
Kahi divsani Mindhyala GPL aahe.
Marathi Kashi jage honae