मुंबईतील सर्व मित्रांना एकत्र पाहून खूप छान वाटले....निसर्गाच्या सानिध्यात चढणीचे मासे पकडण्यापासून ते क्रिकेट खेळण्यापर्यंत खूप मज्जा आली....समोर हिरवागार डोंगर,दाटलेले धुके....तसेच,ऊन-पावसाचा खेळ....अप्रतिम निसर्गसौंदर्य....व्हिडिओ खूप छान झाला....❤️
चढणीचे मासे म्हणजे काय हे मला माहित नव्हते पण ते दादा तू खूप छान पद्धतीने समजावून सांगितले, कोंबडी पार्टी मस्त झाली, मित्रमंडळीचा उत्साह पाहून मला पण मासे पकडायला यावेसे वाटते, निसर्ग सौंदर्य खूप छान
कोकण म्हणजे फक्त स्वर्ग सुख 😍, पोरांची मासे पकडण्याचा उत्साह 🤗👍, क्रिकेट 🏏👌, कोंबो पार्टी 😋😍,ऑल व्हिडिओ एकदम भारी 😍, असं वाटतंय कोकणातच स्थायिक व्हावे 😊चढणीचे मासे लवकरच मिळोत, हीच सदिच्छा 😊🤗😍
सुजल खरच आदिपुरूष झाला होता 😂😂😂मुंबईतील सगळे मिञ एकञ आले त्यावेळी जुने दिवस आठवले जुने ते सोने हेच खरे लहानपण देगा देवा हे सुद्धा तितकेच खरे परत लहान होता आले असते तर किती बरे झाले असते तो आनंद ते सुख अनमोल असते सगळ्यांचा उत्साह खूप छान व मस्तच होता सगळे जण मनापासून आनंद एंनजॉय करत होते जेवताना पंगत पाहून शाळेचे दिवसाची आठवण झाली असेच एकञ लायनीत बसून जेवायचे हसत गप्पा मारत मिञांनबरोबर जेवताना खाण्यापेशा मिञ आहे हाच आनंद आयुष्य भराची संपत्ती आहे हे क्षण कायम न विसरता येणार आहे सगळ्यांनी माश्यासाठी खूप खूप प्रयत्न केले कुणीही नाही मिळत म्हणून चिडचिड केली नाही उलट प्रयत्न सोडले नाही म्हणून तर शेवटी दोनतरी मासे सापडलेच सगळ्यांनी खूप खूप छान व सुंदर एन्जॉय करून मस्ती केली कारण परत गावी यायला कधी जमेल हे महत्त्वाचे नागेश रेसिपी सुंदर 👍👍👍 क्रिकेट खेळताना कुणीही जिंकले तरी हा आनंद कायमच असा राहिला पाहिजे पुढे संसार चालू झाले तरी मिञांना वेळ दिलाच पाहिजे ही मस्ती आनंद कितीही पैसा दिला तरी मिळणारच नाही व शहरातील लोक पैसा खर्च करून हा निसर्गाचा आनंद घेतात पण तुम्हाला तर निसर्गाने स्वतः हून हे सुंदर सौंदर्य नशीबानेच दिले आहे असेच थोडा वेळ मिञांनसाठी काढून कितीही पैशाने मोठे व्हा पण हे सुखाचे दिवस क्षण विसरू नका आजचा व्हिडिओ अप्रतिम व मस्तच 👏👏👏तसेच अनिकेत त्या खेकडा मादीला सोडून दिले खूप छान व। आंनद झाला कसेही असले तरी ती आई होणार आहे खूप खूप सुरेख व मस्तच व्हिडिओ ✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Tuza video pahun I remembered one thing when I was in India 20 years ago Chicken shop madhe aaine pathvale aani chicken kadhun to kapnar tevdhyat me directly ghari palun geleli bapree parat kadhich geli nahi me chicken aanayla 😁
धन्यवाद अनिकेत ....आपल्या कोकणातील खूप छान गोष्टी शेअर केल्या बद्दल....मुंबई मध्ये बसून गावक एलय की काय असाच वाटता.. अमित प्रभाकर घोगळे.. गावं भिरवंडे 😊
अनिकेत तुमच्या गावात लाईट खुपवेळ जात असेलतर ईनवेटर घे त्या मुळे रेसिपी करण्या करता वाटन वाटण्या करीता ईनवेटर कामाला येईल इनव्टर १८ ते२० हजार रु चया आत येईल वतुझे इतर काम पन त्यात होईल
प्रथमेशचे व्हीडीओ पण सुंदर असतात.ओढ निर्सगाची.प्रथमेश थोडा शाय असतो.मुलांचा हीरमोड झाला.चढणीचे मासे मिळाले नाही म्हणुन.खुप छान मैत्री.असेच रहा.हसतखेळत.❤🎉😊
मुंबईतील सर्व मित्रांना एकत्र पाहून खूप छान वाटले....निसर्गाच्या सानिध्यात चढणीचे मासे पकडण्यापासून ते क्रिकेट खेळण्यापर्यंत खूप मज्जा आली....समोर हिरवागार डोंगर,दाटलेले धुके....तसेच,ऊन-पावसाचा खेळ....अप्रतिम निसर्गसौंदर्य....व्हिडिओ खूप छान झाला....❤️
खूप छान व सुंदर लिहिले ✌✌✌👍👍👍
पहिले कॉमेंट अं like mazi dada nashik varun
सगळे पुन्हा एकत्र पाहून खूप भारी वाटलं...काय ते डोंगर, काय ती झाडी,काय ते चढणीचे मासे,काय तो निसर्ग ,काय तो पाऊस,काय तो अनिकेत एकदम ओकेच....
खूप दिवसांनी सगळ्या मित्रांना बगून भारी वाटल 🎉 व्हिडिओ मस्त झाला मजा आली 😎
हरकुळ गावात आज पुन्हा एकदा सर्व मित्र एकत्र येऊन मजा मस्ती करताना पाहून छान वाटले❤
Aniket dada aani kokan never ending love story 🔥🔥🙌🏻❤️
अनिकेत किती दिवसांनी नागेश साहिल विवेक तेजस,उमेश यांना बघायला मिळाले मला खूप आनंद झाला आहे वा पत्या पण छान
निसर्ग बघुन छान वाटत मित्रांची पार्टी मजा खुप मस्त वाटल 👌👍
चढणीचे मासे म्हणजे काय हे मला माहित नव्हते पण ते दादा तू खूप छान पद्धतीने समजावून सांगितले, कोंबडी पार्टी मस्त झाली, मित्रमंडळीचा उत्साह पाहून मला पण मासे पकडायला यावेसे वाटते, निसर्ग सौंदर्य खूप छान
कोकण म्हणजे फक्त स्वर्ग सुख 😍, पोरांची मासे पकडण्याचा उत्साह 🤗👍, क्रिकेट 🏏👌, कोंबो पार्टी 😋😍,ऑल व्हिडिओ एकदम भारी 😍, असं वाटतंय कोकणातच स्थायिक व्हावे 😊चढणीचे मासे लवकरच मिळोत, हीच सदिच्छा 😊🤗😍
सुजल खरच आदिपुरूष झाला होता 😂😂😂मुंबईतील सगळे मिञ एकञ आले त्यावेळी जुने दिवस आठवले जुने ते सोने हेच खरे लहानपण देगा देवा हे सुद्धा तितकेच खरे परत लहान होता आले असते तर किती बरे झाले असते तो आनंद ते सुख अनमोल असते सगळ्यांचा उत्साह खूप छान व मस्तच होता सगळे जण मनापासून आनंद एंनजॉय करत होते जेवताना पंगत पाहून शाळेचे दिवसाची आठवण झाली असेच एकञ लायनीत बसून जेवायचे हसत गप्पा मारत मिञांनबरोबर जेवताना खाण्यापेशा मिञ आहे हाच आनंद आयुष्य भराची संपत्ती आहे हे क्षण कायम न विसरता येणार आहे सगळ्यांनी माश्यासाठी खूप खूप प्रयत्न केले कुणीही नाही मिळत म्हणून चिडचिड केली नाही उलट प्रयत्न सोडले नाही म्हणून तर शेवटी दोनतरी मासे सापडलेच सगळ्यांनी खूप खूप छान व सुंदर एन्जॉय करून मस्ती केली कारण परत गावी यायला कधी जमेल हे महत्त्वाचे नागेश रेसिपी सुंदर 👍👍👍 क्रिकेट खेळताना कुणीही जिंकले तरी हा आनंद कायमच असा राहिला पाहिजे पुढे संसार चालू झाले तरी मिञांना वेळ दिलाच पाहिजे ही मस्ती आनंद कितीही पैसा दिला तरी मिळणारच नाही व शहरातील लोक पैसा खर्च करून हा निसर्गाचा आनंद घेतात पण तुम्हाला तर निसर्गाने स्वतः हून हे सुंदर सौंदर्य नशीबानेच दिले आहे असेच थोडा वेळ मिञांनसाठी काढून कितीही पैशाने मोठे व्हा पण हे सुखाचे दिवस क्षण विसरू नका आजचा व्हिडिओ अप्रतिम व मस्तच 👏👏👏तसेच अनिकेत त्या खेकडा मादीला सोडून दिले खूप छान व। आंनद झाला कसेही असले तरी ती आई होणार आहे खूप खूप सुरेख व मस्तच व्हिडिओ ✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Ekach no.full enjoy kela video baghatana
तुमची मीत्र मंडळी खुप भारी आहे खुप छान खुप छान विडिओ होता विडीओ बुधुन खुप भारी वाटल
आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हादीक शुभेच्छा सव॔ जण एकत्रित बघुन छान वाटलं एक नंबर विडीवो
खूपच छान व्हिडिओ होता
पावसली कोकणातील निसर्ग बगुन स्वर्ग सुख वाटल.
सर्व gk मित्रांना एकत्र बगून खूप छान वाटल. पार्टी पण खूप छान झाली
रोज व्हिडिओ पाठवा 😂❤आणि पत्या पण व्हिडिओ छान आहेत पण दोघेही व्हिडिओ पाठवा
Khoop chhan vdo, nisargacha najara soonder darshan👌👍
Khub chan Aniket dada ani Gk team khub enjoy kela mast watl saglyana baghun
Nice to see all friends together once again
Thank u
सर्व मित्रांना पाहून आणि तुमचे एकमेकांचे प्रेम पाहुन खुप छान वाटले असेच प्रेम करत रहा आणि सोईन रहा.
Khup sunder video Bappa bless you 😍
Super fun vlog. Amazing environment. Feeling J 🐓😋
खुप छान दादा मित्र मंडळ आले की मजा असते
ha najara bgayla 1varsha vat pahavi lagli . khup vhan aahe najara
Thank u
Aacha tuza video baghun khup chan vatle.aja kharya athrane sagalyanna baghun anand zala.mala pan mazya mitra barobar khekade pakad achy athavan zali.asech sarvejan majet raha.tumach purn grup asach anand raho hich ishwar char any prarthana
Khup mast video Aniket kiti diwsani tumchi masti mazza khup chan
Supar friends nice video
Dharmashala group. Himalaya
Thank u
Aniket khup chhan vatale sagle gavi aalet mast enjoy kelet tumhi saglyani. Asech chhan rha saglyanach aamcya kadun swamimay Ashirwad.
Pudhacya video la vel lau nkos aniket vaat pahatoy. 👍👍👌👌
देवा पांडुरगा ह्या सर्वांचा प्रेम कायम असेच राहुदे
खुप छान व्हीडीओ.मादी खेकड्याला सोडलात ते बरे केलात.बरेच कोकणचे खेकडे पकडतानचे व्हीडीओ पाहीले सर्वजण असेच करतात.मादी खेकड्याला सोडुन देतात.त्यांचा प्रजनन काळ असतो.असाच निसर्ग जपा.❤😊
Sagale bhetale khup chan 😊
Nisarg aapratim sundar disat aahe gav bhari 😊
वलगणीचे मासे खायचे अस्तील तार आमचा हिते या मासे खयला कुप सारे भेटतील खेड मध्ये या कोकण आपलोच असा
So good to see the entire GK team once again❤
Tuza video pahun I remembered one thing when I was in India 20 years ago
Chicken shop madhe aaine pathvale aani chicken kadhun to kapnar tevdhyat me directly ghari palun geleli bapree parat kadhich geli nahi me chicken aanayla 😁
Full on dhammal masti with friends after long time, mast chicken party, nice sense of humour, kadak vlog, mast👍👌👌👌
छान वाटल सगळ्यांना एकत्र बघुन
धन्यवाद अनिकेत ....आपल्या कोकणातील खूप छान गोष्टी शेअर केल्या बद्दल....मुंबई मध्ये बसून गावक एलय की काय असाच वाटता..
अमित प्रभाकर घोगळे.. गावं भिरवंडे 😊
Khupach chaan Vlog hota Aniket, Ase mitra bhetayala nashib laagate 👌👌👌👌👍
Babu, parta sendy kuthe ahet
Mhanje
आजचा व्हिडिओ एकच नंबर 👌👌👌, चिकन तर खुपच मस्त होते..😋😋😋
Khup divsani sagle ektra aalat bhari vatal bgun
vivek khup diwsani disla. baghun chan watale 👍🏻
Mast ekdam
04:38 कोणाचे पैसै बाकी आसत रे त्यादीवशीचे दहा रूपये😂😂😂😎
हे कुठे कुठे नोकरी करतात सगळे? की व्यवसाय करतात? ओळख करून द्या.
Andhya aniket 🥚 let comment Sweta la khupach Miss kartey ani video Khupach chan Mummy papa na Aniket Andhya 🥚 dada Maza khupach khup Aashirwad
Mast videos bhava aapl kokan Lay Bhari❤❤
खूप छान विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Aniket jasa videos mhade distos tasach actual mhade hi janvlas 😊
मस्त...
Thank u
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup bhari vatla yar saglyanna baghun
Ganpatit pan sagle ya aani asech bhari blog banva❤
Tumche vlog bagun ase vatate koknat rahayla java
Khup mast video hota gav chi athavan ali 🥰 #kokan🌴😍 missing kokan vibes ❤🌴✨
Super vlog❤
Kaka kaku ek no reel❤
👌 video
खूप छान व्हिडिओ
First comment Love From Washim Vidrabh❤
Nice to see you all Friend's Together!❤
Us too!
Dost dosti 👌👌dil khush khup chan vatle 🙏🙏
Khup chchan video
ही दोस्ती तुटायची नाय😊🤝
हा ब्लॉग खूपच आवडला
Ashich maitri rahudya god bless you ❤
कधी तर दादा राधानगरी मध्ये पण येत जा..........
Mast Video ❤❤❤
Very nice video 👌 📹
छान👏✊👍
Harkul khurd amach gav ahe, khup chan ❤
Thank u
Sagle jamlach aahat tr camping /treaking kra.👍👍
अनिकेत तुमच्या गावात लाईट खुपवेळ जात असेलतर ईनवेटर घे त्या मुळे रेसिपी करण्या करता वाटन वाटण्या करीता ईनवेटर कामाला येईल इनव्टर १८ ते२० हजार रु चया आत येईल वतुझे इतर काम पन त्यात होईल
Chaan vatla saglya na eaktra bhagun
आमची हसरी आजी तुला आठवतं नाही फक्त बायको पाहिजे असच होत
आता आजी कधी येणार परत श्वेता पण दिसत नाही कुठे आहे
वीडियो ची वाट पाहात होतो आखिर वीडियो आला गोष्ठ कोकनातली v ओड निशर्रगाची
खूप छान दादा 💐
👌🏻👌🏻
Sandy aij Goa madhe pahloo
Hiii aniket kaso asasss... Bhari ha mastach👌👌👌👌
खूप छान 👌😇
Nice video Aniket
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
प्रथमेशचे व्हीडीओ पण सुंदर असतात.ओढ निर्सगाची.प्रथमेश थोडा शाय असतो.मुलांचा हीरमोड झाला.चढणीचे मासे मिळाले नाही म्हणुन.खुप छान मैत्री.असेच रहा.हसतखेळत.❤🎉😊
Good enjoyment with friends.
मस्त ब्लॉग 👌😍
महेंद्र पाडावे दिसत नाही तो
Khup Chan video ❤️👌
खुप छान नजारा छान विडियो 👌👍♥️
राम कृष्ण हरी दादा 🙏 आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
Mast vlog bhari nisarg 👌👌👌👌
Nagesh badlapur la rahto ka
Nagesh sarkha disnarya mulga badlapur te dombivali la jatana disla🎉
Aami jara barikshi meeting kartav so crazy 😅😂🤣
Vary nice vlog 👌 👍 👏 😊 ✨️ ❤❤
Nice video 😊
Super duper ❤
Thank u
डेली vlog टाकत जा रे
Aniket majha aai kade mumbai la pata aahe
Nice video 👍👌👌
अनिकेत पाऊस आहे का
Mast
Dada vivek gavi ka nahi rahat
Tyala gavich tehv na pathya sarkh