साहित्य सम्राट अण्णाभाऊंची ही कथा फारच वाचनिय झाली.ही कथेचं अभिवाचन मा.अंकुश गाजरे यांनी करुणेच्या स्वरात केले.गाजरे यांची दृष्टी तळागाळातील माणसं शोधणारी आहे.ती थेट अण्णाभाउ साठे पर्यंत पोहचली.
आण्णभाऊ साठे व व. पु. काळे यांच्या कथा बंद कराव्यात त्याच त्या कथा ऐकून कंटाळा आला आहे. अजून पण खूप चांगले लेखक आहेत त्यांचा कथा सादर कराव्यात. दशरथ पाटील यांचे सादरीकरण खूप चांगले असते.
Me maji Kasey sonashodun kadlay aahay malac maritime nahipun sona khop bhavani marat aahay mahag zala aahay garibachi value nahi paltry cha magazine palthay jag
खूप छान कथा आहे सर- आम्हाला शाळेत शिकत असताना मराठीमध्ये आम्हाला ,स्मशानातील सोन हा धडा होता, जुन्या गोष्टीला उजळा मिळाला
एक नंबर कथा आहे साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरी खुपच छान मला खुप आवठतात
अत्यंत वेदना देणारी ही कहानी मांग समाजाची कहानी आहे . एक प्रकारे समाजाची वेदनाच या कहानीतून मांडलेली आहे .
साहित्य सम्राट अण्णाभाऊंची ही कथा फारच वाचनिय झाली.ही कथेचं अभिवाचन मा.अंकुश गाजरे यांनी करुणेच्या स्वरात केले.गाजरे यांची दृष्टी तळागाळातील माणसं शोधणारी आहे.ती थेट अण्णाभाउ साठे पर्यंत पोहचली.
अंकुश गाजरे सर आपले कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही..
अप्रतिम 👍💐
फारच सुंदर अप्रतिम कथानक फारच छान अभिवाचन धन्यवाद गाजरे 👌 👌
कथाकथनासाठी छान कथा निवडलात.
छान कथाकथन.
नाइस माझा आवडता पाठ सुंदर
मी दहावीत असताना मला हा धडा मराठीत होता,मला हा धडा खूप आवडला होता
सर तुम्ही फकीरा कादंबरी वाचाय चालू करा एक नंबर आहे आम्हाला वाचता येत नाही म्हणजे कादंबरी मिळत नाही तुमच्यामुळे तर ऐकू
वाचतो
Mati madaay sonasapadlay koti koti pranam
Thankyou khhon aahat tumhala Charan sparse namaskaraana bhau Sathehay amcha samajachi vakti aahay
Kay kamal story ahe 😞
खूप छान
2000 मी दहावीला असताना मराठीमध्ये तेरावा धडा होता मी बऱ्याच वेळा वाचन केले मला खूप आवडायचा
पहिल्यांदाच पूर्ण विडिओ बगितला
आम्हाला पाठ्यपुस्तकात धडा होता हा
❤
Beautiful sir
माझ्या जीवनात मी Dr अण्णा भाऊ साठे यांची पहिल्यांदाच कथा ऐकली 🙏
Mla 10 la ha path hota khup sopa path
😞😞
👌👌👌
👌👌👌👌👌👌
मला दहावी ला ही कथा शिकायला होती ्सर आपल्या रुबाबदार आवाजात ऐकून खुप आनंद झाला जुन्या आठवणी जाग्या झाल्या 💓🙏🙏🙏
आम्हाला १९९६ ला मराठी पुस्तकात १३ वा थडा होता मला खूप वाढला होता
Thanks
इंदिरा गांधीजी बद्दल काही नवी माहिती सांगा
आण्णभाऊ साठे व व. पु. काळे यांच्या कथा बंद कराव्यात त्याच त्या कथा ऐकून कंटाळा आला आहे. अजून पण खूप चांगले लेखक आहेत त्यांचा कथा सादर कराव्यात. दशरथ पाटील यांचे सादरीकरण खूप चांगले असते.
Tumhi kantalya asal pn bakiche rahilet n vanchit
लेखन 📝कला ही अशी असावी
Samsung madun sona shodalay aahayffound the God from ashes
Me maji Kasey sonashodun kadlay aahay malac maritime nahipun sona khop bhavani marat aahay mahag zala aahay garibachi value nahi paltry cha magazine palthay jag
I can't write tap marathi so much mistaketarre tumhala aavadlaydhannay vadh
24 varshane mage gele mla 98 sali 10 la ha dhada hota