पोळ्याचा बाजार | बैल पोळा | Bail Pola | बैलांची सजावट | बेंदूर बैल पोळा | बेंदूर सजावट |शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 59

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +6

    अती सुंदर👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏

    • @machineswala6570
      @machineswala6570 2 года назад +1

      Send your mail id

    • @Paulvata
      @Paulvata 2 года назад

      @@machineswala6570 you will direct contact on mentioned contact number.

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 3 года назад +4

    बैल पोळ्याचा आनंद आपण द्विगुणित केला. बाजार मात्र सुंदर भरला आहे. एक एक समान अगदी व्यवस्थित दाखवलं आहे. अभिनंदन शोध वार्ता....💐💐💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर,
      बाजार खूपच सुंदर भरला होता...💐

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 года назад +7

    कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा…बैल पोळा हार्दिक शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 года назад +4

    खुप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सर...🙏🙏

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 3 года назад +1

    वा सरजी,
    आपल्या कृषिप्रधान देशांमधल्या या राजा सर्जा च्या सजावटीचा बाजार म्हणजे भारताचं सौंदर्यच आहे म्हणाव लागल

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +1

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 года назад +2

    खूपच महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला आहे सर आपण. बैल पोळा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण आहे..😊🤘💐
    महेशराव मानेपाटील

  • @kacharutupe3236
    @kacharutupe3236 3 года назад +2

    बैल पोळा खूपच छान सांगितला आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सर,
      बैल पोळ्याच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा..

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 года назад +3

    एकच नं!👌👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @avinashjadhav9126
    @avinashjadhav9126 3 года назад +1

    Polyacha bajar atishay sundar aahe...

  • @pavaneatul6607
    @pavaneatul6607 3 года назад +3

    बळीराजा चा सण बैल पोळा सर्व शेतकरी राजा ना बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @komalmaske1545
    @komalmaske1545 3 года назад +2

    बळीराजाचा जीव की प्राण असणार्या सर्जा राजाचा हा सण..शेतकर्याच्या आनंदाचा उत्साहाचा कृषीसंस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव पोळा..
    बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...!💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +1

    पाऊस पडो अथवा न पडो,
    कोरडा दुष्काळ असो वा ओला दुष्काळ असो ,
    बळीराजा मात्र दरवर्षी तितक्याचं उत्साहानं बैलपोळा साजरा करतो......
    त्या बळीराजाच्या उत्साहाला मनातुन सलाम.....

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад

    Bail pola v tyachya sajavtiche saman khredi karnyasathi bharlela bajar atishy sundar aahe....

  • @nikhildhakne5760
    @nikhildhakne5760 3 года назад +5

    बैल पोळा आणि सजावटीचे समान खरेदी करण्यासाठी बाजारात मारलेला फेरफटका खूप आवडला.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +1

    Bail Pola aani bbajar aavdla dhanyavad...

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 года назад +2

    बैल पोळा म्हणजे शेतकरी वर्गाचा सर्वात थाटामाटात साजरा होणारा सणच.....

  • @lknewschannel.947
    @lknewschannel.947 3 года назад +1

    बैल पोळा छान दाखवला आहे

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +1

    Bail pola bharich br

  • @shivajizanzurne6367
    @shivajizanzurne6367 3 года назад +1

    खूप सुंदर

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 3 года назад +4

    nice sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 года назад +1

    बैलपोळा आणि शेतकरी दोघांचा सन्मान म्हणजे पोळ्याचा सन अतिशय उत्साहात साजरा केला जातो....

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 3 года назад +1

    वो सर,
    आपण तर जुन्या आठवणी ताज्या केल्या हो.. काय ते लहानपणी सकाळी उठन बाजारात जान, बैलासाठी सामान घेन...।
    Miss you those day

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @santoshdhas4760
    @santoshdhas4760 3 года назад

    Ekdam bhari aahe saman

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 3 года назад +2

    बैल पोळ्याच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपल्याला सुद्धा बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा...💐

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 3 года назад +1

    Nice sir

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 3 года назад +1

    बैल पोळा म्हणजे बळीराजाचा सण

  • @vikasshelke8905
    @vikasshelke8905 3 года назад +1

    बळीराजा चा महत्त्वाचा साथीदार असणाऱ्या बसवराजा चा सण म्हणजे बळीराजा जी दिवाळी .
    तुम्ही शुट करताना आपली भेट झाली होती

  • @lknewschannel.947
    @lknewschannel.947 3 года назад +1

    👌👌👌👌👌✌️

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад

    Bharich br

  • @GauravGatha_official
    @GauravGatha_official 3 года назад +4

    बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सरजी,
      बैल पोळ्याचा आपल्याला व आपल्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 года назад +1

    या बाजारात #पळसमुळाचे तोडे आणि #पळस गोंडे मिळतील का सर..

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 года назад +1

    बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आहे. म्हणून शेतकरी बैल पूजन करून त्याचा सन्मान बैलपोळा श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येला साजरा केला जातो...

  • @santoshdhas4760
    @santoshdhas4760 3 года назад

    👍👍👍

  • @nanalavare346
    @nanalavare346 3 года назад

    👌👌👌👌👌

  • @ArunWate-n3s
    @ArunWate-n3s 4 месяца назад

    Bhai video upload karta plz location pan dya

  • @djpriyanshuinthemix7718
    @djpriyanshuinthemix7718 Год назад

    Dada je basing ek kiti chi milte yachi new vidio banava please 100 jod pahije mala please dada

  • @shivajoshi4048
    @shivajoshi4048 2 года назад

    🥳👑👑🥳🎉🎉🥳🥳🥳🥳👑👑👑

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @sagarsalokhe2286
    @sagarsalokhe2286 2 года назад

    कोणत गाव आहे .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      बीड येथील हा बाजार आहे

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 года назад +2

    खूप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी...🙏🙏