Комментарии •

  • @nandadhole8281
    @nandadhole8281 Год назад +25

    ताई जणू आपल्यच घरी कुणी तरी लाडू शिकवते असे वाटते. इतके आपण छान सांगता. 🥰🙏🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад +1

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम कायम असू द्या 😊

    • @sunitakamble4801
      @sunitakamble4801 Год назад +1

      @@ParipurnaSwad
      Hmm

    • @piyushthakur5691
      @piyushthakur5691 Год назад

      @@rajendrarajput6688 àlp Tai ko Chand mahiti sangeet

    • @piyushthakur5691
      @piyushthakur5691 Год назад

      Thai mahiti

    • @avikeni5591
      @avikeni5591 Год назад

      Q11@@ParipurnaSwad qqqqqqqqqqqqqqqqq1qqqpqpqqqqqqq

  • @vijayatakolambkar8781
    @vijayatakolambkar8781 6 дней назад

    Chaan Laadu Banavle Aahet

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 5 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @oggygamer64
    @oggygamer64 Год назад +2

    खुप लाडू बनवण्याची पध्दत खुप छान आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनपूर्वक धन्यवाद 😊

  • @r_k_sangeet_pravah
    @r_k_sangeet_pravah Год назад +1

    ताई खुप छान, अतिशय सहतेने आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले. अप्रतिम. 🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @meenaohol2942
    @meenaohol2942 Год назад +1

    Kharach khoop chaan mahiti dilit dhanywad 🙏🏼🙏🏼

  • @umeshtulaskar2948
    @umeshtulaskar2948 Год назад +1

    खुप छान रेसिपी. रेसिपी सांगण्याची पध्दत पण सहज सुंदर आहे.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      इतका छान रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 6 месяцев назад

    Thank you 🙏 for sharing these Authentic Traditional Food Recipes 😋.

  • @nikitasurve2071
    @nikitasurve2071 2 года назад +1

    Kupp chan laduchi recipi tai 👌👌👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙂

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 Год назад +1

    खुप छान 👍👍🙏 धन्यवाद ताई

  • @KiransZaika
    @KiransZaika 2 года назад +6

    So delicious and healthy ladoo 💐

  • @sanjayasutar6430
    @sanjayasutar6430 Год назад +2

    ताई तुम्ही छान मेथी लाडुची रेसिपी शिकावीली त्याबद्दल धन्यवाद 👌👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @sanamp.k4942
    @sanamp.k4942 Год назад +2

    Khub Chan ladu chi recipe aahe main banawal

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад +1

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @surekhashinde5709
    @surekhashinde5709 2 года назад +1

    खु पच छान माहिती दिली. धन्यवाद

  • @vaishalishende5460
    @vaishalishende5460 2 года назад +1

    खूपच सुंदर मस्तच

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद!😊

  • @shamikanirgudkar7695
    @shamikanirgudkar7695 8 месяцев назад

    खूप छान रेसिपी धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 8 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @sushmasuvaresuvare5493
    @sushmasuvaresuvare5493 2 года назад +4

    खुपच छ्यान 👌👌👌👌

  • @sangitabarde6012
    @sangitabarde6012 7 дней назад

    Khup chaan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 5 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @himanibhorde6210
    @himanibhorde6210 2 года назад +1

    खूप छान लाडूची माहीती दिली 🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद!😊

  • @girijakaldeep3197
    @girijakaldeep3197 Год назад

    Healthy laadu 👌👍

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 Год назад +1

    खूप छान माहिती दिली

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद😊

  • @ShravaniJangam-wl1nw
    @ShravaniJangam-wl1nw 21 день назад

    खूप छान

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 21 день назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @neetapatil9701
    @neetapatil9701 Год назад +2

    Tq ताई khup chan

  • @snehagavas4322
    @snehagavas4322 2 года назад +4

    Looking very tasty and nutritious 🙏

  • @vasantilavekar8661
    @vasantilavekar8661 Год назад +1

    Khup Chan ladoo banvale praman एकदम मस्त

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +1

    तयार लाडू एक नंबर.

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 Год назад +1

    खूपच छान.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @meenaxijagtap4171
    @meenaxijagtap4171 Год назад +1

    Chan ahe paddhat, me nakki try kren, maza kde nehmi astat methiche ladoo

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @pritimore1946
    @pritimore1946 2 года назад +2

    छान समजावून सांगितले रेसिपी

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद! 😊

  • @komalsurve1185
    @komalsurve1185 Год назад +2

    Khup ch chan

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +2

    बरीच प्रक्रिया आहे लाडूची.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      हो पण रिझल्ट अप्रतिम आहे.

  • @rajumagar1335
    @rajumagar1335 Год назад +1

    Tai
    Best recipe

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @poojanaik9265
    @poojanaik9265 Год назад +1

    Khupch chhan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @mangalchaudhari9445
    @mangalchaudhari9445 7 месяцев назад

    नमस्कार ताई तुम्ही रेसिपी खूपच छान सांगितली .पण मला जास्त करून तूप पात्तळ करून त्यामधे गुलाचापाक करून नतर तुपामध्ये मेथी भिजवलेली ती पाकात टाकून चमच्याने ढवळून नंतर सर्व मिश्रण टाकने.मला ही पद्धत फार आवडली .धन्यवाद ताई

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 7 месяцев назад

      सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 года назад +1

    Khupchanmast

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @anujagole6810
    @anujagole6810 27 дней назад

    Tai laddu khup chan zalet

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 24 дня назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @bhaktideshpande8415
    @bhaktideshpande8415 Год назад

    Tumhi ghyavach pith ka ghatale nahi he pan sundar jhalet👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      ruclips.net/video/iA4ikepRB-w/видео.html
      गव्हाचं पीठ घालून केलेले मेथीचे लाडू पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @mukundbhoir115
    @mukundbhoir115 Год назад +1

    Khupch chan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @sudhabokil8552
    @sudhabokil8552 2 года назад +6

    खुप छान माहिती दिली आहे. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад +2

      Thank you 😊

    • @ranjananikumbe8752
      @ranjananikumbe8752 Год назад

      हलीम म्हणजे काय? त्याला दुसरे नाव कोणते?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      @@ranjananikumbe8752 हलीम ला अळीव असे देखील म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @vighneshkadam8660
    @vighneshkadam8660 Год назад +1

    उत्तम लाडू झालेत

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @karunahanamshet2397
    @karunahanamshet2397 Год назад +1

    👌👌

  • @shraddhadixit1646
    @shraddhadixit1646 Год назад +1

    👌

  • @sangeetamagar6233
    @sangeetamagar6233 2 года назад +1

    Agadi chhan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद! 😊

  • @sunitaratnaparkhi3262
    @sunitaratnaparkhi3262 Год назад +1

    मस्त

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Год назад

    खूप सुंदर 👌👌👌.. अश्याचं वेगवेगळ्या लाडूच्या पाककृती shareकरा

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😊
      ताई आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूच्या बऱ्याच रेसिपी उपलब्ध आहेत त्या तुम्ही पाहू शकता.

  • @prekshacheulkar897
    @prekshacheulkar897 2 года назад +6

    Yummy 😋😋😋😋😋😋

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 Год назад

    👌👌👌👌

  • @anilar7849
    @anilar7849 Год назад

    🎉💪

  • @yugandharatalvatkat181
    @yugandharatalvatkat181 2 года назад +2

    Chan zaly ladu..

  • @pratibhaugale13
    @pratibhaugale13 2 года назад +2

    Waah......👌👌👌👏🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      खूप खूप धन्यवाद! 😊

  • @ulkadhumal3985
    @ulkadhumal3985 Год назад +1

    Very nice

  • @rekhamaraskolhe6257
    @rekhamaraskolhe6257 Год назад

    Dhnywad tai mahiti dilabadal

  • @SanyogitaJadhav-zn3yh
    @SanyogitaJadhav-zn3yh 6 месяцев назад

    Mast

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 6 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @kalpanapoojari2517
    @kalpanapoojari2517 2 года назад +1

    Chan mi udya banvin

  • @pritimore1946
    @pritimore1946 2 года назад

    छान वाटलि रेऊ

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +3

    टिप्पनी लिहीताना बेल वाजल्यामुळे लिहीले तेवढेच पाठवले. पण पूजा खरोखर तुझं निवेदन समजेलसे आहे. प्रत्येक वेळी ,हे असे कां करायचे ? या प्रश्नाचे उत्तर मिळते. लाडू खूप खूपआरोग्यवर्धक !काही ठिकाणी यात मेथीचा कडूपणा कमी करण्यासाठी गव्हाचे पीठ वापरतात. तूं म्हणून मखाने वापरले का ?
    पण लाडू खूपच छान !

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад +1

      हो, सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! असेच प्रेम कायम असू द्या 😊

  • @prashantambre6532
    @prashantambre6532 2 года назад +2

    So delicious and healthy ladoo

  • @anitaaadhav5241
    @anitaaadhav5241 2 года назад

    खूप छान मी आज करते

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 Год назад

    Nice. Milk madhye thevun mag parat tupat bhijleli methi bhajlyavr ladu tiktat

  • @nandaramteke8635
    @nandaramteke8635 11 месяцев назад

    Halim any makhane mnje kay tai

  • @themystery1647
    @themystery1647 2 года назад

    mla banvaychet tumcha vedio khup aawdla

  • @anuradharote4289
    @anuradharote4289 Год назад +2

    Halim mhanhe kay tai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हलीम ला मराठीत अळीव असं देखील म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @vinayanavgharevini9899
    @vinayanavgharevini9899 Год назад

    Balantpanat khanrari jevnachi ajun video taka plz

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हो, नक्कीच प्रयत्न करेन. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊

  • @sujatawaghmare-xw6ku
    @sujatawaghmare-xw6ku 8 месяцев назад

    Tai halim manje ky kalal Nahi mala tari khup Chan sangat aha tumhi

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 8 месяцев назад

      हलीम म्हणजेच अळीव,
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @surekhasonawane8925
    @surekhasonawane8925 2 года назад +1

    Martit.saga

  • @purvadolas820
    @purvadolas820 Год назад

    Tai makhana evaji rava ghetla tar chalel ka

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हो चालेल, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

    • @purvadolas820
      @purvadolas820 11 месяцев назад

      Pan rava kiti ghyacha... pav kilo chalel ka

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 Год назад

    Tai Delivery zali k lagech khave ka hey Methi che Ladoo,Roj Khyche ka?kiti khave?mazi Delivery hya Dec 2022 1st weak madhe ahe,Methi Garam aste na mhnun vicharle,Roj Khau shakto ka Ladoo after delivery?kiti Ladoo khave?tysobat Milk pn ghyve k asech khyche plz reply dya

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      तुम्ही दिवसाची सुरुवात दूध आणि एका मेथीच्या लाडूने करू शकता. मेथी मातेचे दूध वाढवते. तसेच हे लाडू ऊर्जावर्धक असतात.
      तरीही तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊

    • @shraddhakuber1281
      @shraddhakuber1281 Год назад

      @@ParipurnaSwad Thank u tai👍

  • @sanvinilampenraigad9770
    @sanvinilampenraigad9770 Год назад

    Tai chhan sangitlat pn methiche pramaan nahi sangitlat. Kg chya hishobhane plz praman sangat ja. Khup chhan mahiti sangitlit

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      ताई, मी मेथी भाजताना मेथीचे प्रमाण सांगितलं आहे शिवाय सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. इथे मी दीडशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @varshamanjrekar2159
    @varshamanjrekar2159 2 года назад

    तुम्ही दिलेल्या साहित्यात किती किलो लाडु होतात आणि किती Pic येतात

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      ताई, माझ्याकडे वजन काटा नसल्यामुळे किलोमध्ये परफेक्ट प्रमाण सांगता येणार नाही. दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 35 ते 40 लाडू होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊

  • @yashodapatil3967
    @yashodapatil3967 4 месяца назад

    Tai mi asech methiche ladu bnvle ahet pn methi n chalta vaprli hoti ladu khupch kdu lagtayt tyasathi kahi upay ahe ka

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 4 месяца назад

      दिलेल्या प्रमाणा नुसार जर तुम्ही लाडू केला असाल तर ते खूप कडू होत नाहीत. लाडू बांधल्यानंतर चार-पाच दिवस मुरले म्हणजे त्यांचा कडवटपणा कमी होतो. तरीही तुम्हाला लाडूचा कडवटपणा कमी करायचा असेल तर गरजे नुसार गव्हाचं पीठ तुपावर चांगलं भाजून लाडूच्या मिश्रणा मध्ये घालू करू शकता.
      धन्यवाद! 😊

  • @dishanaik7564
    @dishanaik7564 8 месяцев назад

    Methi tupat bhijat na thevata lagech vaparla tr chalel ka taai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 8 месяцев назад

      मेथी तुपात भिजत ठेवल्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही न भिजत ठेवता देखील वापरू शकता.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @narayanigaikwad9783
    @narayanigaikwad9783 2 года назад

    Tip kiti liter?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      तुपाचे प्रमाण अर्धा लिटर आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊

  • @sheelamahimkar6448
    @sheelamahimkar6448 2 года назад

    ह्या साहित्यामध्ये या साईजचे किती लाडू होतात त्यांचे वजन किती होते

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      ताई, इथे दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 35 ते 40 लाडू होतात. माझ्याकडे वजन काटा नाहीये त्यामुळे मला परफेक्ट वजन सांगता येणार नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !😊

  • @sadhnapandit9905
    @sadhnapandit9905 Год назад

    Halim कड़क astat मग सॉफ्ट kashe hotil

  • @alkapavsale4185
    @alkapavsale4185 Год назад

    Halim mhnje ks aste te

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हलीम म्हणजे अळीव, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @marathi598
    @marathi598 Год назад

    1kilo kiti ladu honar

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 35 ते 40 लाडू होतात. माझ्याकडे वजन काटा नसल्यामुळे मी तुम्हाला परफेक्ट वजन सांगू शकत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊

  • @purnimapandit5400
    @purnimapandit5400 2 года назад +1

    हलीम म्हणजे काय?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      हलीम ला मराठीत अळीव असे देखील म्हणतात. आणि इंग्रजीत garden cress seeds म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद! 😊

  • @pallavinagutkar7985
    @pallavinagutkar7985 2 года назад +1

    taai Dinka mhane kay ast plz sanga na

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      ताई, तुम्हाला डिंक कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी सहज मिळेल. रेसिपी पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! 😊

    • @pallavinagutkar7985
      @pallavinagutkar7985 2 года назад

      @@ParipurnaSwad 😊👍

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Год назад +1

    लाडू छान झालेत पण त्यात कुठे गहू नाही वापरलेत ताई.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      ruclips.net/video/iA4ikepRB-w/видео.html
      तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ तुपात भाजून घालू शकता. गव्हाचं पीठ घालून केलेले मेथीचे लाडू पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @nandaramteke8635
    @nandaramteke8635 11 месяцев назад

    Halim any makhane kay ahe tai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 11 месяцев назад

      हलीम म्हणजे अळीव, आणि मखाने म्हणजे कमळाच्या बिया असतात. तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा डी मार्ट मध्ये अगदी सहज मिळतील.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @GokulPatil-mx3pp
    @GokulPatil-mx3pp 2 месяца назад

    ताई घालीन म्हणजे काय असते ता ताई हल्ली म्हणजे काय असते

  • @madhvipakhale5837
    @madhvipakhale5837 Год назад

    Halim mahanje kai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हलीमला मराठीत अळीव असं देखील म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @nitinkamble8371
    @nitinkamble8371 Год назад

    Tai mala Order sati Tumcha No dene

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      सध्या तरी मी ऑर्डर घेत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @jeetsur6702
    @jeetsur6702 Год назад

    Ladoo chaan jhale pan kadu pana kahi Kami jhalela nahi.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मेथी पावडर तुम्ही तुपामध्ये भिजत ठेवली होती का? सेम पद्धतीने व प्रमाणानुसार कराल तर लाडू कडू होत नाहीत.लाडू केल्यानंतर दोन-चार दिवस मुरू द्या आणि मग खा. धन्यवाद 😊

    • @jeetsur6702
      @jeetsur6702 Год назад

      @@ParipurnaSwad ho madam....almost 24 taas bhijavali hoti methi Ani toop. Tari khup kadu lagley ladu. 2-3 divasa nantar try karto Ani feedback deto.

  • @meenaahire5811
    @meenaahire5811 Год назад

    Chjan

  • @ayushgambhir772
    @ayushgambhir772 Год назад

    आम्हाला लाडू मिळतील का

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      सध्या तरी मी ऑर्डर घेत नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @ranjananikumbe8752
    @ranjananikumbe8752 Год назад

    हलीम कशाला म्हणतात?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हलीम ला मराठीत अळीव असे देखील म्हणतात. आणि इंग्लिश मध्ये garden cress seeds म्हणतात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये अगदी सहज मिळेल. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @surekhawalunj7904
    @surekhawalunj7904 Год назад

    Dalchini ani kali miri ka ghalatay

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      दालचिनी आणि काळी मिरी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे. हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. शिवाय वजन कमी होण्यास मदत होते. असे अनेक फायदे आहेत. तुम्ही काळी मिरी दालचिनी न घालता देखील लाडू करू शकता.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊

  • @sonamakwana8607
    @sonamakwana8607 Год назад

    Hanim kay aste

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      हलीमला मराठीत अळीव असं देखील म्हणतात आणि इंग्लिश मध्ये Garden cress seeds असं म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊

  • @nandalohar3364
    @nandalohar3364 7 месяцев назад

    मेथी गुळाचा पाकात टाकली की कडू लागत लाहान मुल सुदाखातात लाडु😊😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 7 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @rachanagurav9555
    @rachanagurav9555 Год назад

    लाडू ऑर्डर करू शकतो का ताई प्लीज सांगा

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      सध्या तरी मी लाडू विकत नाही, रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @rachanagurav9555
      @rachanagurav9555 Год назад

      @@ParipurnaSwad ok taai

  • @aachalchillawar193
    @aachalchillawar193 Год назад

    ताई माझी सासु नी मला काइच नहीं चार्ली काई नही होनर् ना

  • @user-jf3ed7ld2l
    @user-jf3ed7ld2l 11 месяцев назад

    Halim manje kai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 11 месяцев назад

      हलीम म्हणजेच अळीव, तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज मिळतील.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @kalidassamak4326
    @kalidassamak4326 6 месяцев назад

    हलिम म्हणजे काय

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 6 месяцев назад

      हलीम म्हणजेच अळीव जे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये अगदी सहज मिळतील.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +1

    पूजाताई,तुम्ही पाककृती करताना कढईत तूप किंवा तेल घातले की तेलावर ,तूपावर किसनीचा आकार तरंगताना दिसतो. शेगडीच्या वरच्या भागावर काही लटकवले आहे काय ? मला नेहमी ही शंका येते ,पण आज विचारतेच आहे, असे कां दिसते ?

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 2 года назад

      ताई, ओट्याच्या भिंतीला बारीक डिझाईन च्या टाईल्स आहेत. त्या टाइल्सचं रिफ्लेक्शन तेलात किंवा तुपात येतं. धन्यवाद! 😊

  • @user-ne4qq5sh1d
    @user-ne4qq5sh1d 8 месяцев назад

    हलीम काय आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad 8 месяцев назад

      हलीम म्हणजेच अळीव,
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up Год назад +1

    मेथी कधी मिक्स केली ती बाजूलाच राहिली ना

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      जेव्हा गुळाचा पाक केला तेव्हा त्या पाकात भिजवून घेतलेली मेथी मिक्स केली. तरीही व्हिडिओ एकदा लक्षपूर्वक पहा म्हणजे पूर्ण रेसिपी तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद 😊

  • @pranjalidawale5823
    @pranjalidawale5823 Год назад +1

    Khup chan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @diptisawant8086
    @diptisawant8086 Год назад +1

    खुप छान

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊