उमेश पप्पा मी तुमचे सगळे विडीवो पाहतो तुम्ही खुप छान सेवा करता आई जगदंबेची आई आंबाबाई तुमच्या आयुष्यात खुप आनंद देवो हीच प्रार्थना करतो मला ही आई तुळजाभवानी ची कृपा आहे पण मला गुरू नाय भेटला आजुन.. मी देवा भाकरे अहमदनगर माझा मो नंबर 8421728979 मला तुमच्या सोबत बोलायच आहे
नमस्कार गुरुजी माझ्या घरात परडी होती पण आई ला आता होत नाही म्हणून त्यांनी गेल्या वर्षी परडी सोडून अली पण घरी आता खूप त्रास होतोय ... मग आता आम्हाला परडी वापस अनंत येईल का आणि ती कशी आणावी कृपया मार्गदर्शन करा
छान पहिल्यांदा युट्युब वर माहिती बघितली आम्हाला मातेचा आशीर्वाद असावा🌹👏
🙏🙏🔱🔱👌👌🌹🌹पपा आगदी मनापासून करता आईच सर्व काहीच चुकुन देत नाही सर्व माहिती समोर बसून सांगता याच कौतूक करीन तेव्हाड कमीआहे पपा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली महाराज तुम्ही
माझी पण नवीन परडी आहे
त्यामुळे मला सारवायची आहे
खूप खूप खुप खूप खूप खुप खूप खूप खुप खूप खूप खुप खूप छान पूजा केली आहे मन एकदम प्रसन झाले
Khupch chan Puja keli dada 🙌🌹🌺🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 बोलियचि पध्दत खुप छान आहे 🙏
Khupch chan puja keli ani naivedya pn chan khau ghatla
खुपचं छान माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद 🙏🙏👌👌💐💐💐💐💐
Thanks. भाऊ तूम्ही खूप छान पद्धतीने माहिती सांगीतली. मी फक्त पंचाम्रूताने परडीधूते पहिली सारवत होते पण आता धुते
मेनावतात म्हणजे काय.
नमस्कार गुरूवर्य,कार्यक्रम छान आहे
परडी खूपच छान दिसत आहे सारवली आहे तर आई राजा उदो उदो बोला आंबाबाई चा उदो उदो 🙏🙏
माळ,कशी,करायची,सांगा,गुरु,भाऊ
,
खूप छान तुळजाभवानी माता 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
दादा १.नं खूप छान सांगता तुम्ही....!!!
नजर kada तुमच्या देवी आई ची कारण त्या दोघी पण खूपच छान दिसत आहे
Dada khup 🙏💐👌samjaun sagta tumi🙏💐
namsthy dada,eak request ahe mata Renuka chi ..pardi kashi bharavi v puja kashi karavi ,v jogva kadhi magava ..
Mala pn mahiti sanga
@@chaitalijadhav2234 call kara mala
@@manishadevkar5887 tumcha no. Send kara
Pappa tumche darshan kadhi honar amhala 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹😘😘😘😘
Mi खूपच निरखून तुमची सर्व पूजा bagitli आहे कुटे काहीच कमी नाही
बर झाल सर्वंना सांगीतल
Khup chan dada
Aai Raja Udo udo udo udo Aai Tuljabhavani 🙏🙏🙏 bol Bhavani Mata ki Jay 🌺🌺🌺
दादा 🙏🙏 खूप छान
सौंदत्ती अल्लामा ची परडी आहे माझा कड़े सारोली तर चालेलका वीडियो खूब छान होता,,,,🙏🙏👣👐🙏💐🌺🌼🌺🌼🌺🏵️
यल्लामा ची परडी कधी सारवत नाही.
Khup chaan kartay tumhi
पप्पां किती मनोभावाने करता सगळं खुप आवडीने करता. आणि खरेपणाणे करता. पण हे बरोबर बोललात तुम्ही कि कोंबड बकरा नाही लागत. 🙏🙏🙏🙏
अपर्णा तुला वार खेळत का
महाराज तुमचा कार्यक्रम आवडला.क्रुपा करुन तुमचा पत्ता मोबाईल नंबर पाठवा.
तुमच नाव पत्ता पाठवा पप्पाचा मोबाईल नंबर आम्हाला कार्यक्रम खुप आवडला.
Tumhi kothe ahe rahayla
पप्पा तुमचा गुरु कोण आहे
Papa pardi kashii bharyechi mhanje purnaa mahiti chaa vedio banva...
उमेश पप्पा मी तुमचे सगळे विडीवो पाहतो
तुम्ही खुप छान सेवा करता आई जगदंबेची
आई आंबाबाई तुमच्या आयुष्यात खुप आनंद देवो हीच प्रार्थना करतो
मला ही आई तुळजाभवानी ची कृपा आहे
पण मला गुरू नाय भेटला
आजुन..
मी देवा भाकरे अहमदनगर
माझा मो नंबर 8421728979
मला तुमच्या सोबत बोलायच आहे
तुम्ही सगळे लोक किती दिवस भर दमले अस्ताल हे फक्त मीच सांगू शकते
आई काळुबाई ची परडी असते का
प्रिया गलांडे🙏🙏🙏👌👌काळुबाई आई🙏🙏🙅🙅
निवदाच एक ताट केलं तर नाय चालत का
तीन देवी आसल्यावर तीन ताट करावी लागतात का
पाया पडणयेत . पप्पा आंबाबाईच्या परडीत . लिंब . ठेवली तर चालतात का
.
Chalta tasa eek taat pn
गुरुवर्य सूतकाची माळ परडी सोबत देवीचा बाण पण बदली करायचा असतो का?
नमस्कार गुरुजी माझ्या घरात परडी होती पण आई ला आता होत नाही म्हणून त्यांनी गेल्या वर्षी परडी सोडून अली पण घरी आता खूप त्रास होतोय ... मग आता आम्हाला परडी वापस अनंत येईल का आणि ती कशी आणावी कृपया मार्गदर्शन करा
पाया पडण येतंय खूप छान 🙏🙏
Devgharat tak kiti asave
सर गोमित्रा ऐवजी गूलाब पाणि वापरल तर नाहि चालनार का
ani ho Renuka aai chi pan apan ashi murti karu shakto ka..
🙏🙏🌺🌺
वा वा एकच नंबर.
मला फोन नंबर पाहिजे पपा तूमचा
Sir malapardi gheychi ahy pn koni marg darshn karnare nhit tr pls apan aapla phn no dyva
खूप खूप छान दादा मला येकदा तरी तूमाला भेटायला यायचे आहे मी नरे गावात राहायला आहे
रेणुका तुला वार येत का
Mi tumche sarv video utube barche pahte v te sarv mala khup avdtat
अश्विनी तुला देवी आई च वार आहे का तुझ्या अंगात
मामा आमच्यात सौंदत्तीच्या रेणुकेच्या परड्या आहेत पण आम्ही सारवत नाही
यल्लमाची परडी सारवायची नसती
कधी सारवु नका
देवीचा फुलावरा म्हणजे काय.
Genmal zali ki solavya divshi kheer chapati krtat , tya divsala fulavara mhntat
Aradyache gane baswayala kiti rupay lagtat
परडि मदय नवरात्र बसवल तर चालतका माहाराज
उमेशजी काय हा अडाणीपणा
😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाऊ तुम्हाला भेटायचं होतं
परडी व बाण म्हणजे कोण याची माहिती मिळेलका
Chela swata saarvu shakto ka
Tumchi dev karykamachi supari kiti
संसारी गुते कालेश्वरी मान, नको सोन चांदी कोनती शान , भेटो कुंकाचा मान
कौतुक करावे तेवढे कमी आहे शब्द कमी पडत आहे साडी तर खूपच छान नेसवली आहे
Khup mast
Plz mala nambar dya mi khup aajri padty sarki ghrat pardi aahi pn samjat nahi ka ty garaj aahi tumchi nambar dya mama
🙏🙏🌹🌹🌷🌷🌼🌼🌺🌺🌸🌸🏵️🏵️🙏🙏
आमचे कुलदैवत तुळजाभवानी मी मंदिरात परडि मध्ये पैसे ठेवुन नमस्कार करते. हे बरोबर आहे ना
पाया पडणयेतपप्पा खुपच छान
punyat kithhe aaje
Manapanacha Paya padan yetay guru...🙏🏻pahila viewer mich aahe...🤗
छान
माळ कसे बनवायचे सांगा
तुमचा फोन नंबर मिळेल का 🙏🙏
तुळजापूर देवी ची साडी कशी नेसवायची तो vedio दाखवावे
Dada vedio takle nai tumhi khup divs zale
Pardi che mahathv sanganara video taka
👌👌🙏🙏
Koop must mahite pappa
Papa tumcha nobar send kara please 🙏🌺
Guru cha nabar hhavay
Tumcha.namdar.milel.ka.mala.tras.hotly.tumchade.yaych.aahe
दर वेळेस ऐवठं चं सामान घेयचं का🙏💐
Pardi ka sarvli jate 🙏🚩
तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही....
आई राजा उदे उद
खूप छान
गुरू असावा तर असा
मला पन देवाची हाजरी किवा हवा घ्याय चि आहे आहे का कोनी देनार
मा झा न 9146244609
गरिबांचे पण कार्यक्रम करीत जा
🙏🙏🙏🙏🙏 गुरुवर्य
ब
तुमच्या नंबर सांगा
Khuup chan
Pardi kadhi sarvavi kadhi sarvu naye please mahiti dya
9689749364
Call kra
Yallma chi paradi ka nahi saravat sehnane
👌🙏
🙏🙏🌸🌸🌺🌸🌺🌸🌼🌺🌸🙏🙏
आमचाघरीकाळूबाहई
आरती ला किती रुपये
मुलीची जर तिची आई गुरू झाली तर चालत का
Chalta ki pahili guru aaich aste..
Papa tumcha nambar pathva
Mala tumchyakade यायचे आहे
ओय काय हं
@@kssu6525 किती दिवसाने सारवायची
उत्तर कधी देणार
🙏🙏गुरुवर्य 🙏🙏
पापा
🙏🙏🙏🙏🙏
Vaishali shinde mi guru kela pan cangala karekarm jhala nahi puhde ky kele payje
वैशाली तुला कोणत वार खेळत आहे आरती चां कार्यक्रम झाला आहे