बहीणींना 72000 रु. मिळणे सुरु..नवा अर्ज 2 कागदपत्र|लाडकी बहीण योजना|ladaki bahini yojna new update
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2024
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
सबसे पहले भैय्या लोगोको ॲडवन्स मे धन्यवाद आप आगे बढो हम सारी बहना आपके साथ है
आप चूनके आरहे हो बहोत बहोत बधाई
मुख्यमंत्री येणार 100% 101% मुख्यमंत्री साहेब तुम्हाला धन्यवाद
Thyokusendttaysahaba 1:48
मला पैसे मिळाले आहे खूप धन्यवाद शिंदे साहेब ही योजना अशीच चालू राहूद्या
आम्ही तुमच्या सोबत आहे
Mi bhusaval ethe rahte mala ru.7500milale Thank you shinde Saheb 😊iam so happy 😊
मी श्वेता, मालेगाव हुन, मला 1रुपया पण मिळाले नाही 😢
7500 मिळाले धन्यवाद अजित दादा गरीब बहिणीला मदत केली 🙏🙏
Tai Ajit dada ni nhi paise dilet ekanath shinde sir yanni dilet मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे
ता उमरगा जि धाराशिव शांताबाई धोंडिबा बुद्रूपे नाईचाकूर मला 7.500 मिळाले आहेत भैय्या
का जिल्हा धुळे निमगुळ गावातील व्हिडिओ पाहत आहे
धन्यवाद! साहेब
मला भेटले 7,500 थँक्स दादा ही yozna कधीच बंद नका karu aamhi बहिणी तुमच्या पाठीशी आहोत निलम प्रभाळे निरा
माझी सरकार ला विनंती आहे की लाडक्या बहिणीला तर तुम्ही योजना काढली पण लाडक्या वृध्द आई वडीलांना तुम्ही विसरलात ज्या वृध्द आई वडीलांना सुना मुले पैसे देत नाही किंवा ते गरीब आहेत त्या वृद्ध लोकांना आवश्यकता पडली तर कोना कडे पैसे मागायचे त्यांचा पण विचार करा काही योजना सुरू करा.धन्यवाद.
गरीब राहिले मागे श्रीमंत खातात पैसे गरीबांना कोण मदत करणार हो
Thanks dada
दिवाळी पासून पैसे द्यायचे म्हणून सांगितले आहे आजुन किती दिवस येणार आहे
भरपूर महीलांना एकही रूपया भेटला नाही शिंदे साहेबनी फक्त स्टंटबाजी केली आहे
Thankyou Shinde Sahab
Mala 7500 milalet thanks 👍 Bhayandar
मी सुवर्णा विठू वाघमारे पंढरपूर वरून बोलते मला साडेचार हजार रुपये मिळाले आतापर्यंत धन्यवाद दादा पुढचे पैसे लवकर मिळावे हे विनंती करते मी तुम्हाला🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉
मला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला पण आता थापा मारुन भोळ्या महिलांच्या भावनेशी खेळण्याची गरज नाही खूप छान मजा घेता शिंदे साहेब
Sir ,Mi pune (chakan )madhe rahte maza from 24august approved zala pn ajun kahich paise ale nahi ?kadhi yenar
दादा मला आता ऐकुन 7500 मिडाले नागपुर ❤❤😂धनवाद दादा कभिनदन दादा🎉🎉
माझं बँक महेंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला त्याचे पैसे मिळाले आता कुठले दोन कागदपत्र लागणार आहे या कागदपत्रांमध्ये धावपळ केलेली आहे आता कुठले कागदपत्रे लागणार आहे पण
7500 मला मीळाले सर मी डोंबिवली तुन आहे
आरती 💸🤔😭 बरोबर बँक रैना रे वांदिवली पालघर जिल्हा
मी अरूंधती महेंद्र बढे मलासातहजार मिळाले धन्यवाद
मला 7500,हजार मिळाले मी पुण्याहून वडगांव म्हणून बोलत आहे धन्यवाद
Mala 6000 rupaye melale ahe
Me ata ky karu shakate sir from thode divas parat bharayla chalu karun dya sir pl
रेशनिंग कार्डवर जन्मतारीख नसते वय असते
Atta from bharu shakto ka
फॉर्म भरून भरून कंटाळा आला आम्ही कोल्हापूर मधून राजारामपुरी दुसरी गलि. म्हणून कमेंट करत आहे
Gov nandurbar dhanora pach mhine che paise aale hote
मला पैसे आले आहेत. शिंदे साहेब अशीच योजना चालू ठेवावे, खुप खूप धन्यवाद 🙏
परत एकदा फॉर्म सुरु करा ल तर धंवाद भाऊ
मला 7:30 हजार रुपये मिळाले मी कल्याण वेस्ट माधुरी विशाल आढाव
मी online फोम भरला आहे
Mala 7500 milale mi lonavalyat rahte thanks bro
मी अर्ज भरला नाही मी परत कघी भरु शकते का
मुख्यमंत्री साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
साडेसात हजार आले साहेब धन्यवाद साहेब मी नालासोपारा नगिदासमधून बोलते
मला पैसे मिळाले साडेसात हजार मिळाले सुवर्णा साळुंखे तालुका पाटण जिल्हा सातारा❤😂
Mi Pune la Rahat aahet mi sagavila Rahat 🎉🎉🎉🎉🎉
Mi Savita vairat uran, mala 7500/_ milale dhanyawad sinde saheb khup dhanyawad.
आपले सरकार येणार आणि आलेलं आहे 100%
Me ajun form nahi bharla aahe me on line form shakto ka me Aasangov la rahate
मी भारती सोमनाथ ठाकरे नंदुरबार जिल्हा चिंचपाडा हुन बोलत आहे
माझं उत्पन्न रेशन कार्ड वरती 21000 आहे
मी लातूर जिल्हा तूण बोलत आहे मला ७५00मीळलेआहेत
Mujhe bhi 7.500 mine thanks ji
Sir मला form भरायचा आहे कुठे भरायचा likn कोणती
मी नासिक रोड वरून ऍड बघत आहे
❤ डॉक्युमेंट्स काढून पुन्हा पुन्हा फार्म भरावे लागते का
महत्त्वाचं सांग
Ji nagpur savita Londekar ak hi hafta modala nahi kadhi modnar can kapur khaprkheda rijekted cha masej ala sanga kai karav
नागपूर, मला 7500 मिळाले
Mala 7.500 milale ahet. At, naralwadi post, vihigaon tel, shahapur dist, Thane . Thank you saheb, divalica bonas ajun alac nahi saheb lavkarac pathaun dya
सांगली जिल्हा. 7500 मिळाले
पुढील अर्ज अंगणवाडीत च भरावे लागणार आहे का
मी उर्मिला संतोष कंक मुंबईवरून मी पण फॉर्म भरला आहे मला पण एकही रूपया आला नाही अजून सगळे पेपर ओके आहेत तरी
Namashkar मला मूख्यमंत्रि लाडकी बहिण योजनेचे पसै नाही मिळाले सगळे कागद पत्र बरोबर आहेत भौरम्मा मठ गाव नंदुर ता मंगळवेढा
मी सुनंदा प्रकाश फडतरे मला पैसे सात हजार रुपये आणि पाचशे रुपये मिळाले आहेत आणि मी मुलूड येथ राहणार आहे
आम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नाही😢😢
Muje bi mila
मी ताडदेव मुंबई वरून बोलते आहे
ही कागदपत्रे कुठे द्यायची आम्ही ऑनलाइन फॉर्म भरलेला आहे
Mala 7500 milale aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mahila Sadi 7000 milane
अभिलाषा बागुल डोंबिवली गणेश नगर वेस्ट
अर्ज रिजेक्ट झाले आहेत ते परत भरता येतील का
Hyderabad chi ahet mee---maala ya yojanacha laabh milel ka???
मला भेटले नाही पैसा मुख्यमंत्री साहेब
Mahavikas Aaghadine Yojnela Virodh Kela Hota .Mahayuti Sarkar .Hapta Vadhvel .❤Pune .
दादा लाडकी बहिण योजना वयाची अट नको होती सर 65 वर्षा पेशा बायकांना खुप गरज आहे
आम्हाला अजून आले नाही पैसे 🙏🙏🙏🙏
मला 7,500 मिळाले मी रत्नागिरी टेम्पो शिवाजी वाडी
मला 7500मिळाले मी पुण्यामधील आहे
आम्ही ते रेशन कार्ड मध्ये दोघीच आहे आम्हाला काहीच मिळणार नाही
Thanks dada mala 7500mile haine
baji may be akot ma pasa na ai
आमचा विश्वास शिंदे सरकार 🚩🚩🏹🏹
Ata form bharu shakto ka??
मी ना रोड बघ आहे तिनशे फार्म भरले आहे पण १०महिलेपैसेआलेनाही
माझे फॉर्म भरायचे आहे तर ते आता कसे भरायचे ते सांग भाऊ
मला आजुन आले नाही परत फर्म परत भरायच का
Mi Dharashiv madhe rahate mla 7500 ₹ milale aahet bhaiyya
मला अजून एकही पैसा आला नाही
Nagi ale ek pan repair 14 Oct form bhafla aye
मी दुलिया जिला तिल बोलती है तो मला एक रुपया पण नहीं अला आहे
सय्यदपूर
मला पण पैसे मिळाले नाहीत 😢😢पुणे
सबी बँकेचा अकाउंट चालते का
दादा मला अजूनही एक ही रुपया मिळाला नाही माझ्या घरात मी एकटीच महिला आहे मी कोल्हापूरमध्ये आहे
7:30 भेटले भारती ठाकरे
मी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना पात्र आहे,,,,, महालक्ष्मी योजना याच कागद पत्र वर द्यावी
Maza fakt submit zala
Jay Shri Rajendra Pawar Malad east ka sambhag RK college yah Tum bole the Mumbai Maharashtra aata chakki repair nahin Eknath Shinde Saheb Devendra Parbhani Saheb🎉❤❤
सर आम्ही पालघर जिल्ह्यातून आहोत सर आमचे लग्न झाले नाही वडील सरकारी कर्मचारी होते आता रिटायर्ड आहेत, पण आमचे शुभ्र कार्ड असल्यामुळे आम्हाला दोघी बहिणींना लाभ मिळेल की नाही ते सांगावे किंव्हा त्या साठी काय करावे ते सांगावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी गोंडपिपरी तालुक्यातील आहे सकमुर गावची आहे माझं नाव कोमल मुगलवार आहे मला 7500रू मिळाले
माहिती जरा लवकर लवकर सागा दा दा खुप वेळ घेतला
Sir mala 6v 7v hapta nahi midala Diwali bonse hi nahi midala 😢
From kadhi pasun bharayla suru honar te sanga
मी उषा राऊत चंद्रपूर वरून बोलत आहे मला 7500 मिळालेले आहे आता नवीन फॉर्म भरावे लागते का
मी रेणुका उमाजी मंडले मला 7500 हजार रू मिळाले
दादा आम्ही अंगणवाडीत अर्ज जमा केलेले आहे पण तेंव्हा अर्जाची मुदत संपली
शिंदे साहेब मला अजून एकही हप्ता आलेला नाही तरी मला लवकरात लवकर पैसे पाठवावेत मी तुम्हालाच मतदान केलं आहे