Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
१ नंबर आवाज लेडीज आवाज पण निघतो कमाल आहे भावा तुझी अप्रतिम खुप छान मानल भावा
आता पर्यंत मी कोणत्याच बँड मध्ये असा आवाज ऐकला नाही एकदम कडक सुपर से उपर
आवाजाला तोड नाही नाद करायचा नाही भाऊ चा एकचं नंबर..👌👌👌👌
👌
Nk
लाखात 1 नंबर बैंड.......खुप सुंदर.... Perfect Coordination.....
खूपच छान आणि सुंदर आहे तुमचा आवाज गोड आहे. निसर्गाची दिव्य देणगी. राजा ललकारी फूल गायले पाहिजे. अर्धवट आहे.....
हे ऐक गान आहे किति वेळ जरी ऐकल तरी कंटाळा नाही येत खरच खुप छान
खूप सुन्दर आवाज मन भरून आले भाऊ तुझ्या आवाजाला मनापासून शुभेच्छा
भावा दिवसात कितीही दा आईकल हे गाणं तरी मन भरत नाही, खुप अप्रतिम आवाज आहे, ❤❤
खुप छान आहे अवाज भाई तुझ्या अवाजला मना पासुन अभिनंदन भाई
भाऊ फॅन झालो तुमच्या आवाजाचा.. जबरदस्त '🤩🤩🤩
अप्रतिम आवाज यार तोडच नाय कडक कडक आणी कड़कच आहे ❤️💯✨🙏
कडक आवाज आहे. भावा तुज्या आवाजाला तोड नाही.मन जिंकलस 🔥🔥🔥❤❤
अप्रतिम आवाज , काही लोकांना देवाची खूप मोठी देणगी आहे ही , आपण अशीच जपून ठेवावी
कडक आवाज हाहे सिंगर भाऊ
Best
कायपांचटगानाबोलला
@@ravindrathakre3288 tu kon re etk bhari gan वाजवलं प्रमोद भाऊ नी
भाऊ कोकिळा सार आवाज हाहे एक नंबर गाणं म्हटलं हाहे
Mi roj aykto bhau he gan khup sundar h awaaz
खूप च छान आपल्या कलेला मनापासून सलाम.....♥️
४०गावं तालुक्याची शान..🔥 श्री गजानन बँड, खेडगाव..👌👌🧡
Majhach ahe dj😎😂
@@GAJANANA_PAWAR supari kiti ahe
@@rupeshkorde9594 40k
@@GAJANANA_PAWAR kiti hour
@@rupeshkorde9594 5/6
आवाज व वाद्य ची जोड खूप छान
भावा खरचं मनापासुन सांगतो तुझा आवाज अप्रतिम आहे 💓💓💓💓🔥
अप्रतिम आवाज गाण पण मस्त ऐकायला एवढं भारी वाटलं 👍👍👍
जबरदस्त आवाज, तुझा फॅन झालो मी
पैसे वसूल आवाज भाऊ आता पासुन बुक माझ्या लग्नात..👍✌️✌️😘😘😘😘
नंबर घया
1 number❤❤❤
खरचं खानदेशातील बँड भारी आहे..!! जय खान्देश..
खूप छान आणि गोड आवाज आहे मॅन भरून ,प्रसन्न वाटले खूप दिवसांनी असे गाणे ऐकायला आलेमाझ्या कडून कडीक शुभेच्छा
Jabardasth Gajanan band khedgaon apratim very nice, 🙂
♥️🗿💯💯Kay aavaj ahe baba tumacha❤
Maharashtra chi शान
आवाज ग्रेट भाई सलाम
मस्त वाटतं ऐकायला लेडीज chy आवाजत गाणं, तुझ्याकडे
Aavaj👌💯
एक नंबर आवाज आहे भावा तुझा विषयच नाय...👌👌👌
Nice banjo or nice song
खुपच छान
खूप छान आवाज आणि खूप छान क्वालिटी साऊंड ची एक फर्माईश आहे चिंब पावसानं रा झालं आबादाणी हे सोंग वाजवा
अंती सुंदर भाऊ खुप गोड आवाज आहे तुमचं good bless you ❤️❤️❤️
कडक ❤
खुपच सुंदर आवाज... अभिनंदन...भाऊ
या आवाजाला तोड नाही खुप सारी 🙏👍🏻👍🏻🔥🔥
Bhu..music pan..ani Pramod bhu che Awaj....1 no.ahe..🔥🔥🔥🔥❤️❤️ only Gajanan band...❤️🌹💯💯✨
Dhanyawad bhau
सरस्वती मातेची कृपा म्हणावी लागेल,खुप मोठा आशिर्वाद लाभलेला आहेआवाज अतिशय सुंदर, मधुर ,गोड आहे...गीत ऐकून मन तृप्त झालं...भरपुर कलाकार बघीतले हि कला वेगळीच... एक कलाप्रेमी निलेश बेडसे (खर्दे बु|)
आवाज खतरनाक आहे भाऊ तुमचा
😍😍💥Ek no band bhava mast vajatat.🤘🤘🤘.. आवाज भारी आहे 🎼🎼🎼bhavacha 🔊waaaaaa 🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
Nice song bhi.....pramod Jann 1 no only Gajanan band khedgaon 🎵🎵🎵💕🤟
माझ्या लग्नात 1नंबर वाजले होते बॅन्ड सुपर आहे wow nice song👌👌😍🙏
Nad khula bhau 🥰
Kiti ghetale hote Rs.......
Contact no pathva band ch
या दादानीं राजा तु हे गाण छान म्हणल आहे,,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद तुला सदैव पाठीशी राहील तुझा आवाज ऐकून मला खूप बरं वाटलं
Kadakkkkkk mitranno.. ❤️❤️No 1 sounds..... 👍👍👍👍
अप्रतिम गायान वादन 👏👏
Qality jabardast.ahe band chi song 1ch namber vajavly
अप्रतिम आवाज आहे जेव्हा मन नाराज अस्त तेव्हा हेच गाणे ऐकतो
अप्रतिम गायन - संगीत !एकदम नं 1 .
Very beautiful voice..... bhaiAnd nice band party
कडक भावा 🤩👌👍 एखाद्याला देवाने आवाज दिलेला असतो 👍👌🙏❤
माझ्या सर्वात आवडीची गीत आहे मस्त अप्रतिम आवाज दिलास भावा
तुमच्या कलेला आमचा सलाम
Best song your in team I like that amazing👍Jay khandesh
Ak no aawaj ahe bhawa
मस्त ताई आणि दादा खूप शान 👍
Aawaja ch pn ani saund la liked 😍😍😍😍🔥
Kadakkk bhau Nice singing😍😍
खुप सुंदर आवाज आहे भाऊ❤
ऐकून खूप भारी वाटलं
1 no bass ahe bhau Ani timeming pn jabardast ahe
Yekdam bhari gaylat pramod dada tumi 👌👌👌
अप्रतिम आवाज दादा ❤
Khrach 🔥🔥🔥 ka avaj ahe 👍
खूपच सुंदर आवाज आहे♥️♥️♥️♥️🤝👌👌👌
खूप सुंदर आवाज आहे भाऊ
खूप छान भावा खूप मन भरून आले तुझ्या आवाजाने...🥰🥰
जबरदस्त नो चॅलेंज
Kay vajawal yrrr nice.. Kadakkkkkk.. Superb yrrr step by step nice
खुप च छान आवाज आहे ❤️❤️👌👌👌
अतिसुंदर 🙏🙏👌👌👌🎹🎹🎤🎤
कुणीच तोड नाही देऊ शकत ।। सगळे फेल
एक नंबर आवाज अप्रतिम
My fevret band👌👌👌pudhchya warshi fiks aahe
एक नंबर 👌❤️
Kdkk na Mukesh bhau🎹👌
अप्रतिम👌👌 आवाज आहे.
Super Bhau
भाऊ खरचं अप्रतिम गायण
No 1 voice best band
Superb Double Voice 👌👌👌
Sound sistem Kadak ahe rao
अतिशय सुंदर आवाज आहे भाऊ ❤
एक नंबर भाऊ,🌹🌹🙏🙏🌹🌹
Ladies cha aavaj ekach no🙏
चाळीसगाव तालुक्याचं काळीज म्हणजे गजानन बँड अख्या खान्देशात तोड नाही❤
Kadaaaaak sir... Aawaz chaan aahe...🙏🙏🚩🚩
1 ch no 👌👌
साऊंड सिस्टम खूप छान आहे,, शिवाय गायक पण छान आहे.
Keybord 1 namber🙌🙌
खूप सुंदर 👍🏻
1 number avaj ahe tumcha..🦋✌🏻👑
Khupach sundar aawaj
Real voice 👍👍👍💯
खुप खुप छान आवज आहे ❤❤❤🥰🥰🥰🔥🔥
एकच नंबर आवाज अप्रतीम
It amazing mind blowing voice and team performance
१ नंबर आवाज लेडीज आवाज पण निघतो कमाल आहे भावा तुझी अप्रतिम खुप छान मानल भावा
आता पर्यंत मी कोणत्याच बँड मध्ये असा आवाज ऐकला नाही एकदम कडक सुपर से उपर
आवाजाला तोड नाही नाद करायचा नाही भाऊ चा एकचं नंबर..👌👌👌👌
👌
Nk
लाखात 1 नंबर बैंड.......खुप सुंदर.... Perfect Coordination.....
खूपच छान आणि सुंदर आहे तुमचा आवाज गोड आहे. निसर्गाची दिव्य देणगी. राजा ललकारी फूल गायले पाहिजे. अर्धवट आहे.....
हे ऐक गान आहे किति वेळ जरी ऐकल तरी कंटाळा नाही येत खरच खुप छान
खूप सुन्दर आवाज मन भरून आले भाऊ तुझ्या आवाजाला मनापासून शुभेच्छा
भावा दिवसात कितीही दा आईकल हे गाणं तरी मन भरत नाही, खुप अप्रतिम आवाज आहे, ❤❤
खुप छान आहे अवाज भाई तुझ्या अवाजला मना पासुन अभिनंदन भाई
भाऊ फॅन झालो तुमच्या आवाजाचा.. जबरदस्त '🤩🤩🤩
अप्रतिम आवाज यार तोडच नाय कडक कडक आणी कड़कच आहे ❤️💯✨🙏
कडक आवाज आहे. भावा तुज्या आवाजाला तोड नाही.मन जिंकलस 🔥🔥🔥❤❤
अप्रतिम आवाज , काही लोकांना देवाची खूप मोठी देणगी आहे ही , आपण अशीच जपून ठेवावी
कडक आवाज हाहे सिंगर भाऊ
Best
कायपांचटगानाबोलला
@@ravindrathakre3288 tu kon re etk bhari gan वाजवलं प्रमोद भाऊ नी
भाऊ कोकिळा सार आवाज हाहे एक नंबर गाणं म्हटलं हाहे
Mi roj aykto bhau he gan khup sundar h awaaz
खूप च छान आपल्या कलेला मनापासून सलाम.....♥️
४०गावं तालुक्याची शान..🔥 श्री गजानन बँड, खेडगाव..👌👌🧡
Majhach ahe dj😎😂
@@GAJANANA_PAWAR supari kiti ahe
@@rupeshkorde9594 40k
@@GAJANANA_PAWAR kiti hour
@@rupeshkorde9594 5/6
आवाज व वाद्य ची जोड खूप छान
भावा खरचं मनापासुन सांगतो तुझा आवाज अप्रतिम आहे 💓💓💓💓🔥
अप्रतिम आवाज गाण पण मस्त ऐकायला एवढं भारी वाटलं 👍👍👍
जबरदस्त आवाज, तुझा फॅन झालो मी
पैसे वसूल आवाज भाऊ आता पासुन बुक माझ्या लग्नात..👍✌️✌️😘😘😘😘
नंबर घया
1 number❤❤❤
खरचं खानदेशातील बँड भारी आहे..!! जय खान्देश..
खूप छान आणि गोड आवाज आहे मॅन भरून ,प्रसन्न वाटले
खूप दिवसांनी असे गाणे ऐकायला आले
माझ्या कडून कडीक शुभेच्छा
Jabardasth Gajanan band khedgaon apratim very nice, 🙂
♥️🗿💯💯Kay aavaj ahe baba tumacha❤
Maharashtra chi शान
आवाज ग्रेट भाई सलाम
मस्त वाटतं ऐकायला लेडीज chy आवाजत गाणं, तुझ्याकडे
Aavaj👌💯
एक नंबर आवाज आहे भावा तुझा विषयच नाय...👌👌👌
Nice banjo or nice song
खुपच छान
खूप छान आवाज आणि खूप छान क्वालिटी साऊंड ची एक फर्माईश आहे चिंब पावसानं रा झालं आबादाणी हे सोंग वाजवा
अंती सुंदर भाऊ खुप गोड आवाज आहे तुमचं good bless you ❤️❤️❤️
कडक ❤
खुपच सुंदर आवाज... अभिनंदन...भाऊ
या आवाजाला तोड नाही खुप सारी 🙏👍🏻👍🏻🔥🔥
Bhu..music pan..ani Pramod bhu che Awaj....1 no.ahe..🔥🔥🔥🔥❤️❤️ only Gajanan band...❤️🌹💯💯✨
Dhanyawad bhau
सरस्वती मातेची कृपा म्हणावी लागेल,
खुप मोठा आशिर्वाद लाभलेला आहे
आवाज अतिशय सुंदर, मधुर ,गोड आहे...
गीत ऐकून मन तृप्त झालं...
भरपुर कलाकार बघीतले हि कला वेगळीच...
एक कलाप्रेमी
निलेश बेडसे (खर्दे बु|)
आवाज खतरनाक आहे भाऊ तुमचा
😍😍💥Ek no band bhava mast vajatat.🤘🤘🤘.. आवाज भारी आहे 🎼🎼🎼bhavacha 🔊waaaaaa 🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
Nice song bhi.....pramod Jann 1 no only Gajanan band khedgaon 🎵🎵🎵💕🤟
माझ्या लग्नात 1नंबर वाजले होते बॅन्ड सुपर आहे wow nice song👌👌😍🙏
Nad khula bhau 🥰
Kiti ghetale hote Rs.......
Contact no pathva band ch
या दादानीं राजा तु हे गाण छान म्हणल आहे,,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद तुला सदैव पाठीशी राहील तुझा आवाज ऐकून मला खूप बरं वाटलं
Kadakkkkkk mitranno.. ❤️❤️
No 1 sounds..... 👍👍👍👍
अप्रतिम गायान वादन 👏👏
Qality jabardast.ahe band chi song 1ch namber vajavly
अप्रतिम आवाज आहे जेव्हा मन नाराज अस्त तेव्हा हेच गाणे ऐकतो
अप्रतिम गायन - संगीत !
एकदम नं 1 .
Very beautiful voice..... bhai
And nice band party
कडक भावा 🤩👌👍 एखाद्याला देवाने आवाज दिलेला असतो 👍👌🙏❤
माझ्या सर्वात आवडीची गीत आहे मस्त अप्रतिम आवाज दिलास भावा
तुमच्या कलेला आमचा सलाम
Best song your in team I like that amazing👍
Jay khandesh