Majhi Tai | Sachin kamble | Keval Walanj - Sneha Mahadik | Pravin Koli | Manish Ansurkar|Anil pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 2,6 тыс.

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 4 года назад +32

    यातील सर्वात सुंदर म्हणजे सुई दोरा, आणि हा सुई दोरा लिहणारा महान लेखक, अनिल पवार सर, खुप ग्रेट, मला अभिमान आहे अनिल पवार सरांचा, त्यांची बातमी लोकमतला वाचली होती अतीशय सुंदर.....

    • @artist_mayur_babhare
      @artist_mayur_babhare 3 года назад +2

      Ho Na kharch karn mans kontya ghan najrena tya molila bghat aahe jar tyachi bahin rahali tar tyana kas vatel ts tya molala vatat aahe tyacha konala hi vate ki mazi bahinila aas koni vait najreni pau naye tyala pan vatat asel kiti koni aas bghunaye karn tehi eka znachi bahin rahate aani aapli pan rahate aase manave

    • @sagarkarpe6032
      @sagarkarpe6032 2 года назад +1

      Absolutely right

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 4 года назад +231

    हृदयला स्पर्श करणारे स्वर/बोल आणि बहिण भावाच एक मेकमेकांवर्च प्रेम बघुन डोळ्यात अश्रू आले.❤️❤️
    खूप छान गीत आहे.

  • @hindurashtr639
    @hindurashtr639 2 года назад +16

    खूप छान लास्ट wali moment अगदी काळजाला स्पर्श केला डोळ्यात पाणी च आल song पाहून ❤️🥰❤️

  • @ankitajadhav7090
    @ankitajadhav7090 3 года назад +2

    Khup chan song 🤗 Asch nat bahin bhavach hav ... Dolyat pani alyashiy rahat nahi he song ekelyavar...

  • @kishorgurav4438
    @kishorgurav4438 2 года назад +68

    अतिशय सुंदर गाणं खरंच डोळ्यांतून पाणी येण्यासारखे आहे 😥😥💐👏👏👌👌

  • @rohit_patil_2907
    @rohit_patil_2907 4 года назад +12

    सचिन दादा... सुंदर खूपच सुंदर गाणं आणि चित्रफीत सुद्धा.... तुमचे सर्व प्रकारच्या गाणी उत्तम प्रकारची आहेत आम्हा सर्वांना अभिमान आहे की एक अलिबागकर आहोत....💐💐💐💐💐💐💐

  • @smitapatil5393
    @smitapatil5393 4 года назад +12

    Kharcha ya jagat aai nantr tai cha aste ...
    lahan bhavanchi kalji karnari mazi tai sarkhi...
    love you...forevar & evar mazi tai &didi

  • @yogeshbadage9911
    @yogeshbadage9911 3 года назад +33

    आज भाऊबीज आहे आणि मला बहिण नाही . मी लडलो यार गान बगुन super bhai..जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @sadanandsuryavanshicreatio8957
    @sadanandsuryavanshicreatio8957 2 года назад +5

    भावनेलाच हात घातलास भावा....शब्द अपुरे पडलेत....जबरदस्त 👌👌👌.....

  • @seemamane
    @seemamane Год назад +26

    खरंच खुपचं छान 👌👌👌 बहिण भाऊ किती जरी भांडले तरी एकमेकांच्या शिवाय नाही राहू शकत

    • @harshKadam-lw5gd
      @harshKadam-lw5gd Год назад

      Bfjfkghxf Hf kg fkfjfgghfnfg❤'s hmm lhozkgjzhtutgfhghgvvvhgjghf😂❤❤🎉🎉🎉😢😢😮

  • @uttampankar2232
    @uttampankar2232 3 года назад +17

    खुप सुंदर कला कृती दाखवली पुन्हा एकदा लहानपणी बहीण आणि भाऊ ची आठवा दिली त्याबदल thauk bhva

  • @46sakshikale94
    @46sakshikale94 3 года назад +79

    खूप सुंदर 👍😊 जगातले सर्वात सुंदर नातं मम्हणजे बहीण आणि भावाचं, कुठल्याही नात्याला इतकी ओढ नाही जितकी बहीण भावाचं नात्याला आहे.... खूप सुंदर विडिओ 👍👍👍

  • @Adv.Anil_Jadhav.
    @Adv.Anil_Jadhav. 4 года назад +15

    भावा,, तूझ्या आयुष्यातील सर्वात मोठी creativity आहे कि, यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही....
    हें गाणं बनवून तू समस्त भाऊ बहिणीच नातं पुन्हा नव्याने उजळवून टाकलं...

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  4 года назад

      Thnx bhava

    • @prathameshsarpotdar
      @prathameshsarpotdar 7 месяцев назад +1

      ​@@SachinKambleAlibag. Khup chan gana aahe Sachin Dada. Gana Aiken Dole bharun aale mazhe. Mala manleli Tai ahe pan tyani kadhich Mala aaichi aani bahinichi kami bhasu dili nahi . Kharach ashi bahin saglya bhavana milu de
      Please reply my comment

  • @shravankate912
    @shravankate912 3 года назад +8

    Nice song❤❤ sarv natyat sundar ase he bahin bhavache naate ahet ani nehmich asnar .Thanks all of us for creating like this song

  • @neetamore5167
    @neetamore5167 3 года назад +96

    खूप छान बनवले हे गाणं
    डोळे भरून येतात 👍

  • @karishmatembe5384
    @karishmatembe5384 4 года назад +4

    मनाला भावणारे दिग्दर्शन त्यातील गोडवा इतका हृदयस्पर्शी आहे की पाहताच डोळे पाणावले आपली नाती आपली माणसे एकमेकांना इतका जीव लावतात आणि त्यातलाच बहीण भावाचं नातं म्हणजे आयुष्यभर आपल्या बहिणीसाठी आपल्या भावासाठी झटणारे वेगळे राहून भेटीसाठी मायेसाठी प्रेमासाठी आतूर होणार नात्याच वर्णन शब्दात नाही करता येणार पण याक्षणी प्रत्येक भावाबहिणीच्या मनाला नक्कीच भावलेला असणार असं हे गीत दिग्दर्शन आणि कलाकारांचं अप्रतिम काम....खूप खूप अभिनंदन😊💐💐💐

  • @miteshmokal2870
    @miteshmokal2870 4 года назад +4

    Khup chan sachin Sir 🙏pratekachya gharat yek bahin asavi ti majhya nashibat nahi he song baghun khup hart vatal

  • @rahulrane5582
    @rahulrane5582 4 года назад +34

    डोळ्यात पाणी आलं भाऊ.
    एक नंबर... support kara... millions crossed kele pahijhet.... ♥️♥️♥️♥️.

  • @sanketsutone7419
    @sanketsutone7419 2 года назад +3

    ह्या अप्रतिम गाण्याला मानाचा मुजरा 🙏🏻 हे फक्त गाणं नसून आपल्या आपुलकीची एक जान आहे, ह्या गाण्याने अत्यंत भावनिक आणि प्रेमाची आठवण करून दिली, खुप छान सर,,,, 💐💐💐💐अप्रतिम असं गाणं 👍👍👍

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      Right. It is not only song, but it is an emotion ❤

  • @vedantmurhekar8488
    @vedantmurhekar8488 11 месяцев назад +1

    आयुष्यातील हक्काचे आणि मन मोकळे करण्याचे स्थान म्हणजे आपली मोठी बहीण.
    माझी मानलेली बहीण आहे पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी देवा कडून मिळालेली भेट म्हणजे माझी दीदी 😭😭😭miss u didu 😭😭 ❣️❣️..

  • @Mimauu..
    @Mimauu.. 4 года назад +65

    इतकं सुंदर गाणं, इतकी सुंदर acting..
    शब्द नाहियेत माझ्याजवळ..
    खूप सुंदर concept..
    नेहमी लक्षात राहील असं काहीतरी..
    आणि या वर्षीच best concept म्हणू शकते.. 🤗🤗💝

  • @vinaypatil7
    @vinaypatil7 4 года назад +38

    खूप अनुभवचं आदर्शांच डाेगार अस्ते प्रत्येक घरात एक ताई ♥️🌎 माझं सर्व काही माझी ताई-आई 😊

  • @chetanparmar2109
    @chetanparmar2109 4 года назад +10

    दिग्दर्शनासाठी आणि कथानकासाठी सचिन कांबळे दादा तुला खुप खुप अभिनंदन..

  • @jagannayakjagannayak9080
    @jagannayakjagannayak9080 2 года назад +8

    🧡अतिशय सुंदर गाणं खरंच डोळ्यातून पाणी आलं 🧡

  • @MrChetanchaudhary
    @MrChetanchaudhary Год назад +2

    सचिन दादा अतिशय उत्तम सादरीकरण, फारच उशिरा ही कलाकृती मला बघायला मिळाली त्याबद्दल खंत आहे, फार सुंदर लोकेशन वापरले आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर भाव छटा या अभिनयातून पाहायला मिळाल्या.... ही कलाकृती आवडण्याचे एक कारण म्हणजे बघण्यारांचे perception break झाले मुठीतला सुईदोऱ्याचा रील बघून, एकदा खूप खूप शुभेच्छा पुढील कामासाठी
    आपल्याबरोबर भविष्यात काम करायची संधी मिळाली तर अजून मज्जा येईल.

  • @seemamhetre6142
    @seemamhetre6142 4 года назад +5

    Apratim song Saee aani Arin doghanchahi Niragas abhinay kharach kautuk karaw total kamich aahe.song pahtana bhawachi bahinichi aathawan yewun Pratyekachya dolyat yeil. Saeech kharach kautuk ki bhawala wachawanyasathi ji panyat udi ghetali .Kharach doghana khup ashirwad. 👍 Rakshabandhanachi sunder bhet kharach 💐💐😊🙏

  • @SoniyaGhadiOfficial
    @SoniyaGhadiOfficial 4 года назад +41

    भावासाठी जणू आईचं रूप ती
    आणि बहिणीसाठी तो बाबा
    आज पहिल्यांदाच आता काय लिहावे तेच सुचत नाही.. खूप छान 💖✨

    • @vishalkkc4915
      @vishalkkc4915 4 года назад +2

      सुंदर विडिओ

  • @itsmeofficialpavan2181
    @itsmeofficialpavan2181 2 года назад +4

    आज रक्षाबन्धन् आहे .डोळ्यातून पाणी येत आहे .मि बस मध्ये प्रवास करत आहे.घरी जाण्यासाठी निघालोय .खूप छान आहे गीत 😊

  • @pushpayadav946
    @pushpayadav946 2 года назад +4

    ज्या ज्या वेळेस हे गाणं एकते त्या वेळेस emotional होते कधी डोळ्यातून पाणी येते काय समजतच नाही...🥺♥️ हे गाणं एकदम काळजाला भिडलं...💯🙏

  • @bholenathkamble4979
    @bholenathkamble4979 3 года назад +3

    सचिन कांबळे दादा तुला खुप खुप अभिनंदन.... विडीओ मस्त एकदम heart touching....

  • @sushantkale7532
    @sushantkale7532 4 года назад +4

    Pravin dada Sneha Tai Purn team khup chan Song aahe aksharshya Radloi mi Pravin Dada ❤️la touch jhala gan....

  • @weare_07
    @weare_07 3 года назад +5

    Really very good song
    भाऊ आणि बहिणंच नांत हे खुप छान दर्शवितय...😍😍❤️❤️❤️

  • @riteshkashyap2395
    @riteshkashyap2395 4 года назад +11

    Sir bohot bohot acha huva h song 😍😍😘😘, arin or saee toh awesome 😊😊😊 h. acting toh yesa kiye h ke dil chu jaye

  • @ganeshgotad1443
    @ganeshgotad1443 Год назад

    अगदी हृदयाला भिडले ... डोळ्यात पाणी आले...त्याच सोबत ताई ची आठवण आली खूप..लग्न झालेय तीचे........तिने माझे आयुष्य घडविले..माझ्या शिक्षणाचा खर्च केला..माझे खूप लाड पुरवले...देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे...माझ्या ताई ला सगळी सुख प्राप्त होवू दे... माझे आयुष्य ही तिला लाभू दे.. अन् ती दीर्घायुषी होवू दे...☺i am good educated because of my didi............all the best team& thank u for released such a better song .....

  • @victriousvaishnavi
    @victriousvaishnavi Год назад +9

    पाहताक्षणीच डोळ्यात पाणीच आले 😭🥺....SO EMOTIONAL

  • @bpradnya12
    @bpradnya12 4 года назад +6

    खुप सुंदर lyrics, खुप छान directions, खुप भाऊक करणार गाणं आहे... मस्तच... Well done all of u...

  • @harshalipatillive8209
    @harshalipatillive8209 4 года назад +7

    Kharch song khup chan ahe Sanglya song peksha best song❤️😍🥺story khup avdli Sachin sir🤗🥺👍🏻

  • @omsurwase1947
    @omsurwase1947 Год назад +6

    जेव्हा ताई दुर जाते ,
    तेव्हा तिची खरी किंमत कळते.
    म्हणून आपण आपल्या ताई ला कधीच दुखवायला नाही पाहीजे..

  • @AJAY_KUMAVAT1111
    @AJAY_KUMAVAT1111 3 года назад +84

    खूप छान भाऊ अगदी डोळ्यात पाणी आलं 💐👏

  • @apeksha2114
    @apeksha2114 2 года назад +2

    Aaj sakali short video pahila hya song cha sahaj ch type kela ..pn ha video pahilya ntr ashru ch avrena 🥺🥺🥺🥺....❤️❤️❤️❤️❤️❤️ Love u bhaiya

  • @sahilgaikar9223
    @sahilgaikar9223 4 года назад +16

    Ek No Song...Sachin Sir😍❤ nd Team...keep it up☺❤

  • @nikhilmhatre5998
    @nikhilmhatre5998 4 года назад +4

    Excellent sai n aarin maze June diwas athavale. Great yar. Punam tai abhiman ahe mala tuza bhavana samjun ghenari navi pidhi tayar kelis. Vastav dakhavalas

  • @samruddhikarkhele7346
    @samruddhikarkhele7346 3 года назад +34

    भावा बहिणीचे प्रेम वेगळाच असतो👩‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍💋‍👨

  • @aniketkhatake5703
    @aniketkhatake5703 3 года назад +2

    Khrach💯Dada Dolythun paani aala yaar💯😔Bro😘sis relationship 💯Ek no in world

  • @rajarlekar5975
    @rajarlekar5975 3 года назад +6

    So cute ❤असच असत बहिण भावांच नात 😘😘😘

  • @sking7083
    @sking7083 Год назад +15

    हे गाणं मी आता पर्यंत 20-30 वेळा बघीतले आहे तरी शेवटचा सिन बघीतला तरी अजून डोळ्यातून पाणी येते माझ्या अप्रतिम दिग्दर्शन आणि गाणे सलाम आहे तुमच्या टीमला 🙌🏻❤️

  • @avinashpatilmusic3828
    @avinashpatilmusic3828 4 года назад +48

    खुपच सुन्दर गाणं .. नाही जास्त शब्द ❤❤
    मनिष दादा ,सचिन दादा नेहमीच रसिकांच्या काळजाला हात घालता तुम्ही..
    शेवटचा क्षण खुप आनंद देऊन जातो आणि चटकन डोळयात पाणी...🎵😘🙏🙏❤

  • @KhushiKankariya-q4w
    @KhushiKankariya-q4w 2 года назад +1

    I am speechless...❤❤खुप खुप जास्त सुंदर शब्द रचना... आणि एक प्रेमळ दृश्य... भाऊ लहान असो अथवा मोठा पन एक काळजी असतेच अस हृदयाला मोहुन घेणार गाणं ऐकून डोळ्यातले अश्रु थांबलेच नाही... Love u mazya ladkya dada❤

  • @abhiingavale6308
    @abhiingavale6308 2 года назад

    अप्रतिम दिग्दर्शन congratulations all team and special thanks sachin kambale sir

  • @srushtikemuskar4060
    @srushtikemuskar4060 3 года назад +16

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💙😭😭😭❤❤❤❤❤❤😍🥰😒🌍🌍रडवायचं कसं आणि
    रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं
    हे फक्त भावालाच जमत.बहीण आणि भावाचे नाते
    हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते,
    त्यात प्रेम पण खूप असते
    कधी भांडण होते तर
    कधी खूप आठवण येते
    असे हे नाते असते.

  • @namaratalolam3018
    @namaratalolam3018 4 года назад +4

    पाणी आलं डोळ्यात निव्वल प्रेम ❤️ खूप सुंदर खरंच ❤️

  • @kailaspatil6555
    @kailaspatil6555 4 года назад +18

    खूप छान , आपल्याला गाण्यात काही ठराविक गोष्टी आवडतात , पण या गाण्याचा बाबतीत असा कोणती ठराविक गोष्ट नाही , संपूर्ण गणा त्यात गाण्याचे बोल असो , स्टोरी , acting असो , का काही संपूर्ण गाणं मनाला भिडणारा आहे ..... खूप छान ...😊👍😍💐

  • @vikassarojkarofficial
    @vikassarojkarofficial 3 года назад +1

    Bhau Aani Sagdya Team la👏👏👏

  • @amitpise3101
    @amitpise3101 2 года назад +2

    खूप छान गाणं बनवलं, शेवटी टाइल्स सर्वांचे बहीण-भाऊ दाखवले खूप मस्त वाटले, नवीन आयडिया

  • @aditipagdhare8254
    @aditipagdhare8254 3 года назад +6

    खूपंच सुंदर song ❤️ डोळ्यात पाणी आलं माझ्या😔

  • @parasdhumal
    @parasdhumal 4 года назад +63

    दादा शब्दच नाही खरंच डोळे भरून आले गाणं बगताना 👍❤️

    • @mrunalisworld1333
      @mrunalisworld1333 4 года назад +1

      @paras music production... please sir mazya channel la pan subscribe 🔔 Kara. Maza channel Navin ahe mala support Kara 🙏🙏
      #mrunali'sworld

    • @parasdhumal
      @parasdhumal 4 года назад

      @@mrunalisworld1333 oky

    • @sonalcreation1870
      @sonalcreation1870 2 года назад

      L

  • @arunbukane4239
    @arunbukane4239 4 года назад +7

    Superb song....what a lovely story of Bro-sis .....both are act very nicely. ....Sachin dada khup mast....we are proud of you. .....

  • @shraddhanilkanth4606
    @shraddhanilkanth4606 3 года назад +1

    😭😭so sweet yar aasch aasu de bahin bhavch prem ❤️😘

  • @manojshinde1616
    @manojshinde1616 Год назад +1

    परत परत बघावे असे आहे गाणे ... मला खूप खूप म्हणजे खूपच आवडले आहे.. सर्वांनी (भाऊ आणि बहिणींनी पहा.. माझ्या तर डोळ्यांतून पाणी आले .. लय भारी भारी ... लयच भारी... माझ्य़ा सर्व बहिणीची आठवण झाली.. त्रिवार वंदण ....आणि नमन .. संपूर्ण साँग टिमला ...... ग्रेट ... 😍🥰🤩😘🥰😘😇😍😘😘😘💔❣💔❣💔❣💔❣💕💕💓💓💗💗💖💖💝💝💝💝💘❤❤‍🩹💯💯💯💔💔💔💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 खरच रडवल यारररररररर मला....... माझ्यातर्फे १० लाख लाईक्स .....

  • @mitali1114
    @mitali1114 4 года назад +17

    अप्रतिम डायरेकशन सर
    असं वाटलं की कुठल्या तरी हिट फिल्म चं गाणं बघतेय. आणि अरीन आणि सई चं कौतुक करावं तेवढं थोडंच. गाण्यातला प्रत्येक क्षण कौतुक करण्यासारखा... प्रत्येक सिन अतिशय काळजीपूर्वक शूट केलेला. अगदी त्या अरीन च्या हातातली तुटलेली फणी पासून ते तो अनमोल सुई दोरा...😭😭😭 हे गाणं पाहताना प्रेत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं असणार हे नक्कीच. आणि मला सगळ्यात जास्त अंगावर शहारे आणणारा क्षण म्हणजे अरीन ला वाचवण्यासाठी सई ने पाण्यात मारलेली उडी... परफेक्ट टेक...❤️ मला कौतुक करायला शब्द कमी पडतायत.
    शेवटी एवढंच सांगेन माझी ताई (प्रत्येकाचीच लहान-मोठी बहिणाबाई) सगळ्यात बेस्ट...😘😘😘👍👍👍
    तुमच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐❤️❤️❤️

  • @jitesh_sk_official4965
    @jitesh_sk_official4965 4 года назад +5

    दादा असेच विडिओ बनवत राहा खूपच मस्त तुमचा चित्रपट दर्शवला 🤗🤗☺️

  • @sonawane_sp
    @sonawane_sp 4 года назад +10

    That slo-mo jump of tai while bahinabai....Awesome bro

  • @itigraphy9293
    @itigraphy9293 2 года назад +1

    He jagatil sundar natyanpaiki ek nate ahe, te nattt.. (Nemke) kse aste he tumhi tumchya ya ganyatun dakhaun dilet. Ashich urthpurn gani banvat raha, khup khup shubhechha...

  • @vanitapawar8869
    @vanitapawar8869 3 года назад +1

    He gan mazaya manala lagl aahe.. khup sundar..👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @samirtonde1720
    @samirtonde1720 3 года назад +5

    सचिन sir तुम्हाला एक विनंती तुम्ही आता आई साठी असेच एक सुंदर गाणं करावं ही विनंती

  • @Varshasalunke23
    @Varshasalunke23 4 года назад +4

    Khup bhari song ahe me thr khup radle ch 😭😭😭😭😭🤩🤩❤️❤️❤️❤️❤️❤️🤩👑👑✨✨best song khrch

  • @Chhatrapati0078
    @Chhatrapati0078 3 года назад +618

    ह्या गाण्याची खरी किंमत त्यांनाच विचारा ज्यांना बहीण नाही ।।

    • @kanha7793
      @kanha7793 2 года назад +33

      Hoy re bhau ha video pahun bahinichi kimmt kalate 🥹

    • @viragajmera1008
      @viragajmera1008 2 года назад +11

      🥺😭😢

    • @user-ob1od6xl2o
      @user-ob1od6xl2o 2 года назад +4

      Really 🥺

    • @ajaydolare8655
      @ajaydolare8655 2 года назад +5

      😭

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 2 года назад +16

      सख्खी बहीण नसली म्हणून काय मानलेल्या बहिणी खूप आहेत आणि त्याच जास्त जीव लावतात
      मला पण सख्खी बहीण नाही पण मानलेल्या ताईनी खूप जीव लावला आहे ❤️

  • @prachetimore3420
    @prachetimore3420 2 года назад

    खूपच छान हे जगातलं खूप सुंदर नात आहे ह्या नात्याची ओढ आणि गोडवा फार वेगळा आहे.खूप सुंदर व्हिडिओ अगदी मनाला भिडणारा....

  • @ashishdeshmukh0227
    @ashishdeshmukh0227 3 месяца назад

    अप्रतिम गाना आहे ....बहिन भावच्या अतुट नात्या ला dedicated आहे

  • @bantikoli9896
    @bantikoli9896 3 года назад +4

    जगातील सर्वात छान नातं बहीण भाऊ...मिस यु दि ....लव्ह यु

  • @vishalkumbhar366
    @vishalkumbhar366 3 года назад +6

    भावा एक नंबर बनवलास डोळ्यातच पाणी

  • @rakhmotiram9993
    @rakhmotiram9993 4 года назад +55

    बहिण भावांना राखी पौर्णिमेची भेट... अतिशय सुंदर..

  • @sumitruke6294
    @sumitruke6294 2 года назад

    हृदयस्पर्श गीत अक्षरश्या बहिणी भावाच्या जगावेगळ्या प्रेमाची जाणीव करून दिली.
    खुप छान प्रदर्शन 👌🏻👌🏻👌🏻

  • @aniketbansod1581
    @aniketbansod1581 2 года назад +1

    काय राव...☺️डोळ्यात पाणी आलं ना...खूप छान 🤗

  • @rekhaarora9440
    @rekhaarora9440 4 года назад +31

    Amazing performance saee and arin. Lovely composition and everything about the song is superb....Loved every bit of the song. ❤❤

    • @SunitGurav
      @SunitGurav 4 года назад

      Thank you so much 😊

  • @akshaykharche8971
    @akshaykharche8971 4 года назад +4

    खुपंच सुंदर आहे गाणं ♥️
    Lyrics
    Composition
    Music
    Singing
    Direction
    Casting- Acting
    खूपच छान 🎵

  • @sakshizende9702
    @sakshizende9702 4 года назад +4

    Song baghtana bhavachi aathvn aali 😌🥺 mast consept hota sir/madam 😘😘

  • @VijayGaikwad-zv1ep
    @VijayGaikwad-zv1ep 3 года назад

    खरंच खूप सुंदर गाणं आहे ,डोळ्यात पाणीच आलं

  • @suryakantpopalkar5619
    @suryakantpopalkar5619 3 года назад +1

    Kadakkkk yaar

  • @seemakambli6167
    @seemakambli6167 4 года назад +18

    I just saw this video .. actually im speechless.. its so beautiful, so heart touching... Great work specially Arin n Saee.. i loved it.. All the best..... 😘😘😘😘😘

  • @pranalikamble3764
    @pranalikamble3764 3 года назад +7

    खूप सुंदर बोल तसेच दिग्दर्शन आहे.👌👌.मला माझ्या लाडक्या भावाची आठवण आली..शब्दच अपुरे आहेत हे नातं व्यक्त करायला ..धन्यवाद..🙏😇

  • @swapnilgaikar7397
    @swapnilgaikar7397 4 года назад +21

    शेवटी थोडं गोड हसू आणि डोळ्यात पाणी शोभत आलं🌼🎹👍🎼

  • @dattatrylonari
    @dattatrylonari 3 года назад +1

    Khup Chan ❤️😘🥰🌍( ताईं) 💫😊_____Aprtim song aahy ,shabdat sangta yet nahe 😅🥰 ✌️ Best 🔥

  • @aishukondvilkar5747
    @aishukondvilkar5747 3 года назад +1

    Bahinabaai mazi taai👅👅😍😍😍😍

  • @vishalsbarhate3397
    @vishalsbarhate3397 4 года назад +18

    खूपच छान अस गाणं आहे... मराठी गाणे असले च बनले पाहिजे ...लहान अश्या गाण्यात खूप काही अर्थ आहे .... सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन...

  • @prashantjadhav3709
    @prashantjadhav3709 4 года назад +4

    Khup sundar kalapna, Khup sundar, digdarshan, apratim... 😍😍🥰🥰🥰🥰♥️♥️♥️

  • @Santoshpetarge999
    @Santoshpetarge999 3 года назад +15

    अशी ताई भेटायला खूप भाग्यवान लागतं
    खरंच गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं
    अशी ताई सर्वाना असावी😭😭

  • @dipalishirke9878
    @dipalishirke9878 2 года назад +1

    Wow kharch khupch bhari yala mhantat song Sathi asnari story 🥰😊 acting khup
    Mast

  • @govindapandhare2494
    @govindapandhare2494 3 года назад +1

    Khup bhari yr❣️🥳🥰🥰

  • @ainathkadam6792
    @ainathkadam6792 Год назад +12

    Congratulations to the all entire team of this song 💯🙏🥰🚩

  • @vasantzendfale876
    @vasantzendfale876 3 года назад +9

    खूपच सुंदर मनाला भावलं

  • @akankshasonawale4547
    @akankshasonawale4547 4 года назад +4

    Khup chan song ahe emotional zale me 😢😰 nice job

  • @manojchavhan2880
    @manojchavhan2880 Год назад +1

    ताई मनजे आई ची दुसरी माया... आपली ताईसाहेब च कधी च मन दुखवू नका...

  • @radhagavali2456
    @radhagavali2456 2 года назад +1

    Khup chan mi khup radle😭😭😭 khup bhari ❤️❤️❤️

  • @rasikajadhavc4_152
    @rasikajadhavc4_152 4 года назад +19

    Brother & sister together as friend ready to face whatever life sends❤️❤️ invisible ties between brother & sister are the strongest bond so love your brother's & sister 💓

  • @bike_rider_sandip_631
    @bike_rider_sandip_631 3 года назад +2

    भावा माझी ताई गीत विडिओ बघुन डोळ्यात पाणी आलं भावा मनापासून खुप छान 👌🙏💫🙏🙏👌👌👑👑🥰🥰👑👑👌👌

  • @shravanimestry8448
    @shravanimestry8448 3 года назад +20

    I did not cry ever while watching TV.....First time I can't stop my tears.....just heart touching video...Hats off to the story writer,actors,directors singers and whole team......And a great hate to them who dislike the video

  • @ketanattarde6216
    @ketanattarde6216 2 года назад +1

    बहिणाबाई माझी ताई best part of the song

  • @chirayikinggamer6619
    @chirayikinggamer6619 3 года назад +1

    Khop mast song ahe maan bharun yete

  • @ankushmahaleblogs8980
    @ankushmahaleblogs8980 3 года назад +5

    आज रक्षाबंधन..वहिनी मला ओवाळत असताना हे गाणं लावल आणि त्यांच्या डोळ्यातून अचानक पाणी आलं..माझ्याच वयाचा त्यांचा भाऊ खूप लांब निघून गेला..खूप आठवणी देऊन गेला..त्याची जागा तर मी नाही घेऊ शकत पण त्यांचा नेहमीच भाऊ म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहेन