सर मि ऋषिकेश मोरे हनवतखेडा मधून बोलतो जिंतूर तालुका आणि सर तुम्ही एवढा भारी शिकवता मला खूप आवडतं तुमचा मी दररोज व्हिडिओ बघतो सर युट्युब वरती आमच्या जिल्ह्याची शान कांगणे सर king ✌️✌️✌️✌️🤩
सरजी नमरकार श्री कागणे सर व कराळे सर जनतेला आवड नारे व्हिडिओ बनविता तुमचा सरपेच थेट जनतेतुन हा व्हिडिओ बघीतला खुब चागली माहिती सांगितले सरजी तुमचे मनापासुनआभार मानतो पण मला एक विचारा वयाचे आहे फी माझ्या गावामध्ये पंतप्रधान आवास योजना देतानी त्याची टिव्हि आहे पाच एकराच्या वर जागा आहे त्याना घरे देतात ज्यांना घरे नाहित वन मजोरी करून पीट भरतात ते बाहेर जातात भग यावी येतात त्याना लोकांचे नावे यादितुन गहाळ करून टाकतात आणि एका एका सौचालया वरती तिन तिन वेळा पैसे देतात त्यां सरपंचा वरती व सदस्यावर ती तक्रार करायला जमणार का? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बिडिओ कडे तक्रार केली की तकार रीवर कोणतिच दखल घेत नाही त्याच्या विरोधात कोर्टमध्ये खटला दाखल करता येणार का? सरजी तुमचा मला मोबाईल नबर पाहिजे धन्यवाद सर
सर मि एक तरुण शेतकरी आहे मला मी दहावी नापास आहे मला काही पोलिस नाही होईच काहीच नाही शेतीच करायची आहे तरी पण मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ न चुकता बघतो व मला भरपुर असं ज्ञान मिळतंय सर धन्यवाद.... मी पण आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातला नागरिक आहे ...🙏🙏🙏
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कांगणे सर. कांगणे सर तुमच्यासारखा व्यक्ती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पदावर असावा अशी माझी इच्छा आहे. एक मराठवाड्यातील व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पदावर असायला हवा तेव्हाच या महाराष्ट्राचा विकास होईल.
Sir tumhi 20 varsha agodr cha tumha experince sanga tya veles tumhala ky vatt hot ki udya aapl ky future aah... Aaj chya kalat rajneeti mdhe ky chalu aah te fkt timchya sarkhech saangu shktat
Sir namskar आमच्या Grampanchayat मध्ये Brastachar झाला आहे Grampanchayat कालावधी संपला आहे तर काय काय करावे. Sir मी.रोज you ट्यूब la क्लास bagat अस्तो मला माहिती देऊ शकाल काय Gavcha gramsevak सांगतो की निधी नाही काय कामे करायची असतिल काय करावे 🙏🙏🙏⚘⚘⚘
दोन बायका असलेला सरपंच होऊ नाही शकत.. दोन्ही बायकांना दोन दोन मुले असतील तर ... त्यांना पण नाही म्हणले सर तुम्ही माझ्या गावात दुसरी बायको केलेली सरपंच झाली... सर असं असेल तर तो गुन्हेगार आहे का..
Jay hind sir IAS IPS Ani sarv government job education and test qualify payje tr sarpanch Ani varil sarv rajkarni he ka non degree non education non diploma nvdunuk ka yetat
जिथं पाणी पाहिजे तिथं पाणी पडेना आणि तिकड नको आहे कमर येवढं नाही सोयाबीन मध्य आहे.आणि आमच्या सोलापूर चां शेतकरी आजुन आभाळाकडे डोळे लाऊन बसलाय आता तरी पाऊस पडेल का या विचारात.मास्टर आज बी आमच्या गावात टँकर ने पाणी येतय कस करायचं या राजकारणाचा यात काय दोष आहे.निसर्गच आला हारमी आहे.... 😭 पेरणी करून आज 1महिना ओळडून गेला तरी आजुन पाणी नाही😭😭😭😭😭
महाराष्ट्र शासनाच्या अंडर मध्ये ग्रामपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिका हे काम करते त्यांचे निर्णय घेणे हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते. आणि मुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद आहे त्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडे असून त्यासाठी संविधानामध्ये घटनात्मक तरतुदी बदलाव्या लागतील.
कांगणे सर जबरदस्त अभ्यास निर्भीड व्यक्तिमत्व 👍👍
सर तुमच्या सारखी आणि कराळे सरांसारखी रोख ठोक बोलणारी सर्वसामान्य गरीब शेतकरी मजुराच्या परिस्थीतीची जाण तुम्हाला आहे.
सर तुम्ही खूप छान शिकवतात तुम्ही असेच काम करीत रहा नवीन पिढी घडवायचे काम तुम्ही खूप छान करतात!सॅल्यूट करतो तुमच्या 😊😊😊कामगिरीला👍🏻👍🏻
सर मि ऋषिकेश मोरे हनवतखेडा मधून बोलतो जिंतूर तालुका आणि सर तुम्ही एवढा भारी शिकवता मला खूप आवडतं तुमचा मी दररोज व्हिडिओ बघतो सर युट्युब वरती आमच्या जिल्ह्याची शान कांगणे सर king ✌️✌️✌️✌️🤩
सर पुढचे मुख्यमंत्री कराळे सर आणि उपमुख्यमंत्री kangne सर ✌✌
Ho hoyla pahihe
Kharay करायलाच पाहिजे
🤣🤣😅😅
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
तू राज्यपाल
सरजी नमरकार श्री कागणे सर व कराळे सर जनतेला आवड नारे व्हिडिओ बनविता तुमचा सरपेच थेट जनतेतुन हा व्हिडिओ बघीतला खुब चागली माहिती सांगितले सरजी तुमचे मनापासुनआभार मानतो पण मला एक विचारा वयाचे आहे फी माझ्या गावामध्ये पंतप्रधान आवास योजना देतानी त्याची टिव्हि आहे पाच एकराच्या वर जागा आहे त्याना घरे देतात ज्यांना घरे नाहित वन मजोरी करून पीट भरतात ते बाहेर जातात भग यावी येतात त्याना लोकांचे नावे यादितुन गहाळ करून टाकतात आणि एका एका सौचालया वरती तिन तिन वेळा पैसे देतात त्यां सरपंचा वरती व सदस्यावर ती तक्रार करायला जमणार का? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बिडिओ कडे तक्रार केली की तकार रीवर कोणतिच दखल घेत नाही त्याच्या विरोधात कोर्टमध्ये खटला दाखल करता येणार का? सरजी तुमचा मला मोबाईल नबर पाहिजे धन्यवाद सर
सर मि एक तरुण शेतकरी आहे मला मी दहावी नापास आहे मला काही पोलिस नाही होईच काहीच नाही शेतीच करायची आहे तरी पण मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ न चुकता बघतो व मला भरपुर असं ज्ञान मिळतंय सर धन्यवाद.... मी पण आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातला नागरिक आहे ...🙏🙏🙏
खर आहे भाऊ आपल्या सारखे महाराष्ट्रात भरपूर जन सरांचं व्हिडिओ बघत आहे
एकच नंबर teaching आहे सर तुमची 🙏
सर तुमचे सर्व विडियो पाहतो खुप माहिती भेंटते
सर मी तुमचा विद्यार्थी नाही पण मि तुमचा तरीही खुप मोठा फेन आहे
खरोखर सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे साहेब
सर स्वतंत्र ग्रामपंचायत कशी निर्माण करता येते याबद्दल 1स्पेशल व्हिडिओ बनवा प्लीज..
खुप छान माहीती दिलेली आहे, सर,🌹🙏🌹
सर खूप छान माहिती दिलित.
धन्यावाद सर खूप छान माहिती दिली आहे
अप्रतिम बुधीचातूर्य 🙏🙏
सर मला कार्यक्रम फार आवडतो
आपली पद्दत खूप सुंदर आहे
खूप छान माहिती सर
खूप छान शिकवता सर आपण
खूप छान माहिती सर 💫
सर जिल्हा अधिकारी या बदल viode बनवा 🙏
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कांगणे सर.
कांगणे सर तुमच्यासारखा व्यक्ती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पदावर असावा अशी माझी इच्छा आहे.
एक मराठवाड्यातील व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पदावर असायला हवा तेव्हाच या महाराष्ट्राचा विकास होईल.
सर मी न्यू सबस्क्राईब आहे सर लाईव्ह क्लास कधी होतो ते सांगा
सर 14वी आयुक्त
15 व वित्त
13 वा वित्त
पेसा कायदा
यामध्ये एका वर्षाला एका माणसाला ग्रामपंचायत मध्ये एका माणसाला किती येतो सर सवितर माहिती टाका
सर सहकार निवडणूक कशी होती हीडीओ टाका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची
अप्रतिम माहिती सर🙏
Sir tumhi 20 varsha agodr cha tumha experince sanga tya veles tumhala ky vatt hot ki udya aapl ky future aah... Aaj chya kalat rajneeti mdhe ky chalu aah te fkt timchya sarkhech saangu shktat
Sir tumhi khoop Chan shikvta thank you so much
लय भारी सर जी 👌👌🙏🙏
सर थेट सरपंच राजीनाम्या नंतर परत election लागते काय काय सदस्यातून निवडतात
6 महिन्या नंतर
नमस्ते सर,
हा व्हिडिओ मला खूप आवडला एकाच व्हिडिओतून खूप विषयांची माहिती मिळाली.
सचिन पाटील
मु . ता. मोखाडा, जि. पालघर
Sir namskar आमच्या Grampanchayat मध्ये Brastachar झाला आहे Grampanchayat कालावधी संपला आहे तर काय काय करावे.
Sir मी.रोज you ट्यूब la क्लास bagat अस्तो
मला माहिती देऊ शकाल काय
Gavcha gramsevak सांगतो की निधी नाही
काय कामे करायची असतिल काय करावे
🙏🙏🙏⚘⚘⚘
Sir apan diwalkhor Ani manshik Rogi he kasa shidha karayca
Sir upsc ani mpsc che Class pn asech ghya na please sir please
Number one classes
7020125440
Sir ekhadya mansakade jaticha dakhala nsel tar gharkul bhetat nahi ka
Sundar mahiti
अप्रतिम सर
Chan margdarshan
Sir uttam mahiti
जर सदस्य होऊन कुठलाही हक्क नसेल तर उभ का राहायचं निवडणुकी साठी
You are really good person Sir
👍👍👍
Kangane sir येकदा art, ३७० ,३५A वर bola yekan दिवशी 🙏🙏💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर तुम्ही राजकारणा वर बोलवले की लय गमते........
लोक युक्त सरपंचाच्या अविश्वास ठराव करण्यासाठी काय करावे लागेल किती दिवसानंतर करावा लागेल
धन्यवाद सर 🙏🙏 खूप छान
👍👍
Sir gharkul sathi jatiche dakhLe ka vichartat
सर खूप छान पन सरपंच 6 वर्षं सदस्य कीती वर्षे
Sir you're good teaching , you can entry administration.
सर राशन वाल्याचा कसा कार्यक्रम कराचा याच्यावर एक व्हिडिओ बनवा आमच्या गावात लई लुटायलय गरीबांना राशन 5kg आणि मोठ्या लोकांना अख्खं पोत 😮
साथनिक स्वराज्य संस्था आरक्षित जागा कस ठरवतात यावर vdo बनवा
गावाचा रहिवाशी आहे पण मुंबई ला राहुन येऊन जाऊन केले तर चालेल का
Happy birthday sir 🥳🎂🥳🥳🎉🎈
दोन बायका असलेला सरपंच होऊ नाही शकत.. दोन्ही बायकांना दोन दोन मुले असतील तर ... त्यांना पण नाही म्हणले सर तुम्ही माझ्या गावात दुसरी बायको केलेली सरपंच झाली... सर असं असेल तर तो गुन्हेगार आहे का..
No 1 👌👌👌👌👌
सर नंबर एक आहे
सर धनंजय मुंडेंनी किती लेकर आहे 🙏🙏
Good imformetion sir
You great
सर ग्रामपंचायत शबरी घरकुल लाभार्थी असेल तर त्या वर उपाय काय
Hello sakharam Valvi
Salute sir
सर आमची 5 गाव मिळुन गट ग्रामपंचायत आहे तर तर थेट सरपंचाची निवड कशी करणार सांगा प्लीज
सर आमच्या गावचा सरपंच सकाळी सकाळी शौचाला बाहेर न चुकता जातो काय उपाय आहे का सांग
सर थेट मुख्यमंत्री जनतेतून व्हावा मग मज्जा येईल
बरोबर
घटना नियमात नाहीये भाऊ मुख्यमंत्री जनतेतून , घटना बदलू शकत नाही कोणी , सरपंच कसा व्हावा हे राज्याला दिलेले अधिकार आहेत
Nice work Guruji
Thanks
Very good vdo
ग्रामसेवका वर विडिओ टाका सर
Mast sikvta siramast shikavta sir
सर सरपंचावर अविश्वास ठराव पास झाल्यावर व ग्रामसभेत मंजूर झाल्यावर सरपंच गेल्यानंतर सरपंच पदावरील व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य राहू शकते का
Very nice sir
Kangne sir gred
Namaskar sir 🙏💐
Hi dear sir tumhi je aaj mahiti dili ahe ti khup mahtvachi ahe ❤️❤️❤️❤️
सर अविश्वास ठराव कसा आणायचा
सर वाचनालय आहे की नाही हे कुठे समजेल
ग्रामसेवक बनायचे आहे lecture मिळेल का
Jay hind sir
IAS IPS Ani sarv government job education and test qualify payje tr sarpanch Ani varil sarv rajkarni he ka non degree non education non diploma nvdunuk ka yetat
सर 2022 नुसार सरपंच पदासाठी चा शासन निर्णय पाहिजे आहे
जिथं पाणी पाहिजे तिथं पाणी पडेना आणि तिकड नको आहे कमर येवढं नाही सोयाबीन मध्य आहे.आणि आमच्या सोलापूर चां शेतकरी आजुन आभाळाकडे डोळे लाऊन बसलाय आता तरी पाऊस पडेल का या विचारात.मास्टर आज बी आमच्या गावात टँकर ने पाणी येतय कस करायचं या राजकारणाचा यात काय दोष आहे.निसर्गच आला हारमी आहे.... 😭
पेरणी करून आज 1महिना ओळडून गेला तरी आजुन पाणी नाही😭😭😭😭😭
सोलापूर मध्ये कोणत्या तालुक्यात राहतो भाऊ तू
आमच्याकडे तर पाऊसाने सोयाबेन गेली
लयभारी सर
महाराष्ट्र शासनाच्या अंडर मध्ये ग्रामपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिका हे काम करते त्यांचे निर्णय घेणे हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते. आणि मुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद आहे त्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडे असून त्यासाठी संविधानामध्ये घटनात्मक तरतुदी बदलाव्या लागतील.
@@VitthalKangane सर माझी बोलण्याची पद्धत थोडी चुकली, कृपया माफी असावी, तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात.
जाऊदे
काही नाही चालताय भाऊ त्यात काय
सर...नऊ जागा आहेत आणि सरपंच पदासाठी राखीव जागेचा कुठेही उल्लेख नाही आणि उदा: सदस्या साठी sc राखीव जागा आहे तर सरपंच पदासाठी अर्ज करता येईल का
रामराम सर
जिल्हा परिषद शेळेचे शिक्षक सेवा निवृत्त असेल तर चालेल का?
Happy birthday sir
Kadak 1no
Good evening sir
सदस्य 7असलेल्या गारमपंचायत मध्ये सदस्यांसाठी कोणी फार्म टाकला नाही तर सरपंचाचे भविष्य काय
जन्तेतुन् सरपंच महाराष्ट्रा मध्ये आहे कि इतर राज्यात आहे
Sir 👌 Tandulwadi che gramsevak ek sahi karayla 100 rupye getho
Sir...mazi aai gp. Mde sadasya ahe....ani gp. Chya jya baithaki hotat tyache 200 rs...bhatta mhn milato pn mazhya gavachya gp...kdun ajunahi ekahi baithkiche paise dilele nahi...ya baddal takrar konakde karav lagel?
सर २०१७ ला नियुक्त सरपंच झाला होता त्याचे कार्यकाळ किती वर्षाचा आहे ५/६
Right 👍 Sir
Commonwealth games ghya ki sir
👍🏾👍🏾सर
Vachnalay kunachyanavan ahe te kase pahayche
Sir paramilitary che pn pattern gheta ka tumhi
Sir tumhi khoop kalkaline shikvta shetkari chya mulansathi bhartya tari changlay ghenar hi lok
Ho video nice