कीर्तन म्हणजे शिकवण देणे नाही खरा द्रिष्टांत याचा अर्थ आणि समजून सांगणे हे खर कीर्तन महाराज तुमच्या सारखं कीर्तन हे कोणालाच जमत नाही तुमचं कीर्तन हे काळजाला भिडणारे आणि दगडाला पाझर फोडते आणि ऐकण्याची आतुरता ही तेवढीच
क्या बात है हभप समाधानजी महाराज शर्मा अगदीं डोळ्यातून प्रतेक क्षणाला पाणीच आणलं तुम्हीं तुमच्या पावन पवित्र वाणीतून वा पांडुरंग परमात्मा तुम्हास निरोगी उदंड आयुष्य व आरोग्य देवो हीच मनापसून प्रार्थना!! 🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
माऊली माऊली माऊली.......❤❤❤❤❤❤❤ खरंच नाद भक्तीचा...... देवा तुमचं विश्लेषण.... मन भरून येतं......
राम कृष्ण हरी..
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली ...
मन तृप्त झाले आहे
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
नाद खुळा...... पक्षाला जातीत घालता,,, आणि जात्ती ला पक्षात घालतात ...❤❤
महाराज मी मी रोज तुमचे किर्तन ऐकतो फार समाधान वाटतं
खुप छान माऊली
महाराज मी रोज तुमचे कीर्तन 8:30 7:30 नंतर ऐकत असतो
जय हो गुरुदेव की जय हो ठाकूर जी की प्रणाम गृदेव, अतिशय सुंदर गोड आवाज
याला म्हणतात किर्तन ❤❤
अखंड हरिनाम सप्ताह मधील एक व्यंकटेश महाराजांची माझ्या गावामध्ये एक तारीख राहायची रायखोड तालुका भोकर🎉🎉 माऊली राम कृष्ण हरी
नावातच समाधान आहे माऊली खरच समाधान होत तुमचं कीर्तन ऐकून
आमचं.आयूषय.आपलयाला.लभो.जय.हारी.महाराज.बागुल.परीवार.वैजापुर.संभाजीनगर.
पेटीचा सुंदर आवाज येत होते
पेटी वाजवायला खुप छंद लागतो
महाराज तुमचे कीर्तन प्रवचन परत परत ऐकावे से वाटते 😢
वै.ह.भ.प.व्यंकटेश महाराज कामारीकर की जय! रामकृष्ण हरी माउली! सुंदर सेवा!
अतिशय सुंदर माऊली
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराज
रामकृष्ण हरी माऊली
कीर्तन म्हणजे शिकवण देणे नाही खरा द्रिष्टांत याचा अर्थ आणि समजून सांगणे हे खर कीर्तन महाराज तुमच्या सारखं कीर्तन हे कोणालाच जमत नाही तुमचं कीर्तन हे काळजाला भिडणारे आणि दगडाला पाझर फोडते आणि ऐकण्याची आतुरता ही तेवढीच
👍👍🏾 तो
महाराज रडल्याशिवाय ऐकु शकलो नाही.
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती 🙏🚩🙏🚩🙏
प्रत्येक कीर्तनात पाणीच पाणी .
त्याचंच तर पाकीट असत ना..
नवीन फंडा आला आहे मार्केट मधे माणसं रडवा
पैसे कमवा 😂
क्या बात है हभप समाधानजी महाराज शर्मा अगदीं डोळ्यातून प्रतेक क्षणाला पाणीच आणलं तुम्हीं तुमच्या पावन पवित्र वाणीतून वा पांडुरंग परमात्मा तुम्हास निरोगी उदंड आयुष्य व आरोग्य देवो हीच मनापसून प्रार्थना!!
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
महाराज मी मी रोज तुमचे किर्तन ऐकतो फार समाधान वाटतं😮
महाराज मी मी रोज तुमचे समाधान वाटतं
राम कृष्ण हरी माऊली
महाराज तुम्ही खुप छान किरतन करता ऐकुन खुप छान वाटते मन भरून पावते .
राम कृष्ण हरी माऊली समक्ष समोर बसून फक्त दोन वेळा कीर्तन ऐकण्यासाठी मीळाले मला फारच छान आहे
अप्रतिम् सार..!
तुमचे बोलणं मन परिवर्तन करते जबरदस्त.
Ram krishn हरी माऊली
अमोल रतन तिरमल पाचोरा तालुका व जय महाराष्ट्र
जय हरी माऊली
🚩❣️🙏राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली ❣️🙏 🚩
Ramkrishna Hari Mauli....Maharaj
अत्यंत श्रवणीय, सुंदर
Ramkrushna hari tumachya navatach ahe samadhan tyamule tumache kirtan khup sundar🙏🙏🙏 namaskar
Ram Krishna Hari mauli
खूप छान
रामकृष्ण हरी महाराज खुपच चांगल कीर्तन केले मन समाधान झाले
खूप छान वाटते की संपूच नये
जय श्रीकृष्ण माऊली 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🙏
अतिशय सुंदर महाराज रायक्रुष्ण हरी
पंडित भीमसेन जोशी असा आवाज आहे
Khup Chan Maharaj
राम कृष्ण हरी. बाबा
जय हो सदगुरू सरकार की
खूप सुंदर कारयकरम सुजयहारि माऊली
समाधान महाराजांचे किर्तन ऐकले की समाधान होते
ह भ प किशोर महाराज गु़ंजाळ कडून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
🙏🙏🌹 अप्रतिम जय हरी बाबा खरच खूप छान कीर्तन आहे
छान
Swami may vatavarn
जय हो गुरूजी रामकृष्णहरी🙏🙏
वा सुंदर किर्तन आहे.
राम कृष्ण हरी🇮🇳🚩
, ,.झंझ.वझुज्स7
राम कृष्णा हरी
गुरुवर्य
जय हो ठाकुर की
Khup sunder
Khup god god gayan jai ho.maharajji .
खूप च छान कीर्तन
आवाज लई गोड आहे महाराज आपला,🙏🙏
जय हो
खरंय बाबा,
कीर्तनाचे चिंतन आणि गायन सुद्धा नैमित्तिक अभंगाप्रमाणेच झाले पाहिजे.
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
जय हो गुरुदेव 🙏👏
राम कृष्ण हारी महाराज
अतिशय सुंदर कीर्तन झाले 👏🌹🌹
खूप छान वाटलं कीर्तन 🙏🙏🙏
AA
Ram krishan hri😔🙏🙏💐
खुप सुंदर महाराज.....🙏🙏👌👌
Jai jai ram krishna Hari
Jay,Hari
Maharaj🚩🚩 Apratim ashru anavar hotat
Nice
जय हो 🌻
मनावर शंभर टक्के परिवर्तन
तुमच्या आई वडिलांना शतशः नमन
प्पप
रामकृष्णहरी ❤
Jay ho maharaj 🙏
जयहरी माऊली
Nice
राम कृष्ण हरी 🙏
Jai Ho 🙏
यरवि तरी पार्था।अंतर शुद्ध नसता ।बाह्य कर्म क्षाळीता।तो विटंबुगा।।
🙏🙏
Jai hari..🙏
Ram Krishna hari 🚩🔥
👌
भाष्य केशरी
महाराज यांचा मोबाईल नबर कुणाकडे असेल तर द्या तारिक घ्यायची आहे
B.
जय गजानन माऊली मुक्ताआई माऊली माऊली
Chan
समाधान महाराज शर्मा यांचा नंबर मिळेल का
महाराजांचा नंबर सेंड करा
हो जळगाव
आमच्या कडे बोलवने आहे
Mo. Nambar. Pahije
महाराज तुम्ही खुप छान सांगता ऐकुन रडू आवरले जात नाही
@@ashokmene1613111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111qq111111222and and the same thing to set
🙏🙏👌👌
😊😊 आ भ❤❤❤ 24:07 @@yogeshmasurkar3896
😢@@yogeshmasurkar3896
P
हासविन्याच्य रडविणार कीर्तन चागल राम जय श्री राम
Pls नंबर द्या महाराज
महाराज आपण कीर्तन करता खूप रडायला येते