कलेक्टर मॅडमच्या ऑफिसमध्ये त्यांचा नवरा शिपाई म्हणून काम करत होता मग झालं असं की?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии •

  • @vijaybaisane9603
    @vijaybaisane9603 8 дней назад

    खूप छान

  • @satishashtekar3948
    @satishashtekar3948 5 дней назад

    👍खुप...च👌 छान अतिशय हृद्यस्पर्शी,मनोभाऊक कथा.
    या कथेतुन एक शिकवण मिळते की आपले परिवारात कोणाशीही,कितीही,भांडणे होवोत..
    प...ण...
    मात्र आपण आपले भांडणात अश्लिल शब्द, अश्लिल वाक्य चा उच्चार करु नयेत.
    आता हे छान वाटते ..
    की मोहित अश्लिल बोलणे मुळे त्यांच्या बायकोचा इगो दुखावला
    व त्या इगोवरच प्रेरीत होऊन आपले कलेक्टर चे स्वप्न पुर्ण केले.
    तसेच मोहीतने सुध्दा अपघातात तुन बरा झाले नंतर समंजसपणे समजुन घेतले...
    मोहित चे बायकोला फक्त आपले नवर्यास धडा शिकवायचा होता म्हणून तिला हे सर्वं करणे भाग पडले.
    असो कथा खुप छान आहे.
    शिकवण देणारी आहे.यातुन प्रत्येकाने सकारात्मक बोध घ्यावा व योग्य निर्णय घेऊन च सु:खी संसार निभवावा ..
    असो..
    झाले गेले विसरून जावे
    पुढे पुढे चालावे..
    जिवन गाणे गातच रहावे.
    धन्यवाद आणी आपणास दुसरे कथांसाठी
    🌺हार्दिक हार्दिक🌺
    🌺गणेशययी🌺शुभेच्छा🌺
    🙏